मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक अनुभव

अहिरावण ·

कांदा लिंबू 23/04/2024 - 21:11
अहिरावण, तुमच्या लिखाणाचं हे अंग माहीत नव्हतं! आधी घाई घाईत वाचलं, मग शांतपणे पुन्हा एकदा वाचलं. त्या मंदिरातल्या प्रसन्नतेचा खरंच अनुभव आला. --- असं लिखाण अजूनही येऊ द्या.

भागो 24/04/2024 - 05:35
गुरुजी आम्हाला पण एकवेळ अनुभव घ्यायचा आहे. मार्ग दाखवा.

In reply to by तिता

नठ्यारा 25/04/2024 - 01:42
तिता, हा संदेश तुम्ही तुमच्या खोलीत बसून लिहिलाय, तो जगभरच्या वाचकांना कसाकाय वाचता येतो बरं? कारण की, विश्वासावर व्यवहार चालतो. इंटरनेट हे विश्वासाचं महाजाल आहे. विश्वास ठेवा अगर ठेवू नका इंटरनेट चालणार म्हणजे चालणार. दोन नोडांचा एकमेकांशी थेट संबंध नाही. असला तरी डेटा प्याकेट पुढे ढकलण्यापुरताच आहे. तरीपण इंटरनेट चालतंच. -नाठाळ नठ्या

चौकस२१२ 24/04/2024 - 07:58
आपल्याला दुखावयच हेतू नाही पण खरे तर दोन गोष्टीचा काही संबंध नाही ,,, कसा सिद्ध करणार ? मनाचे खेळ

निनाद 24/04/2024 - 08:46
वाह! एकदम सुंदर लिखाण. अगदी माझी परिक्रमा लिहिलेल्या अंगाने जाणारे... निर्मळ! आवडले.

देवभोळ्या उर्फ देवाळु लोकांना कायम आपल्या आयुष्यात चमत्कार व्हावा वाटत असतो. वरील सर्व गोष्टी योगायोगाच्या. बाय द वे, सुरस-चमत्कारिक गोष्टी वाचायला आवडतात. विक्रम वेताळ दादा-दादीकी कहानी मला खुप आवडायचे. वरील लेखन वाचतांना मजा आली. पुलेशु. -दिलीप बिरुटे

याच विचारसरणीवर पुर्ण आयुष्य गेल्यामुळे मीच माझा बाबाजी. चिता,काळज्या या सुद्धा एखाद्या सरकारी कार्यालयाच्या वेळापत्रका सारख्या, साडेदहा ते साडपाच. सुटल्या तर सुटल्या नाहीतर उद्या बघू. बाकी गोष्ट म्हणून ठिक आहे.

चित्रगुप्त 24/04/2024 - 22:12
रूढ तर्कशास्त्रात न बसणारा विलक्षण अनुभव मननीय आणि वाचनीय वाटला. मला पण ज्यांचे कोणतेही 'तार्किक' स्पष्टीकरण देता येत नाही, असे काही अविश्वसनीय अनुभव आलेले आहेत. कधीतरी लिहीले पाहिजे त्यावर. पण त्यातले बरेच काही आता विसरूनही गेलेलो आहे. कधीतरी अचानक आठवण येते, तेंव्हा त्याचवेळी नोंद करून ठेवायला हवी.
मी तिस-या दिवशी तिथे गेलो होतो.
-- त्याबद्दलही लिहा.

नठ्यारा 25/04/2024 - 01:38
अहिरावण, कथा भाकितेय ( प्रेडिक्टेबल ) आहे. मात्र शेवटचा शब्द खास आहे. खूप आवडला. अशा ठिकाणी एकटंच जायचं असतं. -नाठाळ नठ्या

चौथा कोनाडा 25/04/2024 - 12:46
अदभुत अनुभव ! समांतर या वेबसेरीजची आठवण झाली (मुळ लेखक : सुहास शिरवळकर) किती ओघवतं लिहिलंय .... वाचायला सुरूवात केली ते शेवटालाच थांबलो ! वाह, हॅटस ऑफ अहिरावण ! पुढील भाग जरूर लिहावा !

कथा आवडली . असे अनुभव पूर्वसंचितावर अवलंबून असतात. नास्तिक लोकांना हा योगायोग वाटेल तर आस्तिक लोकांना "योग" . माझ्या मते तरी योग्य व्यक्तींच्या आयुष्यात च असे योग येतात.

राघव 26/04/2024 - 01:06
हे आणि असे अनुभव वेगळ्याच पातळीवर समृद्ध करून जातात, हा स्वानुभव आहे. बाकी,
कुणा तुझ्यात दिसतो साऱ्या विश्वाचा नियंता.. कुणी तुझ्यात पाहतो काळा दगड केवळ!! तुला खंत ना तयाची, हसु निर्मोही तसेच! साऱ्या लेकरांस मिळे तुझ्या मायेची पाखर!
चालायचेच. कुणाची श्रद्धा आपण मोडू नये आणि आपली श्रद्धा अकारण मोडू देऊ नये. आपण आपल्या श्रद्धेनं जगाकडे बघणं सर्वोत्तम!

अहिरावण 28/04/2024 - 20:03
सर्व वाचक आणि प्रतिसादकांना मनःपूर्वक धन्यवाद.
बाबाजी म्हणाले होते तुमचा हा मित्र आठ दिवसांत परत इथे येईल. मी तिस-या दिवशी तिथे गेलो होतो. एकटाच.
लवकरच.....

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण 29/04/2024 - 10:25
आपल्यासारख्यांच्या आपुलकीने आम्हाला नेहमी हूरुप येत असतो. तुमच्या तब्येतीची आम्हास काळजी आहे. आम्ही माईपाशी प्रार्थना करतो की आपल्याला मानसिक स्थैर्य आणि आर्थिक समृद्धी लाभावी जेणेकरुन आपली तडफड आणि चिडचीड कमी होईल. :)

लेखनविषय:
लेखनप्रकार
आयुष्य कधी कधी गंमतीदार वळण घेतं. पण ज्यावेळेस अशा घटना घडत असतात त्यावेळेस असं काही वळण येईल, किंवा असं काही घडेल जे कदाचित चांगले असू शकेल असे त्यावेळेस वाटत नसतं. दिवस काढणं तर अवघड असतंच पण रात्र सुद्धा अंगावर येत असते. काय करावे, कसे करावे काही म्हणता काही सुचत नसते. फक्त आपल्याच आयुष्याचा आपण मांडून ठेवलेला तमाशा पहायचा आणि जमेल तितकी पडझड थांबवायचा प्रयत्न करायचा. दोन हात थिटे पडतात. आणि अवशेष दणादण डोक्यावर कोसळत पडतात. खिशात मोजून ४०० रुपये. घरात सामान आणायचे तर दोन हजार तरी लागतील. मोबाईल वगैरे तेव्हा नव्हते पण दूरध्वनीचे बील भरणे भाग. करंट खात्यावर शेवटचे साडेचार हजार पडलेले.

मानस- धुळवड

आर्या१२३ ·

मानसपूजा याहुन काय वेगळी असते हो? तुम्ही तिथे बसुन केली आणि आम्ही ईथे बसुन सगळे अनुभवले तुमच्या नजरेतुन. गोविंद राधे गोविंद!!

मानस - धुळवड स्थळ: गोंदवले दिवस : फाल्गुनाचे. होळीपौर्णीमेचा दुसरा दिवस! वेळ : साधारण पहाटे पावणे पाचची श्रीमहाराज तसे नेहमीप्रमाणे ब्राम्ह मुहूर्तावरच उठले होते. आन्हिक आटोपून थोडा वैखरीने नामजप करून पुन्हा थोडे आडवे झालेत...आदल्या दिवशीच्या दगदगमुळे! अर्थात आत हृदयात अखंड नाम सुरू आहेच! आदल्या दिवशी पौर्णिमा, अन् होलिकादहन! इतके लोक गोंदवल्यात येणार! सगळ्यांची व्यवस्था लावणे. त्यात सध्या पाणी टंचाई! स्वयंपाकघर बांधकामासाठी काढलेले. बराच मोठा व्याप.

अधिकार

आकाश खोत ·

भागो 27/03/2024 - 15:35
डोळे उघडवणारा लेख. तुम्हाला धैर्य दाखवणारे गुरुजी भेटले. हे तुमचे सुदैव. धर्म गतिमान असावा. तरच तो टिकेल. धर्म आपल्यासाठी असावा. माझ्या ओळखीतल्या एकांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी आपला पूर्ण देह हॉस्पिटलला दान केला होता. त्यामुळे अंतिम संस्कार वगैरे काहीही करण्यात आले नाही. अश्या महान व्यक्ति विरळाच.

