मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छायाचित्रण

छोटुश्शी खारूताई (प्रकाशचित्र)

सर्वसाक्षी ·

मदनबाण 21/09/2008 - 16:26
सर्वसाक्षीजी हा फोटो फारच सुंदर आहे... आमच्या इथ पण खारुताई पाहिला मिळतात पण इमारतींची संख्या वाढल्या मुळे आता त्यांची संख्या देखील कमी झाली आहे.. मदनबाण>>>>> "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

सुनील 21/09/2008 - 16:34
पुढच्याच क्षणी चित्रिकरण संपल्यावर लगबगीने निघुन जाणार्‍या चित्रतारकेसारखी ती चपळाईने पळाली खो खो खो!! पण पोझ बाकी छान दिली आहे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ऋषिकेश 21/09/2008 - 16:46
पुढच्याच क्षणी चित्रिकरण संपल्यावर लगबगीने निघुन जाणार्‍या चित्रतारकेसारखी ती चपळाईने पळाली आणि शेजारच्या झाडावर गायब झाली.
मनापासून चित्रीकरण करणार्‍यां साक्षीरावांना नीट पोज दे असे साक्षात श्रीरामांनी सांगितलेले दिसते ;) मस्त अकृत्रिम पोज मधील फोटो.. इवलीशी खारूताई खूप आवडली. छोटीशी खारूताई दगडावर बसली होती निरागस गोजिरवाण्या दिसण्याने नटली होती . इवल्याश्या अस्तित्वाने हृदयाचा पीळ गळाला आडून तिला बघण्याचा माझा गं उत्सव झाला . कवी: तुषार जोशी, नागपूर -('मिसळ'लेला) ऋषिकेश

साक्षीजी, ऑन डिमांड तुम्ही मस्त फोटो टाकला आहे. धन्यवाद. मी आणि एक मित्र एकदा आमच्या जॉड्रलच्या मागच्या बाजूला "आर्बोरीटम" आहे तिथे दबा धरून बसलो होतो खारींचे फोटो काढायला. मला नाही मिळाला हा, पण त्याचं नशीब मेहेरबान होतं. हे बघा: ऋषिकेश ती कविताही आवडली.

घाटावरचे भट 21/09/2008 - 17:35
मी पण एका खारुताईचा फोटो काढला होता २ महिन्यांपूर्वी...तिने पण अशीच मस्त पोझ दिली होती माझ्यासाठी... खारुताई --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

देवदत्त 21/09/2008 - 18:55
वा वा..... कलादालनात सुंदर चित्रांची भर पडत चाललीय. मनापासून चित्रीकरण करणार्‍यां साक्षीरावांना नीट पोज दे असे साक्षात श्रीरामांनी सांगितलेले दिसते :) सहमत.

रेवती 21/09/2008 - 20:58
फोटो आवडला. फारच चपळ असतात खारी. कॅमेर्‍यात पकडणे अवघड! दिसतातही भोळ्याभाबड्या! रेवती

गणा मास्तर 21/09/2008 - 21:14
मी पुण्यात होतो तेव्हा संगम ब्रिजवर, घाटपांडे काकांच्या हापिससमोर टिपलेली ही खारुताई तिथे पूल सुरु होतानाच्या चौथर्‍यावर बर्‍याच खारुताया दिसायच्या...बर्‍याच धीट होत्या. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

सर्वसाक्षी 21/09/2008 - 23:03
या निमित्ताने अदिती (बाई नाही), भट साहेब व गणा मास्तर यांच्याही खारुताया पाहायला मिळाल्या. गणा मास्तरांनी टिपलेली छबी खासच! एकदम श्री सिद्दिविनायकाच्या देवळातल्या मामांचाच पवित्रा घेतलाय खारुताईंनी. मजा आली

नंदन 21/09/2008 - 23:09
खारींचे सारे फोटोज मस्त आलेत. भारतीय खारींच्या पाठीवरचे तीन पट्टे (रामाने सेतुबंधनानंतर दिलेली शाबासकी) युनिक असावेत. ते आंग्ल/अमेरिकन खारींच्या पाठीवर दिसत नाहीत. (त्यांना बिन-पट्टेवाल्या म्हणायचा मोह टाळतो :))

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

विसोबा खेचर 22/09/2008 - 00:13
नंदनसायबाशी सहमत... साक्षीदेवा, तुझी खारुताई सुरेख.. इतरही खारीं आवडल्या... आपला, (पाठीवर रामाची बोटं नाहीत, पण बापाच्या माराचे वळ उठलेला!) तात्या. :)

मृदुला 22/09/2008 - 00:07
खारूताया एकंदरित धीट दिसतायत. माझीपण एक. कोण मागे?

