मला बेचलर काळात (धपकन) पडलेली स्वप्न!
ढिशुम क्लेमर:-
(सदर लेखन आम्हास काल इमेल बॉक्स चे उत्खनन करताना सापडलेले आहे,म्हणून त्यास हे टायटल दिले आहे. आमचे टायटल पाच वर्षांपूर्वी क्लिअर-झालेले असल्याने "असे" नाव सुचले,हे वाचकांपैकी गरजूंनी नीट ध्यानाच्या आत घ्यावे! गरजू 'नसलेल्यांबद्दल' आमची काहीही आरजूच नाही! ;) त्यामुळे त्यांनी नुसतेच वाचावे)
मला बेचलर काळात (धपकन) पडलेली स्वप्न!
1) मला (सकाळची) वेळेवर आपोआप जाग आलेली आहे.
2) मेसवर शेपूची भाजी खायला मिळते आहे.
3) मी दररोज कपडे धुतो आहे.
4) रात्री झोपताना मोबाईल चार्जिंगला लावला आहे.
5) शॅम्पूच्या बाटलीचे झाकण लावून मगच बाथरूम मधून(टॉवेल गुंडाळून) बाहेर आलेलो आहे.
6) कामाची पिशवी घरी परत आल्या आल्या लगेच आवरतो आहे. (अर्थात हे स्वप्न चिरतरुण आहे,याला भूतकाळ कधी लाभणार?, कोण जाणे!?)
7) घरी मित्रमंडळी वगैरे कोणीही-कधीही-कशाही साठी येत नाहीत..
अजून एक भाग आहे, तो चालू उत्खननात हाताशी लागला ,तर टाकेन.
=================
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
बेचलर हा शब्द काळजाला भिडला.
हो हो..अगदीच. ढीशुंम कलेमर
(No subject)
ओली स्वप्ने
असे उत्खन्न करुन पहायवास हवे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Scatman (ski-ba-bop-ba-dop-bop) Official Video HD -Scatman Johnगुर्जींचे हे लिखाण प्रभु मास्तरांपेक्षा जास्त क्रिप्टीक आहे
पै.जार.बुवा! :D =))
कहर =))
पैबु,तुमच्या या प्रतिसादा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bheegi Bheegi Raato Main...नाही नाही इतकी उच्च कोटीची प्रतिभा मज कडे नाही
पैबु, मनापासुन धन्यवाद ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bheegi Bheegi Raato Main...कहर!!
बेचलरपणात कपडे कोणते असायचे?
यात सकाळचे महत्वाचे कर्मकांड
=)))))))) अरे हलकट आचरट बवलत
=))
दुष्ट दुष्ट हसक आगोबा!
आता मिपा योग्य वळणावर आले ...
बॅचलर
हो ना ....
शिव शिव
बुवा कसलीही जिल्बी टाकतात