कांदा लिंबू 27/03/2024 - 16:52
संबंधित विषयावर याआधी झालेली चर्चा पापा की परी पुढे चालू द्या. आम्ही पॉपकॉर्न घेऊन बसलो आहोत. https://www.magiquestpf.com/wp-content/uploads/popcorn-coke.png https://www.magiquestpf.com/wp-content/uploads/popcorn-coke.png

In reply to by अहिरावण

कांदा लिंबू 27/03/2024 - 19:56
अहो या की, पॉपकॉर्न फुल्ल पुडा घेऊन आलोय. हवं तर त्यावर घालायला कांदा लिंबू आहेच. बरं ते जाऊ द्या, बाकी आपले इमानदार भौ काय म्हणतात सध्या? हवापालट दीर्घकाळ चालणार बहुतेक.

In reply to by कांदा लिंबू

अहिरावण 28/03/2024 - 07:28
अगदि मजेत आहेत. त्यांचे शरीर जरी जेलमधे असले तरी आत्मा आपल्या आसपास आहे. आपण डोळे मिटून अनुभूती घेऊ शकतो असे त्यांच्या सुविद्य पत्नीने कालच जाहीर केले आहे. आता त्याच मुख्क्यमंत्री होणार आहेत म्हणजे हे महीला सक्षमीकरणच म्हणायचे की. जो ह्या लेखाचा गाभा आहे त्यामुळे हा प्रतिसाद अवांतर नाही हे जाणकारांच्या लक्षात आलेच असेल. इतरांना आता कळेल.

गेल्या आठवड्यात माझ्या बायकोच्या आजी देवाघरी गेल्या. बातमी कळताच आम्ही सर्व तातडीने पुण्याहून छत्रपती संभाजीनगरला निघालो. गाडीमध्ये मी माझी बायको आणि माझे सासु सासरे होते. पूर्ण प्रवासात सतत आम्ही संभाजीनगरला आजींच्या राहत्या घरी गोळा झालेल्या नातेवाईकांशी संपर्कात होतो. एरवी पुण्याहून निघालो, नगरला पोहोचलो, नगर क्रॉस झालं, जवळ पोहोचलो एवढे अपडेट पुरेसे असतात. अशा प्रसंगी मात्र कोणालाच स्वस्थ बसवत नसतं, सतत बोलत संपर्कात रहावं वाटतं. जवळची एक व्यक्ती गेलेली असताना इतर जवळच्या व्यक्तींच्या सहवासात रहावं वाटतं. आणि यावेळेस सतत चर्चा करण्यासाठी आणखी एक विषय होता. दिवंगत आजींना मुलगा नव्हता.

आमची संगीत यात्रा..

भम्पक ·

तिमा 25/03/2024 - 06:56
मुकेश तान मारु शकायचा या कल्पनेनेच हंसुन गडबडा लोळलो! सर्व पुरुष प्लेबॅक सिंगर्समध्ये, सर्वात बोजड आवाज जर कुणाचा असेल तर तो या मुकेसभाईचा! हां, त्याचा आवाज युनिक होता, त्याच्या आवाजात दर्द होता म्हणुन मोठ्या संगीतकारांनीही त्याला घेतलं, हे मान्य.

चित्रगुप्त 22/06/2024 - 16:53
जवळजवळ सगळे अगदी डिट्टो माझ्या बाबतीतही अगदी शेम टू शेम घडलेले आहे. कोपरगावच्या ऐवजी दिल्लीतील 'जमनापार' भाग. मुकेशची गाणी तर मी अजूनही रोज ऐकतो. पाश्चात्य संगिताची ओळख मला 'मोझार्ट टॉप टेन' या कॅसेटवरून झाली. कुमार गंधर्वांच्या मिळतील तेवढ्या कॅसेटा घेतल्या होत्या. जवळपास चारशे कॅसेटा शेवटी फेकून दिल्या असतील. शेवटला परिच्छेदही खूप भावला. माझ्या अगदी लहान नाती मधुबालाची 'देख के तेरी नजर' वगैरे गाणी लावायचा आग्रह रोज करतात.

श्वेता२४ 27/07/2024 - 13:04
कॅसेटमध्ये गाणी भरून घेणे हा प्रकार साधारण मी 12-13 वर्षाचे असेपर्यंत च्या काळापर्यंत खूप जोरात चालत होता. त्यानंतर सीडी आणि बरेच पुढचे पुढचे प्रकार आले आणि तंत्रज्ञानाने फार मोठ्या प्रमाणात वेग घेतला. आताशी कॅसेट आणि टेप रेकॉर्डर हे सगळं आठवलं तरी गंमत वाटते. आम्ही रिकामी कॅसेट घेऊन टेप रेकॉर्डर वरती स्वतःचा आवाज रेकॉर्ड करायचो. खूप भारी वाटायचं. जुन्या काळात फिरून आल्यासारखं वाटलं.

काल पोराने ऑनलाईन मागवलेला अँपल चा एअरपोड आला. चेक करू म्हटले तर काय तंत्रज्ञान प्रगत झाले आहे याचा प्रत्यय आला. त्यात नॉइज कॅन्सलेशन चा पर्याय होता .आता नॉइज कॅन्सलेशन म्हणजे त्या एअरपोड मध्ये अशी काही रचना असेल कि ते कानात फिट बसतील अन बाहेरचा गोंगाट कमी होईल अशी माझी भाबडी समजूत.पण या एअरपोड ने तीला मूठमाती दिली.कारण कानात बसवल्या बसवल्या जेव्हा नॉइज कॅन्सलेशन चे ऑप्शन निवडले अन एकदम प्रचंड शांतता पसरली. बापरे हे मात्र जबरीच होते अन संगीत हि एकदम शुद्ध स्वरूपात ऐकायला मिळत होते.अर्थातच इंग्लिश गाणी..आजूबाजूला असलेला गोंधळ कणभरही जाणवत नव्हता.मी प्रचंड प्रभावित झालो.

माझी मॅट्रिक आणि आत्ताच्या एक्झाम्स.

आजी ·

अहिरावण 22/03/2024 - 10:27
>>मॅट्रिक,टांगा,गुळांबा, दशमी सारखे अनेक आउटडेटेड शब्द हे शब्द फक्त मुंबई पुण्याकडे कालबाह्य झालेले असतील. पुणेमुंबई म्हणजे महाराष्ट्र नव्हे. बाकी टीपीकल मराठीमध्यमवर्गीय "तेव्हा" किती भारी होतं... आता काहीच्च नाही.. चक चक टाईप लेख. स्मरणरंजन सुद्धा धड करता येत नाही.

In reply to by अहिरावण

सौन्दर्य 22/03/2024 - 23:21
मला वाटते प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात व जो तो आपापल्या अनुभवाला धरून लिहितो. आजींनी काही शब्द 'कालबाह्य' म्हंटले म्हणजे ते संपूर्ण जगातून निघून गेले असे नाही तर त्यांच्या स्वतःच्या जीवनात आता त्यांना ते फारसे ऐकू येत नाहीत असे आहे, असं मी मानतो. ह्यात जर काही 'टिपिकल मराठी मध्यमवर्गीय' तुम्हाला आढळले असेल तर ते चांगलेच आहे. मला स्वतःला 'टिपिकल मराठी मध्यमवर्गीय' म्हणवून घेण्यास कोणतीही लाज अथवा भीड वाटत नाही. हे अनुभव असेच आहेत व त्यात कमीपणा वाटण्यासारखे काहीच नाही. नमस्कार

गवि 22/03/2024 - 11:14
लेख आवडला. परीक्षा ही एक अशी चीज आहे की तिची भीती ही स्वप्न रुपात पुढेही आयुष्यभर कधीही उपटते. जेव्हा सोबत घड्याळ नसे तेव्हा फक्त तासाचे टोल ऐकून वेळेचा अंदाज घेत पेपर देण्याच्या काळाची आठवण झाली. काही पोरे पोरी दणादण पुरवण्या मागत असत आणि आपले टेन्शन उगीचच वाढे, तेही आठवले. जास्त लिहिणे म्हणजे चांगले (इम्प्रेसिव्ह) ही गैरसमजूत नंतरच्या काळात दूर झाली.

नगरी 22/03/2024 - 18:05
मी काही पाटीवर परीक्षा दिली नाही. पण साधारण अनुभव सारखाच.मस्तच झालाय लेख. गेले ते दिन गेले.

सौन्दर्य 22/03/2024 - 23:14
आपल्या प्रत्येकाकडे काहीना काही स्मरण रंजन असतेच, नव्हे ते असायलाच हवे. आयुष्यात मागे वळून बघताना ते पुनःप्रत्ययाचा आनंद देते. तुमचे परीक्षेचे अनुभव आवडले, थोड्याफार फरकाने माझे देखील जवळ जवळ तसेच आहेत. दहावी एस एस सी ची माझी दुसरी बॅच त्यामुळे रोज एकच पेपर असायचा. परीक्षा सेंटर बघायला जाणे, आपला वर्ग कोणता असेल ह्याचा शोध घेणे वगैरे कामे मित्रांसोबतच उरकली. पहिला पेपर मराठीचा होता, तो लिहिताना सुरवातीला हात थरथरत होता हे आजही आठवतय. सायन्सचा एकच पेपर असायचा (जीव, रसायन व भौतिक शास्त्र). ह्या पेपरची एक गम्मत आठवते. जीवशास्त्र माझा आवडता विषय त्यामुळे तो पेपर सोडवताना काहीही चिंता नव्हती. त्यातील एका प्रश्नात शास्त्रीय नावे विचारली होती, बेडकाला 'राणा टायग्रिना' मांजरीला 'फेलिक्स डोमेस्टिकट्स' ही नावे आहेत हे लक्षात होते. आमच्या वर्गावर असलेली निरीक्षका आमच्याच कॉलोनीत राहणाऱ्या एक बाई होत्या. त्या मला येऊन, मी न विचारता काही वेगळीच (चुकीची) नावे सांगू लागल्या. त्या इतक्या आग्रहाने मला माझी उत्तरे बदलण्यास सांगू लागल्या की मला त्याचा त्रासच झाला. मी माझी उत्तरे बदलली नाहीत, पण ती चुकीची उत्तरे आजूबाजूच्या अनेक विद्यार्थ्यानी लिहिली असणार ह्यात शंकाच नाही. दहावीच्या परीक्षेला जाण्यासाठी मला माझे पहिले रिस्टवॉच मिळाले होते.

In reply to by सौन्दर्य

सेम.... अर्थात, परीक्षा देतांना, त्याचा उपयोग, अजून किती वेळ, रेघोट्या ओढायच्या आहेत? इतपतच... तसेही, जास्त मार्क मिळवायची बुद्धीमत्ता न्हवती. आडातच काही नाही, तर पोहऱ्यात कुठून येणार?. त्यामुळे, ज्या प्रश्नांची उत्तरे येतात, तितकी उत्तरे लिहिली की, शांतपणे झोपायचो.

भागो 23/03/2024 - 08:45
लेख वाचून "हमारे जमाने"वाल्या भिडेची आठवण झाली. ते काहीही असो लेख मस्त नोस्टाल्जिक झाला आहे. मला माझ्या अकरावीच्या मार्कशीटचा खूप अभिमान वाटायचा. आता जर ते गुण मी इथे लिहिले तर नवीन पिढीची मुले मुली रुमालाआड हसतील. म्हणतील वाटलच होतं. आता म्हणजे इंग्लिश मराठी हिंदी मधेही शंभर पैकी नव्व्याणव गुण मिळायचा जमाना आहे. माझ्या आजूबाजूला नव्वद टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवलेला मुलगा मुलगी अजून भेटला नाहीये. पण जाता जाता एक--- एका NGOच्या सर्वेक्षणात असे दिसले कि चौथ्या इयत्तेच्या मुलाना हाच्चा घेऊन बेरीज वजाबाकी करणे अवघड जाते आहे. एक गोष्ट मात्र मानली पाहिजे कि हल्लीची पिढी आमच्या पिढीपेक्षा जास्त हुशार आहे. त्या शिवाय का आपण मंगळावर यान पाठवू शकलो?

आजी 09/04/2024 - 12:15
माझ्या ह्या लेखाची भरपूर वाचने झाली. तसेच आपण सर्वांनी त्यावर उत्तम प्रतिसाद लिहीले त्याबद्दल मी तुमची सर्वांची ऋणी आहे. सकारात्मक आणि टीकात्मक अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रियांचा लेखकाला नेहमीच उपयोग होतो. आपलं काही तरी चुकतंय हेही त्याला/तिला कळतं. तेव्हा सर्व प्रतिसादाचं मी स्वागत करते. सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार.

सर टोबी 09/04/2024 - 13:49
लेख नेहमीप्रमाणेच सुंदर झाला. लहानपण आणि तरुणपणची निरागसता लिखाणात उतरवण्याचं तुमचं कसब हेवा करावं असंच आहे. आत्ताच्या लेखाला नेहमी इतक्या स्तुतीपर प्रतिक्रिया मिळाल्या नाहीत म्हणून नाउमेद होऊ नका.

आमच्यापेक्षा तुम्ही अगोदरच्या पिढीच्या तेव्हाची परिक्षा काळ चलचित्रासारखा मस्त उभा केला आहे. खरं तर, तेव्हाची दहावीच्या गोष्टी इतकंच मला तुम्ही बीएला विद्यापीठात तिस-या आलेल्या. वाह ! क्या बात है. भारी. आम्ही दहावीला तुळशीची पानंआवर्जून नेलेली. परिक्षेत उत्तरं आठवतात म्हणे पटापट. पण पेपर लिहितांना कंपॉसातली तुळशीची पानं खायचीसुद्धा आठवण राहात नसायची. गणित-भुमिती नावडते विषय होते. आता आठवत नाही पण, तुळशीच्या पानांचा चांगला तोबरा भरला असावा. लेखन भारीच केलं आहे. अधिक उत्साहाने लिहिते राहा. पुलेशु. -दिलीप बिरुटे

आजी 15/04/2024 - 13:50
या लेखावर जे प्रतिसाद आले , त्यांना मी उत्तर दिलं आणि त्यानंतर सर टोबी आणि प्रा.डाॅ.दिलीप बिरुटे या दोघांनीही लेखावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांना माझा लेख आवडला असे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांच्या सकारात्मक प्रतिसादांतून मला नवी ऊर्जा मिळाली. दोघांचेही मनःपूर्वक आभार.

त्या अनादि,अनंत, सर्वसाक्षी जगन्नियंत्याने आपल्या ललाटावर भाग्यरेखा लिहिताना अहर्निश परीक्षा देणंच लिहिलं आहे,असं प्रत्यंतर प्रत्येक जीवात्म्यास हा भवसागर पार करत असताना येत असतं! बास,बास,बास! पिळापिळी पुरे! ह्याच लायनीवर ही सगळी पोस्ट लिहीत बसले ,तर माझी दमछाक होईल. सोप्या भाषेत मला एवढंच म्हणायचं आहे की, आपल्यापैकी प्रत्येकाच्या नशिबात, रोजच्या व्यवहारात परीक्षा देणं लिहिलेलंच असतं. खरं तर मला रोजच्या रोज येणाऱ्या संकटरुपी परीक्षेवर लिहायचंच नाहीये. मला लिहायचंय ॲक्चुअल परीक्षेवर.

माझे बाबा

मनस्विता ·

चौथा कोनाडा 15/03/2024 - 22:38
सुंदर लेखन .... वाचताना बाबा डोळ्यापुढे येतात ! वय ८२ म्हणजे दीर्घ काळ म्हणायला हवा... किती तांत्रिक बदल पाहिले असतील त्यांनी ! अशी वडिलधारी व्यक्ति जीवनातून निघुन गेली की जाणवणार्‍या भावना व्यक्त करायला शब्द पुरेसे नसतात ! आपल्या बाबांबद्दल च्या आणखी आठवणी वाचायला आवडतील !

In reply to by चौथा कोनाडा

मनस्विता 17/08/2024 - 19:24
पण किती लिहायचं हा विचार करून मोजक्याच गोष्टी लिहिल्या. आवर्जून लेखन वाचून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.

चित्रगुप्त 16/03/2024 - 03:20
तुमच्या बाबांना आदरांजली. आठवणी चांगल्या लिहील्या आहेत. त्या काळचे कॅमेरे, कृष्ण-धवल छायाचित्रे, विडियो यांची एक वेगळीच खुमारी असते. त्यांचे एकंदरित आरोग्य, आहार, व्यायाम वगैरेविषयीपण लिहावे.

In reply to by चित्रगुप्त

मनस्विता 17/08/2024 - 19:28
चालणे हाच व्यायाम प्रकार त्यांना आवडत होता. बाकी खाणे त्यांचे ठराविक वेळी आणि मोजकेच असायचे. घड्याळाच्या काट्यावर चालायचे त्यांचे रूटीन.

तसे असेल तर तुझ्या बाबांना मी ओळखत असेन ७२च्या दुष्काळात मी सुद्धा दुष्काळी कामांवर पाटबंधारे विभाग खेड मधे काम केले आहे. बाप म्हणजे अनसंग हिरो. मला वडीलांना बाप म्हणायलाच आवडते. त्यानेच त्याचे भारदस्त ,कडक व्यक्तीमत्व आणी प्रेमाची जाणीव होते.

मदनबाण 17/03/2024 - 10:22
"आपले दु:ख मनात लपवून ठेवून दुसर्‍यांना सुखी ठेवणारा देव माणूस म्हणजे वडील" तुमच्या वडीलांच्या आठवणी तुम्ही सुरेख पद्धतीने लिहल्या आहेत, त्यांना आदरांजली _/\_

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Dharala Prabhu - Title Track Video | Harish Kalyan | Anirudh Ravichander | Tanya Hope

मनस्विता 17/08/2024 - 19:20
सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनःपूर्वक आभार. ह्या लेखनानंतर मन बरेच शांत झाले. त्यामुळे इकडे येणे झाले नाही. And life goes on with its usual ups and downs. अर्थात प्रतिसादकर्त्यांना उत्तर न देण्याची ही कारणे होऊ शकत नाहीत. कारण वेळात वेळ काढून तुम्ही लेखन वाचलेले असते. आणि त्यावर समर्पक प्रतिसाद लिहिण्याचे कष्ट घेतलेले असतात. असो.

नोव्हेंबर २०२३ मध्ये माझे बाबा गेले. वय ८२ पूर्ण होते. लौकिकार्थाने त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी व्यवस्थित पार पाडल्या होत्या. तोपर्यंतचे आयुष्य आनंदाने जगले होते. त्यामुळे फार त्रास न होता ते गेले म्हणजे त्यांचं सोनंच झालं. पण... हा पण खूप मोठा आहे. ते गेल्यावर लक्षात आलं की आपल्या बाबांचे आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे स्थान होते. त्यांच्या जाण्याने कधीच भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. खरं तर हे इतकं खाजगी असं चव्हाट्यावर मांडायची खरंच काय गरज! इथे लिहिण्यामागे दोन कारणं आहेत. एक तर असं म्हणतात की "More you write personal, more it becomes universal".

या देवी सर्वभूतेषु...

समर्पक ·

पावागढ एक शक्तीपिठ आहे असे कळाले. सतीच्या उजव्या पायाचा आंगठी इथे पडला आशी मान्यता आहे. लकुलीश हा भैरव आणी त्याचे मंदिराचे अधिकांश भग्नावशेष बघीतले. अन्य मान्यताये पण आहेत पण लेख संदर्भात असल्याने इथे डकवली आहे. अधीक प्रकाश टाकावा. बाकी लेख माहितीपूर्ण आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

समर्पक 07/03/2024 - 22:52
बृहन्नील तंत्रामध्ये एका हस्तलिखितात काश्मीर च्या जागी 'पावक्य' असा एक उल्लेख आढळतो. (पौंड्रवर्धनपीठश्च पावक्यम् कान्यकुब्जकम्।) अन्यथा बाकी कुठेही याचा संदर्भ सापडला नाही. एकाच प्रतीमध्ये हा फरक असल्याने पाठभेद समजून ग्राह्य धरला जात नाही. या स्थानाचे अन्य काही नाव असल्याचेही संदर्भ मिळाले नाहीत.

In reply to by सुखी

समर्पक 12/03/2024 - 10:34
साहित्यात दोन्ही नावे आहेत. सद्य रेणुका माता नाव अधिक प्रचलित आहे. मातुःपुरं द्वितीयं च रेणुकाधिष्ठितं परम्। - मातुःपुर = माहुर

या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:। शाक्त तीर्थ-क्षेत्र, "शक्तीपीठ"

सक्षम स्त्रियांसाठी आधारप्रणाली - सपोर्ट सिस्टीम

सुधीर कांदळकर ·

माहितगार 06/03/2024 - 21:28
एकदम पटलं, चांगला लेख. बाकी मिपा मालकांनी राजकारण सदरातील लेख मुखपृष्ठावर दिसणार नाहीत याची सोय का केली कोण जाणे तरी पण मोदींनी महिलांना राजकारणात अधिक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे तेव्हा मिपा महिलांसाठी मिपा-राजकारण सदराचा हा दुवा.

