✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

फुवा-बीजिंग मधील २००८ ऑलिंपिकचे मॅस्कॉट

म — मीनल, Sun, 02/24/2008 - 03:59

प्रतिक्रिया द्या
7445 वाचन

💬 प्रतिसाद (7)
व
विसोबा खेचर Sun, 02/24/2008 - 09:04 नवीन

छान..

लेख छान आहे हो! कृपया अजूनही असेच चांगले लेख येऊ द्यात.. मिसळपावचे एक सभासद सर्वसाक्षी हेदेखील आता अर्धेअधिक चिनी बनलेले आहेत! काय रे साक्षीदेवा, खरं की नाही? :) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 02/24/2008 - 09:16 नवीन

अतिशय सुरेख.

धन्यवाद. मॅस्कॉटचे नोमेंक्लेचर, त्यामागील चिनी भाषेतील अर्थ, संस्कृतीला अनुसरून त्यामागील अर्थ, मुद्देसूद, अति त्रोटक नाही तसेच पाल्हाळहि नाही. नीटनेटके आणि जेथल्या तेथे. अप्रतिम.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Sun, 02/24/2008 - 15:56 नवीन

पैचिंग ऑलिंपिक बोधचिन्ह स्मृतिपदक, कालगणक

चांगली माहिती. गेली अनेक वर्षे पैचिंग शहरात सर्वत्र कलगणक यंत्रे 'ओमेगा' घड्याळ कंपनिच्या सौजन्याने उभारलेली आहेत. ऑलिंपिक सुरू होण्यास आपण ते यंत्र पाहता त्या क्षणापासून किती दिवस, किती तास, किती मिनिटे व किती सेकंद बाकी आहेत ते या यंत्रात सातत्याने दिसते. Image removed. गेली दोन वर्षे पैचिंग परिसरातील सर्व प्रेक्षणिय स्थळे व प्राचिन वास्तूंची डागडूजी व रंगरंगोटी वगैरे चालले आहे. सध्या सार्‍या चीनला ऑलिंपिक ज्वराने ग्रासले आहे. पैचिंगने तर जोरदार तयारी चालविली आहे. अर्थात या निमित्ताने उपलब्ध झालेल्या व्यापारी संधीचा पुरेपूर लाभ हा देश उठविणार यात शंकाच नाही. नुकत्याच झालेल्या दौर्‍यात हंगज्झौच्या कॅथीने मला अतिशय सुंदर असे सुवर्ण विलेपित काशाचे ६ सेंटिमिटर व्यासाचे ऑलिंपिक बोधचिन्हाचे स्मृतिपदक भेट दिले. या पदकाच्या फक्त ६०,००० प्रति बनविण्यात आल्या असून माझ्याकडे ४६०५९ वी प्रत आली आहे. धन्यवाद कॅथी! दहा पाकळ्या असलेल्या फुलाच्या आकाराच्या या पदकाच्या एका मुद्रेवर मीनल ने लिहिलेली पाच प्रतिके आहेत तर दुसर्‍या मुद्रेवर बोधचिन्ह व महाभिंत तसेच स्वर्गमंदिराच्या प्रतिकृती उमटविलेल्या आहेत. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
न
नंदन Sun, 02/24/2008 - 17:11 नवीन

उत्तम

माहितीपूर्ण लेख. प्रतीकांबद्दलची माहिती आणि संदर्भ आवडले. सर्वसाक्षींचे फोटोजही मस्त. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 02/24/2008 - 20:35 नवीन

झकास !!!!!

लेख छान आहे ,,, नविन भागांची / लेखांची ,आतुरतेने वाट पाह्त आहे.

मदनबाण

  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 02/25/2008 - 02:19 नवीन

मस्तच लेख..

मिनल,

खूप नवी माहिती मिळाली.असेच आणखीही येऊ देत. साक्षींचे फोटोही छान आहेत.

- (सर्वव्यापी)प्राजु

  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 03/04/2008 - 21:37 नवीन

अतिशय उपयुक्त आणि रंजक माहितीबद्दल

धन्यवाद मीनलताई आणि साक्षीदेवा प्रकाशचित्रे झकासच! चतुरंग
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा