शिव सेने काही अनुत्तरित प्रश्न आणि पुढची क्रिया
मुख्यमंत्री जर आपलाच करायचा होता तर प्रचार का तसा केला नाही व निकाल लागल्यावरच डरकाळी फुटली ?
मते युतीला ला होती आता युती फुटली तर निवडणूक परत घेणे रास्त
जर ठरले होते तर अमित शाह यांना एकदा पण जाब का नाही विचारला ?
दर वेळी शहा आणि मोदी मातोश्रीवर येतात मग आता दिल्ली जनपथ येथे जाऊन पाठिंबा मागण्यात स्वाभिमान आहे ?
पुढे काय
अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला अर्थात भाजप पाठिंबा देणार नाही
काँग्रेस राष्ट्रवादी पाठिंबा देतील पण अटी घालून ( मराठी माणूस युद्धात जिंकता पण तहात हरतो )
मुख्यमंत्री आपला वरून एवढे रणकंदन झाले त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल पण सरकार डळमळीत असणारच
विखे आधी पण विरोधी पक्ष नेते होते बहुतेक आता पण तेच असणार
९० मध्ये सत्तेवर आल्यावर शिव सेने ने दररोज घोषणा करायचा सपाट लावला तसे काही करायचा मूर्खपणा करणार नाही हि आशा व दररोज सकाळी उठून मोदी वर तोंड सुख घेणार नाही हि अपेक्षा
केंद्रात सरकार आता यांचा केजरीवाल करणार हे नक्की
ओला दुष्काळ व बाकी ह्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत ,चूक कोणाचीही असो नाव शिव सेनेचेच दिसतेय त्यामुळे त्यानं मत कमी पडणार ह्यापुढे
आमदार फुटणे अशक्य नसले तरी खूप अवघड असणार ,राष्ट्रवादी वाले जसा उदयनराजे ह्यांचे फोटो दाखवत आहेत तसे हे राणे ह्यांचा दाखवतील
शिव सेनेच्या त्रागाची करणे माझ्या मते
१) राणे :- तसा पण युती असूनही ह्यांच्या पुढे उमेदवार उभा केला होता
२) सापक्ष वागणूक
३) बारामती :- ५ वर्ष आधी यांनी भाजप ला पाठिंबा देऊन काडी टाकली , आत्ता त्यांनाच फडणवीस यांनी अंगावर घेतले म्हणून हा गेम
४) मुख्यमंत्री बनायचे वय निघून चाललेय
वाचने
45828
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
जेवढी मजा बाहुबलि , वार ,
द्यावा भाजपाने पाठींबा बाहेरून, जनतेच्या भल्यासाठी.
अजिबात देऊ नये.... अशीही सो कॉल्ड मंदी आहे
In reply to द्यावा भाजपाने पाठींबा बाहेरून, जनतेच्या भल्यासाठी. by जॉनविक्क
Hmmm....
In reply to अजिबात देऊ नये.... अशीही सो कॉल्ड मंदी आहे by गड्डा झब्बू
कोणी काय भूमिका घ्यायची ते त्यांना बरोब्बर माहित आहे.
In reply to Hmmm.... by जॉनविक्क
म्हणजे ?
In reply to कोणी काय भूमिका घ्यायची ते त्यांना बरोब्बर माहित आहे. by गड्डा झब्बू
हा हा हा
In reply to म्हणजे ? by जॉनविक्क
तिथेच तर मेख आहे जर
In reply to हा हा हा by गड्डा झब्बू
ठणठणगोपाळ
वा, राज्यपाल एकदम भारी आहेत.
In reply to ठणठणगोपाळ by शशिकांत ओक
शिवसेनेला वेळ तर दिला नाहीच.
शिवसेनेला वेळ तर दिला नाहीच.
In reply to शिवसेनेला वेळ तर दिला नाहीच. by सुबोध खरे
ज्या पवारांना सेनेने
पूर्ण बहुमतातील bjp राज्याला हानिकारक ठरेल
उदाहरण द्या
In reply to पूर्ण बहुमतातील bjp राज्याला हानिकारक ठरेल by Rajesh188
अशी उदाहरणे देण्यात ते सेना
In reply to उदाहरण द्या by रणजित चितळे
जनतेने
कोणाला अँजिओप्लास्टी चा अनुभव
अवांतर : रक्तात ब्लॉक = ?
In reply to कोणाला अँजिओप्लास्टी चा अनुभव by हस्तर
हा चेष्टे चा विषय नाहीये ,मला
In reply to अवांतर : रक्तात ब्लॉक = ? by गामा पैलवान
राऊतांचा ब्लॉक
In reply to हा चेष्टे चा विषय नाहीये ,मला by हस्तर
मान्य पण सोन्ग फस्ले
In reply to राऊतांचा ब्लॉक by गामा पैलवान
श्री राऊत यांच्या हृदयाची
In reply to मान्य पण सोन्ग फस्ले by हस्तर
dvt मध्ये पण ब्लॉक येतो
In reply to श्री राऊत यांच्या हृदयाची by सुबोध खरे
श्री राऊत यांचा आजार खरा आहे
In reply to dvt मध्ये पण ब्लॉक येतो by हस्तर
पण ऑपेरेशन खरे आहे कि नाही
In reply to श्री राऊत यांचा आजार खरा आहे by सुबोध खरे
MUMBAI: Nearly two days after
In reply to पण ऑपेरेशन खरे आहे कि नाही by हस्तर
राज्यात अखेर राष्ट्रपती राजवट
जंघारोहिणी व हस्तरोहिणी
मग लगेच डिस्चार्जय मिळेल का ?
In reply to जंघारोहिणी व हस्तरोहिणी by गामा पैलवान
हस्तरोहिणीमार्गे असल्यास हो
In reply to मग लगेच डिस्चार्जय मिळेल का ? by हस्तर
धन्य वाद
In reply to हस्तरोहिणीमार्गे असल्यास हो by गामा पैलवान
शिव्सेनेवर मस्त विदेओ
शग्गलं सोलनाल ,लालु नै सोलनाल