व्हॉट्सअॅपवर सायकल समुह करण्याचे योजले आहे.
या समुहामुळे,
- सायकलप्रेमी एकत्र आणणे,
- सायकल संदर्भात एकमेकांना मदत करणे
- दुरुस्तीबद्दल मदत करणे
- आणि प्रोत्साहन देणे
असे सर्वसाधारण प्राथमिक उद्देश आहे.
तसेच सायकल विषयक स्पर्धा किंवा भेटी वगैरेही यात अंतर्भूत असू शकेल.
तुमच्या सुचवण्यांचे स्वागत आहे.
समुहात सामील होण्यासाठी आपले मोबाईल क्रमांक कृपया व्यनि ने पाठवावेत.
हा समुह
फक्त सायकल या विषायसाठीच मर्यादित असेल याची नोंद घ्यावी.
आपला
(सायकलवाला)
निनाद
ए आय ?
अशा ए आयने जिलब्या पाडल्या
In reply to अशा ए आयने जिलब्या पाडल्या by खटपट्या
माहितीपर लेख
ह्या ए आय ने लिहिलेल्या लेखला
In reply to ह्या ए आय ने लिहिलेल्या लेखला by अमरेंद्र बाहुबली
वाचकांना माहिती नीट समजणे, वाचायला छान वाटणे हे महत्त्वाचं आहे
In reply to वाचकांना माहिती नीट समजणे, वाचायला छान वाटणे हे महत्त्वाचं आहे by Avinash Anushe
महत्त्वाचे
वाचायला छान वाटणे हे महत्त्वाचं आहे.भंगार वाटले, कंटाळा आला वाचायलाIn reply to महत्त्वाचे by अभ्या..
तु संपुर्ण वाचलेस?
In reply to तु संपुर्ण वाचलेस? by टर्मीनेटर
आम्ही जीवन मोहिते पचवलेत.....
In reply to आम्ही जीवन मोहिते पचवलेत..... by अभ्या..
वोक्के शेठ :)
In reply to आम्ही जीवन मोहिते पचवलेत..... by अभ्या..
गविंना आधीच म्हणले होते...
In reply to गविंना आधीच म्हणले होते... by गवि
दिवाळी अंक साहित्य मागवणारा
In reply to ह्या ए आय ने लिहिलेल्या लेखला by अमरेंद्र बाहुबली
नको, सध्यातरी असे यांत्रिक लेख येणे ही काळाची गरज आहे!
In reply to नको, सध्यातरी असे यांत्रिक लेख येणे ही काळाची गरज आहे! by टर्मीनेटर
अश्या जिलेब्या पाडायच्या
In reply to अश्या जिलेब्या पाडायच्या by अमरेंद्र बाहुबली
करा कि
तंत्रज्ञान
ठीक. लेख एआइच्या मदतीने