नठ्यारा 07/03/2024 - 20:18
मिस्टर सुधीर कांदळकर, तुम्ही स्त्रीदाक्षिण्यवादी नरडुक्कर अर्थात Male Chauvinistic Pig आहात असंही म्हणता येईल. तथाकथित स्त्रीवादी फेमिनिस्ट नेमका असाच आरोप करतात. त्यांना बायकांना अलग पाडायचं आहे. उद्याचा ८ मार्च हा दिवस कम्युनिस्ट सण असून तो बायकांना अलग पाडण्यासाठीच साजरा करतात. तुम्ही त्यांच्या बेतास सुरुंग लावला हे पाहून आनंद वाटला. -नाठाळ नठ्या

सक्षम स्त्रियांसाठी आधारप्रणाली - सपोर्ट सिस्टीम ८ मार्चला सारीकडे महिला दिनाचे वातावरण असते.प्रत्येकजण आपापला दृष्टिकोन मांडत ससतो. बहुतेकांचे दृष्टीकोन आपापल्या परीने बरोबर असतातही. या दिनाच्या निमित्ताने मी सहज मागे वळून पाहिले की मी स्वतः प्रागतिक चिचारांचा आहे म्हणून मोठ्या गमजा मारतो पण आपण खरेच कसे काय वागलों? अनेक आठवणी जाग्या केल्या, काही आपोआप जाग्या झाल्या, यात एक सुरेख आठवण आली.

बेसरकार...

सुधीर मुतालीक ·

Bhakti 29/02/2024 - 22:19
लेख अनेक गोष्टींचा ऊहापोह करतोय.
हिंदुच्या गुणसुत्रांवरच लिहिलेली असते.
प्लीज गुणसूत्रांवर असं काहीच लिहिलेलं नसतं.हिंदूंच्या अभिमानात ,स्वाभिमानात लिहिलेलं असतं असं म्हणा हवं तर.

चौथा कोनाडा 04/03/2024 - 18:10
पाकिस्तान हा तमाम रानटी लोकांचा बेबंद देश आहे.
म्हणूनच कायम अराजकताच तिथं धुमाकूळ घालत असते... काही सुधारणा बिधारणा झाल्या तर त्या तात्पुरत्या ... पुन्हा पैले पाढे पंचावन्न !
हिंदु समाज, हिंदु परंपरा आणि हिंदु जनता मानवते प्रती संवदेनशील आहे आणि सामाजिक बांधिलकी हिंदुच्या गुणसुत्रांवरच लिहिलेली असते. कितीही कट्टरता कुणी दाखवली तरी राष्ट्र प्रथम या विषयी कधी कुणाला शंकाच नसते. अनेक महनीय व्यक्ती, चळवळी, संस्थानी राष्ट्र प्रथम ही जबाबदारी लोकांमध्ये जागी ठेवली हे भारतीयांवर त्यांचे थोर उपकारच आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तर गेली शंभर वर्षे अव्याहत हेच काम तळमळीने करतो आहे. राष्ट्रसर्वतोपरी !
जय हिंद, जय भारत !

17 फेब्रुवारीला पाकिस्तानातल्या रावळपिंडीचे विभागीय आयुक्त असलेल्या लियाकत अली चट्टा यांनी पाकिस्तानातच नव्हे तर आख्ख्या जगात खळबळ उडवून दिली !!! दहा बारा दिवसापासून पाकिस्तानात व्यवस्थेचा नंगा नाच सुरु आहे. राष्ट्रीय निवडणुका झाल्या, त्याची मत मोजणी सुरु झाल्यावर तिकडे धुमाकुळ सुरु झाला. इम्रानखानला आधीच तुरुंगात ठेवले आहे. त्याचा पक्ष मोडीत काढला. चिन्ह गोठवले. पुन्हा कधी निवडणूक लढण्याचे धाडस केले नाही पाहिजे अशी तजवीज करण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्यक्षात भलतंच घडलं. आम जनतेने त्यालाच डोक्यावर घेतले. त्याचे उमेदवार अपक्ष लढले.

रेवदंड्याचं दर्शन

पराग१२२६३ ·

गोरगावलेकर 20/02/2024 - 14:48
कोरलाई किल्ला : आत पाहण्यासारखं फारसं काही नसलं तरी पुरातत्व खात्यातर्फे किल्ला खूप छान राखला आहे. किल्ल्यावरून सागराचे तसेच कुंडलिका खाडीचेही सुरेख दर्शन होते. दोन वर्षांपूर्वी येथे जाऊन आले आहे आणि त्याबद्दल मिपावर लेखही लिहिला होता.

Korlai कुठंतरी छोटी ट्रीप करून येऊ असं ठरवत असताना अलिबागला जाण्याचं निश्चित झालं. मी अलिबागला पहिल्यांदाच जाणार होतो. त्यामुळं वेगळं ठिकाण-परिसर पाहता येणार असल्यामुळं उत्साहित वाटत होतं. त्यातच बऱ्याच वर्षांनी मुंबईशिवाय अन्य ठिकाणचा समुद्र पाहायला मिळणार होता.