बाजाराचा कल: २४ मार्चचा आठवडा
बाजाराचा कल: २४ मार्चचा आठवडा
====================
मंडळी,
युयुत्सुनेटच्या भाकीतानुसार मार्केटने दमदार रिकव्हरी केली आहे. आता पुढे काय?
मार्केट सध्या प्रतिरोध क्षेत्राजवळ असल्याने तेथपर्यंत (२३५५०) जायचा प्रयत्न करेल असा १ अंदाज आहे. पण दुसरा अंदाज आहे युयुत्सुनेटचा - आहे त्या पातळीपासून थोडे मागे फिरेल (महिना अखेर असल्याने) आणि परत २३५५० पर्यंत वर जाईल.
आकृती १ - निफ्टीचा साप्ताहिक आलेख. या आलेखात दोन तांबड्या रेघा हाय आणि लो ची सरासरी दाखवतात. हायची सरासरी ओलांडली असल्याने ते मार्केटमध्ये "बैलांचे" आगमन झाले आहे. पण माझ्यामते हे "देशी बैल" (डीआयआय) आहेत.
आकृती २- निफ्टीचा क्लेमास्पेस डायाग्रॅम. हे मी विकसित केलेले अत्यंत गुणी आणि भरवशाचे तंत्र मार्केट वर/खाली (५/९५%) जायच्या संभाव्यता अतिशय अचूक दाखवते.
आकृती ३ - सोन्याचा क्लेमास्पेस डायाग्रॅम. सोने वर/खाली (१७/८३%) जायच्या संभाव्यता
आकृती ४ - युयुत्सुनेटचे पुढील आठवड्याचे भाकीत - मार्केटमध्ये थोडी नफेखोरी होण्याची शक्यता.
जाताजाता - मार्केट "प्रेडीक्ट" करता येते का? असे जर कुणी विचारले, तर माझे उत्तर सध्यातरी "ठराविक मर्यादेत (अल्पकालीन दिशेपुरते) नक्की "प्रेडीक्ट" करता येते असे आहे...
युयुत्सुनेटचे मागील भाकीत - https://www.misalpav.com/node/52793
वैधानिक इशारा - युयुत्सुनेटच्या भाकीतावर डोळे मिटून विश्वास टाकणे धोक्याचे आहे. मार्केट्मधील व्यवहार स्वत:च्या जबाबदारीवरच करावेत.
आकृती १ - निफ्टीचा साप्ताहिक आलेख. या आलेखात दोन तांबड्या रेघा हाय आणि लो ची सरासरी दाखवतात. हायची सरासरी ओलांडली असल्याने ते मार्केटमध्ये "बैलांचे" आगमन झाले आहे. पण माझ्यामते हे "देशी बैल" (डीआयआय) आहेत.
आकृती २- निफ्टीचा क्लेमास्पेस डायाग्रॅम. हे मी विकसित केलेले अत्यंत गुणी आणि भरवशाचे तंत्र मार्केट वर/खाली (५/९५%) जायच्या संभाव्यता अतिशय अचूक दाखवते.
आकृती ३ - सोन्याचा क्लेमास्पेस डायाग्रॅम. सोने वर/खाली (१७/८३%) जायच्या संभाव्यता
आकृती ४ - युयुत्सुनेटचे पुढील आठवड्याचे भाकीत - मार्केटमध्ये थोडी नफेखोरी होण्याची शक्यता.
जाताजाता - मार्केट "प्रेडीक्ट" करता येते का? असे जर कुणी विचारले, तर माझे उत्तर सध्यातरी "ठराविक मर्यादेत (अल्पकालीन दिशेपुरते) नक्की "प्रेडीक्ट" करता येते असे आहे...
युयुत्सुनेटचे मागील भाकीत - https://www.misalpav.com/node/52793
वैधानिक इशारा - युयुत्सुनेटच्या भाकीतावर डोळे मिटून विश्वास टाकणे धोक्याचे आहे. मार्केट्मधील व्यवहार स्वत:च्या जबाबदारीवरच करावेत.वर्गीकरण
प्रतिक्रिया
तसा मी मिपावर शनिवार रविवार
२४७०० हा आकडा कुठून काढला
२३७०० हा पाहिला रेसिस्टेन्स
RSI ६६ च्या आसपास आहे ओव्हर
आग्या१९९०
बरोबर आहे. कुठल्याच एका
परकीय चलन बाजार, विशेषतः
युरो ९१.३ पर्यंत खाली येईल
इकड्चं तिकडचं
अवांतर: यु एस कडे चाट जिपि टी
या धाग्यातील युयुत्सु-नेट चे
तुम्ही मनापासून दिलेली दाद