✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नवीन मांडणी - नव्या अडचणी

न
नीलकांत यांनी
गुरुवार, 03/19/2026 - 11:38  ·  लेख
लेख

नमस्कार, 

मिसळपाव.कॉम आपल्या सेवेत हजर आहे. मिसळपाव.कॉम हे नवीन अपडेट घेऊन आले आहे. नवीन मांडणीत अधिक चांगली स्पिड मिळायला हवी. नवीन सोयी देता येतील. 

आज पाडव्याच्या मुहुर्तावर मिसळपाव अपडेट केले आहे. खुप काम बाकी आहे. आता मिपा वापरायला सुरूवात करूया. या दरम्यान नव्या मांडणीत अनेक गोष्टी बाकी आहे. काही जागी काय करावे ते जर कळले नाही तर येथे सांगा. कुठे काही अडचण येते आहे तर येथे सांगा. 

काय ज्या अडचणी असतील त्या येथे सांगा. जमेल तश्या दूर करत जाऊया. 

मिपावर कायम प्रेम करत असलेल्या सर्व सदस्यांचे मनापासून धन्यवाद. 

 

  • नीलकांत
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण

प्रतिक्रिया द्या
342 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 03/19/2026 - 12:03 नवीन

अरे वाह !

मिसळपाव अपग्रेडेशन बद्दल मालक आपलं अभिनंदन.  

 

- दिलीप  बिरुटे

  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन गुरुवार, 03/19/2026 - 12:10 नवीन

  ख फ दिसत नाहीट्याब की आधी…

  ख फ दिसत नाही

ट्याब की आधी वेगंळे काम करत होती

नवीन लेख दिसत नाहित

 

  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 03/19/2026 - 12:10 नवीन

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

सर्व मिपाकरांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. लसलॉर्ड क्षेत्रात अपग्रेडेशन होत आहे. मिपा ही पाठीमागे नाही. अपग्रेडेशन साठी शुभेच्छा. 

 

  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 03/19/2026 - 12:39 नवीन

जुने लेख

पहिल्या पानावर 17 वर्षांपूर्वीचे लेख दिसत आहेत आणि सद्यकालीन लेख गायबले आहेत.

  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 03/19/2026 - 15:03 नवीन

सर्व ठीक होईल.  थोडा वेळ…

सर्व ठीक होईल.  थोडा वेळ लागेल. 

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार
क
कॉमी गुरुवार, 03/19/2026 - 12:44 नवीन

मोबाईलवर मूुख्यपान उजवीकडे…

मोबाईलवर मूुख्यपान उजवीकडे स्क्रोल होत नाहीये.

  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 03/19/2026 - 12:53 नवीन

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

  1. खरडवही, खरडफळा आणि व्य.नि उडाले का? काही करा पण तो खरडफळा परत आणा. मुख्य बोर्डापेक्षा जास्त चांगल्या चर्चा तिथे होत असत.
  2. मराठीत टाईप करताना पहिल्यांदा लिहायला सुरवात केल्यावर वेगळेच काहीतरी लिहिले जात आहे- म्हणजे खरडवही असे पहिल्यांदा लिहायचा प्रयत्न केला तेव्हा खखखखरररर... असे काहीतरी येते आहे. ते डिलीट केल्यावर दुसर्यांदा लिहिल्यास ते बरोबर लिहिले जात आहे. 
  3. मुखपृष्ठावर जे लेख दिसत आहेत त्यावर क्लिक केल्यावर सुरवातीला काहीच दिसत नव्हते. आता लेख न दिसता नुसत्या प्रतिक्रिया दिसत आहेत.
  4. रंगसंगती जुन्या मिपाची आठवण व्हावी अशी आहे. त्या जुन्या रंगसंगतीबरोबरच मिपाचे जुने वैभवही परत यावे ही सदिच्छा.

असो. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 03/19/2026 - 16:46 नवीन

काही करा पण तो खरडफळा परत…

काही करा पण तो खरडफळा परत आणा. मुख्य बोर्डापेक्षा जास्त चांगल्या चर्चा तिथे होत असत.
+11111

मालकानी शब्द दिलाय, परत सुरु करु असा

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार
ग
गणपा गुरुवार, 03/19/2026 - 12:56 नवीन

वाह नवीन वर्षात नवी भेट.अनेक…

वाह नवीन वर्षात नवी भेट.

अनेक अडचणी असतील; पण कालौघात हळूहळू त्या दूर करू.

मिपाला आणि मिपाकरांन उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.

  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 03/19/2026 - 13:01 नवीन

नवीन मिसळपाव छान दिसतं आहे.

बऱ्याच काळापासून याची वाट बघत होतो. उत्तम आहे.

  • Log in or register to post comments
स
संग्राम गुरुवार, 03/19/2026 - 13:38 नवीन

गुढी पाडवा आणि मराठी नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

गुढी पाडवा आणि मराठी नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

नवीन मिसळपाव छान दिसत आहे ... नवीन लेख आणि प्रतिसाद सापडत नाहीत ... 

हळू हळू सुधारणा होतीलच....

  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 03/19/2026 - 13:48 नवीन

शुभेच्छा

धन्यवाद मालक,

मूळ रूपात मिपा लोौकर दिसेल म्हणजे धागे वगैरे.

स्पीड आणि सुबक रूुपडे मिळालेच आहे असे दिसतेय.

आगामी वाट चाली साठी शुभेच्छा.

  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 03/19/2026 - 13:57 नवीन

नव्याचे अभिनंदन

नीलकांत,

नव्या मांडणीबद्दल अभिनंदन. नूतन वर्षाच्या शुभेच्छा.

मला वाटतं की नव्या रचनेच्या अडचणी व सूचनांसाठी स्वतंत्र धागा असावा. आभार! :-) __/\__

आ.न.,

-गा.पै.

  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 03/19/2026 - 14:51 नवीन

गुढीपाडव्याच्या आणि मराठी…

गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

नवा बदल छान आहे. 

  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 03/19/2026 - 14:54 नवीन

अर्धा र कसा लिहावा? उदा. वा…

अर्धा र कसा लिहावा? उदा. वा-याने असे धेडगुजरी लिहावे लागत आहे. अर्ध्या र चा ऋ होतो आहे.

जुने गमभन नाही का सेट करता येणार? 

  • Log in or register to post comments
क
कांदा लिंबू गुरुवार, 03/19/2026 - 14:57 नवीन

मिपाच्या नवीन रूपड्याचे…

मिपाच्या नवीन रूपड्याचे स्वागत! 

चालक-मालक-संपादक यांच्या कष्टांबद्दल, त्याचबरोबर लेखक-वाचक यांच्याही सहभागाबद्दल एक मिपाकर म्हणून कायमचा ऋणी आहे.‌ 

मिपाचे जुनी रंगसंगती परत यावी ही अपेक्षा. 

सर्व मिपाकरांना गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. नवीन वर्ष सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, समाधानाचे जावो ही श्रीचरणी प्रार्थना.

-- (मिपाप्रेमी मिपाकर) कांदा लिंबू 

 

  • Log in or register to post comments
क
केदार-मिसळपाव गुरुवार, 03/19/2026 - 15:18 नवीन

अभिनंदन

गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

  • Log in or register to post comments
स
स्वधर्म गुरुवार, 03/19/2026 - 16:01 नवीन

अभिनंदन आणि शुभेच्छा

सKडFणीEःडॉWJKडKFःWऑण 

  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 03/19/2026 - 16:14 नवीन

अरे वा! नवीन मिपालाशुभेच्छा!…

अरे वा! नवीन मिपाला
शुभेच्छा! पूर्वीचे मिपा रहाईले नाही असे आता अधिकृतरित्या म्हणता येईल. :)

  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 03/19/2026 - 16:14 नवीन

अरे वा! नवीन मिपालाशुभेच्छा!…

अरे वा! नवीन मिपाला
शुभेच्छा! पूर्वीचे मिपा रहाईले नाही असे आता अधिकृतरित्या म्हणता येईल. :)

  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री गुरुवार, 03/19/2026 - 16:40 नवीन

नवे लेख

दिसत नाहीत. फार पूर्वीच्या लेखांची केवळ टायटल दिसतात पण तेही लेख उघडत नाहीत मात्र त्या लेखांवरील प्रतिक्रिया दिसतात. स्वतःचे यापूर्वी  केलेले लेखनही सापडत नाही. लवकरच सर्व सुधारणा होतील ही आशा.

  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 03/19/2026 - 17:38 नवीन

वा मस्तच की.निलकांत आणि इतर…

वा मस्तच की.

निलकांत आणि इतर सर्व संपादक तांत्रीक मंडळींचे अभिनन्दन.

काही  टैब दिसत नाहीयेत. तसे ट्याब  लिहीताना हे अक्षरावरचा चंद्र काढता इतर वेळी कैप्स+ ई असे लिहायचो त्या ऐवजी E असे येतेय.

माझे लेखन हा टैब दिसत नाहिय्ये.

बोर्डावर जुने लेखनच दिसतेय

अर्थात या  तृटी   लवकरच दूर  होतील 

  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 03/19/2026 - 17:43 नवीन

  जुन्या लेखनावर टिचकी मारली…

  जुन्या लेखनावर टिचकी मारली तर तो लेख दिसत नाहिय्ये

  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा