अहो मला काव्य म्हणायचं होतं! :))))
मराठी भाषा कशी समृद्ध आहे नाही!
योग्य शब्द योग्य ठिकाणी वापरले गेले तर काय काय काड्या करता येतात!! :))
खट्याळ,
पिवळा डांबिस
विजुभाऊ,
कवी होते "यशवन्त मनोहर".
संपूर्ण कविता येणेप्रमाणे :
कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही
सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे
कालपर्यन्त पावलांनी रस्त्यांपाशी तक्रारी मांडल्या नाहीत
झाडे करपली, माथी हरपली
नदीच्या काठाने मरण शोधीत फिरलो
आयुष्याच्या काठाने सरण नेसून भिरभिरलो
कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही
इथे भेटलास वर भेटू नको.... प्राजु मस्त.....
देता प्रतिसाद मला तुम्ही ;
......साद आली घरुन
मेल्या लौकर ये.........
सैपाक कोण करणार
..............बिचारा सैपाकी विजुभाऊ
तात्या मरतो अनुष्कावर
तिच्यावर आहे जीव
असेल मोठी ती हिरॉईन
तर घरची तिच्या!
विजुभाऊ, ह्या घ्या रे चार ओळी! लिहिल्या की नाही तत् माताय?! :)
अवांतर - "यमकवाल्या किंवा 'र' ला 'ट' जुळवणार्या चारोळ्या" असं मी मुद्दामून म्हटलं होतं. र ला ट कोडल्याशिवाय किंवा यमकाशिवाय काव्यात तेवढी मजा नाही याची मलाही कल्पना आहे, अहो पण ते काव्य जर अर्थानेही तेवढंच सुंदर नसेल तर केवळ त्यात र ला ट जोडण्यापलिकडे काहीच केललं नाही असंच म्हणावं लागतं!
मध्यंतरी उगाच पाडायच्या म्हणून पाडायच्या, या हेतूने मिपावर जे चारोळ्यांचं पीक आलं होतं त्यामुळे आपण तर साला पार हैराण झालो होतो. छ्या! त्यातील काहीकाही चारोळ्या एकापेक्षा एक फालतू अन् पाडायच्या म्हणून पाडलेल्या बेमतलब चारोळ्या होत्या! नुसत्या र ला ट जुळवलेल्या गोड नी गुडीगुडी प्रेम मुतणार्या! :)
साला मिपाला काही ष्टँडर्ड आहे की नाही असंच त्या चारोळ्या वाचून एखाद्या मिपाबाहेरच्या परक्या माणसाला वाटलं असतं!
बाय द वे, तात्या विन्चू या नांवाने वावतणारा प्राणी मी नाही! तो मी नव्हेच.. !
आपला,
(अनुष्काचा प्रेमीपागल) तात्या.
एरवी यमक जुळवायचं जुळवायचं म्हटल तरी जुळता जुळत नाही
आणि आता ते जुळवायच नाही म्हटल की आपोआप शब्द सुचत होते आणि यमक जुळून जात होते.
प्रयत्नपुर्वक टाळावे लागले.
मी केलेला प्रयत्न---
तुझ्या न माझ्या
जु ळल्या तारा,
म्हणूनी हे जिवन
सुरेल न संगीत.
यमकाशिवाय काव्यात तेवढी मजा नाही याची मलाही कल्पना आहे, अहो पण ते काव्य जर अर्थानेही तेवढंच सुंदर नसेल तर केवळ त्यात र ला ट जोडण्यापलिकडे काहीच केललं नाही असंच म्हणावं लागतं!
तात्या खरे आहे....कविता लिहिणे तेही लोकाना आवडणार्या हे अवघड असते.यमकाशिवाय लिहिणे तर त्य्यहुन अवघड असते...
नुसते लिहिणे दोन/चार ओळी खरडणे म्हणजए काव्य नव्हे
या एक्ससाइझ मधुन काही खरेच चांगले प्रयत्न ही झाले सगळ्या चारोळ्या काही फक्त आरोळ्या नव्हत्या.........काही सुंदर रांगोळ्याही होत्या..
