माझी ट्रेन माझी प्रेयसी (२)
भाग १ इथे.
नमस्कार रूळगाडी मित्रांनो !
आज ट्रेनधाग्याच्या पहिल्या भागाला पाच वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने हा नवा धागा काढत आहे. 2017 मध्ये माझे मिपावर आगमन झाले. त्यानंतर महिनाभरात हा ट्रेनचा धागा काढला. त्यावर ‘प्राडॉ.दिबि’ यांचा एकमेव उत्साहवर्धक प्रतिसाद आला होता. त्यानंतर जवळपास दीड वर्ष धागा अडगळीत पडला होता. 2019 मध्ये धाग्याला ऊर्जितावस्था आली. मग आपल्यातील अनेकांनी या विषयावरील आपापले अनुभव आणि मते उत्साहाने लिहीली. त्यानंतर आजपर्यंत ट्रेनचा हा धागा एक्सप्रेस गतीने; कधीकधी तर राजधानी-गतीने धावत आहे. इथल्या चर्चेत सहभागी होणारे सर्वजण त्याचा आनंद घेत आहेत. आतापर्यंत चर्चेत सहभागी झालेल्या सर्व धागाप्रवाशांचे आभार !
या नवीन भागाचेही नवे आणि जुने वाचक स्वागत करतील अशी आशा आहे.
तर येउद्यात ट्रेनसंबंधी......... काय वाट्टेल ते ........... !
वर्गीकरण
प्रतिक्रिया
या धाग्यावर मी पैला!
वा दे,
बुट्रेचा निकष
या मार्गांवर बुट्रे सुरू
नाही
हैदराबाद-बेंगळुरू अडीच तासांत!
विमानापेक्षा रेल्वे प्रवास
रोचक !
जुन्या प्रेयसीला तुम्ही लैच रेमटवली होती :=)
कृ ह घ्या
(रूळगाडी मित्र) रंगीला रतनअहो, बाकींच्यांच्या आयटम्स
हा हा !
लैच रेमटवली होती :=)खरंय ! आता वर्षागणिक रुपडे बदलले पाहिजे....वडील मध्य रेल्वेत अधिकारी
मला लांबचा प्रवास रेल्वेचा आवडतो.
हे
सरांचा आयडी काळजीपुर्वक बघा.
अरेच्या हो की
विनोदी म्हणूनच घेतला.
एखादी आंघोळीची गोळी आहे का
सहमत
रेल्वे प्रवास
ज्या प्रवासाला १० तास लागतात.
हो भयंकर
वरील सर्वांचे
दिवसाच्या प्रवासाची मजा वेगळी असली तरी
या प्रवासांचे पुस्तक काढा.
वय परत्वे आता झोप तितकी गाढ
या वेळी करोना काळाच्या नंतर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हृदयी वसंत फुलताना-Hridayi Vasant Phultana Full Song :- Takatak 2पण वातानुकूलित कोच मध्ये धूर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हृदयी वसंत फुलताना-Hridayi Vasant Phultana Full Song :- Takatak 2ह्या हलण्याचा
आता घरच्या किंग साईज बेडला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हृदयी वसंत फुलताना-Hridayi Vasant Phultana Full Song :- Takatak 2मदनबाणजी
ह्म्म्म... याच बरोबर मला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हृदयी वसंत फुलताना-Hridayi Vasant Phultana Full Song :- Takatak 2वांडोबा
नव्या
डब्यांच्या हलण्यामुळे झोप येत नाही!
डबे हलतात
आता पर्यटनासाठी
मुंबई ते गोकर्णला विमानाने
माफ करा
प्रतिसादांचा घाऊक कंटाळा आल्यामुळे
कंजूस साहेब
रेल्वे प्रवासाच्या धाग्यावर
कंजूस साहेब
रेल्वेत लोकांच्या घोरण्यामुळे मला झोप मिळाली नाही
noise*
मी असं वाचलंय की . .
Bose
इंटरसिटी गाड्या
गमतीचा भाग
"याची प्रचंड लाज सरकारांना वाटायला हवी" ? अँ?