✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जस्सं च्या तस्स राहिल का सारं ?

ध — धमाल मुलगा, Mon, 02/25/2008 - 14:19

प्रतिक्रिया द्या
5322 वाचन

💬 प्रतिसाद (10)
र
राजमुद्रा Mon, 02/25/2008 - 14:26 नवीन

अप्रतिम!

खूप छान धमालदादा,

कविता वाचून मला शानच्या 'पूरानी जिन्स' या गाण्याची आठवण आली. आणि बर्‍याच आठवणी जाग्या झाल्या, धन्यवाद!

 राजमुद्रा :)

  • Log in or register to post comments
म
मनस्वी Mon, 02/25/2008 - 14:29 नवीन

खूपच छान

खूपच छान आहे कविता धमु. लहानपणीचे दिवस आठवले.

मनस्वी

  • Log in or register to post comments
क
किशोरी Mon, 02/25/2008 - 15:13 नवीन

मस्त!!

खूपच छान आहे ,अगदी मनातल्या भावना  वाटत आहेत !!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 02/25/2008 - 21:28 नवीन

खूपच छान आहे..

खरंच शाळेतले दिवस आठवले.

- (सर्वव्यापी)प्राजु

  • Log in or register to post comments
ल
लेले Tue, 02/26/2008 - 00:52 नवीन

जुन्या आटवणी आल्याशिवाय राहात नाही...........

खर असा काहि वाचला ना की मग ते शाळेतले ते सोन्याचे दिवस  आटवतात. 
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 02/26/2008 - 02:01 नवीन

लहानपणीचे चटका लावून जाणारे दिवस

लहान असताना कायम वाटायचे लवकर मोठे व्हावे पण आता कायम वाटते परत लहान व्हावे.

:) :)

पुण्याचे पेशवे

  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 02/27/2008 - 03:13 नवीन

खरं आहे, धमाल्या...

कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही...

  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 02/27/2008 - 06:10 नवीन

सलाम..

शाळेतील मैत्रीण मारेल का
परत हाक ?
मिळेल का कधी खिडकीजवळचा बाक ?

धपाटा मारण्यासाठी का
होईना पण वाटतं
की आई जवळ हवी होती
अन दरवाज्यातल्या
मोटारीपेक्षा वाटतं
की जुनी सायकलच बरी होती

डोळ्याच्या कडा ओलावल्या रे धमाला!

सुंदर कविता..

त्या अज्ञात कवीला आपला सलाम!

तात्या.

  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 02/27/2008 - 10:37 नवीन

आभार

माझ्या ईकडे-तिकडे तो॑ड मारत फिरण्यातून गवसलेल्या ह्या कवितेला आपण इतके छान प्रतिसाद दिलेत त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे.

-(सद्गदित) ध मा ल.
  • Log in or register to post comments
व
विवेकवि Wed, 03/05/2008 - 20:34 नवीन

अतिशय ऊत्तम

नमस्कार साहेब ........... कविता उत्तम आहे आणि तुम्हीही......... धन्यवाद...... आपली ........ मिनु जोशी.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा