रामदास in जनातलं, मनातलं 6 Feb 2014 - 10:39 am क्रि. विनायक प्रभू यांची नॉन क्रिप्टीक कथा "जीवती " ही त्यांनी लिहीलेल्या आणि मला आवडलेल्या कथांपैकी एक आहे. सोबत या कथेचे ध्वनीमुद्रण जोडत आहे. संस्कृतीआस्वाद प्रतिक्रिया नक्कीच ऐकेन. 6 Feb 2014 - 11:05 am | एस पण आधी तुम्हांला मिपावर पुन्हा पाहून आनंद झाला. कथा व वाचन उत्तम! 6 Feb 2014 - 11:46 am | आयुर्हित मानलं बुवा आपल्याया! आपली प्रत्येक कथा वाचून अंतर्मुख होतो, तसे आत्ताही झालो आहे. बरीच नवीन माहिती मिळाली. कथा व सादरीकरण/वाचन उत्तम! प्रत्यक्ष दादर ला तिकिटाच्या रांगेत उभे आहे असेच वाटले. मनापासून धन्यवाद. खुप आनंद झाला. 6 Feb 2014 - 12:34 pm | अर्धवटराव रामदासकाकांचा आवाज ऐकला. एखादा कट्टा अटेण्ड केल्याचं पुण्य मिळालं. जीवती वाचली होतीच. आज ऐकली खणखणीत. एकदम मस्त. +११११ 7 Feb 2014 - 2:12 am | प्यारे१ +११११ (कथावाचन : वामन जोग ना???) म्हणजे?? 7 Feb 2014 - 2:25 am | अर्धवटराव मला वाटलं रामदास हि आयडी आहे जोगसाहेबांची. तसं नाहि होय? मस्त 6 Feb 2014 - 1:59 pm | नंदन वामन जोगांनी केलेले वाचन मस्त जमून आले आहे. रामदासकाकांच्या 'शिंपीणीचं घरटं' या लेखाचं अभिवाचनही त्यांनी अलीकडेच केलं होतं. (दुवा) +१०००० 6 Feb 2014 - 2:05 pm | अजया अप्रतिम कथावाचन. धन्यवाद रामदासकाका. खूप खूप धन्यवाद 6 Feb 2014 - 3:25 pm | सानिकास्वप्निल कथावाचन उत्तम !! खूप खूप धन्यवाद. हायला, रामदासकाका! वेलकम 6 Feb 2014 - 4:00 pm | आदूबाळ हायला, रामदासकाका! वेलकम ब्याक! नवीन लिहिणे ही विनंती! ठाणे कट्टा झाल्यानंतर रामदास 6 Feb 2014 - 11:36 pm | मदनबाण ठाणे कट्टा झाल्यानंतर रामदास काकांच्या हापिसात हे ध्वनीमुद्रण ऐकायला मिळाले होते. :) वा! 9 Feb 2014 - 10:39 pm | पैसा कथा आवडलीच, हा अभिवाचनाचा प्रयोगही आवडला. मस्तै !!! 10 Feb 2014 - 4:44 am | खटपट्या मस्तै !!! _/\_ _/\_ _/\_ 3 Mar 2014 - 11:37 am | सुहास झेले निव्वळ अप्रतिम...आता फेसबुकवर लिंक शेअर झाली तेव्हा ऐकली कथा... कळलेच नाही हा धागा कसा मिसलो ते :) कथा आवडलीच, हा अभिवाचनाचा प्रयोगही आवडला. 22 Jan 2021 - 8:17 pm | NAKSHATRA रामदासकाकांचा आवाज ऐकला. एखादा कट्टा अटेण्ड केल्याचं पुण्य मिळालं. जीवती वाचली होतीच. आज ऐकली खणखणीत. एकदम मस्त.
प्रतिक्रिया
6 Feb 2014 - 11:05 am | एस
पण आधी तुम्हांला मिपावर पुन्हा पाहून आनंद झाला.
6 Feb 2014 - 11:46 am | आयुर्हित
मानलं बुवा आपल्याया! आपली प्रत्येक कथा वाचून अंतर्मुख होतो, तसे आत्ताही झालो आहे.
बरीच नवीन माहिती मिळाली.
कथा व सादरीकरण/वाचन उत्तम! प्रत्यक्ष दादर ला तिकिटाच्या रांगेत उभे आहे असेच वाटले.
मनापासून धन्यवाद.
6 Feb 2014 - 12:34 pm | अर्धवटराव
रामदासकाकांचा आवाज ऐकला. एखादा कट्टा अटेण्ड केल्याचं पुण्य मिळालं.
जीवती वाचली होतीच. आज ऐकली खणखणीत. एकदम मस्त.
7 Feb 2014 - 2:12 am | प्यारे१
+११११
(कथावाचन : वामन जोग ना???)
7 Feb 2014 - 2:25 am | अर्धवटराव
मला वाटलं रामदास हि आयडी आहे जोगसाहेबांची. तसं नाहि होय?
6 Feb 2014 - 1:59 pm | नंदन
वामन जोगांनी केलेले वाचन मस्त जमून आले आहे. रामदासकाकांच्या 'शिंपीणीचं घरटं' या लेखाचं अभिवाचनही त्यांनी अलीकडेच केलं होतं. (दुवा)
6 Feb 2014 - 2:05 pm | अजया
अप्रतिम कथावाचन. धन्यवाद रामदासकाका.
6 Feb 2014 - 3:25 pm | सानिकास्वप्निल
कथावाचन उत्तम !!
खूप खूप धन्यवाद.
6 Feb 2014 - 4:00 pm | आदूबाळ
हायला, रामदासकाका! वेलकम ब्याक!
नवीन लिहिणे ही विनंती!
6 Feb 2014 - 11:36 pm | मदनबाण
ठाणे कट्टा झाल्यानंतर रामदास काकांच्या हापिसात हे ध्वनीमुद्रण ऐकायला मिळाले होते. :)
9 Feb 2014 - 10:39 pm | पैसा
कथा आवडलीच, हा अभिवाचनाचा प्रयोगही आवडला.
10 Feb 2014 - 4:44 am | खटपट्या
मस्तै !!!
3 Mar 2014 - 11:37 am | सुहास झेले
निव्वळ अप्रतिम...आता फेसबुकवर लिंक शेअर झाली तेव्हा ऐकली कथा... कळलेच नाही हा धागा कसा मिसलो ते :)
22 Jan 2021 - 8:17 pm | NAKSHATRA
रामदासकाकांचा आवाज ऐकला. एखादा कट्टा अटेण्ड केल्याचं पुण्य मिळालं.
जीवती वाचली होतीच. आज ऐकली खणखणीत. एकदम मस्त.