✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

(सकाळी सकाळी)

ज — ज्ञानोबाचे पैजार, गुरुवार, 06/25/2020 - 14:16
पेरणा अर्थात मनोज यांची सकाळी सकाळी घाण उग्र भपकारा लांबूनच आला क्वार्टर टाकून आला सकाळी सकाळी फेसाळत्या सोड्यात बर्फाचा मनोरा लिंबू जाउन बसले जरासे बुडाशी पाय जड झाले दृष्टी नाही डोळी अवस्था ही झाली सकाळी सकाळी किती पेग गेले घशातून भरारा म्हणे आठवांचा सुटण्या येरझारा घरचे निष्ठुर म्हणती पितो देशी विदेशी न मिळता सकाळी सकाळी रिकामी बाटली अन पुडी फरसाणाची जणू साक्ष देती नादान पणाची दिसे उभे घेउन कुणी हाती जोडे का भास व्हावा सकाळी सकाळी क्षणात डोळे खाडकन उघडावे कुणी तरी खाडकन थोबाडी हाणावे पैजारबुवा,

प्रतिक्रिया द्या
6919 वाचन

💬 प्रतिसाद (8)

मूळ कवितेचे शीर्षक वाचूनच

एस
गुरुवार, 06/25/2020 - 14:20 नवीन
मूळ कवितेचे शीर्षक वाचूनच कच्चा माल आला असे उद्गार निघाले आणि तुमचं फायनल प्रॉडक्ट आलं पण बोर्डावर! जय हो प्रभू! आता मूळ कविता वाचतो.
  • Log in or register to post comments

=))

चांदणे संदीप
Fri, 06/26/2020 - 11:38 नवीन
मूळ कवितेचे शीर्षक वाचूनच कच्चा माल आला
मला तर शीर्षक वाचून आधी "पैजारबुवा" असेच्च डोक्यात आले. ह्याला म्हणतात कीर्ती. =)) सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

=)) अरारारारा....

प्रचेतस
गुरुवार, 06/25/2020 - 14:31 नवीन
=)) अरारारारा....
  • Log in or register to post comments

अश्यक भारी !

मनोज
गुरुवार, 06/25/2020 - 15:18 नवीन
मस्त जमल आहे !!!!
  • Log in or register to post comments

_/\_

राघव
गुरुवार, 06/25/2020 - 15:26 नवीन
द्येवा.. एकदम थोबाडीत चप्पल पडण्याचा सीन उभा राहिला डोळ्यांसमोर.. काय चित्रदर्शीपणा म्हणावा तो! ;-)
  • Log in or register to post comments

हा हा हा

रातराणी
Fri, 06/26/2020 - 12:33 नवीन
भारी आहे! विडंबन इतकं भारी तर ओरिजन्ल जबरदस्त असेल!
  • Log in or register to post comments

अपेक्षाभंग

प्रसाद गोडबोले
Fri, 06/26/2020 - 13:38 नवीन
श्या पैजारबुवा. इतका सुंदर कच्चामाल, आणि टायटल ही "सकाळी सकाळी" असे पाहुन तांब्या सांप्रदायिक विडंबन येईल अशी अपेक्षा होती. एकुणच तांबीय परंपरेचे मिपावर झालेले अधःपत्तन पाहुन एक मिपाकर म्हणुन शरम वाटली =))))
  • Log in or register to post comments

अग्दी अग्दी

टवाळ कार्टा
Mon, 06/29/2020 - 00:15 नवीन
अग्दी अग्दी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा