ज्या काळात हेमंत कुमार, नौशाद, सचिन देव बर्मन, रोशन, शंकर जयकिशन हे लोक
प्रसिद्धिच्या शिखरावर होते त्या काळातही प्रसिद्धिपासून दूर राहून काम करणारी काही माणसे होती
कलाकारापेक्षा त्याची कला अधिक प्रसिद्ध व्हावी
असं भाग्य फ़ार थोड्यांच्या वाट्याला येतं.
संगीतकार रवी, जयदेव हे त्यापैकीच
रवी यांचे काल मुंबईत निधन झालं.
पण ते रसिकांसाठी अनेक सुरेल आठवणी मागे ठेवून गेले आहेत.
हिंदीमधे राहुलदा, लक्ष्मी प्यारे असे अनेक संगीतकार आहेत ज्यांचं काम प्रचंड आहे पण
त्यातलं श्रवणीय काम मात्र कष्टाने शोधून काढावे लागेल
याउलट आहे रवी यांचे
जरा त्यांच्या कलाकृतीवर नजर टाकूया
दिल की थी आरजू की कोइ
ये
मेरे अवगुन चित ना
In reply to मेरे अवगुन चित ना by यकु
+१
मस्त जमलाय
In reply to मस्त जमलाय by पैसा
लेख, लेखातलं रसग्रहण आणि सोबत
In reply to लेख, लेखातलं रसग्रहण आणि सोबत by यकु
:)
In reply to :) by श्रावण मोडक
संपादक होणार तू मोठा!
रसाळ लेखन
__/\__
In reply to __/\__ by अर्धवटराव
बाकी वर्णन ठिक नव्हे चांगले आहे पण
In reply to बाकी वर्णन ठिक नव्हे चांगले आहे पण by चिंतामणी
पाडलं उघडं आमचं सांगीतीक ज्ञान....
In reply to पाडलं उघडं आमचं सांगीतीक ज्ञान.... by अर्धवटराव
गजा खोतच ना ?
In reply to गजा खोतच ना ? by यकु
गजा नाय रे, बजापा खोत.
In reply to गजा खोतच ना ? by यकु
:)
व्वा! व्वा!!!
धन्यवाद
अप्रतिम मुक्तक...
दुर्दैवाने माणसाने इतके
या भजनाने स्वामीजींचा जीवनाकडे पहायचा दृष्टीकोन बदलला
परत परत वाचले आणि ऐकले...
In reply to परत परत वाचले आणि ऐकले... by कवितानागेश
असेच
सुंदर रे..!
अतिशय सुंदर लेखन!
हरी, मला ऐकीव ज्ञानानं हे
In reply to हरी, मला ऐकीव ज्ञानानं हे by llपुण्याचे पेशवेll
म्हणवितो तुझा ब्रीद राखे हरी
चैतन्य, खूप सुंदर लिहिलं आहेस
चैतन्य, खूप सुंदर लिहिलं आहेस