यमकामुळे एक प्रकरचा ताल्(र्हिदम) मिळतो.....पण अर्थ हा कवितेचा प्राण असतो र ल ट जोडण्याचा खेळ सुरु होता तेंव्हा मी सदस्य नव्हतो पण या थ्रेड वर्च्या काही कविता खरेच चांग्ल्या होत्या
सगळ्याच काही प्रेम ठिबकवणार्या नव्हत्या....वात्रट , धमाल , वास्तविक , प्रामाणीक अशा सर्व प्रकरच्या कविता होत्या
दोस्तानो....या खेळात मला मजा आली.
कविता रचताना मी माझा राहीलो नाही
कविता वाचतानाही मी माझा राहीलो नाही
एक धागा गीत माझे
मला तुला गुंफणारे..............
मी आता कशास चिंता करु....
तू सवे असताना
स्वप्नांच्या मागे कशास लागू...
मी स्वप्न माझे जगताना.
चॅलेंज घेणारे संपले का सगळे?
धमाल्या थकलास का रे बाळ?
हरला असे डीक्लेर करा...............
तात्या सुधा विचार करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन करुन दमले हुशशश्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श.......
असे असेल तर आपण धागा विसर्जीत करूया...........
ते भिरभिरणारे सुंदर
मनोहर अन मखमली
गुलाबाच्या रोपावरचे फुलपाख्ररु..........!!!
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
सगळे प्रतिसाद नि चारोळ्या वाचून कॉमेडी एक्स्प्रेस चे 'नवकविता' फेम कवी महाशय (सतीश तावडे ) आणि 'एकेदिवशी काय जाहले' फेम इन्स्पेक्टर(कमलाकर सातपुते ) यांची आठवण झाली
Challenge accepted
बुडलो तेव्हा नव्हते
डोक्यावर आकाश
खाली नव्हते पाणी
कसे असेल विचारात बुडल्यावर ?
:) :)
ससा म्हणाला सिंव्हाला
मी तुला घाबरत नाही
सिंह म्हणाला अच्छा?
ये ना मग जवळ ये
===============
===============
भानावर येण्यापूर्वी
पावसात जळाया लागलो
नंगा नाचेन मी एक दिवस
पाऊस पडून गेल्यावर ...
===================
......डोहात..
पाण्यावरचा तवंग फोफावत जाणारा ....
भला मोठ्ठा मिठाचा खडा ...
नावेत बसलेला मी .....
आणि ती नसलेला माझा शेजार...
श्रीमंत गरजू पाटिल. (धाकले)
प प पाटलाचा.
श श ती शेजारीण.
ड ड त्या डोहात,
डुबुक.... डुबुक.....
डांबिसकाका,
तुमच्या लक्षात आल्याबद्दल शाबासकी!
कालचा पाउस
कालचा पाऊस
ही कविता मला १२ वी ला होती.कवी माहीत नाही)
इथे भेटलास
मला टोचता
सुट्टी
ही घ्या चारोळी!
र ला ट
सुरेल गीत
काही सुंदर रांगोळ्याही...........
माझीच सावली झाली
चॅलेंज घेणारे संपले का सगळे?
अर्थपूर्ण असणारी पण तसे प्रथम दर्शनी ना वाटणारी एक "हायकू"
आता बाआआआआआआआआआआआस
त्रिवेणीच्या निमित्ताने
ही चालेल
माझा प्रयत्न
ज्याला
सगळे प्रतिसाद नि चारोळ्या
हायला काय धागा आहे हा :)
माझा हि एक प्रयत्न! :)
ससा म्हणाला सिंव्हाला
ससा म्हणाला सिंव्हाला
हम्म
_/\_
तुझ्यासाठी मी पाडलेल्या
=))
हलकट खाटुक!
घर असावे घरासारखे
फेल !
पण र ला टनाही जुळला ना :-)
......डोहात..
जुनाट रद्दीची काही पानं...
माझ्या काही गुढ अगम्य कल्पना.