लोकसभा निवडणुक प्रश्नमंजुषा-भाग ४
यापूर्वीचे लेखन
लोकसभा निवडणुक प्रश्नमंजुषा-भाग १
लोकसभा निवडणुक प्रश्नमंजुषा-भाग २
लोकसभा निवडणुक प्रश्नमंजुषा-भाग ३
प्रश्न क्रमांक १३
कराड (महाराष्ट्र) आणि रायबरेली (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघांमध्ये काय साम्य आहे?
अ. दोन्ही लोकसभा मतदारसंघातून दोन वेगळ्या निवडणुकांमध्ये पती आणि पत्नी निवडून गेले होते.
ब. लोकसभेचे अध्यक्ष या मतदारसंघांमधून निवडून गेले होते.
क. दोन्ही लोकसभा मतदारसंघांमधून एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती विविध निवडणुकांमध्ये निवडून गेल्या होत्या.
ड. या मतदारसंघांमधून निवडून गेलेल्या खासदारांनी भविष्यात अनुक्रमे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद सांभाळले
इ. (अ) आणि (क) दोन्ही
प्रश्नाचे उत्तर नेहमीप्रमाणे व्य.नि वरच कळवावे ही विनंती. उत्तर २४ मार्च रोजी जाहिर केले जाईल.
प्रतिक्रिया
प्रश्न क्रमांक १३ चे उत्तर
१९५२ च्या
१९५२
प्रश्न क्रमांक १४
प्रश्न क्रमांक १४ चे उत्तर
प्रश्न क्रमांक १४ चे उत्तर
प्रश्न क्रमांक १५
प्रश्न क्रमांक १५ चे उत्तर
आधीचे प्रश्नोत्तरे नीट वाचली
व्य.नि केला
प्रश्न क्रमांक १६
प्रश्न क्रमांक १६ चे उत्तर
प्रश्न/दुरुस्ती
चंद्रशेखर
+1
माहितीबद्दल धन्यवाद.
>>> १९७७ मध्ये निवडणुकांच्या
जनता पक्ष
नांगरधारी शेतकरी
मलाही हेच सांगायचं आहे. मोहन
जनता पक्ष
>>>बलराज मधोक यांनी स्थापन
अविश्वसनीय होतं खरं- पण चिन्ह
+१
चौथा पक्ष बहुधा राजनारायण
माहितीपूर्ण सदर
लहानपणापासून राजकारणात रस येत
प्रचंड माहितीपूर्ण
एकाही प्रश्नाचं उत्तर येत