✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नवीन मांडणी - नव्या अडचणी

न
नीलकांत यांनी
गुरुवार, 03/19/2026 - 11:38  ·  लेख
लेख

नमस्कार, 

मिसळपाव.कॉम आपल्या सेवेत हजर आहे. मिसळपाव.कॉम हे नवीन अपडेट घेऊन आले आहे. नवीन मांडणीत अधिक चांगली स्पिड मिळायला हवी. नवीन सोयी देता येतील. 

आज पाडव्याच्या मुहुर्तावर मिसळपाव अपडेट केले आहे. खुप काम बाकी आहे. आता मिपा वापरायला सुरूवात करूया. या दरम्यान नव्या मांडणीत अनेक गोष्टी बाकी आहे. काही जागी काय करावे ते जर कळले नाही तर येथे सांगा. कुठे काही अडचण येते आहे तर येथे सांगा. 

काय ज्या अडचणी असतील त्या येथे सांगा. जमेल तश्या दूर करत जाऊया. 

मिपावर कायम प्रेम करत असलेल्या सर्व सदस्यांचे मनापासून धन्यवाद. 

 

  • नीलकांत
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण

प्रतिक्रिया द्या
850 वाचन

💬 प्रतिसाद (43)

प्रतिक्रिया

अरे वाह !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 03/19/2026 - 12:03 नवीन

मिसळपाव अपग्रेडेशन बद्दल मालक आपलं अभिनंदन.  

 

- दिलीप  बिरुटे

  • Log in or register to post comments

  ख फ दिसत नाहीट्याब की आधी…

एकुलता एक डॉन
गुरुवार, 03/19/2026 - 12:10 नवीन

  ख फ दिसत नाही

ट्याब की आधी वेगंळे काम करत होती

नवीन लेख दिसत नाहित

 

  • Log in or register to post comments

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

कर्नलतपस्वी
गुरुवार, 03/19/2026 - 12:10 नवीन

सर्व मिपाकरांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. लसलॉर्ड क्षेत्रात अपग्रेडेशन होत आहे. मिपा ही पाठीमागे नाही. अपग्रेडेशन साठी शुभेच्छा. 

 

  • Log in or register to post comments

जुने लेख

चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 03/19/2026 - 12:39 नवीन

पहिल्या पानावर 17 वर्षांपूर्वीचे लेख दिसत आहेत आणि सद्यकालीन लेख गायबले आहेत.

  • Log in or register to post comments

सर्व ठीक होईल.  थोडा वेळ…

गवि
गुरुवार, 03/19/2026 - 15:03 नवीन

सर्व ठीक होईल.  थोडा वेळ लागेल. 

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

नाही. मुळात Drupal 11…

कंजूस
Sat, 03/21/2026 - 11:12 नवीन

नाही. मुळात Drupal 11 template मध्ये खरडवही, खरडफळा आणि व्यक्तिगत संदेश नाहीच.

ऐसीएक्षरे पाहा. असंच आहे. शिवाय नवीन प्रतिसादांवर टिचकी मारल्यावर लेख तिथेच उघडेल यांची खात्री नसते. 

थोडक्यात सांगायचे तर सगळा झमेला झाला आहे.

 

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

जुन्या लेखांबद्दल ते जे…

गवि
Sat, 03/21/2026 - 12:09 नवीन

जुन्या लेखांबद्दल ते जे म्हणाले त्यावर प्रतिसाद होता.  व्य नि आणि ख व साठी थेट सोय नाही हे खरेच आहे. पण

जूुने सॉफ्टवेअर कधी ना कधी सोडून अपग्रेड करणे आवश्यक आहे.

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

मोबाईलवर मूुख्यपान उजवीकडे…

कॉमी
गुरुवार, 03/19/2026 - 12:44 नवीन

मोबाईलवर मूुख्यपान उजवीकडे स्क्रोल होत नाहीये.

  • Log in or register to post comments

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 03/19/2026 - 12:53 नवीन
  1. खरडवही, खरडफळा आणि व्य.नि उडाले का? काही करा पण तो खरडफळा परत आणा. मुख्य बोर्डापेक्षा जास्त चांगल्या चर्चा तिथे होत असत.
  2. मराठीत टाईप करताना पहिल्यांदा लिहायला सुरवात केल्यावर वेगळेच काहीतरी लिहिले जात आहे- म्हणजे खरडवही असे पहिल्यांदा लिहायचा प्रयत्न केला तेव्हा खखखखरररर... असे काहीतरी येते आहे. ते डिलीट केल्यावर दुसर्यांदा लिहिल्यास ते बरोबर लिहिले जात आहे. 
  3. मुखपृष्ठावर जे लेख दिसत आहेत त्यावर क्लिक केल्यावर सुरवातीला काहीच दिसत नव्हते. आता लेख न दिसता नुसत्या प्रतिक्रिया दिसत आहेत.
  4. रंगसंगती जुन्या मिपाची आठवण व्हावी अशी आहे. त्या जुन्या रंगसंगतीबरोबरच मिपाचे जुने वैभवही परत यावे ही सदिच्छा.

असो. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

  • Log in or register to post comments

काही करा पण तो खरडफळा परत…

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 03/19/2026 - 16:46 नवीन

काही करा पण तो खरडफळा परत आणा. मुख्य बोर्डापेक्षा जास्त चांगल्या चर्चा तिथे होत असत.
+11111

मालकानी शब्द दिलाय, परत सुरु करु असा

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

5. मराठीत आकडे लिहिता येत…

चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 03/19/2026 - 23:27 नवीन
  1. 5. मराठीत आकडे लिहिता येत नाहीयेत का? रोमन आकडेच दिसत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

आणखी काही

चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 03/19/2026 - 23:42 नवीन

6. पूर्वी नवे प्रतिसाद आल्यावर ज्या धाग्यावर प्रतिसाद आला आहे तो धागा वर दिसत असे. आता या धाग्याला हा प्रतिसाद दिल्यानंतरही हा धागा खालीच दिसेल. 

7. माझे प्रोफाईल पेजवर तो 'अखेरची भेट' हा शब्दप्रयोग बदलता आला तर बघा. अखेरची भेट वाचल्यावर वेगळेच काही डोळ्यासमोर येते :(

profile  

8. हा फोटो अपलोड करायच्या निमित्ताने कळले की फोटो कुठेतरी अपलोड करून त्याची लिंक द्यावी लागत नाहीये तर आपल्या संगणकावरील इमेज फाईल थेट अपलोड करता येत आहे. फोटो कसा अपलोड करायचा हे माहित नसलेल्या मिपाकरांसाठी हा बदल खूपच स्वागतार्ह आहे. मात्र त्या सगळ्या इमेज फाईलसाठी मिपाच्या सर्व्हरवर जागा लागत असेल. किती जागा उपलब्ध आहे याची कल्पना नाही. पण असे व्हायला नको की आता हा बदल केला आणि भविष्यात कधीतरी जागा कमी पडायला लागली म्हणून परत इमेज कुठेतरी अपलोड करून त्या इमेजची लिंक द्यावी लागेल असे तर होणार नाही ना?

जशा जशा नवीन गोष्टी समजतील तशा त्या या धाग्यावर पोस्ट करेनच.  

 

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

वाह नवीन वर्षात नवी भेट.अनेक…

गणपा
गुरुवार, 03/19/2026 - 12:56 नवीन

वाह नवीन वर्षात नवी भेट.

अनेक अडचणी असतील; पण कालौघात हळूहळू त्या दूर करू.

मिपाला आणि मिपाकरांन उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.

  • Log in or register to post comments

नवीन मिसळपाव छान दिसतं आहे.

गवि
गुरुवार, 03/19/2026 - 13:01 नवीन

बऱ्याच काळापासून याची वाट बघत होतो. उत्तम आहे.

  • Log in or register to post comments

गुढी पाडवा आणि मराठी नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

संग्राम
गुरुवार, 03/19/2026 - 13:38 नवीन

गुढी पाडवा आणि मराठी नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

नवीन मिसळपाव छान दिसत आहे ... नवीन लेख आणि प्रतिसाद सापडत नाहीत ... 

हळू हळू सुधारणा होतीलच....

  • Log in or register to post comments

शुभेच्छा

अभ्या..
गुरुवार, 03/19/2026 - 13:48 नवीन

धन्यवाद मालक,

मूळ रूपात मिपा लोौकर दिसेल म्हणजे धागे वगैरे.

स्पीड आणि सुबक रूुपडे मिळालेच आहे असे दिसतेय.

आगामी वाट चाली साठी शुभेच्छा.

  • Log in or register to post comments

नव्याचे अभिनंदन

गामा पैलवान
गुरुवार, 03/19/2026 - 13:57 नवीन

नीलकांत,

नव्या मांडणीबद्दल अभिनंदन. नूतन वर्षाच्या शुभेच्छा.

मला वाटतं की नव्या रचनेच्या अडचणी व सूचनांसाठी स्वतंत्र धागा असावा. आभार! :-) __/\__

आ.न.,

-गा.पै.

  • Log in or register to post comments

गुढीपाडव्याच्या आणि मराठी…

पाषाणभेद
गुरुवार, 03/19/2026 - 14:51 नवीन

गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

नवा बदल छान आहे. 

  • Log in or register to post comments

अर्धा र कसा लिहावा? उदा. वा…

पाषाणभेद
गुरुवार, 03/19/2026 - 14:54 नवीन

अर्धा र कसा लिहावा? उदा. वा-याने असे धेडगुजरी लिहावे लागत आहे. अर्ध्या र चा ऋ होतो आहे.

जुने गमभन नाही का सेट करता येणार? 

  • Log in or register to post comments

मिपाच्या नवीन रूपड्याचे…

कांदा लिंबू
गुरुवार, 03/19/2026 - 14:57 नवीन

मिपाच्या नवीन रूपड्याचे स्वागत! 

चालक-मालक-संपादक यांच्या कष्टांबद्दल, त्याचबरोबर लेखक-वाचक यांच्याही सहभागाबद्दल एक मिपाकर म्हणून कायमचा ऋणी आहे.‌ 

मिपाचे जुनी रंगसंगती परत यावी ही अपेक्षा. 

सर्व मिपाकरांना गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. नवीन वर्ष सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, समाधानाचे जावो ही श्रीचरणी प्रार्थना.

-- (मिपाप्रेमी मिपाकर) कांदा लिंबू 

 

  • Log in or register to post comments

अभिनंदन

केदार-मिसळपाव
गुरुवार, 03/19/2026 - 15:18 नवीन

गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि शुभेच्छा

स्वधर्म
गुरुवार, 03/19/2026 - 16:01 नवीन

सKडFणीEःडॉWJKडKFःWऑण 

  • Log in or register to post comments

अरे वा! नवीन मिपालाशुभेच्छा!…

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 03/19/2026 - 16:14 नवीन

अरे वा! नवीन मिपाला
शुभेच्छा! पूर्वीचे मिपा रहाईले नाही असे आता अधिकृतरित्या म्हणता येईल. :)

  • Log in or register to post comments

अरे वा! नवीन मिपालाशुभेच्छा!…

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 03/19/2026 - 16:14 नवीन

अरे वा! नवीन मिपाला
शुभेच्छा! पूर्वीचे मिपा रहाईले नाही असे आता अधिकृतरित्या म्हणता येईल. :)

  • Log in or register to post comments

नवे लेख

अनन्त्_यात्री
गुरुवार, 03/19/2026 - 16:40 नवीन

दिसत नाहीत. फार पूर्वीच्या लेखांची केवळ टायटल दिसतात पण तेही लेख उघडत नाहीत मात्र त्या लेखांवरील प्रतिक्रिया दिसतात. स्वतःचे यापूर्वी  केलेले लेखनही सापडत नाही. लवकरच सर्व सुधारणा होतील ही आशा.

  • Log in or register to post comments

वा मस्तच की.निलकांत आणि इतर…

विजुभाऊ
गुरुवार, 03/19/2026 - 17:38 नवीन

वा मस्तच की.

निलकांत आणि इतर सर्व संपादक तांत्रीक मंडळींचे अभिनन्दन.

काही  टैब दिसत नाहीयेत. तसे ट्याब  लिहीताना हे अक्षरावरचा चंद्र काढता इतर वेळी कैप्स+ ई असे लिहायचो त्या ऐवजी E असे येतेय.

माझे लेखन हा टैब दिसत नाहिय्ये.

बोर्डावर जुने लेखनच दिसतेय

अर्थात या  तृटी   लवकरच दूर  होतील 

  • Log in or register to post comments

  जुन्या लेखनावर टिचकी मारली…

विजुभाऊ
गुरुवार, 03/19/2026 - 17:43 नवीन

  जुन्या लेखनावर टिचकी मारली तर तो लेख दिसत नाहिय्ये

  • Log in or register to post comments

व्यनी

सोत्रि
गुरुवार, 03/19/2026 - 18:57 नवीन

व्यनी गायबलेत, व्यनी कधी दिसू लागतील?

- (मिपाकर) सोकाजी

  • Log in or register to post comments

अपग्रेड बद्दल धन्यवाद !

धर्मराजमुटके
गुरुवार, 03/19/2026 - 19:14 नवीन

अपग्रेड बद्दल धन्यवाद ! पण मला 17 वर्षापुर्वील लेख दिसत आहेत.मी एकटाच भुतकाळात गेलोय की काय ?

  • Log in or register to post comments

हा हा हा

राघवेंद्र
गुरुवार, 03/19/2026 - 19:51 नवीन

 सगळे जण गेले आहेत भुतकळात. :) 

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

व्यनि परत येतील ना?

मिसळपाव
गुरुवार, 03/19/2026 - 21:09 नवीन

व्यनि परत येतील ना?

  • Log in or register to post comments

लिखाण

कपिलमुनी
गुरुवार, 03/19/2026 - 21:33 नवीन

 मोबाइल वर टाइप करताना त्रास होतो आहे . backspace कळ दाबली की लिखाण गंडते.

back मधला  पहिला E लिहिता येत नाहिये.

 

 

  • Log in or register to post comments

रिच टेक्स्ट ऐवजी प्लेन…

गवि
Sat, 03/21/2026 - 12:13 नवीन

रिच टेक्स्ट ऐवजी प्लेन टेक्स्ट ऑप्शन वापरल्यास हे प्रॉब्लेम येत नाहीयेत असे निरीक्षण. बॉक्सच्या वर सोर्स source असं बटण आहे ते क्लिक करून प्लेन टेक्स्टबॉक्समध्ये मोबाईल मराठी कीबोर्ड वापरुन टाईप करा.

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

मिपावरील मधल्या काळातले लेखन…

पाषाणभेद
गुरुवार, 03/19/2026 - 21:37 नवीन

मिपावरील मधल्या काळातले लेखन दिसेल का?

कारण सगळे धागे १७ वर्षे जुने दिसत आहेत.

कळफलकही बदलेला आहे. 

  • Log in or register to post comments

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!

जुइ
गुरुवार, 03/19/2026 - 23:58 नवीन

 सर्व मिपाकरांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!! मिपाचे नवे संकेतस्थळ छान दिसत आहे.

  • Log in or register to post comments

हे नवीन मिपा आवडले. छान थीम…

जव्हेरगंज
Fri, 03/20/2026 - 23:54 नवीन

हे नवीन मिपा आवडले. छान थीम आहे. 

काही गोष्टी अजून दिसत नाहीत.

हळूहळू सगळे दिसायला लागेल यात शंका नाही.

 

  • Log in or register to post comments

मोबाईलवर आडवा स्क्रोल होत नाही

रीडर
Sat, 03/21/2026 - 04:43 नवीन

नवीन वर्षाच्या शुभेच्छा

मोबाईलवर दोन्ही बाजूंना आडवा स्क्रोल होत नाही 

अपग्रेड छान, लवकरच त्रुटी दूर केल्या जातील ही खात्री आहे

धन्यवाद

  • Log in or register to post comments

जुना विदा कधी दिसणार आहे?

