✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! -Digital Portrait

व
वागबोंद्रे यांनी
Fri, 09/17/2021 - 21:04  ·  लेख
लेख
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! -Digital Portrait 1
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12678 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

मस्तच!

टर्मीनेटर
Fri, 09/17/2021 - 21:12 नवीन
मस्तच! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

अरे भारी

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 09/17/2021 - 21:44 नवीन
मस्त चित्र आहे, फारच आवडले मोदींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पैजारबुवा
  • Log in or register to post comments

सुरेख ..

सुक्या
Fri, 09/17/2021 - 21:50 नवीन
चित्र सुरेख आहे. डीजीटल रेखाटन कसे केले हे जरा सविस्तर सांगाल काय? म्हणजे अ‍ॅप कुठले वापरले ... वगेरे वगेरे ...
  • Log in or register to post comments

व्वा..! काय तेज:पुंज

प्रचेतस
Fri, 09/17/2021 - 22:10 नवीन
व्वा..! काय तेज:पुंज व्यक्तिमत्व आहे. सुरेख पोट्रेट वागबोन्द्रे सर.
  • Log in or register to post comments

चित्र आवडले

श्रीरंग_जोशी
Fri, 09/17/2021 - 23:59 नवीन
तुमच्या इतर चित्रांप्रमाणे हे चित्रही खूप आवडले. माननीय पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

सुरेख चित्र..

तुषार काळभोर
Sat, 09/18/2021 - 09:47 नवीन
कलाकारांचा मला प्रचंड हेवा वाटतो!
  • Log in or register to post comments

+१

गॉडजिला
Sun, 09/19/2021 - 16:42 नवीन
मलाही कला नुसतीच अस्वादता येते निर्मिती शक्य नाही याचे जरूर वैषम्य वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

शुभेच्छा

hrkorde
Sun, 09/19/2021 - 16:36 नवीन
कलाकार व कलावस्तू दोघांनाही शुभेच्छा
  • Log in or register to post comments

वॉव!

आनंदी गोपाळ
गुरुवार, 09/23/2021 - 20:32 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

चित्र सुरेख आहे.

हेमंतकुमार
गुरुवार, 09/23/2021 - 21:41 नवीन
चित्र सुरेख आहे.
  • Log in or register to post comments

दिव्याखाली अंधार :)

आग्या१९९०
गुरुवार, 09/23/2021 - 21:55 नवीन
दिव्याखाली अंधार :) सवय झाली आता. चितेच्या प्रकाशातही उजळून घेतील.
  • Log in or register to post comments

मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

वामन देशमुख
गुरुवार, 09/23/2021 - 22:23 नवीन
मोदींना वाढदिवसाच्या belated मनःपूर्वक शुभेच्छा! चित्र खरंच अप्रतिम आहे. खूप आवडलं. एकदा सचित्र रेसिपी टाका, वागबोंद्रे साहेब. (एकेकाळी बोर्ड्स बॅनर्स रंगवणारा) - वामन पेंटर
  • Log in or register to post comments

अहाहाहाहा. अप्रतिम आणि वास्तववादी व्यक्तिचित्र.

सुरिया
Fri, 09/24/2021 - 13:39 नवीन
अहाहाहाहा. अप्रतिम आणि वास्तववादी व्यक्तिचित्र. असे म्हणतात की एक चित्र हजार शब्दांचा आशय सांगून जातात पण हे चित्र कमीत कमी २२ करोड मनांची भावना व्यक्त करत आहे. चित्र पाहताच मनी उसळते ते वैराग्य. चमकत्या आणि दैदिप्यमान भगव्या रंगातले वैराग्य. जो वैदिक भारतवर्षाचा मानबिंदू आहे. खालचा थोडासा हिरवा पट्टा कसा खुलवतो आहे पहा त्या एंशी टक्के भगव्याला. ह्या परस्परपूरक दोन रंगातून आपल्या पक्षध्वजाचे रंगसंगती नेमकी प्रमाणबध्द साधणार्‍या चित्रकाराच्या कुंचल्याला (की डिजिटल पेनाला) डिजिटल सलाम. ह्या उज्ज्वल भवितव्याच्या मागचा जो थोडासा सावलीत्मक अंधार दिसतोय तो सत्तरवर्षाची अंधाररात्र सरुन त्याकडे पाठ फिरवून आता फक्त उज्ज्वलभविष्यकालाकडे नजर हे दर्शवतोय. ह्नुवटीखाली थोडासा अंधार दिसतोय पण आपल्या एखाद्या अवयवांची सावली आपल्यावरच पडते पण ती द्वीमीतीला त्रिमिती स्वरुप बहाल करते हे दर्शवण्याचा प्रयत्न अगदी वाखाणण्याजोगा. नाक कपाळ आणि गालावरील शुभ्र प्रकाशचमक एक दृष्यसंपन्नतेचा देखावा तयार करतेय. डोळ्यातून अन चष्म्याच्या सावलीतून जरी स्पष्ट भाव दिसत नसले तरी काही नाजूक रेषांनी तो दाखवण्याचा प्रयत्न प्रचंड आवडल्या गेला आहे. चित्र पाहताना अचानक जाणवले ते द्वीतीय सरसंघचालक आधुनि ऋषी माधवराव गोळवलकरांचे ते यज्ञात समिधा अर्पण करतानाचे सुप्रसिध्द चित्र. "इदं न मम, राष्ट्राय स्वाहा" तोच सेवाभाव्, तेच वैराग्य्य, तोच व्यासंग, तेच कट्टर राष्ट्रप्रेम कित्येक वर्षानंतर पुन्हा दिसले. सुंदर...अ.. ति... सुंदर. भारताला अशा शुभ्रकेशी तपस्व्यांची दीर्घ परंपरा आहे. योगी अरविंदापासून ते रविबाबू ठाकोरापर्यंत अन भीष्मकृपद्रोणापासून भगवान ओशोपर्यंत कित्येक शुभ्रकेशी योग्यांनी आपले जीवन संपन्न केले आहे. ह्या मांदीयाळीतीलच एका महान तपस्व्याच्या महान चित्राला मानाचा मुजरा. खांद्यावर परिधान केलेल्या शालीच्या नक्षीकामातच स्वतःचे नाव गुंफून चित्रकाराने जणू एक अमोल भेटच अर्पण केली आहे. अशा नाव गुंफलेल्या भेटींची किंमत करोडोत कशी होणार. जगभर पसरलेल्या अब्जावधी चाहत्यांच्या मनात हे चित्र राष्ट्रप्रेमाचे, देशभक्तीचे तरंग उत्पन्न करत आहे ह्याची बिलकुल शंका नाही.
  • Log in or register to post comments

भावा, लाजवायचा प्रयत्न कितीही

पाषाणभेद
Fri, 09/24/2021 - 14:41 नवीन
भावा, लाजवायचा प्रयत्न कितीही केला तरी न लाजणारं व्यक्तिमत्व आहे ते. लय भारी लिवलस बघ तू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरिया

चित्र नीट झूम केल्यावर

आनंदी गोपाळ
Fri, 09/24/2021 - 20:58 नवीन
चित्र नीट झूम केल्यावर च्ष्म्याच्या काडीवर दिसणारे भवल्गारी ग्लासेस्चे लोगो केवळ अप्रतिम! चला लोखो. पेट्रोल भरूया गाडित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरिया

नमोंचे पोर्ट्रेट आणि शाब्दिक कलाविष्कार

शशिकांत ओक
Wed, 10/27/2021 - 09:48 नवीन
दोन्हीचाही आस्वाद घेता आला. बारकावे समजले, खुबीदार सादरीकरण भावले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरिया

सुंदर

चौथा कोनाडा
Fri, 09/24/2021 - 21:06 नवीन
क्या बात, खुप सुंदर !

💖

वागबोंद्रे जी !
+१ : एक नंबर
  • Log in or register to post comments

लय भारी!!

अनिरुद्ध.वैद्य
Sun, 09/26/2021 - 08:47 नवीन
.
  • Log in or register to post comments

खूप छान

श्वेता व्यास
गुरुवार, 09/30/2021 - 18:41 नवीन
खूप छान
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा