मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिव सेने चे बिहार मध्ये काय होणार ?

हस्तर · · काथ्याकूट
शिव सेने चे बिहार मध्ये काय होणार ? बिहार मधल्या निवडणूक साठी शिव सेने चे सर्व स्टार प्रचारक जाणार आहेत एक जरी सीट जिंकले तर हवा खूप होईल आधीच गुप्तेश्वर पांडे ह्यांना तिकीट मिळाले नाही कारण , शिवसेना अशी हवा केलेली आहे पण... समजा एक पण सीट मिळते नाही तर ? ३ वर्ष आधी असे झाले होते कि जिथे राहुल गांधी प्रचाराला जाणार तिथे काँग्रेस चा धुवा उडालेला आणि जिथे पाऊल पण टाकले नाही तिथे काँग्रेस जिंती जर शिव सेने ला जमले नाही तर पत घसरेल आधीच आज mpsc चा निर्णय खूप उशिरा घेऊन नाचक्की केली आहे २०१५ मध्ये ४० जागा लढवल्या होत्या पण दुसऱ्या नंबर वर पण कोणी आले नव्हते ह्या वेळी ५० जागा ते पण भाजप आणि भाजप आयटी सेल विरोधात असताना शेवटी नाचककी महाराष्ट्राची होईल ती पण बिहार मध्ये ,आणि आत्ताच्या काळात जास्त होईल ,एक तरी उमेदवार जिंकायला पाहिजे

वाचने 17416 वाचनखूण प्रतिक्रिया 41

Rajesh188 Fri, 10/09/2020 - 21:40
बिहार मध्ये सेनेला 1 पण जागा मिळणार नाही हे जगजाहीर आहे. निवडणूक फक्त जिंकण्यासाठी लढवली जात नाही त्या मागे बाकी अनेक कारणे असतात.

In reply to by हस्तर

कानडाऊ योगेशु Fri, 10/09/2020 - 22:04
हा शिवसेनेचा राष्ट्रीय राजकारणात चंचुप्रवेश करण्याचा प्रयत्न असावा. राज ठाकरेंची जी पध्दत होती कि कुणाला जिंकवण्यापेक्षा पाडण्यासाठी निवडणुक लढवायची व सभा घ्यायच्या तीच पध्दत शिवसेना वापरते आहे असे वाटते. ह्यात नाचक्की होणार नाही. झाला तर बीजेपीचा तोटाच होईल.

In reply to by कानडाऊ योगेशु

आनन्दा Sat, 10/10/2020 - 07:44
यावेळेस भाजपाचा तोटा होईल का याबाबत साशंक आहे.. कारण शिवसेना आपला *हिंदुत्ववादी पक्ष* हा युएसपी गमावून बसलेय. त्यामुळे मते फुटली तर विरोधकांची फुटतील.. बाके म्हणजे महाराष्ट्रात युती तुटली हे बरेच झाले म्हणायचे. आता बिहार आणि गुजरात मध्ये सेना अपशकुन करू शकणार नाही.

In reply to by आनन्दा

Gk Sat, 10/10/2020 - 09:24
370 झाले मंदिर आले 3 तलाक झाले राफेल आले आता लोक शाळा, हॉस्पिटल , रस्ते , व्यवसाय , जीडीपी विचारतील , ते नै जमणार भाजपाला

In reply to by Gk

Gk Sat, 10/10/2020 - 09:26
शिवसेना म्हणूनच शहाणी झाली आणि हिंदुत्व सोडून भारतीयत्व घेऊन बसली हिंदुत्व म्हणजे मरायला सेना आणि चरायला भाजप असे झाले होते, म्हणून ते हिंदुत्वाचे यायातीचे मढे सेनेने टाकून दिले

In reply to by Gk

सॅगी Sat, 10/10/2020 - 09:59
आणि तीन लोचट पक्षांच्या सरकारचे मढे महाराष्ट्राच्या डोक्यावर बसवले.

In reply to by सॅगी

Gk Sat, 10/10/2020 - 14:10
ऑपरेशन लोचट करून करून करणारा दमला आणि नेहरूंच्या एम्स मध्ये आडवा झाला

In reply to by Gk

महासंग्राम Sat, 10/10/2020 - 14:16
List of AIIMS in India
  1. AIIMS Delhi, Est 1956 -
  2. AIIMS Bhopal, Est 2012
  3. AIIMS Bhubaneshwar, Est 2012 -
  4. AIIMS Jodhpur, Est 2012 -
  5. AIIMS Patna, Est 2012 -
  6. AIIMS Raipur, Est 2012 -
  7. AIIMS Rishikesh, Est 2012 -
  8. AIIMS Rae Bareli, Est 2013
  1. AIIMS Mangalagiri, Est 2018
  2. AIIMS Nagpur, Est 2018
  3. AIIMS Bhatinda, Est 2019
  4. AIIMS Deogarh, Est 2019
  5. AIIMS Gorakhpur, Est 2019
  6. AIIMS Kalyani, Est 2019
  7. AIIMS Telangana, Est 2019
  8. AIIMS Madurai, Tamil Nadu
  9. AIIMS Rajkot, Gujarat
  10. AIIMS Vijay Pur, J&K (Jammu Region)
  11. AIIMS Awantipora, J&K (Kashmir Region)
  12. AIIMS Bilaspur, Himachal Pradesh
  13. AIIMS Chandsari, Assam
  14. AIIMS Rewari, Haryana
  15. AIIMS Darbhanga, Bihar

In reply to by Gk

सॅगी Sat, 10/10/2020 - 14:16
आडवा होउन उभा पण झाला...आहात कुठे...

In reply to by Gk

सॅगी Sat, 10/10/2020 - 14:20
बाकी तुमच्या खांग्रेसमाता नेहरूंच्या एम्स मध्ये उपचार का घेत नाहीत म्हणे?

In reply to by सॅगी

Gk Sat, 10/10/2020 - 14:41
ते गोरगरिबांना एम्स बेड उपलब्ध ठेवतात व म्हणून स्वतः परदेशात जातात

In reply to by Gk

सॅगी Sat, 10/10/2020 - 15:30
इतकी वर्षे राज्य करुन गरिबी हटलीच नाही म्हणजे...

In reply to by सॅगी

Gk Sat, 10/10/2020 - 16:10
मग मोदींनी 10 चे 20 एम्स केले ते कुणासाठी ? आणि बाष्प वापरून पाणी करणार आहेत मोदीजी तर मग प्रत्येक संडासवर ते लावले असते तर 80 % संडास पाण्या अभावी बंद आहेत , ते बंद नसते पडले नमो नमो

In reply to by Gk

सॅगी Sat, 10/10/2020 - 16:15
कोणामुळे करावे लागले? गरिबी हटाव चा चुनावी जुमला देऊन तुम्ही एवढी वर्षे सत्ता उपभोगली, गरिबी काही हटलीच नाही ना??

In reply to by सॅगी

Gk Sat, 10/10/2020 - 17:24
आणि मग मोदींजींचे 5 ट्रीलीयन 2014 पासून उपजले की काय ?

In reply to by Gk

सॅगी Sat, 10/10/2020 - 18:00
१० चे २० एम्स केले तेव्हापासून...

In reply to by Gk

महासंग्राम Sat, 10/10/2020 - 14:21
नेहरू गांधी (ओरिजिनल वाले ) सोडून सध्याचे गांधी (डुप्लिकेट वाले ) यांनी काय केलं ते पण सांगा वर्तमानातल्या नेत्यांवर टिका करतांना वर्तमानातल्या नेत्यांबद्दलच बोला कि जरा ?

In reply to by महासंग्राम

Gk Sun, 10/11/2020 - 09:54
सध्याचे गांधी केवळ एक खासदार आहेत , तसे भाजपाचे 330 आहेत , मनेका , वरुण आहेत तसे, त्यांचे कर्तृत्व त्यांच्या मतदार संघापुरते , आणि निवडणूक काय , तशी मोदीजी शहाजी महाराष्ट्रातही हरलेत गांधी सध्या गृहमंत्री अर्थमंत्री पंत प्रधान वगैरे नाहीत , प्रश्न सत्ताधार्याना विचारायचे असतात

In reply to by Gk

कानडाऊ योगेशु Sat, 10/10/2020 - 11:26
आणि हिंदुत्व सोडून भारतीयत्व घेऊन बसली
दै.सामनाची टॅगलाईन जोपर्यंत "ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेक दैनिक" जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तरी तुम्ही म्हणता ते मानणे मूर्खपणाचे ठरेल.

In reply to by हस्तर

कानडाऊ योगेशु Fri, 10/09/2020 - 22:05
हा शिवसेनेचा राष्ट्रीय राजकारणात चंचुप्रवेश करण्याचा प्रयत्न असावा. राज ठाकरेंची जी पध्दत होती कि कुणाला जिंकवण्यापेक्षा पाडण्यासाठी निवडणुक लढवायची व सभा घ्यायच्या तीच पध्दत शिवसेना वापरते आहे असे वाटते. ह्यात नाचक्की होणार नाही. झाला तर बीजेपीचा तोटाच होईल.

In reply to by रमेश आठवले

Gk Sun, 10/11/2020 - 09:48
ते राम मंदिर भाजपाला पावले नाही , त्याचा निकाल आला आणि दुसऱ्या दिवशी सेना भाजप फुटले , आधी वाटले होते फक्त महाराष्ट्रात असेल , आता सगळीकडेच फुटत चाललेत

In reply to by Rajesh188

सामान्यनागरिक Wed, 10/14/2020 - 11:05
ही बातमी वाचल्यावर थोडेसे हसून सोडून द्यावी तुमच्या आमच्या सारख्या लोकांनी दखल घेऊन त्यावर चर्चा करण्यात वेळ घालवावा अशी बातमी नव्हे.

शाम भागवत Sat, 10/10/2020 - 09:22
धृविकरण योग्य दिशेने चाललंय. पूर्वीसुध्दा असंच होत आलंय. यामधे भाजप किंवा शिवसेना यापैकी एक पक्ष मोठा होणार व दुसरा गलीतगात्र. तर काँग्रेस व राष्ट्रवादी यांना तगून राहायला बळ मिळणार. मुंबई मनपाच्या निवडणुकांत चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत शांतपण् पाहत राहऩार. 😀

भीमराव Sat, 10/10/2020 - 11:50
शिवसेनेने ज्वलंत हिंदुत्व, जे राष्ट्रवादी मुस्लीम व राष्ट्रवादी इसायांच्या विरोधी नसेल ते चालू ठेवावे आणि दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादाचा व देश प्रेमाचा ढोल बडवावा. कॉंग्रेस चा मुळ गाभा देशभक्ती होता, सेक्युलॅरिझम म्हणजे हिंदू विरोध या नादात कॉंग्रेस ते हरवत चालली आहे. भाजपाच्या 'भाजप म्हणजेच हिंदूत्व, भाजप म्हणजेच देश, भाजप म्हणजेच राष्ट्रभक्ती' या प्रचाराला कॉंग्रेस जोवर कॉंग्रेस ठोस उत्तर देत नाही तोवर अवघड आहे. शिवसेनेनं बिहार निवडणुकीत नुसता सुशांत सिंह राजपूत न वापरता बिहार चा विकास रखडला आहे ते ठळक करावं.

In reply to by भीमराव

Gk Sat, 10/10/2020 - 18:31
भारतात केवळ हिंदूंनाच राहण्याचा अधिकार आहे किंवा इथे फक्त हिंदूचंच म्हणणे ऐकून घेतले जाईल असं आपल्या राज्यघटनेत म्हटलेलं नाही. कारण आपली संस्कृती आहे आणि ती संस्कृती म्हणजे हिंदू आहे असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. ‘विवेक’ साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीवेळी ते बोलले आहेत. जगात भारतीय मुस्लीम सर्वाधिक समाधानी आहेत असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं. https://www.loksatta.com/desh-videsh-news/rss-mohan-bhagwat-on-hindu-muslim-constitution-of-india-ram-temple-sgy-87-2298440/

रमेश आठवले Sun, 10/11/2020 - 07:11
ठाकरे कुटुंब हे मुळात बिहारी आहेत. ते स्थलांतर करून मराठी प्रदेशात स्थाईक झाले, असे खुद्द प्रबोधकार ठाकरे यांनी लिहून ठेवले आहे. याचा फायदा शिवसेनेला नक्की होईल. निकालांनंतर लालू पक्षाशी युती करुन आदित्यला बिहारचा मुख्य मंत्री करता येईल.

Gk Sun, 10/11/2020 - 08:19
आधीच एका पक्षाचे चिन्ह बाण आहे , म्हणून सेनेला बिस्कीट हे चिन्ह मिळाले

रमेश आठवले Sun, 10/11/2020 - 08:41
निवडणुकीचा येणारा निकाल लक्षात घेता भोपळा हे चिन्ह सयुक्तिक ठरले असते.

In reply to by रमेश आठवले

इरसाल Wed, 10/14/2020 - 13:40
ते नाही का रडक्या पिर्पिर करणार्‍या पोराला गप करण्यासाठी "बिस्कीट" देतात. तसच दिलेलं दिसतय.

गणेशा Sun, 10/11/2020 - 09:48
शिवसेनेचे बिहार मध्ये काय होईल माहित नाही, अपेक्षा पण का करावी? आणि त्या बाबत चर्चा करून पुन्हा भाजप कशी भारी किंवा शिवसेनेने हिदुत्व सोडले वगैरे चर्चा करण्यात काय पॉईंट? कोणता पक्ष बिहार मधील प्रगतीचे मुद्दे.. शिक्षण आणि उद्योगधंदे आणि त्या अनुशंघाने नविन विचार घेऊन लढतोय हे महत्वाचे... महाराष्ट्र 2019 निवडणूक जशी आधीच्या सत्ताधारी पक्षाने 370, काश्मीर आणि लोकल मुद्दे न मांडता प्रगती चे मुद्दे न मांडता लढवली तसे कुठेच होऊ नये अशे वाटते.. मी बिहार निवडणुकीमध्ये पुष्पम प्रिया चौधरी यांच्या किती सीट येतायेत ते पाहीन.. शिवसेनेचे 0 आले तरी काही फरक पडणार नाही तेथे.. परंतु प्लुरल्स चा राजकीय उद्य बिहार सारख्या राज्यात होतोय का? तेथील जनतेला काय वाटते या बाबतचे तेथील मत आणि इतर हे नक्की ऐकायला आवडेल.. "समर शेष है। बिहार है तो सम्भव है और बिहारी हैं तो क्या सम्भव नहीं है! #ChooseProgress #बिहार_का_खोंयछा" - पुष्पम प्रिया चौधरी. वे बिहार से राजनीति करते हैं और हम बिहार से प्यार क्योंकि प्यार करने के लिए हौसला चाहिए और वो तो सिर्फ़ हममें है प्यार करने का, लड़ने का, जीतने का और बिहार बदलने का! #LoveBiharHatePolitics #PositivePoliticsBihar2020 - - पुष्पम प्रिया चौधरी. ना उम्र की सीमा हो न जन्म का हो बंधन! स्टेरीओटाइप को तोड़िए, आप किसी भी जाति-धर्म के हों, पुरुष-स्त्री-ट्रांसजेंडर हों, विवाहित-अविवाहित हों, मुझे खोंयछा दें, बिहार को बिहार के भविष्य के लिए - ताकि फिर कोई बिहार को पिछड़ा न कहे, ताकि फिर बिहार को बीमारु कहने की किसी की हिम्मत न हो, ताकि फिर बाहर बिहार का स्वाभिमान गर्व से दमकता रहे! #LetsOpenBihar #30YearsLockdown #ChooseProgress - - पुष्पम प्रिया चौधरी.

In reply to by Gk

गणेशा Sun, 10/11/2020 - 10:33
ओह.. जास्त follow केले नाही मी अजुन.. पण उम्मेदवारांची list आणि त्याचे शिक्षण बघितले तर सर्व educated लोक आहेत उभे राहिलेले.. डॉक्टर, प्रिन्सिपल असे.. हा बिहार मधील बदल चांगला वाटत आहे.. बाकी जास्त माहिती नाहीये.. बातम्या पाहत नसल्याने जास्त माहिती नाहीच.. उदा. म्हणुन माझ्याकडील list चे एक पान देतो.. Education matters, 1