जस्सं च्या तस्स राहिल का सारं ? ध — धमाल मुलगा, Mon, 02/25/2008 - 14:19 प्रतिक्रिया द्या 5322 वाचन 💬 प्रतिसाद (10) र राजमुद्रा Mon, 02/25/2008 - 14:26 नवीन अप्रतिम! खूप छान धमालदादा, कविता वाचून मला शानच्या 'पूरानी जिन्स' या गाण्याची आठवण आली. आणि बर्याच आठवणी जाग्या झाल्या, धन्यवाद! राजमुद्रा :) Log in or register to post comments म मनस्वी Mon, 02/25/2008 - 14:29 नवीन खूपच छान खूपच छान आहे कविता धमु. लहानपणीचे दिवस आठवले. मनस्वी Log in or register to post comments क किशोरी Mon, 02/25/2008 - 15:13 नवीन मस्त!! खूपच छान आहे ,अगदी मनातल्या भावना वाटत आहेत !! Log in or register to post comments प प्राजु Mon, 02/25/2008 - 21:28 नवीन खूपच छान आहे.. खरंच शाळेतले दिवस आठवले. - (सर्वव्यापी)प्राजु Log in or register to post comments ल लेले Tue, 02/26/2008 - 00:52 नवीन जुन्या आटवणी आल्याशिवाय राहात नाही........... खर असा काहि वाचला ना की मग ते शाळेतले ते सोन्याचे दिवस आटवतात. Log in or register to post comments L llपुण्याचे पेशवेll Tue, 02/26/2008 - 02:01 नवीन लहानपणीचे चटका लावून जाणारे दिवस लहान असताना कायम वाटायचे लवकर मोठे व्हावे पण आता कायम वाटते परत लहान व्हावे. :) :) पुण्याचे पेशवे Log in or register to post comments प पिवळा डांबिस Wed, 02/27/2008 - 03:13 नवीन खरं आहे, धमाल्या... कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही... Log in or register to post comments व विसोबा खेचर Wed, 02/27/2008 - 06:10 नवीन सलाम.. शाळेतील मैत्रीण मारेल कापरत हाक ?मिळेल का कधी खिडकीजवळचा बाक ? धपाटा मारण्यासाठी काहोईना पण वाटतंकी आई जवळ हवी होतीअन दरवाज्यातल्यामोटारीपेक्षा वाटतंकी जुनी सायकलच बरी होती डोळ्याच्या कडा ओलावल्या रे धमाला! सुंदर कविता.. त्या अज्ञात कवीला आपला सलाम! तात्या. Log in or register to post comments ध धमाल मुलगा Wed, 02/27/2008 - 10:37 नवीन आभार माझ्या ईकडे-तिकडे तो॑ड मारत फिरण्यातून गवसलेल्या ह्या कवितेला आपण इतके छान प्रतिसाद दिलेत त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे.-(सद्गदित) ध मा ल. Log in or register to post comments व विवेकवि Wed, 03/05/2008 - 20:34 नवीन अतिशय ऊत्तम नमस्कार साहेब ........... कविता उत्तम आहे आणि तुम्हीही......... धन्यवाद...... आपली ........ मिनु जोशी. Log in or register to post comments
र राजमुद्रा Mon, 02/25/2008 - 14:26 नवीन अप्रतिम! खूप छान धमालदादा, कविता वाचून मला शानच्या 'पूरानी जिन्स' या गाण्याची आठवण आली. आणि बर्याच आठवणी जाग्या झाल्या, धन्यवाद! राजमुद्रा :) Log in or register to post comments
म मनस्वी Mon, 02/25/2008 - 14:29 नवीन खूपच छान खूपच छान आहे कविता धमु. लहानपणीचे दिवस आठवले. मनस्वी Log in or register to post comments
क किशोरी Mon, 02/25/2008 - 15:13 नवीन मस्त!! खूपच छान आहे ,अगदी मनातल्या भावना वाटत आहेत !! Log in or register to post comments
प प्राजु Mon, 02/25/2008 - 21:28 नवीन खूपच छान आहे.. खरंच शाळेतले दिवस आठवले. - (सर्वव्यापी)प्राजु Log in or register to post comments
ल लेले Tue, 02/26/2008 - 00:52 नवीन जुन्या आटवणी आल्याशिवाय राहात नाही........... खर असा काहि वाचला ना की मग ते शाळेतले ते सोन्याचे दिवस आटवतात. Log in or register to post comments
L llपुण्याचे पेशवेll Tue, 02/26/2008 - 02:01 नवीन लहानपणीचे चटका लावून जाणारे दिवस लहान असताना कायम वाटायचे लवकर मोठे व्हावे पण आता कायम वाटते परत लहान व्हावे. :) :) पुण्याचे पेशवे Log in or register to post comments
प पिवळा डांबिस Wed, 02/27/2008 - 03:13 नवीन खरं आहे, धमाल्या... कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही... Log in or register to post comments
व विसोबा खेचर Wed, 02/27/2008 - 06:10 नवीन सलाम.. शाळेतील मैत्रीण मारेल कापरत हाक ?मिळेल का कधी खिडकीजवळचा बाक ? धपाटा मारण्यासाठी काहोईना पण वाटतंकी आई जवळ हवी होतीअन दरवाज्यातल्यामोटारीपेक्षा वाटतंकी जुनी सायकलच बरी होती डोळ्याच्या कडा ओलावल्या रे धमाला! सुंदर कविता.. त्या अज्ञात कवीला आपला सलाम! तात्या. Log in or register to post comments
ध धमाल मुलगा Wed, 02/27/2008 - 10:37 नवीन आभार माझ्या ईकडे-तिकडे तो॑ड मारत फिरण्यातून गवसलेल्या ह्या कवितेला आपण इतके छान प्रतिसाद दिलेत त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे.-(सद्गदित) ध मा ल. Log in or register to post comments
व विवेकवि Wed, 03/05/2008 - 20:34 नवीन अतिशय ऊत्तम नमस्कार साहेब ........... कविता उत्तम आहे आणि तुम्हीही......... धन्यवाद...... आपली ........ मिनु जोशी. Log in or register to post comments
अप्रतिम!
खूप छान धमालदादा,
कविता वाचून मला शानच्या 'पूरानी जिन्स' या गाण्याची आठवण आली. आणि बर्याच आठवणी जाग्या झाल्या, धन्यवाद!
राजमुद्रा :)
खूपच छान
खूपच छान आहे कविता धमु. लहानपणीचे दिवस आठवले.
मनस्वी
मस्त!!
खूपच छान आहे..
खरंच शाळेतले दिवस आठवले.
- (सर्वव्यापी)प्राजु
जुन्या आटवणी आल्याशिवाय राहात नाही...........
लहानपणीचे चटका लावून जाणारे दिवस
लहान असताना कायम वाटायचे लवकर मोठे व्हावे पण आता कायम वाटते परत लहान व्हावे.
:) :)
पुण्याचे पेशवे
खरं आहे, धमाल्या...
कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही...
सलाम..
शाळेतील मैत्रीण मारेल का
परत हाक ?
मिळेल का कधी खिडकीजवळचा बाक ?
धपाटा मारण्यासाठी का
होईना पण वाटतं
की आई जवळ हवी होती
अन दरवाज्यातल्या
मोटारीपेक्षा वाटतं
की जुनी सायकलच बरी होती
डोळ्याच्या कडा ओलावल्या रे धमाला!
सुंदर कविता..
त्या अज्ञात कवीला आपला सलाम!
तात्या.
आभार
-(सद्गदित) ध मा ल.
अतिशय ऊत्तम