धर्मेंद्रचे दोन्ही हात वरती लोखंडी चौकटीला बांधलेले. त्याच्या मानेला,ओठाला रक्त. त्याच्यावर गन रोखलेली. गब्बर बसंतीला म्हणतो,"नाचो,जबतक तेरे पाॅंव चलेंगे ,इसकी साॅंस चलेगी!" आणि विरु ऊर्फ धरमिंदर ओरडतो,"बसंती,इन कुत्तोंके सामने मत नाचना!"तरी बसंती त्याचे प्राण वाचवायसाठी नाचते.
शोले मधला हा सीन सर्वांना तोंडपाठ आहे. (शोले न पाहिलेला माणूस भारतात नाही. अशी वदंता आहे.) असा एकही सिनेमा
नसेल ज्यात धर्मेंद्रने "कुत्ते,कमीने" ही शिवी दिली नसेल.
सिनेमातला प्रत्येक हिरो,हिराॅईन,व्हिलन शिव्या देतोच. एवढंच काय, जगात कुठेही असा माणूसच सापडणार नाही,ज्यानं आयुष्यात कधी कुणाला शिवीच दिली नाही.
अरे वा!!
मुक्तक नेहमीप्रमाणेच आवडलं आजीबाई.
खूपच सुंदर लेख आज्जी.
सुंदर ओघवते लेखन
थंडी आणि पावसाळा...
हिवाळा खरंच आवडता ऋतू आहे.
मी आजवर एकापेक्षा एक देखणे चंद्र पाहिले,पण इतका दिलतोड देखणा चंद्र मी पूर्वी आणि नंतर पाहिला नाही.तुम्ही वर्णन केलेलं चित्र डोळ्यापुढे उभं राहिलं. माघ पौंर्णिमेचा उगवता चंद्रदेखील असाच सुंदर दिसतो.सुंदर लिहिलंय आजी!
मी बर्फाचे कण अंगावर झेलत,हात जोडून, डोळे टक्क उघडे ठेवून तो अनुभव मी पंचेद्रियांनी घेत होते. परमेश्वराच्या जवळ नेणारा अनुभव!!सुंदर क्षण! आपला हेमंत ऋतूIn reply to सुंदर लिहिलंय आजी! by Bhakti
https://misalpav.com/node
लेखाचं शिर्षक हिंदी का?? मग
In reply to लेखाचं शिर्षक हिंदी का?? मग by अमरेंद्र बाहुबली
खरे तर
In reply to खरे तर by धर्मराजमुटके
:-)
In reply to :-) by गवि
हे सिनेमातील पात्र आहे. पण
In reply to हे सिनेमातील पात्र आहे. पण by अमरेंद्र बाहुबली
अहो, गंमत केली. तुमचा मुद्दा
In reply to अहो, गंमत केली. तुमचा मुद्दा by गवि
थंडीची झोप मला लागेना .....
अहाहा...!
खूप छान लेख आजी. एकेक प्रसंग
मस्त लेख.आजकाल दिल्लीत थंडीचे
In reply to मस्त लेख.आजकाल दिल्लीत थंडीचे by विवेकपटाईत
तुम्ही नोएडा जाणार होतात ना??