मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

झटपट लिहीण्याचा सराव असावा म्हणून नेट-प्रॅक्सीस

बाजीगर ·
https://www.loksatta.com/explained/sidhu-moosewala-murder-case-know-who-is-goldy-brar-detained-in-california-america-prd-96-3312336/ कानून का शिकंजा हत्यारावर टाकला पंजा तो गोल्डी बरार कॅनडात फरार पंजाब पोलीस भटक कॅलीफोर्नियात अटक सिद्धू मूसेवाल ची हत्या सत्येंद्रसिंग धरला सत्या होते तसे काल गायक आज कसे खलनायक

चालचलाऊ गीता -अध्याय २ (विडंबन)

दमामि ·

सस्नेह 03/12/2022 - 15:54
जरा छोटे वाटतेय काव्य. द मामींचे पुनरागमन निमित्त स्वागत :)

विवेकपटाईत 03/12/2022 - 16:55
आवडले. माझेही.आजच्या राजकारणाला साजेशे पाहुनी लाखोंची भीड दुर्योधनाच्या सभेत संभ्रमित अर्जुनाने विचारले भगवंता माझा धर्म काय. कृष्णाने हांडली मर्सिडीज पोहोचला दुर्योधनाचा शिवरी. भगवंत अर्जुनाला उपदेशी पार्थ हाच आहे आजचा "युगधर्म".

विवेकपटाईत 03/12/2022 - 16:56

धर्म, धर्मग्रंथ, परंपरा यांचे विडंबन करण्यापेक्षा त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून बघा. जे आजच्या काळात उपयोगी आहे ते घ्या.बाकी सोडून द्या. विडंबन कशाचे,किती प्रमाणात करायचे याचे भान उपाध्ये सारख्या महान कविवर्याला असू नये याचेही वाईट वाटते. भगवद्गीते सारख्या पवित्र व सर्वमान्य सार्वकालीक ग्रथांचे विडंबन आणी ते सुद्धा गीता जयंतीच्या दिवशी वाचायला मीळणे हा खुप मोठा दैवदुर्विलास वाटतो. संगीतकार मनोहर कविश्वर यांनी लिहीलेल्या 'गीत गोविंद' मधील एक रचना वाचताना भगवद्गीतेतील प्रमुख श्लोक डोळ्यासमोर उभे राहतात. वापरलेले शब्द आणी गेयता मनाला स्पर्शून जातात. विमोह त्यागून कर्मफलांचा विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था..... जाणून पुरुषार्था शस्त्रत्याग तव शत्रू पुढती नच शोभे तुजला शस्त्रत्याग तव शत्रू पुढती नच शोभे तुजला कातर होसी समरी मग तू विरोत्तम कसला घे शस्त्रा ते सुधीर होऊन घे शस्त्रा ते घे शस्त्रा ते सुधीर होऊन रक्षाया धर्मार्था रक्षाया धर्मार्था कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था जाणून पुरुषार्था कर्तव्याच्या पुण्यपथांवर मोहांच्या फुलबागा कर्तव्याच्या पुण्यपथांवर मोहांच्या फुलबागा मोही फसता मुकशील वीरा मुक्तीच्या मार्गा इह परलोकी अशांतीने तव इह परलोकी अशांतीने तव विक्रम झुकविल माथा विक्रम झुकविल माथा कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था जाणून पुरुषार्था कुणी आप्त ना कुणी सखा ना जगती जीवांचा कुणी आप्त ना कुणी सखा ना जगती जीवांचा क्षणभंगुर ही संसृती आहे खेळ ईश्वराचा भाग्य चालते कर्मपदांनी भाग्य चालते कर्मपदांनी जाण खऱ्या वेदार्था जाण खऱ्या वेदार्था कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था जाणून पुरुषार्था रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो कौरवांत मी पांडवांत मी कौरवांत मी पांडवांत मी अणुरेणूत भरलो मीच घडवितो मीच मोडितो मीच घडवितो मीच मोडितो उमज आता परमार्था उमज आता परमार्था कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था जाणून पुरुषार्था कर्मफलाते अर्पून मजला सोड अहंता वृथा कर्मफलाते अर्पून मजला सोड अहंता वृथा सर्व धर्म परि त्यजून येई सर्व धर्म परि त्यजून येई शरण मला भारता कर्तव्याची साद तुझ्या आ आ आ आ आ आ आ आ आ आ कर्तव्याची साद तुझ्या तुज सिद्ध करी धर्माथा सिद्ध करी धर्माथा कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था जाणून पुरुषार्था विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था जाणून पुरुषार्था https://youtu.be/8bKd9qb0OjQ योगेश्वर सर्वांना सद्बुद्धी देओ.

