✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मुखडा-अंतरा

र
रोहिणी यांनी
Mon, 09/17/2007 - 09:48  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
31929 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

आ
आजानुकर्ण Mon, 09/17/2007 - 09:53 नवीन

अवघड आहे.

हे सोपे गाणे ओळखणेच अवघड जात आहे.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 09/17/2007 - 09:56 नवीन

कोरा कागझ

था यह मन मेरा, लिख दिय अनाम इस्पे तेरा... हेच आहे ना हे गाणे?
  • Log in or register to post comments
र
रोहिणी Mon, 09/17/2007 - 09:59 नवीन

हो बेसनलाडू

हेच आहे गाणे. तुम्ही गाणे ओळखले आहे. तुम्ही आता एखाद्या गाण्याचा अंतरा द्या.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 09/17/2007 - 10:09 नवीन

नवीन अंतरा खालीलप्रमाणे

दिल के मेरे पास हो इतने फिर भी कितनी दूर तू मुझसे मैं दिल से परेशाँ दोनो हैं मजबूर ऐसे में किसको कौन मनाए
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 09/17/2007 - 10:12 नवीन

दिन ढल जाये पर रात न जाय

दिन ढल जाये पर रात न जाय तू तो न आये तेरी याद सताये श्री सर्कीट यांना अर्पण व ते लवकरात लवकर सर्कीट ह्या नावाने येथे यावेत ही सदीच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 09/17/2007 - 10:46 नवीन

हाण !!

अरे, दिन ढल जाये.. पर रात न जाय.. हे तर आमचे पोस्ट-मनोगत वर्णन.. आता मिसळपाव आल्याने, आमचा दिन ढलत नाही, आणि रात मस्त जातेय.. पण आम्हाला कुणी काही अर्पण वगैरे करतेय ह्यामुळेच आम्ही ढललो आहोत... मस्त.. चालू दे.. आम्ही येतोय एक मस्त तर्री घेऊन.. (मिसळ आणि तर्री ह्यांचा तर्र होण्याशी काहिही संबंध नाही.. बरं का!) - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सहज Mon, 09/17/2007 - 10:49 नवीन

जियो

ये हूइ ना बात!!!!!!!!!!! आमच्या आर्त मनाची किंवा ह्या गाण्याची जादूच म्हणायची की!!!! बंबैसे आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
प
प्रकाश घाटपांडे Mon, 09/17/2007 - 10:22 नवीन

अंतरा

'पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणीभार...' याचा मुखडा काय? अवांतर- सुरुवातीला मी हे मुतखडा असे वाचले, वाटले वैद्यकीय विषयावर काही तरी दिसतय! होत कधी कधी. भितींवरच्या घड्याळावर लिहिलेले samay मी सॅमी, सॅमे असे स्वतःशी उच्चार पुटपुटून बघे, मित्राने सांगितले ते 'समय ' आहे. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 09/17/2007 - 10:24 नवीन

उद्धवा,

अजब तुझे सरकार..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
व
विसोबा खेचर Mon, 09/17/2007 - 10:25 नवीन

हहपुवा!

अवांतर- सुरुवातीला मी हे मुतखडा असे वाचले, वाटले वैद्यकीय विषयावर काही तरी दिसतय! हहपुवा! :) माझ्याकडूनही असं शब्द डोळ्यासमोर असूनदेखील काही वेळेला भलतंच वाचलं जात! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
आ
आनंद Tue, 11/04/2008 - 10:05 नवीन

त्याच कारण

त्याच कारण आपल्या मेंदुने जलद वाचण्यासाठी केलेली सिस्टीम आहे. वाचतान आपण शब्दा मधली सगळी अक्षरे वाचत बसत नाही , पहीले आणि शेवटचे अक्षर आधी वाचतो मधली अक्षरे मागच्या संदर्भा नी मेंदु भरुन काढतो. म्हणुन "मु "आणि "ड" वाचल्यावर मेंदु "त" व "ख" ही अ़क्षरे स्वतः च टाकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
आ
आजानुकर्ण Mon, 09/17/2007 - 10:39 नवीन

हा हा

:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
आ
आजानुकर्ण Mon, 09/17/2007 - 10:40 नवीन

मी पण

दिसभर आसावलो एका कवडश्यासाठी सांज ढळता ढळता उन्हं पोचलं दाराशी चा मुखडा काय?
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 09/17/2007 - 10:48 नवीन

जाने न कैसे

ह्याचा मुखडा: जाने नं कैसे लोगं थे जिनके प्यार को प्यार मिला.... अरे, चुकलं वाटतं.. असो, पण अर्थ तसाच आहे.. आपल्याला काय अर्थाशी मतलब.. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Mon, 09/17/2007 - 10:50 नवीन

शक्य आहे

आजकालची हिंदी मुखडा असलेली मराठी गाणी पाहता हे शक्य वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
सहज Mon, 09/17/2007 - 11:51 नवीन

अजून एक

हम तुम जो न मिलते, तो न छाता ये नशा होता कुछभी होता ये न होता जो हुआ
  • Log in or register to post comments
र
रोहिणी Mon, 09/17/2007 - 21:38 नवीन

सहज

गाणे ओळखता आले नाही. क्ल्यु द्या. ज्यांनी गाण्याचा मुखडा ओळखला आहे, त्यानीच दुसर्‍या गाण्याचा अंतरा द्यायचा आहे. आता सहज यांच्या अंतर्‍याने खेळ पुढे जाइल. खरे तर सर्किट यांनी गाणे ओळखले होते, त्यांनिच दुसर्‍या गाण्याचा अंतरा द्यायला हवा होता. असो.
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 09/17/2007 - 22:07 नवीन

हं

क्लू - हे गाणे नवीन नाही पण जूनेपण नाही लता मंगेशकर यांचा स्वरसाज, राहूलदेव बर्मन यांचे संगीत, गीतकार बहूतेक अंजान (किंवा इंदीवर :-)) अनीता राज हा मोहक चेहरा पडद्यावर वा वा.. :-) अजून काही ओळी देतो मौसम ये न आता, यू न छाती ये घटा ऐसे गुनगुनाती, यू न गाती ये हवा गूल शबनम के मोती ना पिरोते, मेरे ... आठवले की गाण नक्की ऐकाच, सही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रोहिणी
ज
जुना अभिजित Tue, 09/18/2007 - 10:00 नवीन

ऐसा समा न होता

ऐसा समा न होता कुछ भी यहा न होता मेरे हमराही जो तुम न होते.. हेच आहे ना? जमीन आस्मान चित्रपटातील. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सहज Tue, 09/18/2007 - 10:04 नवीन

यप्पू

बरोब्बर, काल कूठे होतास रे? येथे ऐकायला मिळेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुना अभिजित
ज
जुना अभिजित Tue, 09/18/2007 - 10:15 नवीन

एक मराठी

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शूनी गेला सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघवशेला सोप्पं आहे..मुखडा शोधा मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Tue, 09/18/2007 - 10:40 नवीन

भय इथले संपत नाही..

हा मुखडा आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुना अभिजित
आ
आजानुकर्ण Tue, 09/18/2007 - 10:22 नवीन

भय इथले संपत नाही

मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते आता... कुजबुजही नव्हती वेलींची हितगुजही नव्हते पर्णांचे ऐशा थकलेल्या उद्यानी
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 09/18/2007 - 10:51 नवीन

स्वर आले दुरुनी

काय राव, फिरकी घेताय का ? - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
त
तात्या टारझन Tue, 11/04/2008 - 06:12 नवीन

नविन गाने

नविन गाने द्यकि कुनित्रि
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Tue, 11/04/2008 - 08:37 नवीन

घ्या

नग़्मा हूँ कब मगर मुझे अपने पे कोई नाज़ था गाया गया हूँ जिस पे मैं टूटा हुआ वो साज़ था
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तात्या टारझन
आ
आमोद शिंदे गुरुवार, 11/25/2010 - 23:34 नवीन

आँसू समझ के क्यों मुझे आँख से

आँसू समझ के क्यों मुझे आँख से तूने गिरा दिया मोती किसी के प्यार का मिट्टी में क्यों मिला दिया बरोबर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा