श्री जयंत कुलकर्णी यांच्या देरसू उझाला पुस्तकासाठी राजहंस प्रकाशनाला प्रथम पारितोषिक

पैसा's picture
पैसा in जनातलं, मनातलं
26 Aug 2017 - 8:19 pm

Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire

नमस्कार मंडळी! आपल्याला सर्वांना माहित आहे की आपले आवडते उत्साही आणि अभ्यासू मिपाकर आणि अनेक विषयात चौफेर लिखाण करणारे सिद्धहस्त लेखक श्री. जयंत कुलकर्णी यांचे देरसू उझाला हे भाषांतरित पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाले आहे. आपल्यापैकी बहुतेकांनी ते वाचलेही असेल. ज्यांनी वाचले नसेल त्यांनी जरूर मिळवून वाचा. खिळवून ठेवणारे पुस्तक आहे.

कळवण्यास आनंद वाटतो आहे की फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स तर्फे २०१७ च्या सर्वोत्कृष्ट पुस्तकांमधे भाषांतरित पुस्तकांच्या विभागात 'देरसू उझाला' या जयंत कुलकर्णींच्या पुस्तकाला प्रथम पुरस्कार मिळाला आहे.

श्रीगणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करणारी ही बातमी आहे. जयंत कुलकर्णींसारखे लेखक आपल्या मिपा परिवारात आहेत याबद्दल अभिमान वाटत आहे. जयंत कुलकर्णी यांचे तसेच राजहंस प्रकाशनाचे माझ्यातर्फे आणि मिपा परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन!

******
ताजा कलम: महाराष्ट्र राज्य शासन, मराठी विभागातर्फे २०१६ च्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. अनुवादित पुस्तकासाठीचा पुरस्कार जयंत कुलकर्णी यांच्या 'देरसू उझाला' या पुस्तकाला घोषित झाला आहे. जयंत कुलकर्णी यांचे पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन!

हे ठिकाणअभिनंदन

प्रतिक्रिया

जयंत कुलकर्णी's picture

26 Aug 2017 - 8:38 pm | जयंत कुलकर्णी

धन्यवाद ! :-)

जयंत कुलकर्णी's picture

26 Aug 2017 - 9:22 pm | जयंत कुलकर्णी

अर्थात तो पुरस्कार राजहंसला माझ्या पुस्तकासाठी मिळाला आहे... हे लक्षात घेणे आवश्यक आहे. पण मला वाटते तुम्हाला तेच म्हणायचे असेल.

पैसा's picture

26 Aug 2017 - 9:29 pm | पैसा

होय!

प्रचेतस's picture

26 Aug 2017 - 8:40 pm | प्रचेतस

मनःपूर्वक अभिनंदन काका.

आदूबाळ's picture

26 Aug 2017 - 8:40 pm | आदूबाळ

जबरदस्त! अभिनंदन काका!

हरवलेला's picture

26 Aug 2017 - 8:41 pm | हरवलेला

अभिनंदन

प्रसाद_१९८२'s picture

26 Aug 2017 - 8:48 pm | प्रसाद_१९८२

मनःपूर्वक अभिनंदन

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Aug 2017 - 8:53 pm | अमरेंद्र बाहुबली

अभिनंदन!

बाजीप्रभू's picture

26 Aug 2017 - 8:54 pm | बाजीप्रभू

अभिनंदन काका...

वगिश's picture

26 Aug 2017 - 8:58 pm | वगिश

अभिनंदन

वरुण मोहिते's picture

26 Aug 2017 - 9:00 pm | वरुण मोहिते

अभिनंदन काका

मस्त बातमी..अभिनंदन काका..

मैत्र's picture

26 Aug 2017 - 9:26 pm | मैत्र

मनापासून अभिनंदन काका!
वाचून आनंद झाला

आ युष्कामी's picture

26 Aug 2017 - 9:27 pm | आ युष्कामी

अभिनंदन !!!

जयंत कुलकर्णी's picture

26 Aug 2017 - 9:30 pm | जयंत कुलकर्णी

सर्वांचे आभार मानतोय !
धन्यवाद !

मितान's picture

26 Aug 2017 - 9:34 pm | मितान

अभिनंदन जयंतकाका :)

स्मिता.'s picture

26 Aug 2017 - 9:39 pm | स्मिता.

हार्दिक अभिनंदन जयंतकाका!

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Aug 2017 - 9:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

मनःपूर्वक अभिनंदन !

एका मिपाकराला हा सन्मान मिळाल्यामुळे अधिकच आनंद झाला.

नंदन's picture

26 Aug 2017 - 9:47 pm | नंदन

मनःपूर्वक अभिनंदन!

धर्मराजमुटके's picture

26 Aug 2017 - 9:52 pm | धर्मराजमुटके

मनःपूर्वक अभिनंदन!
आनंद झाला !

संग्राम's picture

26 Aug 2017 - 9:55 pm | संग्राम

मनःपूर्वक अभिनंदन!

हार्दिक अभिनंदन जयंत काका..

हार्दिक अभिनंदन काका _/\_

ज्ञानोबाचे पैजार's picture

26 Aug 2017 - 10:35 pm | ज्ञानोबाचे पैजार

जयंत कुलकर्णी आणि राजहंस प्रकाशनाचे मनःपूर्वक अभिनंदन
पैजारबुवा,

पुंबा's picture

26 Aug 2017 - 10:40 pm | पुंबा

अहाहा!
हार्दिक अभिनंदन काका..
पुस्तक नक्कीच मिळवून वाचेन..

जव्हेरगंज's picture

26 Aug 2017 - 10:55 pm | जव्हेरगंज

क्या बात!!!

एस's picture

26 Aug 2017 - 10:59 pm | एस

हार्दिक अभिनंदन!

पिलीयन रायडर's picture

26 Aug 2017 - 11:11 pm | पिलीयन रायडर

अभिनंदन काका!!

भिंगरी's picture

26 Aug 2017 - 11:31 pm | भिंगरी

अभिनंदन!

अत्रे's picture

26 Aug 2017 - 11:44 pm | अत्रे

अभिनन्दन. मिळवून वाचेन.

बोबो's picture

27 Aug 2017 - 2:24 am | बोबो

अभिनन्दन

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

27 Aug 2017 - 8:56 am | योगेश लक्ष्मण बोरोले

मस्त बातमी. आपले अभिनंदन.

अभ्या..'s picture

27 Aug 2017 - 9:00 am | अभ्या..

अरे वाहहह,
जबरदस्त बातमी.
जयंतकाकांचे मनापासून अभिनंदन. इतक्या ऋजु स्वभावाच्या अन प्रचंड अभ्यासू व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या मिपाकर जयंतकाकांचा अभिमान आहे.
ह्या सर्वांगसुंदर पुस्तकावर काकांची लयबद्ध स्वाक्षरी असलेली प्रत माझ्याकडे आलेली याचा जास्तच अभिमान आहे.
शतशः धन्यवाद आणि शुभेच्छा जयंतकाका.

मदनबाण's picture

27 Aug 2017 - 11:39 am | मदनबाण

जयंत काकांचे मनःपूर्वक अभिनंदन ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अल्लड सीनू... ;):- Alludu Seenu

मित्रहो's picture

27 Aug 2017 - 11:59 am | मित्रहो

आणि राजहंस प्रकाशनाचे हार्दिक अभिनंदन

नीलमोहर's picture

27 Aug 2017 - 12:05 pm | नीलमोहर

मनःपूर्वक अभिनंदन!

संजय पाटिल's picture

27 Aug 2017 - 12:41 pm | संजय पाटिल

श्री. जयंत कुलकर्णी काका व राजहंस प्रकाशन यांचे हार्दिक अभिनंदन!!!

दुर्गविहारी's picture

27 Aug 2017 - 12:45 pm | दुर्गविहारी

जयंत काका आणि राजहंस प्रकाशन दोघांचे मनापासून अभिनंदन. तुमच्या ईतर लेखमालिकेचीही खुप चांगली पुस्तके होउ शकतात.

जयंत काका आणि राजहंस प्रकाशन ह्या दोघांचेही मनापासून अभिनंदन!!

जयंत कुलकर्णी's picture

27 Aug 2017 - 1:28 pm | जयंत कुलकर्णी

आपण सर्वांनी केलेल्या कौतुकाने मी तर भारावून गेलो आहे.
सगळ्यांना परत एकदा धन्यवाद ! या निमित्ताने परत एकदा सांगायला आवडेल की मला लिहिता येते हा व वाचकांना मी लिहिलेले वाचायला आवडते याचा शोध मला प्रथम मिपावरच लागला.
आणि पैसाचे आभार.

गामा पैलवान's picture

27 Aug 2017 - 1:41 pm | गामा पैलवान

जयंतराव,

मला हरीण मारून खाता येते असा शोध जंगलात लागला म्हणून सिंहाने गीरच्या अभयारण्याचे आभार मानावेत काय? ;-) असो. सध्या आम्ही तुमच्या यशामुळे निर्माण झालेल्या आनंदाचा आस्वाद घेण्यात मश्गुल आहोत.

आ.न.,
-गा.पै.

पद्मावति's picture

27 Aug 2017 - 2:20 pm | पद्मावति

क्या बात! श्री. जयंत कुलकर्णी व राजहंस प्रकाशन यांचे मनःपुर्वक अभिनंदन.

सामान्यनागरिक's picture

27 Aug 2017 - 6:17 pm | सामान्यनागरिक

पुस्तका बद्दल चार ओळी जोडल्या असत्या तर चांगले झाले असते. नावावरून काहीच बोध होत नाही. आमच्या सारखे काही आर्थिक दृष्ट्या मागासले लोक त्वरित पुस्तके विकत घेऊ शकत नाहीत !

असो. मी चार ओळीत लिहिण्यापेक्षा ही घ्या या पुस्तकाची छान ओळख. http://sahityasuchi.erasik.com/articles/DERSU_UJALA

पैसा's picture

27 Aug 2017 - 6:50 pm | पैसा
शशिकांत ओक's picture

16 Dec 2017 - 6:25 pm | शशिकांत ओक

आवडेल. येथील मित्रांनो कोणी तरी ज्यांनी हे पुस्तक वाचले आहे त्यांनी तरी कोणी मनावर घेतले तर बरे होईल...

शशिकांत ओक's picture

16 Dec 2017 - 6:25 pm | शशिकांत ओक

आवडेल. येथील मित्रांनो कोणी तरी ज्यांनी हे पुस्तक वाचले आहे त्यांनी तरी कोणी मनावर घेतले तर बरे होईल...

शशिकांत ओक's picture

16 Dec 2017 - 6:25 pm | शशिकांत ओक

आवडेल. येथील मित्रांनो कोणी तरी ज्यांनी हे पुस्तक वाचले आहे त्यांनी तरी कोणी मनावर घेतले तर बरे होईल...

दीपक११७७'s picture

27 Aug 2017 - 6:57 pm | दीपक११७७

हार्दिक अभिनंदन जयंतकाका!

रानरेडा's picture

27 Aug 2017 - 11:46 pm | रानरेडा

मनःपूर्वक अभिनंदन!

कवितानागेश's picture

28 Aug 2017 - 2:17 am | कवितानागेश

अभिनंदन काका!

प्रकाश घाटपांडे's picture

28 Aug 2017 - 9:49 am | प्रकाश घाटपांडे

अभिनंदन व कौतुक!

जयंत काकांचे हार्दिक अभिनंदन !

अनन्त्_यात्री's picture

28 Aug 2017 - 10:20 am | अनन्त्_यात्री

अभिन॑दन.

नावातकायआहे's picture

28 Aug 2017 - 11:33 am | नावातकायआहे

मनःपूर्वक अभिनंदन!

नया है वह's picture

28 Aug 2017 - 11:49 am | नया है वह

हार्दिक अभिनंदन !!

विनिता००२'s picture

29 Aug 2017 - 9:57 am | विनिता००२

मनःपूर्वक अभिनंदन

पैसा's picture

12 Dec 2017 - 10:39 am | पैसा

ताजा कलम: महाराष्ट्र राज्य शासन, मराठी विभागातर्फे २०१६ च्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. अनुवादित पुस्तकासाठीचा पुरस्कार जयंत कुलकर्णी यांच्या 'देरसू उझाला' या पुस्तकाला घोषित झाला आहे. जयंत कुलकर्णी यांचे पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन!

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Dec 2017 - 10:49 am | ज्ञानोबाचे पैजार

जयंतकाकांचे अभिनंदन
पैजारबुवा,

गामा पैलवान's picture

12 Dec 2017 - 1:15 pm | गामा पैलवान

एकदम मस्तं! पुनरपि अभिनंदन.
-गा.पै.

दिपस्वराज's picture

13 Dec 2017 - 8:59 am | दिपस्वराज

मनःपूर्वक अभिनंदन !!! तुमच्या अभ्यासू लेखनाचा, सुंदर फोटोंचा आणि झक्कास सहीचा मी चाहता आहे. पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन काका .

शिवोऽहम्'s picture

13 Dec 2017 - 9:23 am | शिवोऽहम्

हार्दिक अभिनंदन!

स्वाती दिनेश's picture

13 Dec 2017 - 7:36 pm | स्वाती दिनेश

जयंत कुलकर्णी आणि राजहंस प्रकाशनाचे मनःपूर्वक अभिनंदन!
स्वाती

संग्राम's picture

13 Dec 2017 - 8:04 pm | संग्राम

अभिनंदन काका

चौथा कोनाडा's picture

22 Dec 2017 - 5:33 pm | चौथा कोनाडा

जकुसाहेब, राजहंस प्रकाशन अन मिसळपाव या सर्वांचे त्रिवार हार्दिक अभिनंदन !!!