प्राजु 22/09/2008 - 00:09
अशा धीट खारुताया पाहिल्या आहेत. सगळेच फोटो छान. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

झकासराव 22/09/2008 - 17:44
साक्षीजी मस्त फोटॉ. गणा मास्तर क्लास आहे तुम्ही टाकलेला फोटो. घाटावरचे भटा यांच्याकडे खारुताइंपैकी भुत खारुताई आले होती की काय?? :) ह घ्या. बाय द वे सरपटणार्‍या प्राण्यांच आणि साक्षीजींच काय साटलोट असेल बर?? त्याना ते भारीच पोज देतात :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

उदयपूरच्या 'सहेलीयोंकी बाडी' या उद्यानातुन बाहेर पडत असता अचानक भिंतीच्या वरुन तुरुतुरु पळणारी ही छोटी खारूताई दिसली. सुदैवाने तिकडे कुणाचे लक्ष न गेल्याने तिकडे गजबज नव्हती, खारूताई मस्त बागडत होती. मी दबक्या पावलांनी भिंतीच्या जवळ गेलो आणि पुढे पळणारी खारूताई अचानक मागे वळली. क्षणभर ते गोल डोळे लुकलुकले आणि कान उभे राहीले. तिला काय वाटले कुणास ठाऊक पण ती न पळता अगदी स्तब्ध झाली. मी कॅमेरा सरसावुन चौकट साधली, खार पळत नाही म्हणताना अलगद झाडाच्या पारावर चढलो.

आमच्या ठाणे साईट वरचे फोटो....

सुर ·

सुर 20/09/2008 - 14:44
मी टंकलेले फोटो नीट दिसत नसातील तर.... http://www.flickr.com/photos/30674561@N03/with/2872266492/ सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *

In reply to by सुर

पारोळेकर 24/09/2008 - 13:14
साहेब आपण टंकलेले फोटो डोळे स्वच्छ करून देखील दिसले नाहीत.... तव्हा तुमचे ठाणे साइटवरचे फोटो पुन्हा एकदा धुवा म्हणजे झालं....

In reply to by पारोळेकर

सुर 24/09/2008 - 13:26
साहेब..... असेच डोळे स्वच्छ करत करत अजुन जरा खालच्या प्रतिसादांन पर्यत जाण्याचा प्रयत्न करा... सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *

मदनबाण 20/09/2008 - 16:13
फोटो अजुनही दिसत नाही !! चुकीची लिंक दिली आहे वाटतं.. मदनबाण>>>>> "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

सुर 20/09/2008 - 17:58
पण प्रतिक्रिये मध्ये दिलेली लिंक नीट Open होतेय... सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *

सुनील 21/09/2008 - 16:29
गवत खाणार्‍या गायीचे फोटो अप्रतिम आहेत. गवत कुठे आहे ते विचारू नका. कारण गाईने ते खाऊन टाकले आहे. आणि कोण तो गाय कुठे आहे म्हणून विचारतोय? आता गवत संपल्यावर गाय कशाला थांबतेय तिकडे! दिक्कालातून आरपार अमुचि दृष्टी पहाया शके! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

रेवती 22/09/2008 - 02:00
आयसाईट ठाण्यापर्यंत पोहोचण्याइतकी चांगली नाही. वयाचा परिणाम म्हणायचा, अजून काय? रेवती

सुर 23/09/2008 - 16:00
असे प्रतिसाद नकाना हो देउ... मलाच कळत नाही आहे हे अस का होतय.. मी तात्या म्हणाले तस www.flickr.com चा उपयोग केला.. पण तरी काही जमल नाही.. प्लिज मला मदत कराना... सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *

In reply to by सुर

विसोबा खेचर 23/09/2008 - 16:11
फ्लिकरवर टाकलेल्या आपल्या फोटूंना सर्वांनी पाहण्याची सोय केलेली आहे का? की ते खाजगी आहेत? माझ्या मते आपले फोटू प्रायवेट स्वरुपाचे आहेत ते प्रथम पब्लिक स्वरुपाचे करा म्हणजे सर्वांना पाहाता येतील.. शिवाय गरज वाटल्यास ह्याचीही मदत घ्या..... टवाळखोर प्रतिसादांमुळे आपण दुखावले गेला असाल तर वरील सर्वांतर्फे मी आपली क्षमा मागतो.. तात्या.

In reply to by सुर

रेवती 23/09/2008 - 19:01
माझ्या प्रतिसादानी आपण दुखावले गेलात त्याबद्दल मी आपली क्षमा मागते. आता फोटू दिसले व आवडलेही. पुन्हा आपल्याला त्रास होणार नाही याची दक्षता घेइन. रेवती

सुर 23/09/2008 - 16:25
धन्यवाद तात्या... आता बघा जमल का ते.. http://www.flickr.com/photos/30674561@N03/with/2872266492/ सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *

सुर 23/09/2008 - 16:51
हे जरा चेक करा.. http://www.flickr.com/photos/30674561@N03/ सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *

ऋचा 23/09/2008 - 17:04
मला फोटो दिसत आहेत. खुप छान आलेत :) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

सुर 23/09/2008 - 17:12
#:S हे भगवान... दिसले बाबा एकदाचे सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *

रामदास 23/09/2008 - 19:03
आता सूर सगळे कसे छान लागलेत. ही साईट ठाण्यात कुठे आहे? http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

In reply to by रामदास

सुर 24/09/2008 - 13:00
आमच्या कंपनी ची ही साईट घोडबंदर रोड ला आहे.. टिकुजीनी वाडी च्या मागे.. सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *

धनंजय 23/09/2008 - 19:11
रंगीबेरंगी फुले. (पण सर्व फोटोंचे आकार आडवे लांब का ठेवलेत?)

सुनील 23/09/2008 - 19:35
फोटो सुंदरच आहेत. सुरुवातीला दिलेला जरासा थट्टेखोर प्रतिसाद आता विसरून जा! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

स्पृहा 24/09/2008 - 16:49
मस्त फोटो आलेत... स्प्रुहा झाडावर प्रेम करा......झाडाखाली नको.

http://www.flickr.com/photos/30674561@N03/with/2872266492/

डोळ्याचं पारणं फेडा! ... अजुन काय काय ...?

baba ·

विसोबा खेचर 19/09/2008 - 17:04
डोळ्याचं पारणं फेडा! या नावाने आपण नेहेमिच चान्गली छायाचित्रे पाहतो.. ती कोण प्रकषित करतो(ते) ते माहित नाहि... खरंच कोण प्रकाशित करतो ते माहीत नाही! :) ... पण छान असतात... सहमत आहे! :) तात्या.

डोळ्याचं पारणं फेडा! या नावाने आपण नेहेमिच चान्गली छायाचित्रे पाहतो.. ती कोण प्रकषित करतो(ते) ते माहित नाहि... पण छान असतात... ह्या सदरामध्ये आपल्याला अजुन कोण कोणती छायाचित्रे पहावयाची ते इथे सान्गावे..... आपली इच्छा कुणीतरी पुर्ण करेल ही आशा बाळ्गतो.. त्याच बरोबर जर एखाद्याला वाटत असेल की आपले एखादे छायाचित्र मुखप्रुष्ठावर यावे.. तर ह्याचि काय सोय आहे का? मला खालील विषयावरिल छायाचित्रे पहायला आवडतिल.... पर्वत रान्गा ग्रामिण जीवन धार्मिक स्थळे आकाश - अन्तराळ अँनिमेटेड

गणपती विसर्जन सोहळा - पुणे

मिंटी ·

जैनाचं कार्ट 18/09/2008 - 16:21
वा ! सर्व फोटो मस्त आले आहेत ! धन्यवाद तुमच्यामुळे येथे बसल्या बसल्या पुण्यातील महत्वाच्या गणेश मुर्तींचं देखील दर्शन झालं ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

In reply to by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

वा ! सर्व फोटो मस्त आले आहेत ! धन्यवाद तुमच्यामुळे येथे बसल्या बसल्या पुण्यातील महत्वाच्या गणेश मुर्तींचं देखील दर्शन झालं !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋचा 18/09/2008 - 16:24
मिंटे मस्त आलेत ग फोटु!! बसल्या बसल्या दर्शन झाले :) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

टारझन 18/09/2008 - 16:26
धन्यवाद मिंटे ..... दगडुशेट भाऊ फार फार फार सुरेख दिसताहेत :) क्लास ....फोटू -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

मिंटी, मानाचे ५, मंडई आणि दगडूशेट ह्या गणपतींचे दर्शन घडवलेस..फार छान वाटले. फोटो सुंदरच आहेत, स्वाती

निशा 18/09/2008 - 17:11
गणपतीचे सर्वच फोटो छान आहेत. घर बसल्या दर्शन झाले. धन्यवाद

मनस्वी 18/09/2008 - 17:31
मस्तच! >मंडईचा गणपती विसर्जन मिरवणुकीत येताना - च्या वरचा "जिलब्या मारुती मंडळ" चा गणपती आहे. मनस्वी *उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही .* आलं लसूण मिक्सरवर/पाटा-वरवंट्यावर वाटून घ्यावे. (काहीच नसल्यास बारीक तुकडे करून पोळपाटावर ठेवून लाटण्याने च्चेप्पून घ्यावेत).

इनोबा म्हणे 18/09/2008 - 20:05
मस्तच गं! झकास फोटो आलेत. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

घाटावरचे भट 18/09/2008 - 20:28
सर्व फोटो उत्तम आहेत....घरबसल्या सगळे मानाचे गणपती पाहायला मिळाले, हे आमचं भाग्यच!!! धन्यवाद, मिंटी!!! --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

विसोबा खेचर 18/09/2008 - 22:39
सर्व चित्रे अतिशय सुरेख...! लालबागच्या राजाचा विजय असो...! आपला, (गणेशभक्त) तात्या.

प्राजु 18/09/2008 - 22:46
इथे परदेशात गणपती विसर्जन मिरवणूकीचे दर्शन घडवलेत... धन्यवाद.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मृगनयनी 19/09/2008 - 10:12
मिंटे....... मिंटे........ कुठे मिळवलंस हे पुण्य!!!!!!! खूप सुंदर आहेत गणपती, तू आनि तुझा कॅमेरा!!!!! मिंटे.... तू पुण्याची शान आहेस!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! एखादं परदेशातलं छाया-चित्रणाचं सम्मेलन असेल ना...... तेव्हा तिथे पाठव हे फोटो...... तिथले भारतीय..... खूप खुष होतील्.....स्पेषली तिथले "पुणेकर"!!!!!!!! भरुन पावले.......बाप्पाच्या दर्शनाने............:) :) गणपती बाप्पा मोरया! :) :) पुढच्या वर्षी लवकर या :) :) आणि मिंटीच्या कॅमेर्‍यात सामावुन आम्हाला वर्षभर दर्शन द्या! :)

Ganapati Bandobast 2008 003 कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांचे बिनतारी यंत्रणेचे जाळे तयार आहे. दिल्लीच्या बाँब स्फोटाच्या पार्श्वभुमीवर पोलिसांवर जरा अधिक ताण आहेच. टिळक रोड ,स.प महाविद्यालय बिनतारी स्थानक तयार करुन वॉकीटॉकीवर सहा पो.उपनिरिक्षक बिनतारी संदेश (अभियांत्रिकी) श्री विजय ललवाणी नियंत्रण कक्षाच्या संपर्कात. शहराची संपुर्ण मिरवणूक पार पाडल्या नंतर मगच स्थानक बंद करुन कर्तव्यावरुन घरी जाणार. मग कितीही काळ लागो. अशा अतिरिक्त व तात्पुरत्या बिनतारी स्थानकांची उभारणी शहरात मिरवणुकिंच्या मार्गावर ठिकठिकाणी होते. तसेव वाहनांनाही बिनतारि संच बसवले जातात. त्याचे एक स्वतंत्र नेटवर्क असते. प्रत्येकाला एक कॉलसाईन दिली असते. त्याला कॉल दिला कि त्याने ताबडतोब उत्तर दिलेच पाहिजे. [स्वे. नि. स.पो.उप निरिक्षक बिनतारी संदेश (अभियांत्रिकी)] प्रकाश घाटपांडे

लिखाळ 26/09/2008 - 16:19
मिंटी, सर्व फोटो मस्त आहेत. कसबागणपतीला पाहून आनंद झाला. मी आणि काही मित्र कसबा गणपती आला की त्या गर्दीत शिरुन त्याचे जवळून दर्शन घेत असु. त्या गर्दीत शिरुन दर्शन घेण्याची मजा वाटे. तुला इतके चांगले फोटो इअत्क्या धक्काबुक्कीत मिळाले याचे कौतूक वाटले. त्या पालेखी भोवती इतकी माणसे असतात आणि पालखी वेगाने पुढे नेत असतात की कॅमेर्‍यात योग्य क्षण टिपणे अवघडच आहे. फोटो पाहुन मजा आली. -- लिखाळ.

अनिल हटेला 26/09/2008 - 16:28
गणपती गेले गावाला !! चैन पडेना आम्हाला !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

झकासराव 26/09/2008 - 17:06
वा! सगळेच फोटो मस्त आहेत. आणि माझ्यासारख्या आळश्याला खुर्चीत बसुन सगळे मानाचे गणपति पहायला मिळाले. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

नमस्कार मंडळी..... आत्ताच काही दिवसांपुर्वी गणपती विसर्जन सोहळा पार पडला. आपण सर्वांनी आपल्या लाडक्या गणरायाला साश्रु नयनांनी भावपुर्ण निरोप दिला. पुण्यातला गणपती विसर्जन सोहळा हा सर्वश्रुत आहे तो त्याच्या भव्यतेमुळे. याच सोहळ्याची काही क्षणचित्रे मी आज इथे देत आहे. तुम्हाला ती आनंद देतील अशी आशा करते. मानाचा पहिला गणपती - कसबा गणपती मानाचा तिसरा गणपती - गुरुजी तालिम

रंग बदलताना (प्रकाशचित्र)

सर्वसाक्षी ·

विसोबा खेचर 16/09/2008 - 22:17
केवळ चिकणा सरडा आहे! :) साक्षिदेवा, हे सरडे तुलाच रे बरे दिसतात! :) असो, अप्रतीम फोटू.... आपण तिच्यायला पुन्हा या सरड्याच्या प्रेमात आहोत! :) (सरडे, पाली हे प्राणी खूप आवडणारा) तात्या.

भाग्यश्री 16/09/2008 - 22:29
अप्रतिम!! हे असले प्राणी काय वाट पाहात थांबतात का हो तुमच्यासाठी? हा सरडा म्हणजे अगदी 'सर्वसाक्षींना फोटोसाठी पोझ दिल्याखेरीज रंग बदलणार नाही' अशा थाटात उभा आहे !! :)

In reply to by भाग्यश्री

ऋचा 17/09/2008 - 11:36
भाग्यश्री शी सहमत!! हा सरडा फेविकॉलवर उभा होता का? हलला कसा नाहीये?? "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

In reply to by भाग्यश्री

राघव 18/09/2008 - 18:22
असेच म्हणतो! मस्त आलाय फोटु :) खारीच्या फोटुची वाट पाहतोय. मुमुक्षु

रामदास 16/09/2008 - 22:48
आधीचा सरडा तुमचाच होता ना? पाळीव आहे का काय? http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

सर्वसाक्षी 17/09/2008 - 22:38
मिसळपावकरांनो, अभिप्रायांबद्दल आभारी आहे. सरडा अचानक समोर आला. लाल मातीचा रस्ता ओलांडताना जागीच थबकला. मी टिपला.

In reply to by सर्वसाक्षी

>> सरडा अचानक समोर आला. लाल मातीचा रस्ता ओलांडताना जागीच थबकला. मी टिपला. मला किती वेळा प्रयत्न करूनही खारींचे फोटो नाही मिळाले चांगले आणि तुम्हाला रस्ता ओलांडतानाच .... तुम्ही रस्त्यातून जातानाही कॅमेरा गळ्यात अडकवून चालता का तुमचं आणि सरड्यांचं काही पेसल कनेक्सन आहे?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सर्वसाक्षी 18/09/2008 - 16:15
आपल्याकडे खारपण आहे. टाकु पुन्हा कधीतरी. हे चित्र सुट्टीत भटकायला गेलो असता घेतलेले आहे. सकाळी घरच्यांची आवराआवरी सुरू होती, मी जरा भटकायला म्हणुन बाहेर पडलो. विश्रामगृहाचे आवार मोठे होते, ते पार करुन बाहेर आलो होतो. सकाळी पक्षी, फुलपाखरे वगैरे टिपता येण्याची शक्यता असल्याने गळ्यात कॅमेरा होताच. बाकी घरातसुद्धा माझा कॅमेरा कायम सज्ज असतो हो!:)

मदनबाण 18/09/2008 - 09:50
सरडे महाशयांनी सॉलिड पोझ दिली आहे व तुम्ही ती सुंदरपणे टिपली आहे.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

आपला आभि 18/09/2008 - 17:09
खरच फोटो घेनार्‍याला मानलं बुवा............तुमची समयसूचकता लाजवाब....

मिंटी 18/09/2008 - 17:56
मी खुप पुर्वी काढलेला फोटो आहे हा.....त्यावेळी मी शिकत होते फोटोग्राफी करायला.....त्यामुळे फार चांगला नाही आलेला हा फोटो पण एक प्रयत्न :)

In reply to by विनायक प्रभू

विसोबा खेचर 21/09/2008 - 08:55
सरडे मेरे साथी मधे हिरो शोभेल हा भाउ हे बाकी मस्त! :) तात्या. स्वगत : ह्या विनायकला एकदा भेटलं पाहिजे! :)

झाडावरून उतरून लाल मातीच्या जमिनीवर येताच मातीचा रंग अंगावर धारण करणारा सरडा. तोंड , मान, गळा, पुढचे पाय वगैरे लाल झालेले आहे. मागचे अंग भुरकट आहे; तो रंग बहुधा झाडावर असताना झाडाच्या खोडात मिसळुन जायला सोयिस्कर असावा. अंगावरचे खवले चिलखताची आठवण करुन देतात तर पायाच्या नख्या अणकुचीदार शस्त्रासारख्या दिसतात. पळताना एकवार चोहोकडे पाहणार्‍या डोळ्यात 'सावधान' चे भाव आहेत.

अमेरीकेतला आमचा गणपती (मोदकांसहित)

बबलु ·

भाग्यश्री 16/09/2008 - 08:30
वा..गणपती कस्ला मस्त आहे!! कान अगदी सुपासारखे म्हण्तात तसे आहेत.. मूर्ती खूपच आवडली!! कुठून घेतलीत? मोदकही एकदम मस्त दिसत आहेत..

In reply to by भाग्यश्री

सहज 16/09/2008 - 09:00
काही म्हणा, एकंदर गणपतीउत्सव लहानपणापासुन आपल्या मनात प्रचंड घर करुन आहे की काय कल्पना नाही पण ती गणपतीची मुर्ती बघताना काही शब्दातीत आनंद मिळतो नाही?

In reply to by सहज

भाग्यश्री 16/09/2008 - 09:04
अगदी!! मला गणपतीची मूर्ती एरवीच पाहताना मस्त वाटतं.. गणेशोत्सवात तर अगदी झळाळी आल्यासारखी मस्त दिसते गणपतीची मूर्ती! आत्ताच अलिकडे मला एका मैत्रिणीच्या घरी जावं लागलं.. तिच्या भल्यामोठ्या घराची थीम होती गणपती!! तिच्या घरात तब्बल २००+ गणपतीच्या मूर्ती आहेत!! असं काहीतरी करेन मी ही माझ्या घरात.. :)

यशोधरा 16/09/2008 - 09:56
गणपतीबाप्पा एकदम सात्विक आणि सुंदर आहेत. प्रसन्न वाटलं बघून. मोदक तर मस्तच दिसताहेत! :)

मूर्ति फार सुरेख,सजावटही छान,प्रसन्न वाटले पाहून.. आणि मोदक तर .. पटकन एक उचलावासा वाटतो आहे.. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

बेसनलाडू 16/09/2008 - 12:47
आणि मोदक तर .. पटकन एक उचलावासा वाटतो आहे.. अगदी हेच म्हणतो! (मोरयाभक्त)बेसनलाडू आमच्या गणपतीचीही अगदी अशीच (किंबहुना हीच!) मूर्ती होती असे वाटते. भारत बाजार मधून घेतली काय बबलूशेठ? ;) ही पहा - IMG_0653 आणि हे आमचे मोदक - IMG_0658 बाप्पांची आनखी एक प्रसन्न मुद्रा - IMG_0656 दिव्यांचे ताट - IMG_0646

बबलु 17/09/2008 - 02:16
मस्त वाटलं पाहून... जास्वंदाचं फूल सहीच. आम्हाला काही मिळालं नाही. भारत बाजार मधून घेतली काय बबलूशेठ? होय होय (लॉरेन्स-रीड वरचं भारत बाजार, सन्निवेल). तीच मूर्ती आहे :) बाकी तुमचेही मोदक झकास. दिव्यांचं ताट तर जबरीच. ....बबलु-अमेरिकन

In reply to by बबलु

बेसनलाडू 17/09/2008 - 04:21
जास्वंदाचं फूल सहीच. आम्हाला काही मिळालं नाही. साउथ मेन स्ट्रीटवरील जैन मंदिराच्या समोर जी छोटी दुकाने,कॉम्प्लेक्सेस आहेत त्यांच्या आवारात फुटपाथलगत तीन-चार जास्वंदाची झाडे आहेत. त्यांच्यातल्या एकावरून ७-८ काढून आणली :) होय होय (लॉरेन्स-रीड वरचं भारत बाजार, सन्निवेल). तीच मूर्ती आहे बरोबर. आम्हीही तेथूनच घेतली. आतापर्यंत ज्या ज्या भारतीय वाणसामानाच्या दुकानात गेलो, त्यांत हे माझे सगळ्यात आवडते दुकान. मुख्य म्हणजे इतरांच्या तुलनेत जास्त स्वच्छ आहे :) असो. (माहीतगार)बेसनलाडू

काही फोटू अमेरीकेतल्या घरातले.... मोदक पण जबरी झाले होते. ताव मारला. :)

आकाशात नसलेलं इंद्रधनुष्य..!

भाग्यश्री ·

विसोबा खेचर 15/09/2008 - 10:54
सुरेख इन्द्रधनुख...! :) गाडीचा कलरही क्लास आहे! भाग्यश्री, अमेरीकेत तुझ्याकडे आलो की तुझ्या गाडीतनं मला फिरवून आण हो! :)

देवदत्त 15/09/2008 - 22:43
मस्त आहे. अशा प्रकारचे इंद्रधनुष्य पहिल्यांदाच पाहिले.

गाडी धुवत असताना उन्हाने पडलेले इंद्रधनुष्य !

माझेही काही फोटो...

मनिष ·

जैनाचं कार्ट 12/09/2008 - 12:16
जबरदस्त !!! सर्व फोटो मध्ये रंगसंगति व्यवस्थीत आली आहे... निळे फुल तर.. वा !!! जरा साईज मोठा करा.. आमच्या संगणक पडद्याची शोभा वाढेल ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

In reply to by नंदन

धनंजय 12/09/2008 - 22:12
रंगसंगती (आणि पहिल्या चित्रात संगती जवळजवळ कृष्णधवल ठेवणेही) उत्तम आहे. पहिल्या फोटोतला उजवीकडचा रिकामा भाग अर्धा कातरावा असे वाटते.

फोटो आणि कॅप्शन्स - दोन्ही आवडले. चित्रांचा क्रमही (कमी रंगांपासून ते उठावदार रंगांपर्यंत) मस्त आहे. नंदनसारखेच म्हणते. स्वाती

व्वा सुंदर आहेत फोटो. पहिल्या फोटोतला 'जिवंतपणा' उठावदार आहे तर बाकीच्या फोटोतले 'रंग' तजेलदार आहेत.

मिंटी 12/09/2008 - 12:25
मस्त फोटोग्राफस.......... खुप मस्त टिपले आहेत तुम्ही सगळे फोटो.... अजुन असतील तर ते पण शेअर करा..... :)

मनिष, मस्त आहेत फोटो! मला फ्लूरोसंट हिरवा रंगतर फार्फार्फार्फार आवडला; आणि "फूल ही फूल खिल उठें..."पण! बाकीचेही झकास आहेत, पण हे दोन सगळ्यात जास्त. अदिती अवांतरः कुठे गेला तुझा स्वतःचा कॅमेरा, फोटो काढण्याचा आणि इतरांना दाखवण्याचा उत्साह?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मनिष 12/09/2008 - 12:41
अवांतरः कुठे गेला तुझा स्वतःचा कॅमेरा, फोटो काढण्याचा आणि इतरांना दाखवण्याचा उत्साह?
नसत्या व्यापांमुळे वैतागलो/त्रासलो आहे! :( दिल था एक शोला मगर बीत गयें दिन वो कतिल, अब कुरेदो न इसे, राख में क्या रख्खा है!

In reply to by विसोबा खेचर

मनिष 12/09/2008 - 13:12
मोठ्या फोटोत त्याचे कॅप्शन पाहा (सोनेरी सुर्यास्तासाठी),-- http://farm4.static.flickr.com/3103/2850503648_4c953deba0_b.jpg त्या अर्थाने म्हटले की हा खास तात्यांसाठी! :)

In reply to by मनिष

विसोबा खेचर 12/09/2008 - 13:21
त्या अर्थाने म्हटले की हा खास तात्यांसाठी! अरे वो तो हैईच! :) खरं सांगायचं तर मी हा फोटू पाहिला तेव्हा सर्वात प्रथम माझ्यासमोर ते लखलखतं, सोनेरी द्रव्यच आलं! पण म्हटलं सध्या अनंत चतुर्दर्शी पर्यंत गणेशोत्सवाचे वातावरण आहे तेव्हा उगाच लोकांच्या भावना दुखावू नयेत म्हणून आपण उगाच हा विषय काढू नये! ;) ग्लेफिडिचच्या खालोखाल आठवण झाली ती 'डोळ्यात सांजवेळी.. 'या गाण्याची! म्हणून मग प्रतिसादात त्या गाण्याचाच उल्लेख केला! :) असो, मोठ्या चित्रात कॅप्शन वाचले परंतु ते वाचण्याआधीच छोटा फोटू पाहिला तेव्हाच ते कॅप्शन माझ्या मनात आले होते! :) स्वगत : छ्या! मंडळी माझ्या मनातली कॅप्शन्स इतकी एक्झॅक्ट कशी ओळखतात कुणास ठाऊक? साला, पब्लिक मला पक्का बेवडा समजतं की काय?! असो...! आपला, (सिंगलमाल्ट स्कॉचवर निखळ, निर्व्याज प्रेम असणारा) तात्या.

विसोबा खेचर 12/09/2008 - 13:06
सर्वच फोटू क्लास! परंतु पहिलं आणि शेवटच चित्र सर्वात छान! पहिल्या चित्रातला सरडा तर केवळ देखणा अन् सुरेख आहे! आपण तर साला त्याच्या प्रेमातच पडलो आहोत...:) तात्या.

ऋषिकेश 12/09/2008 - 15:02
दुसरा सोडून सगळे फोटू आवडले :) दुसर्‍यात प्रकाश कमी पडला असे वाटले. -('मिसळ'लेला) ऋषिकेश

चतुरंग 12/09/2008 - 23:26
सरडा केवळ खिळवून ठेवतोय. (उजवीकडचा अर्धा कातर - धनंजयशी सहमत). लाल, निळा आणि हिरवा सगळेच रंग एकदम अफलातून आलेत. (फुलं आणि झाडं कोणती आहेत तेही देऊ शकशील का?) चतुरंग

प्राजु 12/09/2008 - 23:42
जबरा आहे तुझी फोटोग्राफी... एकदम सह्ही सह्ही रंगसंगती आहे... हॅट्स ओफ टू यू.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वर्षा 12/09/2008 - 23:48
सर्वच फोटो सुरेख आलेत. आणि कॅप्शन्सही! चपखल कॅप्शन्स देणं हीसुद्धा एक कलाच वाटते मला यातील काही फोटो सेव्ह करुन घेतले तर चालेल का? -वर्षा

मदनबाण 13/09/2008 - 04:01
सुरेख फोटो,,,मला उमलता निळसर आनंद... फार आवडला... :) मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

मी काढलेले काही मॅक्रो, साधे फोटो शेअर करतोय, बर्‍या-वाईट प्रतिक्रिया अवश्य कळवाव्या -
  • इस रंग बदलती दुनियाँमे...
  • फूल ही फूल खिल उठें...
  • जियों मेरे लाल!

माझी फोटोग्राफी - सवाई गंधर्व ३

मिंटी ·

मस्त फोटो आहेत. मला विजय घाटेंचा केस हवेत उडलेला फोटो विशेष आवडला. फोटो आणि लिंक दिल्याबद्दल धन्यवाद, मिंटी! अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सहज 12/09/2008 - 12:50
श्री.विजय घाटे रंगात येऊन तबला वाजवताना श्री.विजय घाटे अंगात येऊन तबला वाजवताना वाचले. :-)

विजुभाऊ 12/09/2008 - 12:09
मस्त फोटो फोटो क्र ४ खूपच मस्त. भाव छान टिपले आहेत. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

जैनाचं कार्ट 12/09/2008 - 12:12
अरे वा ! मस्त फोटो आहेत आवडले... खास करुन श्री.विजय घाटे यांचे ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

In reply to by मृगनयनी

मिंटी 12/09/2008 - 12:41
मस्त!!!.... कुठुन जमवतेस गं इतकी सुंदर छायाचित्रे? तू काढलीयेस का? धन्यवाद मृगनयनी..... मी जमवलेली नाहीएत ही छायाचित्रं , स्वतः काढलेली आहेत..... :)

In reply to by मनिष

मिंटी 12/09/2008 - 12:47
खूपच सुरेख आली आहेत ही छायाचित्रे!! :) धन्यवाद.... अगदी पुढे बसली होतीस का? की प्रेस बॉक्समधे? मी प्रेस बॉक्समधे बसले होते...म्हणजे दरवर्षी मी तिथेच बसते.... :)

टारझन 12/09/2008 - 14:05
फोटूतल्या व्यक्तींचं आपल्याला ना सोयरसुतक ना त्या कोण आणि किती दिग्गज आहेत याची कल्पना ... पण क्लोरमिंटीच्या फोटूग्राफीची दाद द्यावीशी वाटते .... गुटगुटीत लोकांचे भाव मस्त टीपले आहेत.. असो ... कीप इट अप -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

ऋषिकेश 12/09/2008 - 14:38
वा मस्त! यातील बिरजू महाराज यांच्या नृत्याबद्द्ल काय बोलावे. माटुंग्याच्या रुपारेल मधे एकदा त्यांच्या समुहाने नृत्य केले होते.. अप्रतिम! दुसरे शब्दच नाहित. बाकी फोटु झकासच! आता अश्या कार्यक्रमाला गेलं की प्रेस बॉक्सजवळ जाऊन "मिंटी ऽऽ" करून हाक मारणार :) .. नेमकी तिथे असलीच तर बरंय! जवळून कार्यक्रम बघता येईल ;) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

डोमकावळा 12/09/2008 - 17:00
सर्वच फोटो छान आहेत... श्री.विजय घाटे रंगात येऊन तबला वाजवतानाचा फोटो तर अंमळ भारीच.. ठेविले अनंत्या तैसेचि रहावे, चित्ती असावे समाधान.

खडूस 12/09/2008 - 19:16
मस्तच आहेत सर्व छायाचित्रे गेली ४ वर्षे सवाई गंधर्वला न जाता आल्यामुळे दु:खी :''(

सवाई गंधर्वचे आणखी काही फोटो आज टाकत आहे..... उस्ताद सुजाद खान : - उस्ताद अमजद अली खॉं यांचे सुपुत्र अयानअली बंगश :-

काही प्रकाशचित्रे

खडूस ·

मदनबाण 12/09/2008 - 07:58
खडूसराव फोटो मस्त आहेत्,तो पुस्तक वाचताना असलेला फोटो जरा सरळ टाकता येईल का ? कारण मान तिरकी करुन बघणे त्रासदायक वाटते..आणि पहिले ३ फोटो दिसत नाहीत !! मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

सहज 12/09/2008 - 09:54
अजुनही पहिले तीन फोटो दिसत नाही आहेत. पेज सोर्स कोड मधे लिंक चुकलेली दिसते आहे. बाकी फोटो छान आहेत. कुठे बरे काढले असावेत :? बाकी "स्टॅच्यू"फोटो वरुन - "अरे आप तो इनकी बडी बहेन लगती है!" डायलॉग आला असावा अशी शंका :-)

निशा 12/09/2008 - 14:14
:) सर्वच चित्रे छान आहे. मी सर्व चित्रे माझ्या पी.सी.मध्ये सेव्ह केली.

अनिल हटेला 13/09/2008 - 09:37
छान हो खडूस भो !!! क्लास फोटो़ज आहेत .... येउ देत अजुन ........................ -(आता अजून फोटोज चढवून त्रास द्यावा का ? ) नक्कीच द्या !!! (त्रासदायक !!!) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

Tulip Tulip Tulip Tulip statue