✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दोसतार - पुस्तक

व
विजुभाऊ यांनी
Tue, 07/06/2021 - 22:51  ·  लेख
लेख
दोसतार मित्रानो कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपली आवडती दोसतार ही लेखमाला आता लवकरच पुस्तक रुपात येत आहे. *दोसतार*..... किशोरवय.. वयाने मोठ्या झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनातला हळवा कोपरा. बालपणातल्या, किशोर वयातल्या आठवणी अजूनही प्रत्येक प्रौढ मनात दंगा मस्ती करत असतात, हळूच चिमटे काढत असतात आणि सहज आपल्याला गत काळची सैर करून आणतात. आपण थेट शाळेत जाऊन पोहोचतो. शाळेत असताना आपण केलेली दंगा-मस्ती, शाळेची सहल, शिक्षक दिन असे अनेक क्षण आणि अजाणतेपणी जी जगण्याची कौशल्ये शिकलो त्यांची पुन्हा उजळणी होते. तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यातले हे महत्वाचे क्षण. दोसतार ची गोष्ट आहे आपल्यातल्याच एका विन्या, टंप्या आणि एल्प्याची. आपल्याला पुन्हा जुन्या आठवणीत नेणारी. साधी, निरागस गोष्ट, पण मुलांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या विषयाला हात घालणारी. शिक्षणाचा मूळ हेतू बाजूला ठेवून नुसत्या मार्कांच्या मागे धावणाऱ्या आजच्या शिक्षणपद्धतीवर, कोणालाही दोष न देता अचूक इलाज करणारी. शिक्षण हे आनंदी शिक्षण असावे ही रवींद्रनाथ टागोरांची संकल्पना जेव्हा सत्यात उतरते तेव्हा काय होते हे तुम्हाला दोसतार वाचूनच कळेल. चला तर मग या मुलांच्या भावविश्वात डोकवायला. आपले बालपण पुन्हा जगायला. दोसतार (कादंबरी) लेखक - चकोर शाह पुस्तकाची मूळ किंमत -320 प्रकाशन पूर्व नोंदणी किंमत - 256 Payment Details Gpay- 9920884065 पैसे भरल्यानंतर कृपया 9920884065 या क्रमांकावर आपले संपूर्ण नाव, पत्ता आणि फोन नंबर पाठवावा. For GPay use UPI id shahvictor-1@okicici
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
लेखनप्रकार (Writing Type)
बातमी

प्रतिक्रिया द्या
17435 वाचन

💬 प्रतिसाद (46)

प्रतिक्रिया

(No subject)

विजुभाऊ
Tue, 07/06/2021 - 22:54 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

अभिनंदन विजुभाऊ...

टर्मीनेटर
Tue, 07/06/2021 - 23:00 नवीन
अभिनंदन विजुभाऊ...
  • Log in or register to post comments

(No subject)

विजुभाऊ
Tue, 07/06/2021 - 23:06 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

वा.. बहोत खूब!

तुषार काळभोर
Wed, 07/07/2021 - 05:58 नवीन
अभिनंदन विजुभाऊ.. जयंत कुलकर्णी, मनो, तुम्ही.. मिपाकरांची पुस्तके प्रकाशित होतात, तेव्हा खूप आनंद होतो. शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

अभिनंदन.

कंजूस
Wed, 07/07/2021 - 08:08 नवीन
पुस्तक paperback आवृत्तीसारखे हातात धरून वाचता येण्यासारखे दिसते आहे फोटोत. बरंय.
  • Log in or register to post comments

ऑर्डर नोंदवली आहे.

वामन देशमुख
Wed, 07/07/2021 - 08:37 नवीन
ऑर्डर नोंदवली आहे.
  • Log in or register to post comments

वाह वाह मस्तच!

Bhakti
Wed, 07/07/2021 - 10:22 नवीन
वाह वाह मस्तच! अभिनंदन आणि शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

मस्त..

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 07/07/2021 - 10:29 नवीन
अभिनंदन विजुभाऊ पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

अभिनंदन विजुभाऊ हो.

शाम भागवत
Wed, 07/07/2021 - 16:09 नवीन
अभिनंदन विजुभाऊ हो.
  • Log in or register to post comments

साहित्यिक विजुभाऊंना

गॉडजिला
Wed, 07/07/2021 - 17:08 नवीन
पुस्तक प्रकाशनाच्या भरगोस शुभेच्छा
  • Log in or register to post comments

अभिनंदन

सरिता बांदेकर
Wed, 07/07/2021 - 17:46 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments

अभिनंदन विजुभाऊ

सौंदाळा
Wed, 07/07/2021 - 18:27 नवीन
अभिनंदन विजुभाऊ
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक अभिनंदन विजुभाऊ.

प्रचेतस
Wed, 07/07/2021 - 18:30 नवीन
मनःपूर्वक अभिनंदन विजुभाऊ.
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि शुभेच्छा!

नावातकायआहे
Wed, 07/07/2021 - 18:44 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन

सर्वसाक्षी
गुरुवार, 07/08/2021 - 17:40 नवीन
वा विजुभाउ!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

चौथा कोनाडा
गुरुवार, 07/08/2021 - 17:44 नवीन
अभिनंदन विजुभाऊ..

🥂

आपण तर दोसतारचे फॅनच आहोत !
  • Log in or register to post comments

आनंद वैद्य यांनी पैसे पाठवले

विजुभाऊ
Fri, 07/09/2021 - 18:44 नवीन
आनंद वैद्य यांनी पैसे पाठवले आहेत पुस्तकासाठी. मात्र त्यांचा पत्ता पाठवला नाहीय्ये. ९९२०८८४०६५ या क्रमांकावर व्हॉट्सॅप करावा
  • Log in or register to post comments

अभिनंदन विजुभाऊ!!!

पाषाणभेद
Sat, 07/10/2021 - 14:35 नवीन
अभिनंदन विजुभाऊ!!!
  • Log in or register to post comments

झकास

नंदन
Mon, 07/12/2021 - 11:14 नवीन
हार्दिक अभिनंदन, विजुभाऊ!
  • Log in or register to post comments

यावर एखादी वेबसिरीजच तयार

गॉडजिला
Tue, 07/13/2021 - 10:21 नवीन
यावर एखादी वेबसिरीजच तयार व्हावी
  • Log in or register to post comments

कल्पना छान आहे.

विजुभाऊ
Tue, 07/13/2021 - 16:50 नवीन
कल्पना छान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

विजुभाऊ तुमचे अभिनंदन आणि खुप

मदनबाण
Tue, 07/13/2021 - 12:35 नवीन
विजुभाऊ तुमचे अभिनंदन आणि खुप सार्‍या शुभेच्छा. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति।तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः।।9.26।।

  • Log in or register to post comments

(No subject)

विजुभाऊ
Tue, 07/20/2021 - 11:40 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

प्रकाशन पूर्व सवलतीसाठी फक्त

विजुभाऊ
Tue, 07/20/2021 - 11:47 नवीन
Image removed. प्रकाशन पूर्व सवलतीसाठी फक्त ५ दिवस उरलेत. आजच दोसतारची आपली प्रत नक्की करा युपीआय आयडी द्वारे बुक करता येईल
  • Log in or register to post comments

मला सांगण्यास खूप आनंद होतोय

विजुभाऊ
Mon, 04/25/2022 - 11:45 नवीन
मला सांगण्यास खूप आनंद होतोय. माझ्या कादंबरीस म.सा.प चा साहित्य गौरव पुरस्कार प्राप्त झाला. हे अर्थातच मिपकरांनी मला जे प्रोत्साहन दिले त्याचे फळ आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण ता.खेड जिल्हा पुणे... साहित्य गौरव पुरस्कार २०२२ जाहीर # कविता संग्रह..विभाग १) समांतर अभिषेक नाशिककर..नाशिक २) गझल चाँद सिराज करिम शिकलगार..सांगली ३) धगधगते तळघर उषा हिंगोणेकर जळगाव # कादंबरी विभाग १) दोसतार चकोर शहा ..मुंबई # कथा संग्रह विभाग १) बवाळ.... दयाराम पाडलोसकर...गोवा.... ......................................... दिनांक ८ मे रोजी चाकण येथे पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला जाणार आहे.... ........... महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण तालुका खेड,पुणे ......कार्यकारी मंडळ,सदस्य
  • Log in or register to post comments

खूप भारी.

प्रचेतस
Mon, 04/25/2022 - 11:56 नवीन
मनःपूर्वक अभिनंदन विजुभाऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

फार भारी. अभिनंदन विजुभौ..

गवि
Mon, 04/25/2022 - 12:01 नवीन
फार भारी. अभिनंदन विजुभौ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

मनःपूर्वक अभिनंदन, विजूभाऊ!

वामन देशमुख
Mon, 04/25/2022 - 12:39 नवीन
मनःपूर्वक अभिनंदन, विजूभाऊ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

विजुभाऊ मनःपूर्वक अभिनंदन

सौंदाळा
Mon, 04/25/2022 - 12:45 नवीन
विजुभाऊ मनःपूर्वक अभिनंदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

विजुभौ, हार्दिक अभिनंदन!

सोत्रि
Mon, 04/25/2022 - 13:05 नवीन
विजुभौ, हार्दिक अभिनंदन! 💐💐💐 - (दोस्त) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

अभिनंद्न.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 04/26/2022 - 19:37 नवीन
अभिनंदन विजूभौ, पुढेही लिहिते राहा असेच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

दोसतार .....चकोर शहा ..मुंबई

मुक्त विहारि
Tue, 04/26/2022 - 20:24 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

मिपाकरांनी मराठी साहित्य विश्वात

धर्मराजमुटके
Mon, 04/25/2022 - 12:27 नवीन
मिपाकरांनी मराठी साहित्य विश्वात मोलाची कामगिरी बजावण्यास सुरुवात केली आहे. अभिनंदन विजुभाऊ.
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन, विजूभाऊ !

चौथा कोनाडा
Mon, 04/25/2022 - 13:11 नवीन
हार्दिक अभिनंदन, विजूभाऊ ! Image removed.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

नि३सोलपुरकर
Mon, 04/25/2022 - 13:14 नवीन
मनःपूर्वक अभिनंदन ,विजुभाऊ
  • Log in or register to post comments

वा मस्त विजूभाऊ अभिनंदन.

प्रमोद देर्देकर
Mon, 04/25/2022 - 13:15 नवीन
वा मस्त विजूभाऊ अभिनंदन. लागोपाठ दोन दिवस मिपा च नावं साहित्य कामगिरीत चांगल गाजतंय. सर्व मीपकरास अखिल साहित्य विश्वात असंच यश मिळत जावो हीच सदिच्छा.
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक अभिनंदन!!

तुषार काळभोर
Mon, 04/25/2022 - 13:45 नवीन
मनःपूर्वक अभिनंदन, विजूभाऊ!!
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक अभिनंदन विजुभाउ

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 04/25/2022 - 14:02 नवीन
आजच बिरुटे सरांचे साहित्य संमेलनातले भाषण ऐकले आणि तुम्ही दुसरी चांगली बातमी दिलीत. आता तिसर्‍या बातमीच्या प्रतिक्षेत आहे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

अभिनंदन

गोरगावलेकर
Mon, 04/25/2022 - 14:03 नवीन
आपले मनःपूर्वक अभिनंदन
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

अनन्त्_यात्री
Mon, 04/25/2022 - 14:35 नवीन
अभिनंदन विजुभाऊ!
  • Log in or register to post comments

अभिनंदन !

अनिंद्य
Mon, 04/25/2022 - 15:28 नवीन
अभिनंदन !
  • Log in or register to post comments

अभिनंदन !

संग्राम
Mon, 04/25/2022 - 17:51 नवीन
अभिनंदन !
  • Log in or register to post comments

विजू भाऊ

बिपीन सुरेश सांगळे
Tue, 04/26/2022 - 14:28 नवीन
विजू भाऊ अतिशय आनंदची गोष्ट मनपूर्वक अभिनंदन !
  • Log in or register to post comments

अभिनंदन!!

असंका
Tue, 04/26/2022 - 17:44 नवीन
अभिनंदन!! फारच आनंदाची बातमी....मनात घर केलेलं आपल्या पात्रांनी....!!
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक अभिनंदन विजुभाऊ...

टर्मीनेटर
Tue, 04/26/2022 - 19:24 नवीन
मनःपूर्वक अभिनंदन विजुभाऊ 👍
  • Log in or register to post comments

(No subject)

विजुभाऊ
Tue, 05/10/2022 - 07:29 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा