✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

परात

अ
अविनाशकुलकर्णी यांनी
Sun, 04/14/2019 - 16:45  ·  लेख
लेख
मागच्या उन्हाळ्याची गोष्ट आहे..कडक उन्हाळा चालू .. फेसबुकावर एक पोस्ट वाचली .. यावर उपाय म्हणून परात घ्यायची त्यात गार पाणी ठेवायचे.. पंखा चालू असतो खोली छान पैकी गार रहाते ... आयडियाची कल्पना बरी वाटली ,,व परात पाणी भरून पलंगाजवळ ठेवली मध्यरात्री लघुशंकेस उठलो ..अंधार होता पाय नेमका परातीच्या कडेला पडला परात कलंडली मोठा आवाज झाला अन पाणी खोलीत पसरले ... मोठा आवाज झाला हि उठली लाईट लावला घर भर पाणी होते .... ती चिडली झोप मोड झाल्याने तिला सांगत होतो.. म्हणाली त्या फेसबुकावर काही तरी वाचता अन प्रयोग करता .. रात्र लादी पुसण्यात गेली वर हिचा ओरडा खाल्ल्ला तो निराळाच
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
नाट्य
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
3405 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

=))))))))

यशोधरा
Sun, 04/14/2019 - 16:51 नवीन
=))))))))
  • Log in or register to post comments

हा हा हा करुन बघायला हवे.

पाषाणभेद
Sun, 04/14/2019 - 18:26 नवीन
हा हा हा करुन बघायला हवे.
  • Log in or register to post comments

=))))))))

खिलजि
Mon, 04/15/2019 - 14:28 नवीन
घरात परात ठेवली तर लघुशंका करायला उठू नये लघुशंका करायची असेल तर घरात परात ठेऊ नये
  • Log in or register to post comments

=)))

राघव
Mon, 04/15/2019 - 19:38 नवीन
=))) शंका आणि संशय हे फार सांभाळण्याचे विषय असं ऐकून होतो.. या रचनेमुळं वेगळंच परिमाण मिळालंय... =)) =)) =))
  • Log in or register to post comments

रात , परात आणि घरात या तीन

विजुभाऊ
Wed, 04/17/2019 - 17:51 नवीन
रात , परात आणि घरात या तीन गोष्टी एकत्र आणू नये
  • Log in or register to post comments

रात , परात आणि घरात या तीन

विजुभाऊ
Wed, 04/17/2019 - 17:51 नवीन
रात , परात आणि घरात या तीन गोष्टी एकत्र आणू नये नाहीतर वरात नक्की निघते.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा