Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मी मराठी

आ
आनंद घारे यांनी
Mon, 03/31/2008 - 17:42  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10422 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

ध
धमाल मुलगा Mon, 03/31/2008 - 18:13 नवीन

वाह...

ज ह ब ह र्‍या!!!! खर॑च अस॑ होत॑ बॉ! कधी-मधी मलाही असा शुद्ध मराठीचा झटका येतो आणि मग मी घरादाराला वात आणतो :-) पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे ह॑! कारण काय आहे ना, की हल्ली मराठी वर्डस् रिमे॑बर करायला स्लाईटली डिफिकल्टच जात॑ हो. आता वर्डस् ची ही कथा तर तुम्हाला वस्तु काय मिळणार कप्पाळ? बाकी, एकदम खुसखुशीत लेख हो! आवडला आपल्याला. आपला, - (मराठीत) ध मा ल.
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 03/31/2008 - 19:30 नवीन

आवडला

मजेशीर लेख आवडला. :-)
  • Log in or register to post comments
व
विद्याधर३१ Mon, 03/31/2008 - 19:47 नवीन

छान ...............

लेख मनापासून आवडला..... आपला ( मराठीप्रेमी )विद्याधर
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Mon, 03/31/2008 - 22:09 नवीन

हेच म्हणतो....

लेख मनापासुन आवडला....
  • Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या Mon, 03/31/2008 - 22:35 नवीन

माझा अनुभव

दादरला सुप्रसिद्ध कबुतरखाना आहे. तिथली दादरभर शीटा टाकत फिरणारी कबुतरे आणि त्यांचे जैन बांधवांकडून होणारे अवास्तव लाड हा समस्त जुन्या दादरकरांचा रागाचा विषय आहे. तिथे जवळच एक राम मंदीर आहे. एकदा माझ्या ओळखीच्या एका गृहस्थांनी शीवहून येताना एक राममंदीर द्या असे थाटात त्या थांब्याचे नाव सांगितले. त्यावर बस वाहकाच्या मेंदूची चक्र विचार करकरून थकली शेवटी तो म्हणाला, कुठे आले हे राममंदीर... त्यावर ह्यांनी त्या वाहकाला जवळपासच्या सगळ्या खुणा सांगितल्या. शेवटी तो कंटाळून म्हणाला, अहो काका, त्यापेक्षा कबुतरखाना म्हणाला असतात तर लगेच कळले असते. त्यावर ते मराठी-अभिमानी काका म्हणाले, काही नाही हो सकाळी सकाळी रामाचे नाव घेत होतो. तो बसवाहक असला तडकला. > > वरि जोडे ब्रह्मसुख पवित्र, ते मर्‍हाटी बोलैन...
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 03/31/2008 - 23:19 नवीन

उत्तरप्रदेशी...

बिचारा राम तरी मराठी कुठे आहे? तो तर पक्का उत्तर प्रदेशी.......
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 03/31/2008 - 23:19 नवीन

उत्तरप्रदेशी...

बिचारा राम तरी मराठी कुठे आहे? तो तर पक्का उत्तर प्रदेशी.......
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 03/31/2008 - 23:51 नवीन

:-)

बिचारा राम तरी मराठी कुठे आहे? तो तर पक्का उत्तर प्रदेशी....... जेव्हा राम वनवासासाठी नाशिकजवळ आला होता, तेव्हाही एक "परप्रांतीयाविरुद्ध आंदोलन" झाले होते, असे ऐकिवात आहे. काही दाक्षिणात्य अतिरेक्यांनी तर ह्या परप्रांतीयाची बायकोच पळवून नेली म्हणतात ! कारण हे परप्रांतीय दक्षिणेत येऊन येथील दाक्षिणात्यांच्या चरितार्थाची साधने, म्हणजे यज्ञात विघ्ने निर्माण करणे, वगैरे हिरावून घेत होते ! - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Mon, 03/31/2008 - 23:25 नवीन

मस्त...

लेख मस्त आहे. बरीच करमणूक केली. मराठी भाषेने दुकान, रुमाल, मैदान पासून कोण कोणते शब्द दुसर्‍या भाषेतून घेतले आहेत ह्यावर विचार करून 'शुद्ध मराठीत' बोलायला गेले तर कोणाला कळणारही नाही असे वाटते. पण पिढ्या न् पिढ्या रुळलेले शब्द, पँट-शर्ट प्रमाणे, स्विकारून जमेल तितके आणि इतरांना समजताना कष्ट पडणार नाहीत इतके मराठी बोलत राहावे आणि निदान ह्या पुढे तरी मराठीचा र्‍हास होणार नाही ह्याची काळजी घ्यावी, कसें?
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 04/01/2008 - 22:09 नवीन

मस्त

खुसखुशीत तर आहेच - वाचणार्‍यांसाठी विचारप्रवर्तकही व्हावा ही आशा करूया.
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Tue, 04/01/2008 - 23:47 नवीन

असेच

लेख आवडला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
च
चतुरंग Tue, 04/01/2008 - 22:13 नवीन

कसा काय निसटून गेला वाचायचा?

मस्तच आहे. डोळ्यात काजळ घालतोय असे सांगून अंजन घालणारा!;) धनंजयशी सहमत. चतुरंग
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 04/01/2008 - 23:27 नवीन

अगदी सहमत..

मला पण असेच म्हणायचे होते. पण नेमक्या शब्दात चतुरंगरावानी प्रतिक्रिया लिहीली आहे. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
स
स्वाती राजेश Tue, 04/01/2008 - 22:16 नवीन

छान लेख...

आज पासून आपण वरील लेखका प्रमाणे वागायला लागलो तर? :)))) व्वा काय धमाल येईल नाही? धमाल = मजा/गंमत हा अर्थ घ्यावा. (मि.पा. च्या सदस्याचे नाव आहे म्हणून)
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 04/02/2008 - 11:56 नवीन

:-))

धमाल = मजा/गंमत हा अर्थ घ्यावा. (मि.पा. च्या सदस्याचे नाव आहे म्हणून) स्वातीताई, मि.पा. च्या सदस्याचे नाव =धमाल = मजा/गंमत हाच अर्थ घ्यावा. ही णम्र इन॑ती! -ध मा ल (= मजा + ग॑मत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती राजेश
स
सचिन Tue, 04/01/2008 - 22:20 नवीन

चांगला लेख !

जोक्स अपार्ट्...पण खरंच विचार करायला लावणारा लेख. अरेच्या !! पहिलेच दोन शब्द आपोआप आंग्ल भाषेतले आले की !
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 04/02/2008 - 00:20 नवीन

खूप आवडला लेख.

अगदि मनापासून.. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com
  • Log in or register to post comments
भ
भोचक Wed, 04/02/2008 - 10:47 नवीन

खुसखुशीत

मस्त धमाल आणि खुसखुशीत लेख.
  • Log in or register to post comments
आ
आनंद घारे Wed, 04/02/2008 - 11:26 नवीन

भाषा

मी कांही भाषातज्ञ नाही. पण माझ्या मते भाषा प्रवाही आणि नव्या शब्दांना व शब्दरचनांना सामावून घेणारी असावी. इंग्रजी भाषा तशी आहे. कॉम्प्यूटर युग आल्यापासून आणि विशेषतः इंटरनेटच्या प्रसारानंतर त्यात किती नवे शब्द आले आहेत आणि 'रन', 'सेव्ह', 'डिफॉल्ट', 'स्क्रॅप' आदि जुन्या शब्दांना नवे अर्थ प्राप्त झाले आहेत. चॅटिंगसाठी तर नवी लिपीच तयार झाली आहे. आपण ते सगळे सहजपणे वापरतो. त्यांऐवजी मराठीत 'धांवा', 'वाचवा' वगैरे म्हणतांना जीभ अडखळेल . आपण ठरवू किंवा न ठरवू , आपल्या मनातले विचार आपोआप सोयीस्कररित्या व्यक्त होतात. माझे आईवडील ज्या बोलीत माझ्या लहानपणी बोलत असत, ज्या शब्दात मी माझ्या मुलांशी बोलत होतो आणि आता ज्या भाषेत ते त्यांच्या मुलांशी संभाषण करतात या मराठी भाषेच्याच तीन भिन्न त-हा मी एकाच आयुष्यात पाहिल्या आहेत. त्या वेळेस आपण व्याकरणाचा किंवा भाषाशुध्दतेचा विचार करत नाही. आपले सांगणे ऐकणा-याला लगेच समजणे हे जास्त महत्वाचे असते. आपले लेखन वाचणारे अनेक लोक असतात. आपल्याला अभिप्रेत असलेला नेमका अर्थच त्यांना त्यातून कळावा यासाठी लेखनाच्या भाषेत शुध्दलेखनाचे थोडे पालन करणे आवश्यक असते.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा