९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली २०२५
नमस्कार !
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे पार पडत आहे ! मिसळपाव हे आपले इतके प्रसिध्द आणि मराठी भाषेतील साहित्याला वाहिलेले अग्रणी संकेतस्थळ ! असे असुनही इथे साहित्य संमेलनावर , अध्यक्षीय भाषणावर चर्चा करायला , वाद विवाद करायला , काथ्याकुट करायला लेखन नाही हे पाहुन एक मिपाकर म्हणुन शरम वाटली !
तस्मात हा लेखनाचा धागा सुरु करत आहोत !
फुल्ल मजा चालली आहे तिथे ! या गप्पा मारायला . डोन्ट स्किप धिस एन्टरटेन्मेंट !
या ! वेलकम !
वर्गीकरण
प्रतिक्रिया
चला , पहिल्या प्रतिसादाने मी सुरुवात करतो !
ह्या चित्रात माउली आणि
प्रतिभा पाटील चित्रात
गोडबोले साहेबांनी,
डाव्या कोपऱ्यात खाली असलेली
पराकोटीच्या व्यक्तीद्वेषाचा अजुन एक पुरावा
अरे वा, सिंगल आऊटपूट
राम !
पवार साहेबांनी आव मोठा आणला
मी अकरा मिनिटांचे भाषण ऐकले.
मिपा वरील स्त्री वाचक याना,
ऐकलं +१
दिल्लीतील सर्वपक्षीय राजकीय
सर्वपक्षीय राजकीय संमेलन ...
ते अजैविक जन्माबद्द्ल ऐकलं का कोणी ?
बाकी कुणी नाहितर मिपावरील
हा .... हा .... हा .... !
आमही मनोरनजन व महतवाचे
नीट पहा
मराठी साहित्य संमेलनात हजेरी
मी एकच दिवस या कार्यक्रमाला
छान आटोपशीर प्रामाणिक वृतांत
भन्नाट प्रतिसाद!
भविष्यात सरकारने यासाठी
<डाव्या कोपऱ्यात खाली असलेली
संमेलनाच्या बोधचित्रात शरद
सावरकरांसारख्या साहित्यिकाचे