मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कथा

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग ११

प्रसन्न केसकर ·

मिष्टर पुनेरी, गोष्ट चांगली चालली आहे. पण आता भाग जरा मोठे टाका की राव. खूपच लहान होत आहेत. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

ऍडीजोशी 23/06/2009 - 15:15
भाग पटापट टाकताय हे छानच आहे पण भाग अजून मोठे असतील तर अजून मजा येईल. इस्टोरीमधे घुसतोय न घुसतोय तोवर क्रमशः येतं :(

धमाल मुलगा 23/06/2009 - 16:14
मस्तच. बाकी, नवख्या पत्रकारांकडून उत्साहाच्या भरात अशा तपशीलात चुका होतच असतील, नाही का? आणि डेडलाईनच्या टेंशनमध्ये डिटेलिंगकडं कुठे इतकं लक्ष जाणार? असो,साला फटक्या लटकला तर शेवटी! लय नडला पम्याला तो. पण मला अचानक असं का वाटतंय की पम्या हळूहळू हिरोमधून पुढे व्हिलनच्या रोलमध्ये जाणार आहे? :? ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

In reply to by धमाल मुलगा

असं वाटतंय की प्रवास 'वास्तव' किंवा 'फॅशन' सिनेमातल्या मध्यवर्ती कॅरेक्टरसारखा होणार आहे !! (अंदाज चुकला तर खूपच आनंद होईल !) -------- पक्याचे लाईफ सेट केलं आणि लफडावाला, लचके अशा लोकांना लटकवलं ते उत्तम झालं.

In reply to by संदीप चित्रे

Nile 27/06/2009 - 04:11
आहो वाचकजन, तुम्ही अंदाज आडाखे बांधताय पण त्यामुळे उगाच त्यांच्याकडुन डेड्लाईन चुकेल म्हणुन कायतरीच बद्ल करुन बातमीचा गोंधळ व्हायचा ओ! :) चालुद्या.

सुचेल तसं 25/06/2009 - 09:23
मस्त... हे प्रॉपर्टीवालं प्रकरण पुण्यात सध्या गाजत असलेल्या दीपक मानकर केसशी चांगलंच जुळतंय...

सातारकर 25/06/2009 - 11:24
कथा एक नंबर आहे पुनेरी. ह्या कथेत प्रव्रूत्ती आणि त्या त्या व्यवसायातील लोकांची बनवलेली आडनाव यांची सांगड ज्या पद्धतीने घातली आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन. ----------------------------------------------------------------------------------------- I have seen GOD. He bats at no. 4 for India Matthew Hayden

(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.

द्वार : अंतिम

विशाल कुलकर्णी ·

ईशाल भाउ लय उशिर करता राव कथा टाकायला जरा पटापटा टाका ना राव पन कथा मस्त आहे हा ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

दशानन 23/06/2009 - 13:33
वाह ! क्या बात है ! खुप खुप सुंदर पध्दतीने तुम्ही कथा लिहली, खुप दिवसानंतर सकस असे काही मिपावर वाचायला मिळाले... धन्यवाद मित्रा... ! जय हो ! थोडेसं नवीन !

कस्चं कस्चं ! ;-) : खोटं खोटं लाजलेला बाहुला: सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे... आमचं नवीन पाडकाम : चकवा : http://www.misalpav.com/node/8223

विंजिनेर 23/06/2009 - 13:37
जरा घाईत आवरता घेतलात की काय हा भाग? एखाद-दुसरा क्रमशः चालला असता अजून ---- कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

ऍडीजोशी 23/06/2009 - 13:44
आवडली कथा. छान आहे.

रेवती 23/06/2009 - 19:31
कथेतील पात्रांचांची नावे व त्यांचा संबंध आधीच्या आपल्या गोष्टींशी जुळवल्याने ही गोष्ट आधीच्या कथेचे एक्स्टेंशन असल्यासारखे वाटत होते. कथा आवडली. रेवती

सहज 23/06/2009 - 20:49
सन्मित्र भागवत झिंदाबाद. नारायण धारपांची गादी पुढे चालवणार तुम्ही. मस्त!

3

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग ११

प्रसन्न केसकर ·

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सहज 23/06/2009 - 07:56
चलता है! पुढला भाग होउन जाउ दे.

Nile 27/06/2009 - 04:04
मला आवडला. जरा कामात असल्यामुळे मी मागे पडतोय पण तुमची डायरी सोडवत नाही राव. येउद्या जोरात. :)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सहज 23/06/2009 - 07:56
चलता है! पुढला भाग होउन जाउ दे.

Nile 27/06/2009 - 04:04
मला आवडला. जरा कामात असल्यामुळे मी मागे पडतोय पण तुमची डायरी सोडवत नाही राव. येउद्या जोरात. :)
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.

'एअरपोर्ट' च्या निमित्ताने..

बहुगुणी ·

सहज 22/06/2009 - 11:34
लेखकाचे मनोगत आवडले. बहुगुणी तुम्ही फार छान लिहता. अजुन येउ दे. धन्यवाद.

In reply to by सहज

सूर्य 22/06/2009 - 11:50
शेवटच्या भागात म्हातारी डेंजर वाटली नाही. बहुगुणी तुम्ही फार छान लिहता. अजुन येउ दे. असेच म्हणतो. - शशांक

Nile 22/06/2009 - 12:38
वा! मी खरंच अचंबीत होतो की काय कल्पना सुचल्यात तुम्हाला. आता नुसतं तेच नाही तर त्या घटनांना एकत्र गुंफण्याच्या कल्पकतेला ही दाद देतो. मजा आली वाचुन. सहजरावांसारखच म्हणतो: येउ द्या अजुन. :) (वरची कथा कुठे चांगल्या ठीकाणी प्रकाशीत (इंटरनेट नाही :) ) करण्याकरीता पाठवुन बघा! :) )

नीधप 22/06/2009 - 16:57
वा हे पण छान. बहुगुणी तुम्ही नमूद केलेल्या घटनांसारख्या घटना सगळ्यांनीच (निदान मी तरी) अनुभवल्या आहेत. पण गोष्ट तुम्हाला सुचली. नुसतीच सुचली नाही तर ती तुम्ही लिहीलीत आणि तीही अतिशय अप्रतिम. शेवटपर्यंत कुठेही कथेचा वेग, उत्कंठा घालवू न देता, कुठेही अतार्किक आणि खोटी न वाटू देता लिहीलीत. ह्यातच सगळं काही आलं. ग्रेट.. अजून लिखाण येऊद्या पुलेशु! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

रेवती 22/06/2009 - 19:00
लेखमालेच्या उगमाचा लेखही छान! आपण म्हणताहात तसे 'मानवी स्वभावाबद्दल असलेलं लिखाण' असाच विचार मनात आला. तीन वेगवेगळ्या अनुभवातून बांधलेली कथा फारच परिणामकारक झाली. फोटोंमुळे गोष्टीला नक्कीच उठाव आला. आपला हात दुखावलेला असतानाही केवळ वाचकांच्या आग्रहामुळे आपण टंकत होता, धन्यवाद! रेवती

In reply to by रेवती

क्रान्ति 22/06/2009 - 19:41
रेवतीताईशी सहमत. असे वेगवेगळे अनुभव एकत्र गुंफून कथा अप्रतिम झाली आहे, मानवी स्वभावाचे हे विविध पैलू कथेत खूपच परिणामकारकरित्या आले आहेत. लेखही तसाच सुरेख. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा

लिखाळ 22/06/2009 - 22:02
मनोगत आवडले. तीन वेगळे प्रसंग गुंफून तयार झालेली कथा छानच. मानवी मनाचे कंगोरे शोधण्याचा प्रयत्न खरेच चांगला आहे. पुलेशु. -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

आज अमेरिकेतल्या एका शहराबद्दल मिपावर कुणी भटकंती सदरात काही लिहिलय का हे शोधत असताना ही कथामालिका सापडली. लगेच पूर्ण वाचून काढली. कथासुत्र उत्तम जुळवले आहे. शेवटचे धक्कातंत्र जोरदार आहे. कथेच्या जन्मकथेचे मनोगतही भावले. बहुगुणी साहेब - बर्‍याच वर्षांत तुमचे या प्रकारचे नवे लेखन मिपावर आढळत नाही. कृपया पुन्हा श्रीगणेशा करावा ही आग्रहाची मागणी.

एस 30/01/2020 - 11:47
वाह! ही लेखमाला नजरेतून सुटली होती. अप्रतिम! पंतांना धन्यवाद धागा वर आणल्याबद्दल आणि त्यांच्या बहुगुणीजींना केलेल्या विनंतीला अनुमोदन.

अंत... भाग- ४

दशानन ·

अवलिया 22/06/2009 - 10:50
हम्म. चांगले चालु आहे... :) पण राजे तुम्ही फार वेळ लावता बुवा .... अगदी 'अंत' होईल अशी प्रतिक्षा करावी लागते... :) जरा गाडी जोरात पळवा की !!! --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु

In reply to by सहज

दशानन 24/06/2009 - 09:18
खुलासा :- अंत ही कथा आहे व मी एका भागा नंतर दुसरा भाग तयार करुन लिहीत आहे त्यामुळे पुढील भाग येण्यासाठी थोडा वेळ लागत आहे... दोनचार भागात संपणारी ही कथा नाही आहे व जिवनामध्ये प्रथमच मी कथा हा प्रकार येवढ्यामोठ्या प्रमाणात हाताळत आहे त्यामुळे वाचकांनी थोडा धीर धरावा व काही चुका दिसत असतील तर दाखवून द्याव्यात पण क्रमशः साठी क्षमा करावी ह्या क्रमश: शिवाय मला दुसरा पर्याय नाही आहे कारण आम्ही हमाल वर्गात मोडणारे... काम करत करत जो थोडा वेळ मीळतो त्यातून हे कथा लेखन केले जात आहे... आभार... धन्यवाद.. आपला, थोडेसं नवीन !

तोच रुम च्या खिडकीतून गोळ्या चालल्या व काही कळायच्या आत रिंकी जमिनीवर पडली व मी स्वतःला वाचवण्यासाठी... बेडच्या खाली जाण्यासाठी उठलो तोच डाव्या हातातून प्रचंड कळ आली व मी मटकन खाली पडलो... साठे आत दरवाजा जवळ जवळ तोडत आत येताना दिसले व माझ्या मागील खिडकीवर ते अंधाधुंद फायरिंग करु लागले... मी हळू हळू बेशुध्द पडलो.... मागील भाग - ३ ******************* काय झालं अचानक कुणाला काहीच कळले नाही, त्यानीं हल्ला का केला ? कुणावर केला.. माझ्यावर की रिंकीवर ? गोळ्या झाडल्या गेल्या... दोन जिवंत माणसं रक्ताच्या थारोळ्यात पडलेली..

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग १०

प्रसन्न केसकर ·

उत्तम! सध्या बातमीदारी हे लोकसत्ताचे पत्रकार सुनील माळी यांचे पुस्तक हे वाचतो आहे. खरी बातमी ही कागदाच्या मागे असते. विजय कुवळेकरांचे रानडे इन्स्टीट्युट मधे पत्रकारितेतील विद्यार्थांना मार्गदर्शन करणारे भाषण आठवले. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by सहज

मेथांबा 22/06/2009 - 09:25
नेव्हर बीन किस्ड पाहिला. तो पण चांगला आहे. ^^^ किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील एकजुटीची मशाल घेउनि पेटवतिल हे रान

उत्तम! सध्या बातमीदारी हे लोकसत्ताचे पत्रकार सुनील माळी यांचे पुस्तक हे वाचतो आहे. खरी बातमी ही कागदाच्या मागे असते. विजय कुवळेकरांचे रानडे इन्स्टीट्युट मधे पत्रकारितेतील विद्यार्थांना मार्गदर्शन करणारे भाषण आठवले. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by सहज

मेथांबा 22/06/2009 - 09:25
नेव्हर बीन किस्ड पाहिला. तो पण चांगला आहे. ^^^ किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील एकजुटीची मशाल घेउनि पेटवतिल हे रान
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.

मोटरसायकलसाठी रदबदली.

श्रीकृष्ण सामंत ·

वेताळ 21/06/2009 - 10:03
त्यासगळ्याची आठवण झाली . माझ्या पहिल्या बाईकची आर एक्स १०० ची आठवण झाली. त्या दुचाकीवर बसून ऐन पावसाच्या दिवसात शंभरएक मैलावर गेल्यावर अचानक डोक्यावर येणारे ते वादळाचे ढग पहाण्याचं अपूर्व समाधान मस्तच........१०० मैल जाण्यापेक्षा श्रावणात मोटरबाईक वरुन उन्हपावसात पन्हाळ्याला जायला खुप मजा येते. जुने दिवस परत एकदा आठवले. मस्त लेख सांमतकाका. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

मिसळभोक्ता 09/07/2009 - 15:44
प्रो. देसाई आणि नातवाचे अभिनंदन. पेढे मिळाल्याबद्दल तुमचेही अभिनंदन. देसायांचा नातू जेव्हा मोटरसायकलवाल्यांची ग्यांग जॉईन करेल, तेव्हा ग्यांगचे नाव नक्की कळवा. आणि बर्फी वाटा. -- मिसळभोक्ता

काल प्रो.देसायांचा नातू माझ्या जवळ येऊन आजोबांची तक्रार करीत होता.कारण काय तर त्याला मोटासायकल घ्यायची आहे आणि कसंतरी त्याने आपल्या आईबाबांना समजूतीने पटवून दिलं.पण त्याचे आईबाबा म्हणाले की आजोबांचा होकार मिळे पर्यंत काही खरं नाही. मला म्हणाला, "काका,तुम्ही जर का आजोबांची समजूत घातली तरंच हे शक्य आहे.कारण तुमचं ते कसंतरी ऐकतात." मी त्याला म्हणालो, "बाबारे,असल्याबाबतीत ते माझं कसं ऐकतील? कारण मी कधीही मोटरसायकल चालवली नाही.आणि तोच प्रश्न मला ते प्रथम विचारणार." "मग काय करायचं? तुम्हाला काही युक्ति सुचते का? कारण बि.एम.डब्ल्यु.

एअरपोर्ट (अंतिम; वाचला नसल्यास आधी भाग ५ वाचा)

बहुगुणी ·

Nile 21/06/2009 - 06:13
आहाहा! सुंदर, कुठे पहिला भाग अन कुठे शेवटचा! लई भारी. फक्त ले-ऑफ ची बातमीच ह्यातील खरी घटना आहे!! कमाल आहे तुमच्या कल्पनाशक्तीची!!! लाजवाब! अवांतरः हा भाग वाचायचा म्हणुन मी माझी बस मिस केली, बट वर्थ इट हंन्ड्रेड टाईम्स मोअर! :)

अनिता 21/06/2009 - 06:49
बहुगुणी साहेब, उत्तम सा॑गड घातली आहे..सुरुवातीला फक्त ऐअरपोर्ट बद्दल आहे असे वाटलेली कथा फारच झक्कास जमली आहे.. धन्यौ.

क्रान्ति 21/06/2009 - 06:56
खूप खूप रोचक, उत्कंठावर्धक शैली! एक एक भाग वाचताना पुढे काय येईल असं वाटत राही. शेवट तर कमालीचा वेगळा, अद्वितिय! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा

अवलिया 21/06/2009 - 07:01
अतिशय सुंदर कथानक ! मजा आली वाचतांना ... :) येवु द्या अजुन असेच सुंदर लेखन !!! जियो ! बहुगुणी सेठ, जियो!!! --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु

शाहरुख 21/06/2009 - 07:26
झक्कास...मजा आली वाचायला. ( फोटोंचा तेवढा परिणाम नाही जाणवला मला )

रेवती 21/06/2009 - 07:28
खरच, फारच सुंदर कथा! इतके भाग वाचकाला खिळवून ठेवणं सोपं नाही....... अगदी शेवट येइपर्यंत वाचनात इंटरेस्ट टिकून राहिला. इतक्या छान गोष्टीबद्दल धन्यवाद! रेवती

सहज 21/06/2009 - 07:57
एकेक भाग अतिशय प्रभावी, खिळवुन ठेवणारा, पुढल्या भागाची उत्कंठा वाढवणारा. मिपावरील आजवर वाचलेल्या रहस्यमालेतील अतिशय अव्वल लेखमाला. वाचनखुण साठवली आहे. बहुगुणी तुमच्यासाठी टाळ्या. =D> =D> =D>

In reply to by सहज

भाग्यश्री 21/06/2009 - 12:54
सेम सेम !! इतकी दमदार कथा, उत्कृष्ट संवाद, बरोब्बर वेळेवर असलेला सस्पेन्स आणि सगळ्यात महत्वाचा पेस! काय वेगाने पूर्ण केली तुम्ही ही कथा! हॅट्स ऑफ!! http://www.bhagyashree.co.cc/

अनामिक 21/06/2009 - 08:13
अप्रतिम कथा... कथेचा एकेक भाग वाचताना पुढच्या भागात काय होणार याची उत्कंठा लागून राहिली. शेवटही मस्तंच! अजून अशाच कथा येऊ द्या! आता लिखाळ म्हणायच्या आधीच म्हणतो... "या कथेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत." =D> =D> =D> =D> =D> -अनामिक

In reply to by अनामिक

लिखाळ 22/06/2009 - 21:58
:) खरेच आहे. फार छान कथा. एखाद्या छोटेखानी इंग्रजी चित्रपटाची कथा शोभावी अशी ! जोरदार टाळ्या -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

अंतु बर्वा 21/06/2009 - 08:25
लाजवाब लिखाण... कथेचा वेग... डायलॉग्स... वातावरण निर्मिती... सगळंच मस्त.. सर्वांगसुंदर कथा...

सूर्य 21/06/2009 - 21:05
वरील सर्व प्रतिक्रीयांशी सहमत. उत्तम, उत्कंठावर्धक कथा. फोटो टाकण्याची कल्पनासुद्धा भारीच. - सूर्य.

चतुरंग 22/06/2009 - 06:46
अतिशय उत्कंठावर्धक आणि पकड घेणारे लेखन. सलग सहा भाग वाट पहायला लावणारे ठरले. बहुगुणी, लिहिते रहा, तुमच्या लेखणीत ताकद आहे. (हेर्रिंग)चतुरंग

In reply to by चतुरंग

प्राजु 23/06/2009 - 02:34
खूप आवडली कथा. उत्कंठावर्धक आहे . तुमच्या कल्पनाशक्तीला मानलं!! छोट्या घटनेवरून.. किंवा संदर्भावरून इतकी मोठी कथा उभी करणं.. सहज सोपं नक्कीच नाही. सुंदर! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मदनबाण 22/06/2009 - 07:46
झकास... बहुगुणीजी असेच लिहीत राहा... वाचायला नक्कीच आवडेल. :) मदनबाण..... Success is never permanent, and failure is never final. Mike Ditka

विसोबा खेचर 22/06/2009 - 08:21
बहुगुणीशेठ, तुम्हाला सलाम...! अजूनही मनमुराद लिहा ही विनंती..मिपाकर वाचण्यास उत्सुक आहेत. तात्या.

मेथांबा 22/06/2009 - 08:42
कामगाराच्या दु:खात मी ही सहभागी. ^^^^ किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील एकजुटीची मशाल घेउनि पेटवतिल सारे रान

अप्रतिम ! फक्त एवढेच लिहू शकतो ! सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे... आमचं नवीन पाडकाम : चकवा : http://www.misalpav.com/node/8223

उपास 22/06/2009 - 19:55
क्या बात है जनाब.. अतिशय तर्कसुसंगत, नाट्यमय लिखाण. आवडलंच!

धमाल मुलगा 23/06/2009 - 16:14
हॅट्स ऑफ टू यू! आणखी काय बोलू? एकदा हात बरा होऊन जाऊ द्या, मग अशाच मस्त गोष्टीच गोष्टी सांगा आम्हाला :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

रुपी 01/04/2016 - 02:16
मिपावरच्या काही आवडत्या कथांपैकी ही एक कथा. आजच या कथेची लिंक काहींना दिली आणि त्यानिमित्ताने मीही सगळे भाग आज पुन्हा वाचून काढले. शेवट माहीत असूनही पुढे वाचायची उत्सुकता तेवढीच होती त्यामुळे अगदी थोड्या वेळात सर्व वाचून झाले. तसेच हेही लक्ष्यात आले की मी तुम्हाला कथा वाचलेले कळवले होते, काहींना तोंडीसुद्धा सांगून झाली आहे, पण इथे एकही प्रतिसाद दिला नाही. खरोखर खूपच छान गुंफली आहे ही कथा! वास्तवातल्या गोष्टींचा मेळही खूपच छान घातला आहे!

एअरपोर्ट ५

बहुगुणी ·

बहुगुणी 21/06/2009 - 00:26
क्षमस्व! मला वाटलं होतं की हा अंतिम भाग असेल म्हणून, पण मला आणखी एकदा 'क्रमशः' टाकणं वेळेअभावी भाग पडतंय. लवकरच शेवटचा भाग पूर्ण करायचा प्रयत्न करतो. जमल्यास उद्याच्या आतच. - बहुगुणी

In reply to by बहुगुणी

Nile 21/06/2009 - 05:50
आता स्मिथने सगळ्यांनाच थांबायला सांगितलं आहे तर आम्ही तरी काय करणार. वाट बघतो! :)

मस्त कलंदर 21/06/2009 - 01:03
मलाही वाट्लं होतं की हा अंतिम भाग असेल... :( मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग ९

प्रसन्न केसकर ·

श्रावण मोडक 19/06/2009 - 16:02
उखळ, मुसळ, गेम, बुद्धीवाद... कसे मस्त बसतात हे शब्द एकत्र. वा. थीम घेऊन लेखन सुरू आहे की काय?

In reply to by श्रावण मोडक

Nile 20/06/2009 - 00:21
मस्त लागलंय पुराण! येउद्या!

ऍडीजोशी 19/06/2009 - 16:37
हा भागही झक्कास :) असेच भराभर येउ द्या पुढचेही भाग

धमाल मुलगा 19/06/2009 - 16:55
इतकी लफडी आणि असा कमी पगार? ह्यांच्यायच्या वाजिवल्या झांजा! निदान पेट्रोल अलाऊंस तरी द्यायचा की नाही? हॅ:! हे असं केल्यावर तोडकर च्या-पाणी घेईल नायतर काय करेल? पदरात दोन पोरं, सगळा संसार कसा सांभाळणार? अवघड आहे बॉ! येऊ द्या पुढचा भाग :) वाट पाहतोय. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

In reply to by धमाल मुलगा

साला सोळा हजार पगारात कस भागणार मग का नाय तोडकर घेणार च्या पाणी राव ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

दिनेश५७ 20/06/2009 - 07:24
लई डोक्याची मंडई झाली राव... तुमी मुंबईचं की पुन्याचं? `गेम झाली` हेडिंग बी कुटंतरी वाचल्यासारकं वाटतंय.

In reply to by दिनेश५७

श्रावण मोडक 20/06/2009 - 18:31
कुठलं बी असू द्या राव. तुमी काय, पुनेरी काय, आमी काय, सारखंच की सगळीकडं. १६ हजार (त्या किश्न्याच्या नव्हंत) हेच खरं पघा आपल्या धंद्यात. त्या येतात कठनं आणि जात्यात खुटं कायबी कळत नसतं... :) ह्ये इथलं अनंत छंदी ह्ये नाव बी नीट पघून ठेवा. उद्या त्यास्नी इचारू नका बाकी तुमीबी ह्यातलंच (म्हन्जे आपल्या धंद्यातलं) काय असं? त्येबी ह्यातलेच दिसत्यात. क्राईम बीट इच्यारतात पुनेरीस्नी.

अनंत छंदी 20/06/2009 - 09:21
पत्रकारितेतील तुटीचा आर्थिक ताळेबंद आणि कराव्या लागणार्‍या तडजोडी यावर प्रकाशझोत टाकलेला आवडला.