९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली २०२५
नमस्कार !
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे पार पडत आहे ! मिसळपाव हे आपले इतके प्रसिध्द आणि मराठी भाषेतील साहित्याला वाहिलेले अग्रणी संकेतस्थळ ! असे असुनही इथे साहित्य संमेलनावर , अध्यक्षीय भाषणावर चर्चा करायला , वाद विवाद करायला , काथ्याकुट करायला लेखन नाही हे पाहुन एक मिपाकर म्हणुन शरम वाटली !
तस्मात हा लेखनाचा धागा सुरु करत आहोत !
फुल्ल मजा चालली आहे तिथे ! या गप्पा मारायला . डोन्ट स्किप धिस एन्टरटेन्मेंट !
या ! वेलकम !
वर्गीकरण
वाचने
5282
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
चला , पहिल्या प्रतिसादाने मी सुरुवात करतो !
In reply to चला , पहिल्या प्रतिसादाने मी सुरुवात करतो ! by प्रसाद गोडबोले
ह्या चित्रात माउली आणि
In reply to ह्या चित्रात माउली आणि by भागो
प्रतिभा पाटील चित्रात
In reply to प्रतिभा पाटील चित्रात by श्रीगुरुजी
गोडबोले साहेबांनी,
In reply to गोडबोले साहेबांनी, by आंद्रे वडापाव
डाव्या कोपऱ्यात खाली असलेली
In reply to गोडबोले साहेबांनी, by आंद्रे वडापाव
पराकोटीच्या व्यक्तीद्वेषाचा अजुन एक पुरावा
In reply to पराकोटीच्या व्यक्तीद्वेषाचा अजुन एक पुरावा by प्रसाद गोडबोले
अरे वा, सिंगल आऊटपूट
In reply to अरे वा, सिंगल आऊटपूट by आंद्रे वडापाव
राम !
पवार साहेबांनी आव मोठा आणला
मी अकरा मिनिटांचे भाषण ऐकले.
मिपा वरील स्त्री वाचक याना,
In reply to मिपा वरील स्त्री वाचक याना, by आंद्रे वडापाव
ऐकलं +१
दिल्लीतील सर्वपक्षीय राजकीय
In reply to दिल्लीतील सर्वपक्षीय राजकीय by श्रीगुरुजी
सर्वपक्षीय राजकीय संमेलन ...
ते अजैविक जन्माबद्द्ल ऐकलं का कोणी ?
In reply to ते अजैविक जन्माबद्द्ल ऐकलं का कोणी ? by धर्मराजमुटके
बाकी कुणी नाहितर मिपावरील
In reply to बाकी कुणी नाहितर मिपावरील by आंद्रे वडापाव
हा .... हा .... हा .... !
आमही मनोरनजन व महतवाचे
In reply to आमही मनोरनजन व महतवाचे by nutanm
नीट पहा
मराठी साहित्य संमेलनात हजेरी
मी एकच दिवस या कार्यक्रमाला
In reply to मी एकच दिवस या कार्यक्रमाला by विवेकपटाईत
छान आटोपशीर प्रामाणिक वृतांत
In reply to छान आटोपशीर प्रामाणिक वृतांत by चौथा कोनाडा
भन्नाट प्रतिसाद!
भविष्यात सरकारने यासाठी
<डाव्या कोपऱ्यात खाली असलेली
संमेलनाच्या बोधचित्रात शरद
In reply to संमेलनाच्या बोधचित्रात शरद by श्रीगुरुजी
सावरकरांसारख्या साहित्यिकाचे