अटलबिहारी वाजपेयी यांची भाची करूणा शुक्ला (७०) यांचे कोरोनामुळे निधन झाले. १९८३ मध्ये त्या सर्वात पहिल्यांदा भाजप मधून मध्य प्रदेश विधानसभेत निवडून आल्या होत्या. २०१३ पर्यंत त्या भाजपमध्ये होत्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी कॉंग्रेसकडून निवडणुक लढविली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. २०१८ च्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत त्या तत्कालीन मुख्यमंत्री रमणसिंह यांच्या विरोधात राजनंदगाव मतदारसंघातून उभ्या होत्या, परंतु त्यांचा पराभव झाला होता.
रशियाची स्पुटनिक ही कोरोनावरील लस रशियाकडून आयात करण्यात येत असून मे महिन्यापासून भारतात उपलब्ध होईल. जुलैपासून ही लस भारतात तयार केली जाईल.
वाचने
79642
प्रतिक्रिया
304
मिसळपाव
प्रतिक्रिया
जैव विविधता संकटात
आरे वाचवणारे?
In reply to जैव विविधता संकटात by कपिलमुनी
अवैध वाळू वाहतूक जोमात
आता ...
In reply to अवैध वाळू वाहतूक जोमात by कपिलमुनी
शुक्शुकाट
सांगली मिरज रस्त्याव्र अपघात
वादळी पाउस
सांगली मधील ताज्या घडामोडी
लसीकरणासाठी रांगा
लसीकरणासाठी आलेल्या
In reply to लसीकरणासाठी रांगा by कपिलमुनी
खरं आहे ...
In reply to लसीकरणासाठी आलेल्या by अभिजीत अवलिया
तुम्ही घेतलीये का ?
In reply to खरं आहे ... by मुक्त विहारि
इतक्यात घेणार नाही ....
In reply to तुम्ही घेतलीये का ? by कॉमी
जिल्हाबंदीमुळे वाहने परत
कोल्हापुरमधील ताज्या घडामोडी
“मोफत लसीकरणाबाबत मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील”, अजित पवार
दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला झापले
दोन पेक्षा जास्त अपत्ये
राजेश188 हे आजकाल प्रतिसाद का
त्या आयडीला पंख फुटले
In reply to राजेश188 हे आजकाल प्रतिसाद का by Vichar Manus
तरी मी विचार करतोय इतर काही
In reply to त्या आयडीला पंख फुटले by मुक्त विहारि
आपण लक्ष द्यायचे नाही
In reply to तरी मी विचार करतोय इतर काही by आनन्दा
काळीमा
188
चंद्रपूर : ”आम्हाला वेतन देणे होत नाही तर मारून टाका”
ग्रामपंचायत येवदा मार्फत पाइपलाइनच्या कार्याचा शुभारंभ
गुरांच्या गोठ्यातील अजगर केला रेस्क्यू
हनुमान जयंती निमित्त पक्षांसाठी दानापाणी भांड्याचे वितरण
मंदिरे बंद करायला सांगीतले आहे ना?
In reply to हनुमान जयंती निमित्त पक्षांसाठी दानापाणी भांड्याचे वितरण by कपिलमुनी
देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटक आंब्यांची विक्री
काँग्रेस कार्यकर्त्यांकडून कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड.....
“परिस्थिती हाताळता येत नसेल तर सांगा, केंद्राकडे जबाबदारी सोपवू”
remdesivir : करोनाच्या गंभीर रुग्णांना देणार रेमडेसिवीर मोफत....
यूपी मध्ये ग्रामीण भागात
पंढरपुरात कोरोनाचा उद्रेक
माझ्यामते करोनाच्या स्प्रेड
In reply to पंढरपुरात कोरोनाचा उद्रेक by यश राज
+१
In reply to माझ्यामते करोनाच्या स्प्रेड by आनन्दा
तुमच्या बुडाखाली पण तेच जळतंय
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
ईतके गरम का होताय?? बरनोल
In reply to तुमच्या बुडाखाली पण तेच जळतंय by आनन्दा
बरनॉल
In reply to ईतके गरम का होताय?? बरनोल by अमरेंद्र बाहुबली
बाय द वे ....
In reply to बरनॉल by सॅगी
हो, ट्रांसमिटीबिलिटी जास्त
In reply to माझ्यामते करोनाच्या स्प्रेड by आनन्दा
मुंब्र्यात खाजगी रुग्णालयाला
दुर्दैवी घटना ... आरोग्य
In reply to मुंब्र्यात खाजगी रुग्णालयाला by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
न्यायालयाची सूचना/आदेश
माजी खासदार व वर्षा गायकवाड
उत्तर प्रदेश
योग्य निर्णय ....
In reply to उत्तर प्रदेश by कॉमी
असहमत
In reply to योग्य निर्णय .... by मुक्त विहारि
असहमत... कशासाठी?
In reply to असहमत by कॉमी
आजारी व्यक्तीसाठी ऑक्सिजन
In reply to असहमत... कशासाठी? by मुक्त विहारि
कोर्टात केस टाकली आहे ...
In reply to आजारी व्यक्तीसाठी ऑक्सिजन by कॉमी
आॅक्सीजन लागणार असेल
In reply to आजारी व्यक्तीसाठी ऑक्सिजन by कॉमी
अच्छा ....
In reply to आॅक्सीजन लागणार असेल by अमरेंद्र बाहुबली
या घडीला २६ लाइक्स आहेत.
In reply to आजारी व्यक्तीसाठी ऑक्सिजन by कॉमी
केस* अटक नाही.
In reply to या घडीला २६ लाइक्स आहेत. by कॉमी
शशांक यादव वर केस केली.
In reply to केस* अटक नाही. by कॉमी
आता झी न्यूज (हिंदी) या
In reply to आजारी व्यक्तीसाठी ऑक्सिजन by कॉमी
आता झी न्यूज (हिंदी) या
In reply to उत्तर प्रदेश by कॉमी
उत्तर प्रदेशात सोशल मीडिया वर
In reply to उत्तर प्रदेश by कॉमी
उत्तर प्रदेशात सोशल मीडिया वर पोस्ट केल्याबद्दल पहिली केस रजिस्टर.शशांक यादव नावाच्या मुलाने आजोबांसाठी ऑक्सिजन पाहिजे असे ट्विट केले, ते द वायर च्या पत्रकारांनी स्मृती इराणी यांना कळवले, कारण मुलगा अमेठीचा होता, स्मृती इराणींनी दखल घेऊन प्रयत्न केले. पुढे समजले, कि हे आजोबा रात्री हार्ट अटॅक येऊन गेले.अमेठी पोलिसांनी "आजोबांना कोव्हिड झाला नव्हता आणि डॉक्टरांनी ऑक्सिजन प्रिस्क्राईब केला नव्हता" या कारणासाठी शशांक यादव वर केस केली.शशांक यादवने ऑक्सिजनसाठी ट्विट केल्यानंतर स्मृती इराणींंनी त्याला तीन वेळा फोन केला. पण त्याचा फोन बंद होता. त्यामुळे त्यांनी स्थानिक पोलिसांना त्याला मदत करण्यास सांगितले. नंतर पोलीसांनी फोन क्रमांकावरून पत्ता शोधून ऑक्सिजन सिलींडर बरोबर घेऊन त्या पत्त्यावर पोहोचले तेव्हा ते घर बंद होते. काही वेळाने त्याचा फोन सुरू झाल्यानंतर पोलिसांनी तो कोठे आहे ते शोधले, तेव्हा तो वेगळ्याच ठिकाणी झोपलेला होता. नंतर समजले की मृत व्यक्ती ८८ वर्षांचे आजोबा असून काल रात्रीच ते ह्रुदयविकाराने गेले व त्यांना कोरोना झालेला नव्हता व ऑक्सिजन सुद्धा नको होता. तसेच ते त्याचे आजोबा नसून कोणत्या तरी मित्राचे आजोबा होते. हा सर्व प्रकार एकंदरीत शशांक यादवचा खोडसाळपणा दिसतो. स्मृती इराणी व पोलिसांनी धावपळ करून आपले कर्तव्य योग्यपणे पार पाडलेले दिसते. त्यामुळे आधीच प्रचंड काम असणाऱ्यांंना खोटी माहिती देऊन विनाकारण धावपळ करणाऱ्या विरूद्ध तक्रार दाखल करणे योग्य आहे. ऑक्सिजन, रेमेडिसिवर मागितले म्हणून उत्तर प्रदेशात अनेकांविरूद्ध तक्रार दाखल झाली आहे असा आरोप आआपच्या मुंबईतील प्रतिनिधी प्रीति मेनन यांनी केला. परंतु अनेकदा विचारूनही तक्रार झालेल्याचे एकही नाव त्यांना सांगता आले नाही. दिल्लीतील यमुना विहार भागातील एका रूग्णालयाच्या डॉक्टरांनी एक चित्रफीत ट्विटरवर टाकली आहे. ऑक्सिजन सिलींडर मागितल्यानंतर दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली व ऑक्सिजन हवा असल्यास स्वतः जाऊन टँकर घेऊन या असा सल्लाही दिला, असे ते सांगतात. ऑक्सिजन अभावी आमच्या नातेवाईकाचा मृत्यु झाला असे सांगत एकाच मृताचा फोटो घेऊन वेगवेगळ्या रूग्णालयाबाहेर २० हून अधिक जण बसले आहेत, असे चर्चेत सांगितले गेले. एकंदरीत हा सुद्धा खोडसाळपणा वाटतो. कोरोना संसर्ग हाताळण्यात केंद्र व सर्व राज्य सरकारे कमी पडली याविषयी दुमत नाही. परंतु तथाकथित शेतकरी आंदोलनाप्रमाणे कोरोनासंदर्भातही एक योजनाबद्ध प्रपोगंडा सुरू झाला आहे अशी शंका येत आहे.अमेठी पोलिसांचे चलचित्र
In reply to उत्तर प्रदेशात सोशल मीडिया वर by श्रीगुरुजी
दिल्ली अधिकार्याचे खरे
In reply to उत्तर प्रदेशात सोशल मीडिया वर by श्रीगुरुजी
केंद्र सरकार विरोधात जनतेने उठाव करणे गरजेचे....
उठाव
In reply to केंद्र सरकार विरोधात जनतेने उठाव करणे गरजेचे.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ते अमेरिकेने
In reply to उठाव by चंद्रसूर्यकुमार
भारताला मोफत मिळणार साडेचार लाख रेमडेसिवीर
In reply to ते अमेरिकेने by मुक्त विहारि
ऑ.
In reply to उठाव by चंद्रसूर्यकुमार
आपला तर बाबा एकच विश्र्वास आहे ....
In reply to ऑ. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जे स्वतला सकिशम समजायचे ते
In reply to आपला तर बाबा एकच विश्र्वास आहे .... by मुक्त विहारि
चिंता करू नका ....
In reply to जे स्वतला सकिशम समजायचे ते by अमरेंद्र बाहुबली