Skip to main content

ताज्या घडामोडी-मार्च २०२४

लेखक माईसाहेब कुरसूंदीकर यांनी शनिवार, 01/03/2025 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या दोन दिवसात ट्रम्प/व्हान्स आणी झेलिन्स्की ह्यांच्यातील चर्चा(की हाणामारी) जगभर चर्चेचा विषय झाली. युक्रेनमध्ये टिटॅनियम्,लिथियमच्या सम्रुद्ध खाणी आहेत. अमेरिकेबरोबर ह्या संबंधात करार करण्यासाठी झिलिन्स्की व्हाईट हाउसमध्ये गेले होते. चर्चा ,युद्धाचा विषय,त्यातुन वाद आणि मग होणारा करार फिस्कटला. जगातील महत्वाच्या राष्ट्रप्रमुखांनी ह्यावर तात्काळ प्रतिक्रिया दिल्या. जर्मनी ,नेदरलँड ,पोर्तुगाल,कॅनडा,पोलंड,आयर्लेंड,नॉर्वे,स्पेन,एस्टोनिया,लॅट्व्हिया ह्या देशप्रमुखांनी 'जर-तर' वगैरे गोल गोल प्रतिक्रिया न देता.. "आमचा रशियाला विरोध असुन युक्रेनला पाठिंबा आहे" असे सरळ सांगितले. https://indianexpress.com/article/world/global-reactions-zelenskyy-trum… https://www.aljazeera.com/news/2025/2/28/world-reacts-after-donald-trum… चीन ह्या प्रकरणावर मुग गिळुन गप्प बसणार ही अपेक्षा होती. https://www.scmp.com/news/china/diplomacy/article/3300688/chinas-media-…

वाचने 66386
प्रतिक्रिया 548

प्रतिक्रिया

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

कोणीही कोणाचाही हात धरून पळालेले नाही. कोणीही कोणाला लग्नाकरता विचारवेले नाही किंवा हो सुद्धा म्हटलेले नाही. सगळ्या तुझ्या मनातल्याच गप्पा माईडे. अजूनही तू पंचांग, मुहूर्त, पसंतापसंती, याद्या, हुंडा, मानपान,. देणीघेणी या काळातच वावरतीयेस.

आमचं तात्या आहेच भारी! उगा नाही अडाणी आडून भारत सरकाटला गुडघ्यावर आणलं, गावात कुणाचं कुणाशी लफड, नी जगात कोणत्या सरकारचं कोणत्या उद्योगपतीशी लफड ह्याची खडानखडा माहिती तात्या ठेवतात. आणी वेळ आली की खटक्यावर बोट जाग्यावर पलटी करून इंगा दाखवतात. :)

रमजान काळात बाटगे अधिक कट्टर होतात असं म्हणतात. ते खरं दिसतंय. अपेक्षेप्रमाणे उबाठा गट या मुस्लिम पक्षाच्या प्रमुखाने औरंग्या व अफजुल्याची कबर हटवायला विरोध केलाय. ओवेसी, अबू आझमी, शप गट, सुळे, आव्हाड, कॉंग्रेस यांची हीच भूमिका आहे.

In reply to by श्रीगुरुजी

'छावा' चा परिणाम? लहान/तरूण पोरांचे पॉप्कॉर्न खात मल्टिप्लेक्सात रडणे समजता येते पण सुमारे ९ लाख कोटीचे कर्ज असलेल्या महाराष्ट्रातील सत्ताधार्यांकडुन ही अपेक्षा नाही. Those glorifying Aurangzeb are 'traitors': Eknath Shinde https://www.thehindu.com/news/national/maharashtra/those-glorifying-aur… उपमुख्यमंत्री,नगरविकास्,सार्वजनिक काम .. ही खाती. इकडे दिवे लावायचे सोडुन ३२५ वर्षपुर्वी निधन पावलेल्या औरंगझेब, त्याची कबर.. ह्यावर चर्चा. बहुसंख्य लोकांची टाळकी गरम करायची, नोकर्या,व्यवसाय,वाहतुक प्रश्न ह्यावरुन लक्ष वळवायचे. स्वतःच्या संपत्तीत मात्र पाच वर्षात तिप्पट वाढ. https://www.loksatta.com/maharashtra/cm-eknath-shinde-property-in-nomin…

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अजूनही अनाजी दत्तो, भीमा-कोरेगाव, कृष्णाजी भास्कर, नथुराम, समर्थ रामदास स्वामी, दादोजी कोंडदेव, स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांच्यावरच चर्चा. बहुसंख्य लोकांची टाळकी गरम करायची. नोकऱ्या, व्यवसाय, वाहतुक प्रश्न ह्यावरुन लक्ष वळवायचे. स्वतःच्या संपत्तीत मात्र पाच वर्षात तिप्पट वाढ.

In reply to by श्रीगुरुजी

.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सद्य पंतप्रधान यांच्या विरोधात जे जे असतं ते ते सर्व खोटं असतं. व्यवस्थेच्या विरोधात जे जे असेल ते ते खोटं आहे, हे सांगण्यासाठी देशभर गोबरभक्तांची फळी उभी आहे. गोबरयुगात हे सर्व व्हायचंच. कोणी कितीही वरीजनल बातम्या दिल्या तरी त्या खोट्याच आहेत असे, गोबरपंथी अनुयायी म्हणत असतात. अर्थात, लोक आता असे मेसेजेस, बातम्या सर्व तपासून घेतात त्यामुळे थोडा फार विश्वास टीकून आहे, देश टीकून आहे. दुव्याबद्दल धन्यवाद. -दिलीप बिरुटे

औरंग्याच्या कबरीचा मुद्दा भाजपच्या नेत्यांनीच काढलेला आहे. खालच्या नेत्यांनी कबर हटवण्याची मागणी करायची आणि मुख्यमंत्र्यांनी हटवता येणार नाही म्हणायचं. वरच्या कार्टून मधले आणि मुख्यमंत्र्यांची भूमिका एकच आहे. नागपूर मध्ये ३० पोलिस जखमी झालेत तर महिला पोलिसांचे कपडे काढण्याचा प्रकार झाला. सध्याला कमकुवत विरोधी पक्ष, लाडकी बहीण सारख्या फुकट्या योजना, ED, CBI,ह्या मुळे भाजपा आणि इतर सत्ताधारी लोकांचं फावत आहे.

'मुस्लिम वाईट होते/आहेत' चा प्रचार 'छावा'नंतर जोरात चालु झाला. किंबहुना छावाची निर्मीती ह्यासाठीच झाली होती असे म्हंटले तर वावगे ठरू नये.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

'मुस्लिम वाईट होते/आहेत' चा प्रचार 'छावा'नंतर जोरात चालु झाला. किंबहुना छावाची निर्मीती ह्यासाठीच झाली होती असे म्हंटले तर वावगे ठरू नये. 'ब्राह्मण वाईट होते/आहेत', 'ब्राह्मणांनीच औरंग्याशी हातमिळवणी करून मनुस्मृतीनुसार संभाजी महाराजांना मारले' असा प्रचार 'छावा'नंतर जोरात चालु झाला. किंबहुना छावाची निर्मीती ह्यासाठीच झाली होती असे म्हंटले तर वावगे ठरू नये.

मुस्लिम वाईट होते/आहेत हे दुसऱ्यांना सांगायची गरज नाही. तेच स्वतः ह्यासाठी काम करत असतात.

In reply to by रात्रीचे चांदणे

सारखे ईतिहास उकरून कोण काढतात्?कोणताही ऐतिहासिक पुरावे नसताना 'टिपु सुलतानाने लाखो हिंदुंना मारले" हे कोण सांगते? दिवसातून फक्त १० ते १५ मिनिटे प्रार्थनेची वेळ असताना त्यावर बंदी आणण्याची मागणी कोण करतात?"पाकिस्तानला चालते व्हा" हे कोण म्हणते? ३०० वर्षपुर्वि मरण पावलेल्या बादशहाच्या कबरीची चर्चा करायची गरज काय? ट्रम्प तात्या/मस्क तिकडे भारताचा प्रत्येक अवयव पिरगळून टाकत असताना हिंदु राष्ट्रवाले गप्प. का? चीनने अरूणाचलमधील अनेक गावांवर हक्क सांगितल्यावरही त्यांच्याशी दोस्तीची भाषा का ? मुस्लिमांना चेपणे सोपे आहे पण ट्रम्प/चीनबद्दल काही बोलाल तर हे दोन्ही देश उरावर बसतील ही भीती?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

फक्त १० ते १५ मिनिटे प्रार्थनेची वेळ असताना त्यावर बंदी आणण्याची मागणी कोण करतात? प्रार्थना कोकलुनच करायची असते का? ती पण ५ वेळा. जाता जाता : तुमचा पण १०८ किंवा अबा होतोय. सांभाळा ..

In reply to by सुक्या

माईडे, खाण्याचे समर्थन करारी १८८ किंवा अबा हो पण खोट्याचे समर्थन करणारी “सुक्या” कधीही होऊ नकोस.

In reply to by सुक्या

माईडे, खऱ्याचे समर्थन करनारी १८८ किंवा अबा हो पण खोट्याचे समर्थन करणारी “सुक्या” कधीही होऊ नकोस.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

भाजपा त्यांचा फायदा घेत नाही अस नाही. काँग्रेस सारखे पक्षही त्यांच्या चुकीच्या कामाला सपोर्ट करून घेतय. पण भाजप असली काय आणि नसली काय काही फरक नसता.

maharashtra kabar
चित्र सौजन्य दै. सकाळ

देशात आणि महाराष्ट्रात, धर्मा-धर्मात द्वेष उभा राहिला तरच, आपलं राजकारण सुरक्षित राहील असं सद्य व्यवस्थेला वाटतं म्हणून सातत्याने महाराष्ट्र असो की देश असो वातावरण धुसमुसत राहिलं पाहिजे असे, काही विक्रुत राजकीय आणि माथेफिरुंना वाटत असते, त्यासाठी कायम वेगवेळे मुद्दे उकरुन काढले जातात. कोणत्या तरी एका विषयावर लोकांचे लक्ष जायला लागले की दुसरे मुद्दे आले पाहिजेत, ज्यामुळे लोकांना आपल्या जीवन मरणाच्या प्रश्नांचा विसर पडला पाहिजे. लोकांच्या प्रश्नांसाठी कधीही आग्रही नसणारे, सरकारातील नेते मात्र भडक विधाने करुन शांत असलेल्या महाराष्ट्र धुसमुसत ठेवतात. आता महानगरपालिका, जिल्हापरिषदा निवडणूका आहेत. राजकारणासाठी मुद्दे पाहिजेत आणि सामान्य माणसाच्या जीवन मरणाच्या मुद्यांचा विसर व्हावा म्हणून पद्धतीशीर सर्व घडवल्या जाते. महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राला पुरोगामी वैचारिक द्रुष्टीकोनातून आदींच्या विचारातून महाराष्ट्र घडला आहे त्यांच्या विचारांमुळे ओळखला जातो. राज्यांच्या सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक जडणघडणीत मोठ्या प्रमाणात बदल इथे समाजसुधारकांमुळे घडला आहे. महाराष्ट्र भडकावणा-या लोकांपासून दूर राहण्याची योग्य वेळ आहे, लोकांनी अफवांवर विश्वास न ठेवता. कायदा व सुव्यवस्था बिघडवणा-यांचे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत. सावध व्हा...! -दिलीप बिरुटे


गेल्या महिनाभरापासून माईने भक्ताना उभे सोलून काढले आहे. त्याबद्दल माईला मी “माई दी ग्रेट” हा किताब बहाल करतो! अशीच भक्ताना सोलून काढत रहा माई! :)

उबाठांचे एक इनोदी वक्तव्य आलेले आहे गुजरातमधे जन्मलेल्या आणि महाराष्ट्रात गाडल्या गेलेल्या कबर उखडायची असेल तर ती केंद्र सरकारने आनि ग्रुह मंत्रालयाने उखडावी. ( बाळासाहेब एकदा जाहीर म्हणाले होते जर बाबरी मशीद पाडणारात शिवसैनिक सहभागी असतील तर मला त्यांचा अभिमान आहे

In reply to by विजुभाऊ

मग , खरी शिवसेना जर बीजेपीत सत्ता सहभागी आहे, तर त्यांना तुम्हि सांगा कबर पाडायला ... (म्हणजे मनात यांच्या धाकधूक कि खरी शिवसेना उ बा ठा यांची म्हणून यांची गोची होते गुजरात्यांची ) उगाच इनोद काय करत बसलेत ?

In reply to by आंद्रे वडापाव

यात गुजराथचा संबन्ध कुट्।ऊन आला. उबाठा ना कोणाची बाजू घ्यावी हेच कळेनासे झाले आहे. राऊत वेगळेच तारे तोडतात. एकूणातच त्यांचा सगळा रंग पाहून ते औरंगे धार्जीण रहातील असे वाटतेय

In reply to by विजुभाऊ

गुजरात स्पॉन्सर्ड तथाकथित शिवसेना जर आहे बीजेपी कडे ... तर त्यांनी फोडावी कबर ... जर कायदेशीर पणे फोडता येत नसेल तर ... कायदेशीर पणे फोडायचीच असेल तर मोटाभाई चा महाराष्ट्र आणि देशात दोन्हीकडे पॉवर आहे ... एका रात्रीत युक्रेन वॉर थांबवू शकतात ... औरंग्याची कबर काय चीज आहे ... असेल डांगित दम तर फोडून दाखवा .. उगाच ढोकळे आणि फाफडे ची इनोदी खिरापत नका वाटू ... विरोधी पक्षाकडून काय आपेक्षा ठेवताय ? आयला हे बरंय ...

In reply to by आंद्रे वडापाव

होईल हो. चिंता करू नका. श्रीरामजन्मभूमी आंदोलनावेळी १९९० या वर्षी मुख्यमंत्री असलेल्या मुलायमने दर्पोक्ती केली होती की मी इतका कडक बंदोबस्त ठेवला आहे की मुंगी सुद्धा श्रीरामजन्मभूमी परिसरात प्रवेश करू शकणार नाही. पण इतका कडक बंदोबस्त असूनही कारसेवकांनी परिसरात प्रवेश करून मशिदीच्या घुमटावर चढून भगवा ध्वज फडकावला होता. त्यानंतर मोजून २५ महिन्यात बाबरी भुईसपाट झाली. त्यासाठी ३-४ वर्षे वातावरण निर्मिती सुरू होती. औरंग्याच्या कबरीचा मुद्दा आत्ताच पुढे यायला लागलाय. वातावरण निर्मिती सुरू होतेय. योग्य वेळी तुमची इच्छा पूर्ण होईलच. तोपर्यंत प्रतीक्षा करावी.

In reply to by विजुभाऊ

उबाठांचे एक इनोदी वक्तव्य आलेले आहे. उठा आणि उबाठा हे कायमच विनोदाचे विषय असतात. आपण आपल्याला हास्यास्पद करून घेतलंय हे अजूनही यांच्या डोक्यात घुसत नाही.

गेल्या काही दिवसांपासून ग्रोक हे एलोन मस्कच्या ए आय ने ट्विटरवर धुमाकूळ घातला आहे. त्यावर आलेल्या उत्तरांनी भाजपचा आय टी सेल मौनात गेला आहे. बरं त्यातून पंचाइत अशी कि ग्रोकला ना इडी सीबीआयची भीती दाखवता येत, ना खोके देऊन आपल्या पक्षात घेता येत. बरं मस्कला दम भरावा, तर तो शेंबडी पोरं घेऊन विगुंच्या मिटींगला येतो. त्यामुळे याचे करावे तरी काय, असा प्रश्न पडला आहे. संघाचा स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग, पंप्र यांची असत्य विधाने, त्यांची पदवी अशा काही काही प्रश्नांची उत्तरे ग्रोक अजिबात भीडभाड न ठेवता देत आहे. एआय पूर्णपणे एलएलएमकडून उत्तरे मिळवत असल्याने व विशिष्ट प्रश्नासाठी अलगोरिदम लिहिता येत नसल्याने त्यावर अप्लिकेशनप्रमाणे नियंत्रण ठेवता येत नाही. काय बंदी वगैरे घालणेही शक्य दिसत नाही.

In reply to by स्वधर्म

शिवाय ते सुप्रीम लीडरचा, जहाँपनाच्या, उजव्या हात असलेल्या मित्राचे ग्रोक आहे .. तेच सुप्रीम लीडर , जेव्हा जहाँपनाने निमूटपणे लावलेले कर काढून टाकायला लावले .. तेव्हा आपली ५६ इंची छाती दाखवून तोंड न देता .. कमरेतून वाकून आपली ६५ इंची डांग पुढे करून म्हणाले ... जहाँपना तुस्सी ग्रेट हो .. तोहफा कबुल करो .. याउलट मेक्सिकोची प्रेसिडेंट ने, " तुम्ही टॅरीफ लावलं तर आम्ही तेव्हडंच काउंटर टॅरिफ लावू म्हटलं ..." तेव्हा "बाई गं अशी मर्द असशील असं वाटलं नाही तुझ्याकडे पाहून " असं जगातील अनेक निरीक्षक तिला म्हणाले ..

In reply to by आंद्रे वडापाव

कमरेतून वाकून आपली.. तोहफा कबुल करो ..> वाचून डोळ्यासमोर भलतंच विनोदी दृश्य आलं! हहपुवा.

In reply to by आंद्रे वडापाव

अत्यंत वैफल्य, नैराश्य, संताप, द्वेष यातून असली घाण बाहेर येते. मनातली घाण कितीही घाणेरड्या शब्दात ओकली, मोदीद्वेषाच्या कितीही पिंका टाकल्या तरी मोदींवरील जनतेचा विश्वास कणभरही कमी होत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

+1 निवडणूक आयोग, इडी ह्यांचा गैरवापर करायचा तरीही सत्ता नाही आली तर विरोधी पक्षफोडून सत्ता बळकावयची असे गैर धंदे करायचे नी त्याला जनतेचा विश्वास असे गोंडस नाव द्यायचे! :)

In reply to by स्वधर्म

भारतातील लिब्रांडूंनी मोदींविरोधात कंठशोष करूनही परत मोदीच पंतप्रधान झाले व अनेक राज्ये जिंकताहेत. त्यामुळे थकलेल्या लिब्रांडूंनी ग्रोकची मदत घेतलीये. बुडत्याला काडीचा आधार. काडी हाती लागली तरी लिब्रांडू बुडणारच.

In reply to by श्रीगुरुजी

कोणतीही एआय सिस्टीम सार्वजनिक जी माहिती उपलब्ध असते त्यावर आधारितच उत्तरे देते. तुंम्ही पुरोगाम्यांना शिव्या घालण्यापेक्षा ग्रोक जे वस्त्रहरण करत आहे, त्यावर बोला.

In reply to by स्वधर्म

कसलं वस्त्रहरण? ग्रोक गुगल करून उपलब्ध पानातील माहिती संकलित करू दाखवतो, जी माहिती आधीपासूनच उपलब्ध आहे. मोदी, भाजप, संघ, शाह वगैरेंना शिव्या देणारी, १५ लाखाचे खोटे आरोप करणारी हजारो पाने उपलब्ध आहेत. तीच पाने ग्रोक दाखवतो. या पानांना आजवर कोणी गांभीर्याने घेतले नाही. मग ग्रोकने तेच दाखविले म्हणून काय गांभीर्याने घ्यायचे?

In reply to by श्रीगुरुजी

The report said the government has raised concerns with X and sought a reply from the social media platform, formerly known as Twitter. According to the report, Centre has asked X to provide clarity on the data used to train Grok.

In reply to by आग्या१९९०

कसली बातमी? संदर्भ काय आहे? बातमीची लिंक कोठे आहे? स्वतः हाताने टंकन केलेली २ वाक्ये म्हणजे बातमी? नेपाळ संदर्भात मारलेली थाप मी उघडकीस आणून तोंडावर आपटवलं. तेव्हा फुटलेलं थोबाड बरं होण्याच्या आत आता पुन्हा एकदा तोंडावर आपटावं लागलं. तरीही अक्कल येणार नाही याची शाश्वती आहे.

In reply to by श्रीगुरुजी

Grok मुळे तुम्हाला आलेले फ्रस्ट्रेशन समजू शकतो. सरकारला x ला ह्यापेक्षा अधिक विचारायची हिम्मत झाली नाही. फारच खाज असेल तर तुमचे तुम्ही शोधा.

In reply to by श्रीगुरुजी

शेणपट्ट्यातील माध्यमे बघणे सोडा. तिथे अशा बातम्या सापडणार नाहीत. ' कस्तुरी ' शेणात सापडणार नाही.

In reply to by आग्या१९९०

वारंवार थापा उघडकीस येत असल्याने तुम्हाला आलेले फ्रस्ट्रेशन समजू शकतो. बातमीची लिंक द्यायची हिम्मत झाली नाही कारण ती बातमी नसून लोणकढी थाप होती. असो. येऊ दे पुढची थाप. मी तयारच आहे तोंडावर आपटावयाला.

In reply to by स्वधर्म

त्याचं काय आहे .. सारी एआय टुल (ग्रोक, चाटजीपीटी वगेरे वगेरे) उपलब्ध असलेल्या माहीतीला एकत्र करुन एक उत्तर देतात. त्यात खरे खोटे सारे असते. आता ह्या टुल वर किती विश्वास ठेवायचा हा ज्याच्या त्याच्या विचारसरणीचा भाग आहे. मोदी समर्थक ग्रोक ला विरोध करत आहेत तर मोदी विरोधक ग्रोक ला डोक्यावर धरुन नाचत आहेत. ह्यात चुक बरोबर काहीही नाही. जशी विचार्सरणी तसे टुल. आता उदाहरणादाखल सांगतो. मिपा वर "मोदींनी सगळ्यांना १५ लाख रुपये द्यायचे वचन दिले होते" हा खुळखुळा बरेच लोक वाजवत असतात. त्यावरुन घमासान ही झाले आहे. मी तोच प्रश्न ग्रोक व चाटजीपीटी ला विचारला. त्यांचे उत्तर जसे च्या तसे. चाटजीपीटी : "The claim that Narendra Modi promised 15 lakh to every Indian originates from a speech he made during the 2014 Lok Sabha election campaign. However, this statement was not a formal promise but rather a rhetorical remark. What was actually said? Modi and BJP leaders referenced a report suggesting that a huge amount of black money was stashed abroad. Modi, in his campaign speeches, said that if this black money was brought back, each Indian could hypothetically receive 15 lakh. The statement was not made as an official guarantee or part of the BJP manifesto. What did BJP say later? After coming to power, BJP leaders, including Amit Shah, clarified that this was just an election jumla (rhetorical statement), not an actual promise. The government did take steps against black money, such as the demonetization of ₹500 and ₹1000 notes in 2016 and the introduction of stricter tax laws. Conclusion Narendra Modi never officially promised ₹15 lakh to every Indian. The ₹15 lakh claim was a figurative statement that was later misinterpreted as a direct promise." ग्रोकः "10 posts 25 web pages No, Narendra Modi did not explicitly promise to deposit Rs 15 lakh into every Indian’s bank account. This claim stems from a misrepresentation of statements he made during the 2014 election campaign. In a speech on November 7, 2013, in Kanker, Chhattisgarh, Modi highlighted the scale of black money stashed abroad, saying, “If, even once, the money hoarded by these crooks in banks abroad is brought back, every poor Indian would get Rs 15 to 20 lakh, just like that.” He was making a rhetorical point to emphasize the vast amount of black money, not announcing a literal policy to distribute that amount to each citizen. The Bharatiya Janata Party’s (BJP) 2014 election manifesto also contains no mention of such a promise. After the election, BJP leaders like Amit Shah clarified that it was a “jumla” (a colloquial term meaning a rhetorical expression or gimmick), not a concrete commitment. Shah explained that the idea was to use recovered black money for public welfare schemes, not direct cash transfers. However, opposition parties and critics have since twisted the statement into a narrative that Modi promised Rs 15 lakh per person, using it to attack the government for not fulfilling it. The confusion persists because of Modi’s vivid rhetoric and the lack of a strong, consistent counter-narrative from the BJP early on. Still, no video or official document shows him making a direct promise to deposit Rs 15 lakh into every Indian’s account." आता बघा .. सगळे जरी स्वच्छ असले तरी ज्यांना १५ लाखाचा खुळखुळा वाजवायचा आहे तो ते वाजवतच राहतील. त्यावर काहीही उपाय नाही. तेव्हा बेंबट्या शहाणा हो !!!!

पुणे तेथे काय ऊणे? पुण्यात ट्रम्प वर्ल्ड सेंटर येणार.! होय. टिळक ऱोडवर एक व्हाईट हाउस आहे म्हणून कदाचित असेल असे ह्यांचे मत. ट्राय्बेका आणि कुंदन स्पेसेस हे मोठे बिल्डर्स ट्रम्प वर्ल्ड सेंटर बांधणार आहेत. कुंदन स्पेसेसचे आशिष जैन हे ट्रम्प ह्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते हे विशेष. trump Realty firm Tribeca Developers has partnered with Kundan Spaces to develop a Rs 2,500 crore worth commercial project 'Trump World Center' in Pune, marking the entry of US-based Trump Organisation in Indian commercial real estate. तात्यांनी चांगलीच बाजी मारली म्हणायची. आता ते तात्या वर्ल्ड सेंटर कोथरूडला येणार की बावधान की वाकड की मगरपट्टा ते बघुया. https://www.deccanherald.com/business/tribeca-and-kundan-spaces-announc… उद्घाटनाला तात्या येणार आणि पुणेरी पगडी घालुन , शाल देउन त्यांचे स्वागत पुणेकर करत आहेत असा सीन डोळ्यासमोर आला.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईडे, तू ठेवणीतलं नऊवारी नेसून, नाकात नथ घालून, अंबाड्यावर गजरा माळून, दागिन्यांनी नखशिखान्त नटून, भरपूर पावडर स्नो थापून आणि तुझे 'हे' धोतर, कोट, टोपी परीधान करून, एका हातात मोठ्या दांड्याची छत्री व दुसऱ्या हातात आधाराला काठी घेऊन उद्घाटन समारंभास उपस्थित रहा.

In reply to by श्रीगुरुजी

ज्याना मिरवायची हौस आहे अशा देवेंद्रजींच्या पत्नी सर्वात उठुन दिसतील गुरुजी. fadnavis

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

त्या असतीलच माईडे, पण तुला आणि तुझ्या 'ह्यां'ना ट्रंपसमोर मिरवण्याची संधी आहे. ही संधी अजिबात सोडू नकोस.