पाषाणभेद
Sat, 03/21/2026 - 09:25 नवीन

जुना विदा कधी दिसणार आहे?

  • Log in or register to post comments

गो टॉप बटणासारखं गो डाऊन बटण…

शाम भागवत
Sat, 03/21/2026 - 10:01 नवीन

गो टॉप बटणासारखं गो डाऊन बटण देता येऊ शकेल काय?

  • Log in or register to post comments

कळफलक चाचणीअआइईउऊएऐओऔअंअ:ॲऑ…

कंजूस
Sat, 03/21/2026 - 11:05 नवीन

कळफलक चाचणी

अआइईउऊएऐओऔअंअ:ॲऑ अङम  अंगण अमृत 

ककाकिकीकुकूकेकैकोकौ- क्रं क्रॅ क्रॉ कृती कर्म कृदंत कॄदंत 

चाचिचीचुचं सञचय संचय संञजय 

स स्र सृजन सर्जन सर्व स्रोत संमोहन डोस्टोवस्की

वारंगळ वृंदावन अर्वाचीन आवृत्ती विश्रांती वृद्ध वाङ्मय वर्धन व्योम 

प्रकाश पर्यंत प्रार्थना पृच्छा पुंगव परामर्श अप्रिय

दध्योद्धन चिद्घन धृव धैर्यधर 

क्षमा क्षुप यद्न्य यज्ञ 

र रथ क्रृद्ध ऋण 

गाऱ्हाणं गिऱ्हाईक बिऱ्हाड ब्राह़्मण ब्राम्हण ऱ्हुदय ऱ्हुदय ह़्रदय गृह अनिरविन्या अन्हिरविन्या

  • Log in or register to post comments

नवीन प्रतिसाद किती ते…

कंजूस
Sat, 03/21/2026 - 21:18 नवीन

नवीन प्रतिसाद किती ते देशापुढे दिसले तरी त्यावर टिचकी मारून तो लेख नवीन प्रतिसादावर उघडत नाही. तो कोड चालत नाही. आणि अगोदर वाचून झालेले सर्व प्रतिसाद नवीन म्हणून हजर होतात. ऐसीअक्षरेवर हे अनुभवलं आहे. Drupal ११ मध्ये जुनाच कोड टाकला तरीही कुणीतरी येऊन ती  सुधारणा परत काढून टाकतील. ओपन सोर्स आहे. 

  • Log in or register to post comments

माफ करा, पण सध्या तरी काहीही…

उत्खनक
Sat, 03/21/2026 - 22:04 नवीन

माफ करा, पण सध्या तरी काहीही धड चालत नाहीये मिपावर.

------------


- दिसायला थोडं त्यातल्या त्यात बरं आहे इतकंच.

- आधी तर लॉग इनच करता येत नव्हतं. सदस्य नामच टाईप करता येत नव्हतं (फायरफॉक्स, क्रोम). गुगल इनपुट वापरून मग केलंय .

- मिपा एडिटरच  चालत नाहीये. गुगल इनपुटवर टाईप करून हा प्रतिसाद इथे टाकतोय. याआधी कधीही केवळ मिपाचंच एडिटर वापरलंय.

- बाकी बरेच मेनू दिसत नाहीयेत ते वर सगळयांनीच सांगितलंय. मला केवळ खालील ४ मेनू दिसताहेत लॉग इन केल्यावर -

माझे खाते
माझे प्रोफाईल
माझ्या वाचनखुणा
बाहेर पडा

सध्या एवढंच. हे सुधारलं की मग पुढचं बघतो.
 

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

मिपावर फोटो थेट  सांइटलाच…

कंजूस
Sun, 03/22/2026 - 06:11 नवीन

मिपावर फोटो थेट  सांइटलाच अपलोड करता येत आहेत.

१. ही सोय किती MB ची आहे? ही सोय  CKEditor देत आहे का? ती मर्यादा संपल्यावर बाहेरच्या साइटवरून फोटो कसे शेअर करायचे? imag code activate होत नाही.

२. 100 kB ते 5 MB चे फोटो अपलोड करून पाहिले. 

  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा