विस्मृतीत गेलेले पदार्थ १ - छिबा ढोकली
मिश्रण पसरवलेले ताट जर उलटे केले तर मिश्रण खाली पडता कामा नये.
आता ताट वर बसेल अशा आकाराचे भांडे घेवुन पाणी ऊकळुन घ्यावे.
त्यावर आता ढोकलीचे मिश्रण पसरलेले ताट उलटे ठेवुन ४ ते ५ मिनिटे दणद्णीत वाफेत शिजवुन घ्यावे.
५ मिनिटांनतर ताट उतरवुन घ्यावे, व ढोकलीच्या कडा सोडवुन घ्याव्यात व सुरिने सरळ काप द्यावेत.
त्यावर ब्रश ने थोडे तेल पसरवुन घ्यावे.
वर चिमुटभर मेथिया पावडर किंवा लाल तिखट पसरवावे.
सरोट्याने छिबा ढोकलीच्या लांबसर पट्ट्या काढुन घ्याव्यात.
आता गरम तेलात मोहरी व तिळ टाकुन तडतडुन घ्यावी व तयार तडका छिबा ढोकलीच्या गुंडाळिवर सोडावा.
गरमा गरम मसालेदार चहा बरोबर छिबा ढोकली वाढावी.
छिबा ढोकली ची रेसिपी अस्मादिकांच्या तुनळि चॅनलवर.
https://www.youtube.com/watch?v=upM3Ro76mXA&t=49s
(आम्ही अलिकडेच आमचे स्वतःचे तुनळीवर चॅनल सुरु केले आहे त्यामध्ये हे सर्व पारंपारिक व अनवट कींवा नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले पदार्थ दाखवतो. हे सर्व प्रकार टिकावेत यासाठीच आमचा हा प्रामाणिक प्रयत्न. तुमचा अभिप्राय नक्कि कळवा)
In reply to एक नंबर ! by जेम्स वांड
In reply to सोपे दिसताहेत. by कंजूस
In reply to वॉव by सस्नेह
In reply to मने छिबा ढोकली रेसिपि गमी. by वामन देशमुख
In reply to अनवट पाककृती बद्दल धन्यवाद by मुक्त विहारि
In reply to धन्यवाद by यश राज
In reply to मुविजी..... ??????? by मुक्त विहारि
In reply to हा पदार्थ आजेसासूबाईंनी by श्वेता व्यास
In reply to छिबा ढोकली रेसिपी फर्स्ट by अनिंद्य
विस्मृतीत जाणाऱ्या पाककृतीची सिरीज करा हो, बेस्ट काम.धन्यवाद खरचं. आम्हा दोघा उभयंतांचं या बाबतीत काम सुरुच आहे. लिस्ट खुपच मोठी आहे पण कामाच्या रगाड्यातुन जसा जसा वेळ मिळत जातो तशा या पाककृतींवर काम करत जातो. बाकी आपल्या सगळ्या मिपाकरांचे खुप खुप आभार, सर्वांच्या प्रतिक्रीयेमुळे हुरुप वाढला.
In reply to छान by सरिता बांदेकर
In reply to असाच खानदेशी साटोरी हा पदार्थ by nutanm
In reply to क्या बात! by टर्मीनेटर
In reply to क्या बात! by टर्मीनेटर
खांडवी
In reply to सुरळीच्या वड्यांना गुजराती खास शब्द by जेम्स वांड
In reply to थ्री इडियट मधला गुजराती by Bhakti
In reply to हम्म by जेम्स वांड
In reply to सुरळीच्या वड्यांना गुजराती खास शब्द by जेम्स वांड
In reply to खूपच सुंदर आणि सोपी रेसिपी . by सौ मृदुला धनंज…
In reply to अरे वाह ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to उत्तम. अशा अनवट पदार्थांच्या by गवि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Full Song (Video) Shyama Aan Baso X Arre Dwaarpalon Kanhaiya Se Kehdo♥️ | Sachet♥️ParamparaIn reply to अ रे वा... भारी प्रकार दिसतोय by मदनबाण
In reply to मासवडी,पाटवडी by कर्नलतपस्वी
या वड्यांची मस्त झणझणीत आमटी आणी ज्वारीची हातावर थापलेली चुलीवरची भाजी. आहाहानक्कीच +१ मासवडी किंवा पाटवडी करणे म्हणजे बरेच सोपस्कार असतात. बरेच मेहनतीचे काम पण आहे. पण एंड रिझल्ट एकदम जबरदस्त.
In reply to साधी, सोपी रेसिपी by गोरगावलेकर
In reply to मध्यप्रदेशात ह्याला खांडवी by कानडाऊ योगेशु
एक नंबर !