देशवासियांनो जरा जपून व्यक्त व्हा!
In reply to सोशल मिडीयावर खरच जपून वावरलं पाहिजे. by अर्धवटराव
हे विदा कलेक्शन फक्त ड्रेगन करत असेल असं नाहि. अंकल सॅम, इस्रायल.. अगदी पाक सुद्धा करत असेल. डिजीटल डोळे आता आपल्यावर सदा-सर्वदा रोखलेले असणार.. वि हॅव्ह टु लिव्ह विथ इट :(करेक्ट 👍 डेटा कलेक्शन चे महत्व सर्वच देशांच्या सरकारने ओळखले आहेच, काहींनी आधी तर काहींनी थोडे उशिरा एवढाच काय तो फरक. इतकेच नाही तर आता त्याचे महत्व स्थानिक पातळीवरील लहान मोठ्या उद्योगांच्याही लक्षात आले आहे. स्वीगी आणि झोमॅटो हे तर प्रस्थापित ब्रँडस झाले पण गेल्याच आठवड्यात ठाणे शहर आणि परिसरात त्यांच्या प्रमाणेच फूड डिलेव्हरी सर्व्हिस देणाऱ्या व्यावसायिकाने व्यवसायवृद्धीचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन त्यांची वेबसाईट आणि मोबाईल ॲप AI ready करण्याचे काम तीन वर्षांच्या करारावर आमच्या कंपनीला दिले आहे,
त्याने कुठल्याही माध्यमावर व्यक्त होताना देश-हिताचे भान ठेवावे आणि भावनांच्या भरात वाहवत न जाता जरा जपून व्यक्त व्हावे.>>> +११ बऱ्याच वर्षांपूर्वी मी अनुभव मासिकात अवधूत डोंगरे यांचा “आय डिसलाइक” हा फेसबूक माध्यमावरचा लेख वाचला होता. त्यात त्यांनी म्हटले होते, की आपण अशा माध्यमांवर जे काही व्यक्त होत असतो त्याची जागतिक हेरगिरी चालू असते. म्हणूनच त्यांनी फेसबुकला कायमचा रामराम ठोकला होता. याची आठवण झाली.
In reply to +१ by हेमंतकुमार
बऱ्याच वर्षांपूर्वी मी अनुभव मासिकात अवधूत डोंगरे यांचा “आय डिसलाइक” हा फेसबूक माध्यमावरचा लेख वाचला होता. त्यात त्यांनी म्हटले होते, की आपण अशा माध्यमांवर जे काही व्यक्त होत असतो त्याची जागतिक हेरगिरी चालू असते. म्हणूनच त्यांनी फेसबुकला कायमचा रामराम ठोकला होता.ते खरंच आहे, केवळ फेसबुकच नाही तर प्रत्येक समाज माध्यमांवर हा प्रकार चालतो. इतक्या प्रचंड प्रमाणावर असलेल्या वापरकर्त्यांना फुकट सेवा पुरवणाऱ्या फेसबुक, ट्विटर, गुगल ह्या कंपन्या म्हणजे चॅरिटेबल ट्रस्ट नक्कीच नाहीत. जाहिराती आणि त्यांच्याजवळ असलेल्या अफाट डेटाच्या जोरावर त्या बक्कळ पैसा कमावतात. ज्या माध्यमांकडे स्वतःची अशी हेरगिरीची यंत्रणा नसेल ते अशा बलाढ्य कंपन्यांकडून किंवा सर्वच माध्यमांवर नजर ठेऊन असलेल्या इतर कंपन्यांकडून माहिती खरेदी करतात. वापरकर्त्यांना काय, सेवा फुकट मिळाल्याशी मतलब. अर्थात त्यासाठी अशा माध्यमांना राम राम ठोकणे हा मार्ग योग्य वाटत नाही कारण शेवटी कसे व्यक्त व्हायचे व कुठली आणि किती माहिती शेअर करायची हे वापरकर्त्याच्या हातात असते. काही चलाख वापरकर्ते आपल्या कौशल्याने अशा परिस्थितीतही स्वतःचा लाभ करून घेतात.
In reply to काहीच फरक पडत नाही! by निनाद
In reply to टर्मिनेटर यांनी लिहिलेले by सुबोध खरे
In reply to टर्मिनेटर यांनी लिहिलेले by सुबोध खरे
In reply to टर्मिनेटर यांनी लिहिलेले by सुबोध खरे
जालावरून गायब होऊन स्वतःची अडचण करून घ्या असे ते अजिबात म्हणत नाहीत.करेक्ट 👍 विशेषतः संवेदनशील विषयांवर व्यक्त होताना जालावर आपण काय लिहिता हे तारतम्य ठेवा हेच सांगायचे आहे. अर्थात असे काही होतच नसेल अशी ज्यांची समजूत असेल त्यांनी खुशाल त्याकडे दुर्लक्ष करावे 😀
In reply to जिओ प्लटफॉर्ममध्ये फेसबुक by कंजूस
In reply to जिओ प्लटफॉर्ममध्ये फेसबुक by कंजूस
In reply to ८०%गाववाले काय करतील? by सुबोध खरे
In reply to ८०%गाववाले काय करतील? by सुबोध खरे
In reply to टर्मिनेटर भाऊ लेख आवडला 👍 by डीप डाईव्हर
In reply to टर्मिनेटर भाऊ लेख आवडला 👍 by डीप डाईव्हर
In reply to टर्मिनेटर भाऊ लेख आवडला 👍 by डीप डाईव्हर
In reply to टर्मिनेटर भाऊ लेख आवडला 👍 by डीप डाईव्हर
In reply to टर्मिनेटर भाऊ लेख आवडला 👍 by डीप डाईव्हर
In reply to टर्मिनेटर भाऊ लेख आवडला 👍 by डीप डाईव्हर
Artificial intelligence विषयी आणखीन वाचायला आवडेल. तुमचे ते क्षेत्र असल्यास किंवा त्याचं काही अभ्यास असल्यास त्याच्यावर पण लिहा अशी विनंती.व्यवसायनिमित्ताने AI शी माझा माफक संबंध येतो परंतु ते माझे क्षेत्र नसल्याने मला त्यातली तांत्रिक माहिती नाही. त्यावर काम करणाऱ्या टीम मेम्बर्स कडून अनेकदा त्याबद्दल थक्क करणारी माहिती मिळते. असे असले तरी त्याचा वापर आणि परिणाम ह्यावर थोडा अभ्यास करून काही लेखन करण्याचा प्रयत्न नक्की करेन. धन्यवाद 🙏
In reply to . by Gk
In reply to . by Gk
In reply to तुमच्या विरोधी पक्षातसुद्धा by शा वि कु
In reply to अजून एक महत्त्वाची गोष्ट by सुबोध खरे
Click the button to demonstrate line-breaks in an alert box.
In reply to Click the button to by वामन देशमुख
In reply to व्यक्त होताना भान रहात नाही by प्रकाश घाटपांडे
पण आपणही त्या क्षेत्रात भरीव काम करुन प्रतिआव्हान देण्याची क्षमता निर्माण करावी हा मुद्दा जास्त महत्वाचा नाही का?योग्य मुद्दा! IT तंत्रज्ञांची आपल्या देशात अजिबात कमतरता नसल्याने त्या क्षेत्रात बऱ्यापैकी काम सुरु झालेले आहे. भविष्यात AI मध्ये करिअर करण्यासाठी आता अनेक विद्यार्थी Machine Learning कडे वळत आहेत हि समाधानाची गोष्ट आहे. अर्थात ह्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी केवळ Machine Learning आणि त्यासाठी आवश्यक programming languages शिकून भागणारे नाही. कृत्रिम बुद्धीमत्ता विकसित करण्यासाठी, त्यात नवनवीन तंत्रज्ञान निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले लॉजिक आणि नैसर्गिक बुद्धिमत्ता ज्यांच्यापाशी असेल तेच चांगले यश मिळवू शकतील आणि उरलेले आपण IT मधे हमाली करतो असे सांगायला मोकळे 😀
दि इंडियन एक्स्प्रेस’ने गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ ‘झेनुआ’ कंपनीच्या माहिती साठय़ातून भारतीयांबद्दलची माहिती मिळवण्यासाठी उत्खनन केले. माहिती काढण्यासाठी ‘बीग डाटा टूल्स’ चा वापर करण्यात आला.इंडियन एक्स्प्रेस अशी बिग डेटा वगैरे वापरून पत्रकारीता पण करते ? (पुन्हा लोकसत्ता वाचणे सुरु करावे का ?)
In reply to पत्रकारीता by बोका
इंडियन एक्स्प्रेस अशी बिग डेटा वगैरे वापरून पत्रकारीता पण करते ? (पुन्हा लोकसत्ता वाचणे सुरु करावे का ?)लोकसत्ता वाचणे बंद करून मलाही काही वर्षे झाली आहेत. परंतु हि बातमी दुसऱ्या माध्यमांनी दाखवल्याने खात्री करण्यासाठी eलोकसत्ताला भेट दिली तेव्हा वरील माहिती मिळाली. अर्थात आज घडीला तो कितीही कंडम पेपर असला तरी ह्या बातमीत तथ्य असावे, कारण त्याचा हवाला अनेक माध्यमांनी दिला आहे.
In reply to @ बोका by टर्मीनेटर
In reply to बातमी by बोका
In reply to कोणी तरी इंडियन exp ला news विकली असेल by Rajesh188
सोशल मिडीयावर खरच जपून वावरलं पाहिजे.