शिव सेने चे बिहार मध्ये काय होणार ?
बिहार मधल्या निवडणूक साठी शिव सेने चे सर्व स्टार प्रचारक जाणार आहेत
एक जरी सीट जिंकले तर हवा खूप होईल
आधीच गुप्तेश्वर पांडे ह्यांना तिकीट मिळाले नाही कारण , शिवसेना अशी हवा केलेली आहे
पण...
समजा एक पण सीट मिळते नाही तर ?
३ वर्ष आधी असे झाले होते कि जिथे राहुल गांधी प्रचाराला जाणार तिथे काँग्रेस चा धुवा उडालेला आणि जिथे पाऊल पण टाकले नाही तिथे काँग्रेस जिंती
जर शिव सेने ला जमले नाही तर पत घसरेल
आधीच आज mpsc चा निर्णय खूप उशिरा घेऊन नाचक्की केली आहे
२०१५ मध्ये ४० जागा लढवल्या होत्या पण दुसऱ्या नंबर वर पण कोणी आले नव्हते ह्या वेळी ५० जागा ते पण भाजप आणि भाजप आयटी सेल विरोधात असताना
शेवटी नाचककी महाराष्ट्राची होईल ती पण बिहार मध्ये ,आणि आत्ताच्या काळात जास्त होईल ,एक तरी उमेदवार जिंकायला पाहिजे
वाचने
17435
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय च्या काय लॉजिक
मान्य पण नाचक्की?
In reply to काय च्या काय लॉजिक by Rajesh188
हा शिवसेनेचा राष्ट्रीय
In reply to मान्य पण नाचक्की? by हस्तर
यावेळेस भाजपाचा तोटा होईल का
In reply to हा शिवसेनेचा राष्ट्रीय by कानडाऊ योगेशु
हिंदुराष्ट्र आले की
In reply to यावेळेस भाजपाचा तोटा होईल का by आनन्दा
.
In reply to हिंदुराष्ट्र आले की by Gk
.
In reply to . by Gk
Operation
In reply to . by सॅगी
List of AIIMS in India
In reply to Operation by Gk
.
In reply to Operation by Gk
.
In reply to Operation by Gk
ते
In reply to . by सॅगी
छान
In reply to ते by Gk
.
In reply to छान by सॅगी
.
In reply to . by Gk
ऑ
In reply to . by सॅगी
.
In reply to ऑ by Gk
टक्केवारी
In reply to . by Gk
अधून मधून बातम्या येत असतात
In reply to टक्केवारी by रमेश आठवले
नेहरू गांधी (ओरिजिनल वाले )
In reply to Operation by Gk
सध्याचे
In reply to नेहरू गांधी (ओरिजिनल वाले ) by महासंग्राम
प्रश्न सत्ताधार्याना
In reply to सध्याचे by Gk
तुमचे कोण
In reply to प्रश्न सत्ताधार्याना by महासंग्राम
आम्ही वर्तमानावर विश्वास
In reply to तुमचे कोण by Gk
आणि हिंदुत्व सोडून भारतीयत्व
In reply to . by Gk
स्वातंतत्र्यानंतर एकूण किती
In reply to हिंदुराष्ट्र आले की by Gk
हा शिवसेनेचा राष्ट्रीय
In reply to मान्य पण नाचक्की? by हस्तर
अपशकुन
In reply to काय च्या काय लॉजिक by Rajesh188
पनवती
In reply to अपशकुन by रमेश आठवले
ही बातमी दखल घेण्याजोगी आहे ?
In reply to काय च्या काय लॉजिक by Rajesh188
.
शिवसेनेने ज्वलंत हिंदुत्व, जे
हेही बोलले
In reply to शिवसेनेने ज्वलंत हिंदुत्व, जे by भीमराव
बिहार निवड्णूक
ठाकरे बिहारी आहेत.
धनुष्यबाण नाही
भोपळा
ते नाही
In reply to भोपळा by रमेश आठवले
शिवसेनेचे बिहार मध्ये काय
.
In reply to शिवसेनेचे बिहार मध्ये काय by गणेशा
ओह..
In reply to . by Gk