In reply to by कर्नलतपस्वी

सस्नेह 04/12/2022 - 17:47
हे काही विडंबन नाही. गीतेचाच अर्थ थोड्या टपोरी भाषेतून लिहिण्याचा प्रयत्न आहे असे मला वाटते. अर्थ नेहमी गंभीर आणि जड भाषेतच असावा असे नाही. कृपया मूळ धागाही वाचावा ही विनंती. बाकी इतरांच्या मताचा आदर आहे.

कवीवर्य जनार्दन केशव उपाध्ये यांनी केलेले विडंबन याबद्दल सुद्धा खंत व्यक्त केली आहे. ते संपूर्ण विडंबन संग्रही आहे. कविवर्य जीवंत असते तर त्यानांही ठणकावून विचारले असते. विडंबनालाही मर्यादा असाव्यात. किमान ज्याच्यावर श्रद्धा आहे,आस्था आहे,बहुसंख्य लोक देव मानतात त्याचे तरी विडंबन करू नये एवढीच माफक अपेक्षा. नवटाक वापरलेला शब्द कुठल्या दृष्टिकोनातून भगवद्गीतेच्या विडंबना साठी उचित वाटतो. छ. संभाजी महाराजांचे अनन्वित हाल झाले तरी धर्म नाही सोडला. चार आणी सहा वर्षाची शिख गुरूची मुले औरंगजेबाने भिंतीत चिणून मारली. माऊलींची ज्ञानेश्वरी लाखो वारकरी वाचतात त्यावर त्यांची श्रद्धा आहे. इतर धर्मीय आपल्या धर्माचे ,देवी देवतांचा विडंबन अथवा आपमान जनक वक्तव्य कधीच करताना दिसत नाहीत. केल्यास 'सर तनसे जुदा' केलेले पाहीलेच आहे. कुठेतरी श्रद्धा असावी,अभिमान असावा,अस्मिता जपावी नाहीतर धर्माचे पस्तीस तुकडे करण्यासाठी लोक तयारच बसले आहेत. ६८ झाले अजुन किती राहीले माहीती नाही. कर चले हम विदा जांनो तन साथीयों अब तुम्हारे हवाले वतन साथीयों फक्त खंत व्यक्त करू शकतो. थोबाडीत मारून साॅरी म्हणल्याने अपमानाची तीव्रता कमी होते असे जर वाटत असेल तर ते निर्विवाद चुकीचे आहे.

अहिरावण 21/06/2023 - 19:18
एखाद्या काव्याचे गंमत म्हणून विडंबन केले, त्याचा आनंद घेतला तर काय बिघडते? वगामधे कृष्ण पेंद्या गवळणी जी धमाल करतात त्यात दोन घटका विरंगुळा नाही मिळत का? असं इतरांसारखं आमच्या भौना दुखवु नका रडत रहाण्यात काय हशील?

म्हणे मग कृष्ण त्याला| काय अलिबागेहुनि आला? डोस्क्यावरि तुझ्या मेल्या| वशाड शिरा पडो||   उगा रडसी मुर्दयासाठी |वरी ज्ञान पाजळसी| काय जास्त घेतलीसी| रात्रीची नवटाक|| अरे हे राजे लोक| टेम्परावरी आणि फेक | जन्माचे घेति रिटेक| परमनंट नाही || नवी रूपे घेतॊ रोज| कधी बाळ्या कधी आज्जा | आत्मुच्या भारी गमजा| पण तो बंधमुक्त || तोच जाण खरा कुल| कधी न हो दांडी गुल | केले कुणी जरी फुल|तयासि येताजाता || तू म्हणे टपकवशील , जे मी निर्मियेल? फुका काय बोलशील| काहीही हं अर्जुना|| सुप्रसिद्ध चालचलाऊ गीता लिहिणा-या श्री जे के उपाध्ये यांची क्षमा मागूनहा दुसरा अध्याय लिहिण्याचा प

एक झलक तुझी पाहता...

Deepak Pawar ·

दिपक भौ कवीता छानच पण शेवटच्या ओळीतला मजनू कुठेतरी पटत नाही. एकदम खड्ड्यात पडल्या सारखे वाटते. डोळ्यांचे गहिरेपण मज सुखावून जाते असे काहीतरी......

In reply to by Deepak Pawar

सुरिया 30/11/2022 - 19:51
पवारसाहेब, मजनूच्या ऐवजी उदय करा. पहिले म्हणजे उदयास डुबवून घेणे म्हणजे आपलं अ‍ॅज अ सनसेट टाईप होईल. नाही का? आणि दुसरं म्हणजे वेल्कम मधल्या शेट्टी बंधूंची आठवण काढल्यासारखे होईल. ;)

एक झलक तुझी पाहता आयुष्य उधळून जाते चैत्रातच झरती मेघ शिशिरात बहरून येते. रूप तुझे पाहुनी बघ सूर्याचे दिपती नयन चाहूल तुझी लागता वाऱ्याचे थबकती चरण तू नुसती पाहून हसता रात्र उजळून निघते. रातीस तुला पाहण्या हा चंद्र नभात तरसे अंगास चुंबून घेण्या मेघ ही अवचित बरसे उन्हं कोवळे तू दिसता बाहूत लपेटून घेते. पाण्यास लावता हात पाण्यास लागे आग पाहून तुला वैरागी भगव्याचा करती त्याग डोळ्यांचे गहिरेपण मजनूस डुबवून देते.

गोळ्या आणि गांधी

बाजीगर ·

काही वर्षांपूर्वी सोलापुरात विमान सेवा होती वायुदूत कंपनीची.त्यांचे एक विमान उजनी धरणात पडले आणि तेव्हापासुन ती सेवा बंद करण्यात आली. पण जर विमानसेवा वापरणारे तितके ग्राहकच नसतील तर कुणी कंपनी कशाला आपली सेवा देईल.? तसेही पुण्याला आता ट्रेनने ३-४ तासात पोहोचता येते व मुंबईला ६-७ तासात.त्यामुळे तसेही सोलापूर पुणे वा सोलापुर मुंबई साठी विमान प्रवास तसा किफायतशीर ठरणार नाही. इतर महानगरातुन जसे कि बेंगलोर/हैद्राबाद इथुन सोलापुरात विमानाने येणारे तितके प्रवासी असण्याची शक्यता कमीच आहे..

In reply to by कानडाऊ योगेशु

माफ करा तुमचे मुद्दे खूपच चुकीचे आहेत सोलापूर हुन फक्त पुणे मुंबई सोडून बाकी ठिकाणी पण लोकं जायचे असेल ,हैदराबाद आणि कलबुर्गी वाले पब्लिक खूप आहे प्रत्यक्ष वेळी पुणे मुंबई जाऊन विमान पकडणे बे भरवस्याचे आहे वायू दूत बाकी पण कारणाने बंद पडले https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/-/articleshow/6633585.cms

विषय : सोलापूर ला विमानसेवा कधी येणार पिस्तूल दाखवणाऱ्या धर्मराज कडादींना ललित गांधी यांचे आव्हान, https://maharashtratimes.com/maharashtra/solapur/maharashtra-chamber-of-commerce-president-lalit-gandhi-challenged-dharmaraj-kadadi/articleshow/95811225.cms?utm_source=orionnews&utm_medium=referral&utm_campaign=article1 केतन शहा सोलापूर मंच कधी जाईल विमान उंच? काय आले त्यांचे मनी हे म्हणे पाडा चिमणी संचालक धर्मराज कडादी म्हणाले,किसने बात बढादी रिव्हाल्वर दाखवून,घालीन गोळ्या घडकीभरली,कोण वाजवील टाळ्या मी आहे ललीत गांधी मी नव्हे गलीत फांदी समजून जा घरला अन् गड्या आम्ही नाही भरल्या बा

Fifa World Cup: ५ मुलांची आई मेस्सीची चाहती, केरळहून कार घेऊन एकटीच पोहोचली कतारला,

बाजीगर ·
Fifa World Cup: ५ मुलांची आई मेस्सीची चाहती, केरळहून कार घेऊन एकटीच पोहोचली कतारला, कारमध्ये स्वयंपाकघर https://www.thehindu.com/life-and-style/fifa-world-cup-qatar-2022-najira-noushad-is-driving-solo-from-kannur-to-doha-to-watch-lionel-messi/article66064315.ece नाजी नौशी खूपच हौशी काढली कार गेली ती कतार पाच मुलांची आई मेस्सीला बघण्याची घाई. असेल चँम्पीयन मेस्सी कोई नही नाजी जैस्सी अर्जेंटिना ची फॅन अशक्य? शी कॅन !

शब्द तू, संगीत तू, तूच गाणे...

Deepak Pawar ·

चित्रगुप्त 25/12/2022 - 22:45
देवाला, देशाला, प्रिय व्यक्तीला वगैरे उद्देशून तूच अमूक, तूच तमूक वगैरे कविमंडळींचे आवडते टेंप्लेट आहेसे दिसते, उदाहरणार्थः मेरी आरजू मेरा ख्वाब तू मेरी रातों का महताब तू मेरा इश्क तू है करार तू मेरी जिंदगी की बहार तू तू ही तो है रूह का सुकून तू ही तो है मेरा जुनून ..... वगैरे.

शब्द तू, संगीत तू, तूच गाणे अंतरात निनादती तव तराणे. बहरलेले झाड तू जे कळ्यांनी बरसलेले मेघ तू जे सरींनी सजविले आहे मना तू फुलाने. रात तू जी भारली चांदण्याने गीत तू जे गायले पाखराने रंगल्याले तूच ते ना या नभाने. तूच दर्या, तू नदी अन् झरा तू चांदणे तू चांद तू अन् धरा तू ल्यायलेले रुप तू या धरेने........

पडघम

अनन्त्_यात्री ·

चौथा कोनाडा 26/11/2022 - 20:27
दुबळी दुर्बिण अधांतरातून अनंतात डोकावून बघते सर्वव्यापी, निर्लेप, अनादि स्थळकाळाचे चित्र रेखिते व्वा, क्या बात है... सुंदर आतशबाजी अवकाशातील निरभ्रातुनी मला खुणविते भव्यत्वाचे क्षुद्रत्वाशी अबोध नाते अधोरेखिते एक नंबर! बहोत खूब! ही भव्य दिव्य कविता आवडली,

अनाम तार्‍याच्या गर्भीचे ऊर्जा वादळ लवथवणारे उधळून देते विस्फोटातून विकीरणांचे पिसाट वारे दुबळी दुर्बिण अधांतरातून अनंतात डोकावून बघते सर्वव्यापी, निर्लेप, अनादि स्थळकाळाचे चित्र रेखिते आतशबाजी अवकाशातील निरभ्रातुनी मला खुणविते भव्यत्वाचे क्षुद्रत्वाशी अबोध नाते अधोरेखिते अज्ञाताचा अदम्य रेटा परतविण्याचे प्रयत्न माझे थिटेच ठरती, रोमरोमी मग कुतूहलाचा पडघम वाजे

सय

चक्कर_बंडा ·

तु गेल्यावर फिके चांदणे, घर परसूनी सुने सुके, मुले मांजरा परि मुकी अन दर दोघांचा मध्ये धुके, तु गेल्यावर.. तू गेल्यावर या वाटे ने चिमणी देखील नच फिरके कसे अचानक झाले नकळे अवघे जग परके परके, तु गेल्यावर. बाकीबाब कवीता आवडली.

दसरा आणि दिवाळी दोन सणांच्या मागोमाग बहुदा केव्हातरी ती गेली नक्की कधी ते माहीत नाही पण लक्ष्मीपूजनाला दुपारी हटकून तिची सय येते.... सूर्य अस्ताला जाईपावेतो सबंध घरभर दाटून राहते स्वतःपेक्षा अनेकपट वजन वाहून नेणाऱ्या मुंगीसारखं स्वतःला खेचून बाहेर आणताना पापण्यांमध्ये आपसूक ओल येते नकळतपणे पाझरणारे डोळे संध्याकाळी रोषणाईच्या तेजाने "दिपले" म्हणून इतरांपासून लपवण मग तसं सोपंच जातं... असताना कधीचं जाणवू ही न देता माझ्या मार्गातील काटे वेचणारी ती तिच्यामाघारी तिच्या आठवणीही अबोल काळजी वाहताहेत माझी #चक्कर_बंडा

साजणी आता इथे...

Deepak Pawar ·
साजणी आता इथे तू एकदा येऊन जा सांजवाती सांजवेळी तू इथे लावून जा. बहरली ही बाग सारी, बघ फुले फुलली किती फुललेली ही फुले केसात तू माळून जा. माळता केसात सुमने गगन हे गंधाळले गंध केसातील सारा या इथे उधळून जा. एकदा माझ्या घरी प्रीत गंध उधळित ये एकदा माझ्या मनी प्रीत तू गोंदून जा.

फिरुनी केली मनात दाटी...

Deepak Pawar ·

उद्दंड या आठवणी पुन्हा पुन्हा दाटुन येती थकल्या भागल्या जीवाची ऐशी तैशी करून जाती जाळुन पुरून टाका त्या आठवणीच्या कलेवराला नाहीतर उखडून टाकतील इमारतीचा पाया हळवी कवीता. छान.

फिरुनी केली मनात दाटी जुन्या क्षणांनी टिपे जराशी झरुनी गेली गालावरुनी. जुन्या फुलांचा जुना सुगंध अवती भवती किती क्षणांची घुटमळ जुन्या रस्त्यावरती फिरूनी ओठावर येती पुन्हा जुनीच गाणी. किती रेशीम क्षणांचा गुंता गुंतत असता कुणी उसवला नाही मी पण व्यापून जाता पसा गतकाळाचा भरला तुटलेल्या धाग्यांनी. देठ तुटताना तेव्हा रडले होते पान पान असे उठले होते वादळ उजाड हा माळरान सडा सुकलेल्या फुलांचा गेला गंध उडुनी.