✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

महाराष्ट्रातल्या निवडणूकीचे अंदाज

आ
आशु जोग यांनी
Sat, 05/03/2014 - 11:05  ·  लेख
लेख
महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत... त्यातल्या किती जागा कोणाकडे जातील... सगळ्यांना उत्सुकता आहे याबाबतचा अंदाज वागळेंच्या कार्यक्रमातला वर्तवण्यात आला आहे आपण तो अवश्य पहावा https://www.youtube.com/watch?v=itWhYgG4It0 काँग्रेस-राष्ट्रवादी १६-१८ महायुती - ३०-३२ यात मनसेचा एखादा उमेदवारही असू शकतो- कल्याण सुरेश म्हात्रे सिंधुदुर्गमधल्या लढतीची सगळ्या महाराष्ट्राला उत्कंठा आहे... मुंडेंना ही निवडणूक अवघड जाइल... विदर्भ लाटेमधे वाहून जाईल मावळमधे कुणीही आलं तरी मताधिक्य मात्र अगदी कमी असेल... महाराष्ट्रामधे फक्त ३ जागांचे निकाल खात्रीशीर आहेत या कार्यक्रामात ढोबळ अंदाज न वर्तवता स्थानिक पातळीवर एका एका मतदारसंघाचीही चर्चा झाली या विषयी अधिकही चर्चा करत राहू... आपल्याला काय वाटतं किमान आपापल्या मतदारसंघामधे काय होईल याविषयी आपण भर घातली तर ते फार उपयोगी होइल
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
2038 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

क्लिंटनची लेखमाला सुरु आहे

सुहास झेले
Sat, 05/03/2014 - 11:22 नवीन
क्लिंटनची लेखमाला सुरु आहे याच विषयावर... वागळे यांच्या पत्रकारितेवर मला तरी काडीचाही विश्वास नाही. क्लिंटनने दिलेले अंदाज एकदम अचूक नसतील काही भागांसाठी, पण त्याने दिलेल्या विदा प्रशंसनीय आहे :) पडघम २०१४
  • Log in or register to post comments

...

आशु जोग
Sat, 05/03/2014 - 11:24 नवीन
>>वागळे यांच्या पत्रकारितेवर मला तरी काडीचाही विश्वास नाही इथे याचा काय संबंध नाही कळाले
  • Log in or register to post comments

ह्म्म्म...

मदनबाण
Sat, 05/03/2014 - 12:15 नवीन
ह्म्म्म...
  • Log in or register to post comments

गेल्या वेळ पेक्षा .....

चौकटराजा
Sat, 05/03/2014 - 16:57 नवीन
२००९ पेक्षा एक तरी जागा आघाडीला कमी मिळणार .
  • Log in or register to post comments

अजून ७ दिवस

आशु जोग
Fri, 05/09/2014 - 13:30 नवीन
अजून ७ दिवस
  • Log in or register to post comments

EXIT POLL: रिकॉर्ड सीटों के

आशु जोग
Mon, 05/12/2014 - 22:57 नवीन
EXIT POLL: रिकॉर्ड सीटों के साथ बहुमत लाएगा NDA, कांग्रेस की होगी ऐतिहासिक हार, AAP हुई साफ http://www.bhaskar.com/article-ht/ELEC-loksabha-election-2014-voting-ends-exit-poll-result-out-4611505-NOR.html
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा