भटकंती

श्वेता२४'s picture
श्वेता२४ in भटकंती
29 Nov 2022 - 18:10

उदयपूर,हल्दीघाटी,कुंभलगड व चितौडगड भटकंती पूर्वतयारी

     गेल्या वर्षापासून माझा उदयपूरला जाण्याचा प्लान चालू होता. शेवटी 2022 च्या दिवाळीच्या सुट्टीच्या आधी उदयपूरला जायचं नक्की झालं. बजेट ट्रीप नियोजन करायचे होते. कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त स्थलदर्शन करता यावं हा मुख्य उद्देश होता. त्यामुळे कंजूस सरांचे मार्गदर्शन घेतलं. त्यांनी तत्परतेनं अतीशय उपयुक्त माहिती दिली.

Bhakti's picture
Bhakti in भटकंती
28 Nov 2022 - 12:15

सिद्धेश्वर,लक्ष्मीनारायण मंदिर -मांडवगण

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात मांडवगण हे नदीच्या प्रवाहात वेढलेले गाव आहे.मांडव्य ऋषींची तपोभूमी आणि समाधी स्थान असल्याने गावाचे नाव मांडवगण आहे.

श्रीरंग_जोशी's picture
श्रीरंग_जोशी in भटकंती
3 Oct 2022 - 06:16

शिकागो मिपा कट्टा वृत्तांत

अखेर तो दिवस आलाच ज्याची आम्हाला अनेक वर्षांपासून प्रतीक्षा होती. अमेरिकेच्या मिडवेस्ट भागात मिपाचा कट्टा आयोजित होणे व त्यात आम्हाला सामील होण्याची संधी मिळणे. विजुभाऊंच्या अमेरिका दौर्‍यामुळे हा योग जुळून आला अन १ ऑक्टोबर रोजी शिकागोमध्ये कट्टा आयोजित करण्याचे ठरले. शिकागोमधे दीर्घकाळापासून राहणार्‍या मिपाकर इंन्दुसुता यांनी याकामी पुढाकार घेतला.

Yogesh Sawant's picture
Yogesh Sawant in भटकंती
27 Sep 2022 - 09:48

रविवार भटकंती - सायकल वर तिकोना पेठ - एक तिडंबन

पेरणा - उन्हाळी भटकंती - कोरीगड तैलबैला आणि राजमाची (पण यावेळी एनफिल्ड वर)

माझी जुनी सायकल अजूनही चांगली चालते तरीसुद्धा मला डोंगरात चालवता येईल अशी मरीन सॅन क्यूएनटिन १ सायकल ऍमेझॉन वरून न मागवता शोरूममधूनच घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळीच समोरच्या डोंगरावर चालवून आलो.

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
23 Sep 2022 - 22:10

(उन्हाळी भटकंती - कोरीगड तैलबैला आणि राजमाची(पण यावेळी एनफिल्ड वर))

(प्रेरणा)

माझी जुनी मोटारसायकल आता बदलायला आली होती म्हणून मग मलाच चालवता येईल अशी रॉयल एनफिल्ड थंडरबर्ड ३५० एक्स मोटारसायकल ऍमेझॉन वरून न मागवता शोरूममधूनच घेतली . एक सहज कोरीगडावर चक्कर मारून येऊ अस ठरवून घरातून सकाळी ७.१५ ला बाहेर पडलो. साधारणतः ६५ ते ७० मिनिटांमध्ये आंबवण्याला पोहोचलो

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in भटकंती
23 Sep 2022 - 17:57

एका अवलियाची भटकंती- किक स्कूटर

नमस्कार मंडळी
या लेखात आपल्याला एका भटक्या अवलियाची ओळख करून देणार आहे. जगभर अशी अनेक उदाहरणे आपण नेहमीच पाहत,वाचत,ऐकत असतो. पण असा अवलिया आपला "बॉय नेक्स्ट डोअर" असेल तर?

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in भटकंती
17 Sep 2022 - 01:01

कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ८

नागनिका's picture
नागनिका in भटकंती
14 Sep 2022 - 14:55

डोन्ट वरी, बी हंपी..!! भाग -२

कार्यबाहुल्यामुळे हा भाग लिहिण्यास खूपच उशीर झाला..
पहिल्या भागाची लिंक देत आहे..

डोन्ट वरी, बी हंपी..!! भाग- १

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in भटकंती
29 Aug 2022 - 13:14

सजलेल्या दख्खनच्या राणीतून प्रवास (भाग-२)

दिवा जंक्शन ओलांडत असताना पनवेलकडून WAP-4 इंजिनासोबत एक समर स्पेशल बाहेर होम सिग्नलला थांबलेली होती. पुढच्या सहाच मिनिटांत राणी कल्याण ओलांडत होती. कल्याणमधून बाहेर पडून कर्जतच्या मार्गाला लागत असतानाच आधी तिकडून आलेली लोकल पलिकडच्या मार्गावरून कल्याणमध्ये आली आणि दीड मिनिटानीच तिच्या मागोमाग पुण्याहून तपकिरी रंगाच्या कल्याणच्या WCAM-2 बरोबर आलेली डेक्कन एक्स्प्रेस शेजारून क्रॉस झाली.

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in भटकंती
24 Aug 2022 - 16:42

कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ७

कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ७

आधिचा भाग:
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ६

आंद्रे वडापाव's picture
आंद्रे वडापाव in भटकंती
23 Aug 2022 - 11:01

पुण्याजवळ, एकदम कमी पैशात होणारे रेंज ट्रेक

** उत्तराधिकारास नकार लागू

** सदर माहिती ही, आंतर्जालावरून गोळा करून इथे दिलेली आहे

कंजूस's picture
कंजूस in भटकंती
21 Aug 2022 - 16:53

येऊर ते चिरमादेवी ते हावरेसिटी, ठाणे. पावसाळी भटकंती. (2022_08_19)

येऊर ते चिरमादेवी ते हावरेसिटी, ठाणे. पावसाळी भटकंती. (2022_08_19)

----------

सावधान: लेखाची सुरुवात सूचनेने करावी लागते आहे कारण ही भटकंती थोडी धोकादायक असू शकते. ठाणे पश्चिमेला संजय गांधी उद्यानाची पूर्व सीमा आहे. हे एक प्रतिबंधित क्षेत्र असून यात बिबट्यांचा वावर आहे.
बिबट्या तसा संध्याकाळ ते सकाळ फिरतो. दुपारी आपल्या जबाबदारीवर जाऊ शकतो.

कंजूस's picture
कंजूस in भटकंती
21 Aug 2022 - 12:40

मामा भानझे डोंगर,ठाणे .पावसाळी भटकंती २०२२_०८_१८

सावधान: लेखाची सुरुवात सूचनेने करावी लागते आहे कारण ही भटकंती थोडी धोकादायक असू शकते. ठाणे पश्चिमेला संजय गांधी उद्यानाची पूर्व सीमा आहे. हे एक प्रतिबंधित क्षेत्र असून यात बिबट्याचा वावर आहे.
बिबट्या तसा संध्याकाळ ते सकाळ वावरतो. दुपारी जाऊ शकतो. ज्या मामाभानजे डोंगर भागात जाणार आहे तिथे दरगाह असल्याने माणसांचा दिवसा खूप वावर,येजा असते. तसा धोका नाही.

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in भटकंती
17 Aug 2022 - 18:35

कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ६

कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ६

आधिचा भाग:
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ५

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in भटकंती
17 Aug 2022 - 15:20

अमरनाथ यात्रा-२

https://www.misalpav.com/node/50542/backlinks

https://www.misalpav.com/node/50577/backlinks

जम्मू ते बालटाल प्रवासातील काही छायाचित्रे.

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in भटकंती
16 Aug 2022 - 18:13

अमरनाथ यात्रा--१

अमरनाथ यात्रा-बेचाळीस वर्षापुर्वीची आणी आताची.

https://www.misalpav.com/node/50542/backlinks

१. सन ऐंशीमधे अनुभवलेल्या अमरनाथ यात्रेतील अडचणी, सुखसोई व यात्रेकरूस आज उपलब्ध असलेल्या सोईंचा आढावा घेण्याचा प्रयत्न आहे.

कंजूस's picture
कंजूस in भटकंती
16 Aug 2022 - 11:58

येऊर - सोपी पावसाळी भटकंती

येऊर - सोपी पावसाळी भटकंती