http://misalpav.com/node/17534
इथं दिलेल्या आमंत्रणाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल अतिशय धन्यवाद. आतापर्यंत ज्यांनी कनर्फ्म केलंय ते आहेत
वल्ली, मनराव, गणॅशा,, टारझन, साधासुधासौरभ, पुण्याचे पेशवे, धमाल मुलगा, छोटा डॉन , वपाडाव,मी,प्यारे१ ,म्रुत्युंजय, आत्मशुन्य.
बुकिंग झालेलं आहे, अजुन पण कुणि येणार असेल तर क्रुपया उद्या ११ वाजेपर्यंत कळवा. इथं धाग्यावर वरची लिस्ट च्योप पास्ते करुन त्यातच नावं वाढवलीत तरी चालेल. मला किंवा वल्लीला व्यनि केला तरी चालेल. वरच्या सगळ्यांना व्यनि केलेलाच आहे.
मी आणि वल्ली हॉटेल सयाजीच्या लॉबीमध्ये सतराला संध्याकाळी साडेसात वाजता पोहोचु.
मस्त
In reply to मस्त by परिकथेतील राजकुमार
जे तुमच्या मनी ते आमच्या
जास्त आच दिली की पाकाची साखर
घोर निराषा
आमच्या एका धाग्यावर 'काय
भजी काय, वडे काय...........
ऑ !
In reply to ऑ ! by स्पंदना
अ गा गा......... म्हणजे
एकदम सडेतोड लेखन. टीकाकारांना तूम्ही व्यवस्थित उत्तर दिले आहे.