दुत्त यजमाण, स्पष्ट गुर्जी-एक खरीखुरी टेस्ट म्याच!
लेखनप्रकार
यजमा'ण :-" काय गुर्जी, एव्हढ्यातच अलीकडे लग्न झालं म्हणे तुमचं!? "
गुर्जी:-" हो!!!"
यजमा'ण :-" आणि मुलगाही झाला लगेच! "
गुर्जी:-" हो!!!!! "
यजमा'ण :-" उशिरा होऊन बर जमलं(लवकर!) "
गुर्जी:-"!!!"
यजमा'ण :-" ह्या ह्या ह्या...15 ओव्हर झाल्यावर उतरलात खेळायला! "
गुर्जी:-" (दु दु दु दु!!!) "
यजमा'ण :-" तरी फास्टेस्ट फिफ्टी झाली की(तुमची!) "
गुर्जी:-" (लउल्लूल्लूल्लूऊ) "
यजमा'ण :-" भाग्यवान आहात. "
गुर्जी:-" हो!!!!!!! "
यजमा'ण :-" नायतर 15 ओव्हर नन्तर खेळणार्यांना पॉवर प्ले गेल्या(?)मुळे रिस्टरीक्षण ( क्षण???)येतात,त्यांनी पळून(!!!!)रन खूप काढावे लागतात नै!? हहा हहा हहा हहा हहा हहा हा! "
गुर्जी:-" हो ना, दमछाकच! हहा हहा हहा हहा हहा हहा हहा हा! "
यजमा'ण:- " तुम्हालाही हसू आलं!? "
गुर्जी:-" हो!!!!!!!! "
यजमा'ण:- "कसं काय!? "
गुर्जी:-" असच! "
यजमा'ण:- " असच मंजे कसचं!? "
गुर्जी:-" तसच! "
यजमा'ण:- "मंजे "
गुर्जी:-" बरच्च!!!! "
यजमा'ण:- " का हो का? "
गुर्जी:-" अस वाटतय की तुम्हाला खालच्या फळीत खेळायचा दीर्घानुभव आहे!"
यजमा'ण:- " छे हो! आम्ही ब्रम्हचारी "
गुर्जी:-" तुम्हाला अविवाहित म्हणायच आहे का!? "
यजमा'ण:- " नाही!!!! ब्रम्हचारीच! "
गुर्जी:-" ओह! मंजे विदाऊट ग्राऊंड खेळ! "
यजमा'ण:- " ह्या ह्या ह्या ह्या! गुर्जी,बरेच तयार आहात की तुम्ही! "
गुर्जी:-" ह्या ह्या ह्या ह्या, मग आम्हीही विवाहपूर्व ब्रम्हचर्यच उप भोगलय! "
यजमा'ण:- " ह्या ह्या ह्या ह्या ह्या ह्या। "
गुर्जी:-" हे हे हे हे हे! "
वाचने
7491
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
सुबोध कथा झकास!
In reply to सुबोध कथा झकास! by कंजूस
हही हही ही!
हे
म्हणजे
In reply to म्हणजे by चौकटराजा
आणि
गुर्जीचा चेंडू फटकावण्याच्या नादात यजमाण जायबंदी झाला की!
गुर्जी अविवाहित यजमाण बरे
गुरुजी फॉर्मात आले...