लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 15/07/2021 14:46 या दिवशी प्रकाशित केले. अज्ञाताच्या ऐलतिरावर ज्ञाताचे ओझे खांद्यावर वाहुनी थकण्या आधी थोडे पैलतिरा घालीन उखाणे नश्वरतेचे लेवुनी लेणे चिरंतनाचे गाता गाणे शून्यत्वाच्या अथांगातुनी झरेल अविरत कैवल्याचे टिपूर चांदणे काव्यरस अव्यक्त लेखनविषय: मुक्तक वाचने 3597 प्रतिक्रिया 6 प्रतिक्रिया कैवल्याच्या चांदण्याला गॉडजिला गुरुवार, 15/07/2021 14:55 भुकेला चकोर... मस्त.. नेहमी प्रमाणेच सुरेख ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 15/07/2021 15:11 मस्त.. नेहमी प्रमाणेच सुरेख पैजारबुवा, मस्त. Bhakti गुरुवार, 15/07/2021 17:31 मस्त. रचना उत्तम आहे चांदणे संदीप शुक्रवार, 16/07/2021 11:02 आम्ही आपले साधेपणाने म्हणतो... "रात्रीच्या ओठावर फुलते, मुक्त आमचे हासणे वाढवू शोभा नभाची, टिपूर आम्ही चांदणे" सं - दी - प सुंदर रचना ! मदनबाण शनिवार, 17/07/2021 21:33 सुंदर रचना ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी : - श्री शिवभारत [ डाउनलोड लिंक ] प्रतिसाद देणार्या अनन्त्_यात्री रविवार, 18/07/2021 11:23 सर्व कवितारसिकांना धन्यवाद.
मस्त.. नेहमी प्रमाणेच सुरेख ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 15/07/2021 15:11 मस्त.. नेहमी प्रमाणेच सुरेख पैजारबुवा,
रचना उत्तम आहे चांदणे संदीप शुक्रवार, 16/07/2021 11:02 आम्ही आपले साधेपणाने म्हणतो... "रात्रीच्या ओठावर फुलते, मुक्त आमचे हासणे वाढवू शोभा नभाची, टिपूर आम्ही चांदणे" सं - दी - प
सुंदर रचना ! मदनबाण शनिवार, 17/07/2021 21:33 सुंदर रचना ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी : - श्री शिवभारत [ डाउनलोड लिंक ]
प्रतिक्रिया
कैवल्याच्या चांदण्याला
मस्त.. नेहमी प्रमाणेच सुरेख
मस्त.
रचना उत्तम आहे
सुंदर रचना !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - श्री शिवभारत [ डाउनलोड लिंक ]प्रतिसाद देणार्या