रस, रंग, स्वाद आणि वास
यातील वासावरून काही आठवणी
- सांगलीतील छोट्या टपरी तील बसाप्पा च्य दुकानातील वास ( त्या भागात कर्नाटक जवळ असल्यामुळे अनेक नावांचं मागे अप्पा लावला जाते कीव आलिंग्यतांच्यात ती सवय असावी ) शेंगदाणे , तंबाखू , आणि इतर किराणा याचा मिश्रित वास
- आखाती देशातील धुपाचा वास ( बखुर नावाचा )
- ऑस्ट्रेलियातील "लेमन मर्टल" म्हणजे निलगिरी आणि लिंबू याचा भास होणाऱ्या झाडाच्या अर्क पासून बनवलेला काह्ही साबण, मॉईस्टचराईसार
- चंद्रसेनी उद (? ) Frankincense
- कस्तुरी
-ऑस्ट्रेलियन "टी ट्री ऑइल"
-स्पेनचे केशर
-उन्हाळ्यात निलगिरी च्या लागवडीतून फिरताना येणार सुगंध ( निलगिरी च्या पानात तेलाचे प्रमाणात खूप असते त्यामुळे उन्हाळ्यात हा वास जास्त दरवळतो !) नुसत्या निलगिरी च्या तेलाचा वास एरवी खूप उग्र वाटतो
वाचने
11447
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान लिहिलय . लेख अजुन
हो राम मंदिर कोपऱयावरचे
नाही हो
In reply to हो राम मंदिर कोपऱयावरचे by चौकस२१२
सांगली - राम मंदीर कॉर्नर - बस्साप्पा - केसेसी शाळा कंपाऊंड
In reply to हो राम मंदिर कोपऱयावरचे by चौकस२१२
हा धागा आणी त्यावरील
In reply to सांगली - राम मंदीर कॉर्नर - बस्साप्पा - केसेसी शाळा कंपाऊंड by स्वधर्म
जिलेबी
In reply to हा धागा आणी त्यावरील by सिरुसेरि
आपण कदाचित वेगळ्या वर्षीचे
ओह.
In reply to आपण कदाचित वेगळ्या वर्षीचे by चौकस२१२
qसश्रुशीके का काही असंच नाव
झकास विषय, अन मस्त ट्रिगर
वास आणि सुवास
परिमळ...
In reply to वास आणि सुवास by Nitin Palkar
गंध नावाचा मराठी चित्रपट आहे
हिंदीतील अय्या हा सिनेमा
In reply to गंध नावाचा मराठी चित्रपट आहे by सिरुसेरि
बालगंधर्व पूल (विठ्ठल रामजी
"सांगलीतील मिश्रित वास" या
स्वाद सांगली...
In reply to "सांगलीतील मिश्रित वास" या by शेखरमोघे
पै प्रकाश
In reply to स्वाद सांगली... by चौकस२१२
जुने धागे .
In reply to स्वाद सांगली... by चौकस२१२
लोणी काढल्यावर तूपाचा मंद
कढल्यावर
In reply to लोणी काढल्यावर तूपाचा मंद by Bhakti
मला सर्वात जास्त सुगंध आवडतो
In reply to लोणी काढल्यावर तूपाचा मंद by Bhakti
+१
In reply to मला सर्वात जास्त सुगंध आवडतो by नास्तिक
मला नव्या पुस्तकांचा वह्यांचा
In reply to मला सर्वात जास्त सुगंध आवडतो by नास्तिक
वासाबाबतच्या माझ्या काही