अरे, दिन ढल जाये.. पर रात न जाय.. हे तर आमचे पोस्ट-मनोगत वर्णन.. आता मिसळपाव आल्याने, आमचा दिन ढलत नाही, आणि रात मस्त जातेय..
पण आम्हाला कुणी काही अर्पण वगैरे करतेय ह्यामुळेच आम्ही ढललो आहोत...
मस्त..
चालू दे.. आम्ही येतोय एक मस्त तर्री घेऊन.. (मिसळ आणि तर्री ह्यांचा तर्र होण्याशी काहिही संबंध नाही.. बरं का!)
- सर्किट
'पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणीभार...'
याचा मुखडा काय?
अवांतर- सुरुवातीला मी हे मुतखडा असे वाचले, वाटले वैद्यकीय विषयावर काही तरी दिसतय! होत कधी कधी. भितींवरच्या घड्याळावर लिहिलेले samay मी सॅमी, सॅमे असे स्वतःशी उच्चार पुटपुटून बघे, मित्राने सांगितले ते 'समय ' आहे.
प्रकाश घाटपांडे
अवांतर- सुरुवातीला मी हे मुतखडा असे वाचले, वाटले वैद्यकीय विषयावर काही तरी दिसतय!
हहपुवा! :)
माझ्याकडूनही असं शब्द डोळ्यासमोर असूनदेखील काही वेळेला भलतंच वाचलं जात! :)
त्याच कारण आपल्या मेंदुने जलद वाचण्यासाठी केलेली सिस्टीम आहे. वाचतान आपण शब्दा मधली सगळी अक्षरे वाचत बसत नाही , पहीले आणि शेवटचे अक्षर आधी वाचतो मधली अक्षरे मागच्या संदर्भा नी मेंदु भरुन काढतो. म्हणुन "मु "आणि "ड" वाचल्यावर मेंदु "त" व "ख" ही अ़क्षरे स्वतः च टाकतो.
गाणे ओळखता आले नाही. क्ल्यु द्या.
ज्यांनी गाण्याचा मुखडा ओळखला आहे, त्यानीच दुसर्या गाण्याचा अंतरा द्यायचा आहे. आता सहज यांच्या अंतर्याने खेळ पुढे जाइल. खरे तर सर्किट यांनी गाणे ओळखले होते, त्यांनिच दुसर्या गाण्याचा अंतरा द्यायला हवा होता. असो.
क्लू - हे गाणे नवीन नाही पण जूनेपण नाही
लता मंगेशकर यांचा स्वरसाज, राहूलदेव बर्मन यांचे संगीत, गीतकार बहूतेक अंजान (किंवा इंदीवर :-))
अनीता राज हा मोहक चेहरा पडद्यावर वा वा.. :-)
अजून काही ओळी देतो
मौसम ये न आता, यू न छाती ये घटा
ऐसे गुनगुनाती, यू न गाती ये हवा
गूल शबनम के मोती ना पिरोते,
मेरे ...
आठवले की गाण नक्की ऐकाच, सही आहे.
प्रतिक्रिया
अवघड आहे.
कोरा कागझ
हो बेसनलाडू
नवीन अंतरा खालीलप्रमाणे
दिन ढल जाये पर रात न जाय
हाण !!
जियो
अंतरा
उद्धवा,
हहपुवा!
त्याच कारण
हा हा
मी पण
जाने न कैसे
शक्य आहे
अजून एक
सहज
हं
ऐसा समा न होता
यप्पू
एक मराठी
भय इथले संपत नाही..
भय इथले संपत नाही
स्वर आले दुरुनी
नविन गाने
घ्या
आँसू समझ के क्यों मुझे आँख से