यजमा'ण :-" काय गुर्जी, एव्हढ्यातच अलीकडे लग्न झालं म्हणे तुमचं!? "
गुर्जी:-" हो!!!"
यजमा'ण :-" आणि मुलगाही झाला लगेच! "
गुर्जी:-" हो!!!!! "
यजमा'ण :-" उशिरा होऊन बर जमलं(लवकर!) "
गुर्जी:-"!!!"
यजमा'ण :-" ह्या ह्या ह्या...15 ओव्हर झाल्यावर उतरलात खेळायला! "
गुर्जी:-" (दु दु दु दु!!!) "
यजमा'ण :-" तरी फास्टेस्ट फिफ्टी झाली की(तुमची!) "
गुर्जी:-" (लउल्लूल्लूल्लूऊ) "
यजमा'ण :-" भाग्यवान आहात. "
गुर्जी:-" हो!!!!!!! "
यजमा'ण :-" नायतर 15 ओव्हर नन्तर खेळणार्यांना पॉवर प्ले गेल्या(?)मुळे रिस्टरीक्षण ( क्षण???)येतात,त्यांनी पळून(!!!!)रन खूप काढावे लागतात नै!? हहा हहा हहा हहा हहा हहा हा! "
गुर्जी:-" हो ना, दमछाकच! हहा हहा हहा हहा हहा हहा हहा हा! "
यजमा'ण:- " तुम्हालाही हसू आलं!? "
गुर्जी:-" हो!!!!!!!! "
यजमा'ण:- "कसं काय!? "
गुर्जी:-" असच! "
यजमा'ण:- " असच मंजे कसचं!? "
गुर्जी:-" तसच! "
यजमा'ण:- "मंजे "
गुर्जी:-" बरच्च!!!! "
यजमा'ण:- " का हो का? "
गुर्जी:-" अस वाटतय की तुम्हाला खालच्या फळीत खेळायचा दीर्घानुभव आहे!"
यजमा'ण:- " छे हो! आम्ही ब्रम्हचारी "
गुर्जी:-" तुम्हाला अविवाहित म्हणायच आहे का!? "
यजमा'ण:- " नाही!!!! ब्रम्हचारीच! "
गुर्जी:-" ओह! मंजे विदाऊट ग्राऊंड खेळ! "
यजमा'ण:- " ह्या ह्या ह्या ह्या! गुर्जी,बरेच तयार आहात की तुम्ही! "
गुर्जी:-" ह्या ह्या ह्या ह्या, मग आम्हीही विवाहपूर्व ब्रम्हचर्यच उप भोगलय! "
यजमा'ण:- " ह्या ह्या ह्या ह्या ह्या ह्या। "
गुर्जी:-" हे हे हे हे हे! "
प्रतिक्रिया
4 Oct 2018 - 3:33 pm | कंजूस
सुबोध कथा झकास!
हे यजमाण तुम्हाला चांगलेच ओळखतात की.
4 Oct 2018 - 4:06 pm | अत्रुप्त आत्मा
हही हही ही!
4 Oct 2018 - 4:23 pm | प्रसाद_१९८२
नक्की आहे काय ?
5 Oct 2018 - 6:31 pm | चौकटराजा
बुवा मिपा ला परतले म्हणजे पोरगं चालायला लागलेलं दिसतंय ! बुवा अनुभवाने सांगतो विवाहानंतर ब्रह्मचर्य हा प्रकार तुम्हाला माहीत आहे का ? " पाऊस " रागावेल अशा चार गोष्टी करा ! अनुभव घ्या !
5 Oct 2018 - 6:34 pm | चौकटराजा
३६५ दिवसाच्या आत असेल तर त्याला "सेंचुरी बिफोर लंच ..." म्हणतात . तुम्ही नक्की काय केले ?
5 Oct 2018 - 7:21 pm | अथांग आकाश
गुर्जींचा चेंडू फटकावण्याच्या नादात यजमाण जायबंदी झाला की!
6 Oct 2018 - 2:53 pm | सदस्य११
गुर्जी अविवाहित यजमाण बरे बोलावतात तुम्हाला पूजेसाठी! असो पण तुम्ही परत लिहिते झालात ते उत्तम!
7 Oct 2018 - 12:15 pm | मुक्त विहारि
मिपाकर आनंदात डुंबले.