✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मुक्त

स — सरीवर सरी, Sun, 02/14/2021 - 23:25
आभाळातून बरसून ही पानावरच्या दवासम अस्तित्व मिसळायच नाही वाहायच नाही.. अनाहूतपणे भेटून ही स्वप्नांचा कापसासम स्पर्श बांधून नाही हूरहूर नाही.. भेटीची ओढ असूनही अनवट वाटेसम गूढ टाळणार नाही विसरणार नाही..

प्रतिक्रिया द्या
3668 वाचन

💬 प्रतिसाद (7)

छान!

राघव
Sun, 02/14/2021 - 23:51 नवीन
वेगळी आहे. विचार करायला लावणारी. आवडली. :-)
  • Log in or register to post comments

छान कविता!

तुषार काळभोर
Sat, 02/20/2021 - 19:27 नवीन
तीन ओळींची कडवी असल्यावर सुनीत म्हणतात ना?
  • Log in or register to post comments

कविता आवडली..

गणेशा
Sun, 02/21/2021 - 23:48 नवीन
कविता आवडली.. @ तुषार (पैलवान ) दोन ओळी जे सांगतात त्याच्यात तिसऱ्या ओळीत अनपेक्षित पणे वेगळे बोलले जाते त्या तीन ओळीच्या कवितेला हायकू म्हणतात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

तीन ओळीच्या कवितेला हायकू म्हणतात..

तुषार काळभोर
Mon, 02/22/2021 - 08:47 नवीन
ओह! हायकू - राईट्ट. लक्षात ठेवतो. ही हायकू आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

जेव्हा सुचली , तेव्हा फक्त

सरीवर सरी
Mon, 02/22/2021 - 09:43 नवीन
जेव्हा सुचली , तेव्हा फक्त मुक्त छंद प्रकारतून यमकात योजली. गणेशाने सांगितल्यानुसार यास हायकू म्हणण्यास हरकत नसावी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

सुनीत बद्दल योग्य माहिती मला

सरीवर सरी
Sun, 02/21/2021 - 22:41 नवीन
सुनीत बद्दल योग्य माहिती मला नाही.ही यमक योजनेतील कविता आहे. राघव , तुषार कविता आवडली ,छान वाटलं.
  • Log in or register to post comments

छान आहे

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 02/22/2021 - 08:18 नवीन
आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा