समोर आणि मागे ...वर आणि खाली ..या बाजूला अन त्या बाजूला एक लांबलचक अंधारा बोगदा..
(रस्त्याच्या खालून तर चालत नाहीये ना मी?)
बोगद्यात प्रवेश करताना वाटत होतं, हां हां म्हणता संपेल तो. पण जसजसं आत जाऊ तसं अंधार दाटतच चाललाय ...अंतराचा ठाव लागेना झालाय...
(`कशाला मारली झक' असं आता वाटतंय... पण काय उपयोग?)
मी जात आहे..की येत आहे ?
(आयचा घो! रिवर्समधे चालतोयं की काय?)
..आता संपेल , मग संपेल असे वाटणारा हा बोगदा संपत तर नाहीच..पण आणखी आणखी अरुंद होत चाललाय. डोळे उघडले काय अन मिटले काय, सारखेच..!
(माझे डोळे उघडे आहेत का बंद?
,
लै भारी.
In reply to लै भारी. by प्रचेतस
वल्लीदा-गुरुजींनी आमच्यावर
In reply to लै भारी. by प्रचेतस
अ आ यांचे तोंडी दु दु न
पंगतीची पूर्वतयारी जोरात चालू
एक सुचना-
हाहा!
मिसळीचं मी बघतो .
आवडते आहे
मस्त...
पैचान कौन???
पैचान कौन???
पहिल्या भागापेक्षा लेखनाचं
In reply to पहिल्या भागापेक्षा लेखनाचं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आयला,
झक्कास!
ह्म्म्म!!