ताज्या घडामोडी-मार्च २०२४
गेल्या दोन दिवसात ट्रम्प/व्हान्स आणी झेलिन्स्की ह्यांच्यातील चर्चा(की हाणामारी) जगभर चर्चेचा विषय झाली. युक्रेनमध्ये टिटॅनियम्,लिथियमच्या सम्रुद्ध खाणी आहेत. अमेरिकेबरोबर ह्या संबंधात करार करण्यासाठी झिलिन्स्की व्हाईट हाउसमध्ये गेले होते. चर्चा ,युद्धाचा विषय,त्यातुन वाद आणि मग होणारा करार फिस्कटला.
जगातील महत्वाच्या राष्ट्रप्रमुखांनी ह्यावर तात्काळ प्रतिक्रिया दिल्या.
जर्मनी ,नेदरलँड ,पोर्तुगाल,कॅनडा,पोलंड,आयर्लेंड,नॉर्वे,स्पेन,एस्टोनिया,लॅट्व्हिया ह्या देशप्रमुखांनी 'जर-तर' वगैरे गोल गोल प्रतिक्रिया न देता.. "आमचा रशियाला विरोध असुन युक्रेनला पाठिंबा आहे" असे सरळ सांगितले.
https://indianexpress.com/article/world/global-reactions-zelenskyy-trump-white-house-clash-9862068/
https://www.aljazeera.com/news/2025/2/28/world-reacts-after-donald-trump-jd-vance-berate-ukaines-zelenskyy
चीन ह्या प्रकरणावर मुग गिळुन गप्प बसणार ही अपेक्षा होती. https://www.scmp.com/news/china/diplomacy/article/3300688/chinas-media-plays-russian-response-trump-zelensky-white-house-clash
वाचने
66098
वाचनखूण
प्रतिक्रिया
548
In reply to मग by माईसाहेब कुरसूंदीकर
फक्त १० ते १५ मिनिटे
फक्त १० ते १५ मिनिटे प्रार्थनेची वेळ असताना त्यावर बंदी आणण्याची मागणी कोण करतात?प्रार्थना कोकलुनच करायची असते का? ती पण ५ वेळा. जाता जाता : तुमचा पण १०८ किंवा अबा होतोय. सांभाळा ..In reply to फक्त १० ते १५ मिनिटे by सुक्या
माईडे, खाण्याचे समर्थन करारी
In reply to फक्त १० ते १५ मिनिटे by सुक्या
सुधारीत
In reply to मग by माईसाहेब कुरसूंदीकर
भाजपा त्यांचा फायदा घेत नाही
शांतता ही जवाबदारी
देशात आणि महाराष्ट्रात, धर्मा-धर्मात द्वेष उभा राहिला तरच, आपलं राजकारण सुरक्षित राहील असं सद्य व्यवस्थेला वाटतं म्हणून सातत्याने महाराष्ट्र असो की देश असो वातावरण धुसमुसत राहिलं पाहिजे असे, काही विक्रुत राजकीय आणि माथेफिरुंना वाटत असते, त्यासाठी कायम वेगवेळे मुद्दे उकरुन काढले जातात. कोणत्या तरी एका विषयावर लोकांचे लक्ष जायला लागले की दुसरे मुद्दे आले पाहिजेत, ज्यामुळे लोकांना आपल्या जीवन मरणाच्या प्रश्नांचा विसर पडला पाहिजे. लोकांच्या प्रश्नांसाठी कधीही आग्रही नसणारे, सरकारातील नेते मात्र भडक विधाने करुन शांत असलेल्या महाराष्ट्र धुसमुसत ठेवतात. आता महानगरपालिका, जिल्हापरिषदा निवडणूका आहेत. राजकारणासाठी मुद्दे पाहिजेत आणि सामान्य माणसाच्या जीवन मरणाच्या मुद्यांचा विसर व्हावा म्हणून पद्धतीशीर सर्व घडवल्या जाते. महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राला पुरोगामी वैचारिक द्रुष्टीकोनातून आदींच्या विचारातून महाराष्ट्र घडला आहे त्यांच्या विचारांमुळे ओळखला जातो. राज्यांच्या सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक जडणघडणीत मोठ्या प्रमाणात बदल इथे समाजसुधारकांमुळे घडला आहे. महाराष्ट्र भडकावणा-या लोकांपासून दूर राहण्याची योग्य वेळ आहे, लोकांनी अफवांवर विश्वास न ठेवता. कायदा व सुव्यवस्था बिघडवणा-यांचे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत. सावध व्हा...! -दिलीप बिरुटे
गेल्या महिनाभरापासून माईने
In reply to गेल्या महिनाभरापासून माईने by अमरेंद्र बाहुबली
अहो रूपम् अहो ध्वनि: ।
उबाठांचे एक इनोदी वक्तव्य
In reply to उबाठांचे एक इनोदी वक्तव्य by विजुभाऊ
मग , खरी शिवसेना जर बीजेपीत
In reply to मग , खरी शिवसेना जर बीजेपीत by आंद्रे वडापाव
यात गुजराथचा संबन्ध कुट्।ऊन
In reply to यात गुजराथचा संबन्ध कुट्।ऊन by विजुभाऊ
गुजरात स्पॉन्सर्ड तथाकथित
In reply to गुजरात स्पॉन्सर्ड तथाकथित by आंद्रे वडापाव
+१
In reply to गुजरात स्पॉन्सर्ड तथाकथित by आंद्रे वडापाव
होईल हो. चिंता करू नका.
In reply to उबाठांचे एक इनोदी वक्तव्य by विजुभाऊ
उबाठांचे एक इनोदी वक्तव्य
उबाठांचे एक इनोदी वक्तव्य आलेले आहे.उठा आणि उबाठा हे कायमच विनोदाचे विषय असतात. आपण आपल्याला हास्यास्पद करून घेतलंय हे अजूनही यांच्या डोक्यात घुसत नाही.ग्रोकने केली पंचाइत
In reply to ग्रोकने केली पंचाइत by स्वधर्म
शिवाय ते सुप्रीम लीडरचा,
In reply to शिवाय ते सुप्रीम लीडरचा, by आंद्रे वडापाव
<कमरेतून वाकून आपली.. तोहफा
In reply to <कमरेतून वाकून आपली.. तोहफा by रामचंद्र
(No subject)
In reply to <कमरेतून वाकून आपली.. तोहफा by रामचंद्र
(No subject)
In reply to (No subject) by आंद्रे वडापाव
मूळ 'पात्रा'च्या चेहऱ्यावरील
In reply to शिवाय ते सुप्रीम लीडरचा, by आंद्रे वडापाव
अत्यंत वैफल्य, नैराश्य, संताप
In reply to अत्यंत वैफल्य, नैराश्य, संताप by श्रीगुरुजी
+1
In reply to ग्रोकने केली पंचाइत by स्वधर्म
भारतातील लिब्रांडूंनी
In reply to भारतातील लिब्रांडूंनी by श्रीगुरुजी
वस्त्रहरण होतंय ते बघा
In reply to वस्त्रहरण होतंय ते बघा by स्वधर्म
कसलं वस्त्रहरण? ग्रोक गुगल
In reply to कसलं वस्त्रहरण? ग्रोक गुगल by श्रीगुरुजी
तरीही सरकार X कडून खुलासा
In reply to तरीही सरकार X कडून खुलासा by आग्या१९९०
कसला खुलासा?
In reply to कसला खुलासा? by श्रीगुरुजी
The report said the
In reply to The report said the by आग्या१९९०
कोणत्या संदर्भात रिपोर्ट
In reply to कोणत्या संदर्भात रिपोर्ट by श्रीगुरुजी
वरच्या बातमीत स्पष्ट उल्लेख
In reply to वरच्या बातमीत स्पष्ट उल्लेख by आग्या१९९०
कसली बातमी? संदर्भ काय आहे?
In reply to कसली बातमी? संदर्भ काय आहे? by श्रीगुरुजी
Grok मुळे तुम्हाला आलेले
In reply to Grok मुळे तुम्हाला आलेले by आग्या१९९०
कसलं ग्रॉक? तुमची अजून एक थाप
In reply to कसलं ग्रॉक? तुमची अजून एक थाप by श्रीगुरुजी
शेणपट्ट्यातील माध्यमे बघणे
In reply to Grok मुळे तुम्हाला आलेले by आग्या१९९०
वारंवार थापा उघडकीस येत
In reply to वारंवार थापा उघडकीस येत by श्रीगुरुजी
किती धसका घेतलाय तुम्ही Grok
In reply to किती धसका घेतलाय तुम्ही Grok by आग्या१९९०
थापाडेबुवा !
In reply to The report said the by आग्या१९९०
कोणत्या संदर्भात रिपोर्ट
In reply to The report said the by आग्या१९९०
कोणत्या संदर्भात रिपोर्ट
In reply to ग्रोकने केली पंचाइत by स्वधर्म
त्याचं काय आहे .. सारी एआय
In reply to ग्रोकने केली पंचाइत by स्वधर्म
त्याचं काय आहे .. सारी एआय
In reply to ग्रोकने केली पंचाइत by स्वधर्म
त्याचं काय आहे .. सारी एआय
In reply to ग्रोकने केली पंचाइत by स्वधर्म
त्याचं काय आहे .. सारी एआय
In reply to ग्रोकने केली पंचाइत by स्वधर्म
त्याचं काय आहे .. सारी एआय
In reply to ग्रोकने केली पंचाइत by स्वधर्म
त्याचं काय आहे .. सारी एआय
In reply to त्याचं काय आहे .. सारी एआय by सुक्या
मोदींनी एआय टूल सुद्धा विकत
चला
In reply to चला by माईसाहेब कुरसूंदीकर
माईडे,
In reply to माईडे, by श्रीगुरुजी
हा हा हा
In reply to हा हा हा by माईसाहेब कुरसूंदीकर
त्या असतीलच माईडे, पण तुला
In reply to त्या असतीलच माईडे, पण तुला by श्रीगुरुजी
आणि मुख्य म्हणजे युक्रेन,
In reply to आणि मुख्य म्हणजे युक्रेन, by श्रीगुरुजी
आणि मुख्य म्हणजे युक्रेन,
In reply to आणि मुख्य म्हणजे युक्रेन, by आग्या१९९०
समजलं. पुण्यात उद्घाटन
भगवंत मान सरकारचे अभिनंदन!
ग्रोक ने दिलेली माहीत चुकीची
In reply to ग्रोक ने दिलेली माहीत चुकीची by आंद्रे वडापाव
खिक्क!
सरकारी कर्मचा-यावर निर्बंध.....
In reply to सरकारी कर्मचा-यावर निर्बंध..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा हा हा! भारी! गोबरयुग हा
In reply to हा हा हा! भारी! गोबरयुग हा by अमरेंद्र बाहुबली
हा हा हा! भारी! गोबरयुग हा
In reply to हा हा हा! भारी! गोबरयुग हा by वामन देशमुख
बाडिस
भाजप आणी अंधभक्तांची चांगलीच
In reply to भाजप आणी अंधभक्तांची चांगलीच by अमरेंद्र बाहुबली
अबा.. जास्त खुश होउ नका.
In reply to भाजप आणी अंधभक्तांची चांगलीच by अमरेंद्र बाहुबली
"उपदेशो हि मूर्खाणां प्रकोपाय
In reply to "उपदेशो हि मूर्खाणां प्रकोपाय by सुक्या
भाजप आयटी ' सेल ' सध्या
In reply to "उपदेशो हि मूर्खाणां प्रकोपाय by सुक्या
काकः स्वरगीतं न पीकः शिक्षेत
In reply to भाजप आणी अंधभक्तांची चांगलीच by अमरेंद्र बाहुबली
अहो रूपम् अहो ध्वनि: ।
In reply to भाजप आणी अंधभक्तांची चांगलीच by अमरेंद्र बाहुबली
असो
त्यावेळी साजूक तुपात किडे शोधात होतास , आता ये शेण चिवडायला ...
आयुष्यभर शेणात वळवळणाऱ्या
In reply to आयुष्यभर शेणात वळवळणाऱ्या by श्रीगुरुजी
+1 मनुवादी प्रवृत्तीवर एवढी
In reply to आयुष्यभर शेणात वळवळणाऱ्या by श्रीगुरुजी
आयुष्यभर शेणात वळवळणाऱ्या
In reply to आयुष्यभर शेणात वळवळणाऱ्या by आंद्रे वडापाव
ग्रोक उवाच : In the 19th
In reply to आयुष्यभर शेणात वळवळणाऱ्या by आंद्रे वडापाव
अगदी वास्तववादी चित्र आहे.
In reply to अगदी वास्तववादी चित्र आहे. by श्रीगुरुजी
पुन्हा ग्रोक उवाच : According
In reply to पुन्हा ग्रोक उवाच : According by आंद्रे वडापाव
कट कारस्थानी प्रवृत्ती , अशीच
In reply to कट कारस्थानी प्रवृत्ती , अशीच by आंद्रे वडापाव
पुन्हा एकदा तोंडावर आपटवले.
हे
In reply to हे by माईसाहेब कुरसूंदीकर
यशस्वी भव म्हणणारे इतके कपटी
In reply to हे by माईसाहेब कुरसूंदीकर
आयडिया अर्थात गोडसेची नव्हती
In reply to आयडिया अर्थात गोडसेची नव्हती by आंद्रे वडापाव
'यशस्वी भव' म्हणणारा
स्वतःचे अपयश लपविण्यासाठी
बाजार उठणार
In reply to बाजार उठणार by माईसाहेब कुरसूंदीकर
स्टार-लिंकला होकार दिला,
स्टार-लिंकला होकार दिला, टेस्ला गाडी विकायला परवनागीही दिली.कधी होकार दिला? कधी अनुमती दिली? कळू दे तरी आम्हाला. नंतर पुढील प्रतिसाद लिहितो.In reply to स्टार-लिंकला होकार दिला, by श्रीगुरुजी
माई,
In reply to माई, by श्रीगुरुजी
होणार नक्की
In reply to होणार नक्की by माईसाहेब कुरसूंदीकर
स्टारलिंक व टेस्ला यांना
In reply to स्टारलिंक व टेस्ला यांना by श्रीगुरुजी
शब्दांचे मनोरे रचले तर भारत
In reply to स्टारलिंक व टेस्ला यांना by श्रीगुरुजी
Starlink ला भारतात परवानगी
In reply to Starlink ला भारतात परवानगी by आग्या१९९०
परंतु starlink ला २जी
परंतु starlink ला २जी प्रमाणेच स्पेक्ट्रम वाटप होईल असे वाटते.वाटू दे, वाटू दे. अजून बरेच काही वाटू दे. अकायदेशीर नेपाळ्यांना अमेरिकेने बेड्या न घालता परत पाठविले होते असंही काही जणांना वाटत होतं. ग्रॉक भाजपविरोधात, मोदींविरोधात बोलतो म्हणून मोदींनी ग्रॉकला नोटीस पाठविली असंही काही जणांना वाटलं. भारताने टेस्ला व स्टारलिंकला भारतात व्यवसाय करण्याची अनुमती दिली असंही काही जणांना वाटलं. सावित्रीबाईंशी संबंधित चित्रातून तर वेगळंच सत्य बाहेर आणलं. मी सगळीच थापेबाजी उघडकीस आणून थापेबाजांना तोंडावर आपटवलं.In reply to परंतु starlink ला २जी by श्रीगुरुजी
करा करा स्वप्नरंजन. परंतु
In reply to करा करा स्वप्नरंजन. परंतु by आग्या१९९०
पडलो तरी पाठ वर.
In reply to पडलो तरी पाठ वर. by श्रीगुरुजी
तुम्ही ज्या ५६ इंचीला सोने
In reply to तुम्ही ज्या ५६ इंचीला सोने by आग्या१९९०
खिक्क! असा अनेकांचा साबण स्लो
In reply to तुम्ही ज्या ५६ इंचीला सोने by आग्या१९९०
वारंवार आपल्या थापा उघडकीला
In reply to परंतु starlink ला २जी by श्रीगुरुजी
स्टारलिंकला भारतात व्यवसाय
In reply to स्टारलिंकला भारतात व्यवसाय by आग्या१९९०
पडलो तरी नाक वर
In reply to स्टारलिंक व टेस्ला यांना by श्रीगुरुजी
माईडे,
In reply to स्टार-लिंकला होकार दिला, by श्रीगुरुजी
माईडीकडे लिंका दिसत नाहीत.
दिशा सालीयान प्रकरणात आठांचा
In reply to दिशा सालीयान प्रकरणात आठांचा by विजुभाऊ
'यशस्वी भव' म्हणणारा
In reply to दिशा सालीयान प्रकरणात आठांचा by विजुभाऊ
देफच्या काळात कोणते प्रकरण
In reply to देफच्या काळात कोणते प्रकरण by श्रीगुरुजी
भाजपला पाठिंबा देणाऱ्याना
In reply to देफच्या काळात कोणते प्रकरण by श्रीगुरुजी
वाल्मिक कराड, स्वारगेट बस
In reply to देफच्या काळात कोणते प्रकरण by श्रीगुरुजी
देफ 'वरून' आदेश व पाठबळ
In reply to देफ 'वरून' आदेश व पाठबळ by रामचंद्र
नक्कीच करू शकतात. अजित पवार,
In reply to नक्कीच करू शकतात. अजित पवार, by श्रीगुरुजी
<माफिया मोहोळच्या...>
In reply to <माफिया मोहोळच्या...> by रामचंद्र
नाही, नाही. ते मुरलीधर मोहोळ
In reply to दिशा सालीयान प्रकरणात आठांचा by विजुभाऊ
राणे
In reply to राणे by माईसाहेब कुरसूंदीकर
अशा बातम्यांकडे दुर्लक्ष
In reply to अशा बातम्यांकडे दुर्लक्ष by आग्या१९९०
+१
दिशा सालीयान आणि सुशांतसिंग
In reply to दिशा सालीयान आणि सुशांतसिंग by रात्रीचे चांदणे
तथ्य असणार आणि पुरेसे
In reply to तथ्य असणार आणि पुरेसे by श्रीगुरुजी
होय
लोकशाही
In reply to लोकशाही by माईसाहेब कुरसूंदीकर
हा खान व त्याची पालिस्तिनी
लोकं पण फार खोडसाळ झाले आहेत
In reply to लोकं पण फार खोडसाळ झाले आहेत by अमरेंद्र बाहुबली
औरंगजेबाची कबर, छत्रपती
In reply to औरंगजेबाची कबर, छत्रपती by आंद्रे वडापाव
खिक्क!
In reply to लोकं पण फार खोडसाळ झाले आहेत by अमरेंद्र बाहुबली
औरंगजेब कशाला भाजपत किंवा
In reply to लोकं पण फार खोडसाळ झाले आहेत by अमरेंद्र बाहुबली
असता तर? आहे की महाराष्ट्रात
In reply to असता तर? आहे की महाराष्ट्रात by श्रीगुरुजी
+1
पक्ष बदलला असता का ते माहिती
In reply to पक्ष बदलला असता का ते माहिती by रात्रीचे चांदणे
मग त्याच्या मागे आयडी, सीबीआय
In reply to पक्ष बदलला असता का ते माहिती by रात्रीचे चांदणे
आधुनिक औरंगजेब सुद्धा
जागतीक आनंदी देश
In reply to जागतीक आनंदी देश by सुक्या
प्रतिकूल परिस्थितीतील लोकं
In reply to प्रतिकूल परिस्थितीतील लोकं by आग्या१९९०
तेच म्हणतो मी. आनंदी आहात हे
In reply to जागतीक आनंदी देश by सुक्या
प्रतिकूल परिस्थितीतील लोकं
In reply to जागतीक आनंदी देश by सुक्या
हजारो करोडो खर्च करून
In reply to हजारो करोडो खर्च करून by अमरेंद्र बाहुबली
तरीदेखील भारत आनंदी देशांच्या
In reply to तरीदेखील भारत आनंदी देशांच्या by आंद्रे वडापाव
खिक्क! मला वाटले मोदीजींचा
In reply to जागतीक आनंदी देश by सुक्या
जागतीक आनंदी देश...
In reply to जागतीक आनंदी देश... by वामन देशमुख
बरोबर. जन्मापासून मरेपर्यंत
(No subject)
औरंग्याने वयाच्या अंदाजे ६०
In reply to औरंग्याने वयाच्या अंदाजे ६० by श्रीगुरुजी
आधुनिक
In reply to आधुनिक by माईसाहेब कुरसूंदीकर
बुद्धिमतेला २१ तोफांची सलामी!
In reply to बुद्धिमतेला २१ तोफांची सलामी! by श्रीगुरुजी
+१
आधुनिक औरंग्या बरोब्बर ओळखला.सहमत आहे; माईंनी बरोब्बर ओळखला आधुनिक औरंग्या.In reply to औरंग्याने वयाच्या अंदाजे ६० by श्रीगुरुजी
गुजरातेत जन्मलेल्या औरंग्याने
In reply to गुजरातेत जन्मलेल्या औरंग्याने by अमरेंद्र बाहुबली
जुन्या औरंग्याने गचकल्यानंतर
In reply to जुन्या औरंग्याने गचकल्यानंतर by श्रीगुरुजी
७५ पूर्ण झाले की रिटायर्ड
In reply to ७५ पूर्ण झाले की रिटायर्ड by अमरेंद्र बाहुबली
पुनर्जन्मित औरंग्याची
In reply to पुनर्जन्मित औरंग्याची by श्रीगुरुजी
अजून गाठायचीय ७५! तख्तावर
पाचशे पार
अलाहाबाद
In reply to अलाहाबाद by माईसाहेब कुरसूंदीकर
काही चौकशी होणार माही माई!
In reply to काही चौकशी होणार माही माई! by अमरेंद्र बाहुबली
असेल कदाचित
In reply to असेल कदाचित by माईसाहेब कुरसूंदीकर
सगळीच यंत्रणा किडवलीय गं
In reply to सगळीच यंत्रणा किडवलीय गं by अमरेंद्र बाहुबली
पंचवीसेक वर्षांपूर्वीचे
In reply to पंचवीसेक वर्षांपूर्वीचे by रामचंद्र
नाव स्मरतंय पण संदर्भ स्मरत