✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

वाट फुटेल तिथे ४

स
सुधीर कांदळकर यांनी
Sun, 03/09/2008 - 15:22  ·  लेख
लेख

Book traversal links for वाट फुटेल तिथे ४

  • ‹ वाट फुटेल तिथे ३
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7916 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

कालिकत अणि

भडकमकर मास्तर
Sun, 03/09/2008 - 18:34 नवीन
कालिकत अणि माहेचे वर्णन चांगले होते.... हे कालिकत आणि कोझीकोडे एकच हे मला देखील ठाउक नव्हते.... माझ्या लिखाणाचा दर्जा मलाच सुमार वाटतो आहे. पुढे लिहावे की न लिहावे हा पेच पडला आहे अहो , या लेखात जाता जाता मित्रांबरोबर केलेल्या गमती आणि संवाद यांचे वर्णन कमी आहे ,त्यामुळे कदाचित तुम्हाला एकसुरी वाटत आहे... तुमच्या मित्रांची वर्णने आणि संवाद हे कदाचित तुमच्या आधीच्या प्रवासवर्णनातील सामर्थ्य असावे असे वाटते... पण अजून भाग येउद्यात्...छान चाललंय... :)
  • Log in or register to post comments

कालिकत

प्राजु
Sun, 03/09/2008 - 20:11 नवीन
कालिकत म्हणजेच कोझिकोडे... वा ज्ञानात भर पडली. दुकानांच्या पाट्यावर सगळ्या जिलेबी काढलेली. क्वचित एखादी फ़िरंगी पाटी. शेवटी एका हॉटेलातील वेटरने इडली, डोसा, चपाती, रोटी कोठे मिळेल ते मल्याळीमध्ये खाणा खुणा करून सांगितले. खाणाखूणा मात्र कळल्या. हे मस्त. मला आमची कोडाईकॅनल ची ट्रीप आठवली. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments

छान चाललाय प्रवास!

प्रमोद देव
Sun, 03/09/2008 - 22:38 नवीन
सुधीरराव असा धीर सोडू नका बुवा. दौरा मस्तच रंगतोय. पुढच्या ठिकाणी जायला आम्ही उत्सुक आहोत तेव्हा पेट्रोल भरून तयार राहा. माझ्या लिखाणाचा दर्जा मलाच सुमार वाटतो आहे. पुढे लिहावे की न लिहावे हा पेच पडला आहे असे म्हणून आम्हाला तुम्ही पेचात पकडताय. पण आम्ही तुम्हाला इतक्या सुखासुखी सोडणार नाही. पुढची कहाणी लवकरात लवकर पेश करावीत असा 'जनरल डायर' कडून आदेश काढायलाही आम्ही कमी करणार नाही. तेव्हा पुढे काय घडले ते शहाण्या मुलासारखे आम्हाला सांगा बघू.
  • Log in or register to post comments

आई ग....

अनिकेत
Mon, 03/10/2008 - 00:56 नवीन
कोझीकोडे हे तर आमचे घर..... येथेच असतो सध्या... माहि (माहे) केंद्रशासित प्रदेश आहे....दारू केरळाहून खूप स्वस्त....जाण्या येण्याचा खर्च सुटेल एवढी... वायनाडला नाही गेलात?? अरेरे..... केरळ... (उसासे) अनिकेत.
  • Log in or register to post comments

आणि....

अनिकेत
Mon, 03/10/2008 - 01:16 नवीन
आता हे सगळे लिखाण एकसुरी(मोनोटोनस) व्हायला लागले आहे असे वाटते. मुळीच नाही.... पुनःप्रत्ययाचा आनंद येतोय... कालडीला मगरीने पकडल्यानेच आद्य शंकराचार्य संन्यासी बनले.. आणि बौद्धकाळात अद्वैतवाद आणि हिंदू धर्म वाचवला.... ब्राह्मसूत्र शांकरभाष्यात सर्वांचे खंडन केले... येवढ्या लहान वयात संपूर्ण देश कसा काय हिंडले असतील? माझी अजून लोकल पकडायला फाटते... गुरूवायूर miss केलेत? अरेरे... अनिकेत
  • Log in or register to post comments

सर्वांना धन्यवाद.

सुधीर कांदळकर
Mon, 03/10/2008 - 07:27 नवीन
सतलजजी, आपले डायाग्नोसिस बरोबर आहे. सूर सापडला. सुरुवात केली. मिपा कडून एवढे प्रेम मिळत आहे तर आता छळायला पुढील भाग टाकीनच.
  • Log in or register to post comments

छान सुरू आहे..

विसोबा खेचर
Mon, 03/10/2008 - 08:11 नवीन
कांदळकरसाहेब, लेखन छान सुरू आहे, ओघवतं होत आहे. वाचायला मौज येते आहे... कृपया पुढील भागही येऊ द्या. नाउमेद होऊ नका. प प्रतिसादांचं राजकारण, अर्थकारण वगैरे कसं करायचं, हे मी तुम्हाला सवडीने शिकवेन. :)) तात्या.
  • Log in or register to post comments

मस्त

बेसनलाडू
Mon, 03/10/2008 - 08:36 नवीन
वर्णन उत्तरोत्तर रंगतंय. वाचत आहोत, लिहीत रहा. (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

लय भारी...लय

धमाल मुलगा
Mon, 03/10/2008 - 14:21 नवीन
लय भारी...लय सापडली आहे की काका तुम्हाला. अस॑ का म्हणताय? अहो तुम्ही लिहा हो बिनधास्त. मी आहे ना वाचायला! माणसान॑ कस॑ माझ्यासारख॑ रहाव॑...(राजासारख॑ वाच॑ल॑त का? तस॑ म्हणा हव॑ तर. ) वाटल॑... लिहिल॑... कोणाला आवडल॑ आन॑द वाटतो. नाही आवडल॑, माफ करा म्हणायच॑ पुढे चालू लागायच॑. हे काय भलत॑च बोलताय? आपल्या तर आवडल॑ बॉ. हे असले हाल मी बे॑गळूरला पहिल्या॑दा गेलो होतो तेव्हा सोसले होते. पण आता जमत॑ थोड॑ थोड॑ :) असो, पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.... -ध मा ल.
  • Log in or register to post comments

सुधीरजी, वर

अभिज्ञ
Mon, 03/10/2008 - 20:16 नवीन
सुधीरजी, वर म्हणाल्य़ाप्रमाणे "लय भारी". मला तर एकसुरि मुळिच वाटले नाही. KEEP IT UP.पुढचे भाग हि लवकर येउ द्यात! (आपल्यासारखाच एक भटक्या )अबब
  • Log in or register to post comments

सुधीरराव चालू दे,

चतुरंग
Mon, 03/10/2008 - 20:32 नवीन
अहो तुमचा अनुभव जसा असेल तसेच प्रतिबिंब लिखाणात येणार, उगीचच ओढूनताणून प्रत्येक भाग नीटनेटकाच असावा असा आग्रह का? तो नैसर्गिक असणे जास्त मजेचे आणि खर्‍या आनंदाचे! वर सतलजने लिहिल्याप्रमाणे तुमच्या मित्रमंडळीतल्या खुसखुशीत संवादांची फोडणी मात्र जरा कमी पडली, ती तेवढी पुढच्या लेखात वाढवा. बाकी आम्ही वाचतोय काळजी नको. चतुरंग
  • Log in or register to post comments

ह्याचा पुढील भाग कुठे? का

यशोधरा
Sat, 12/01/2018 - 22:09 नवीन
ह्याचा पुढील भाग कुठे? का नाही लिहिलं पुढे?
  • Log in or register to post comments

मी हे सावकाश वाचेनच.

कंजूस
Sun, 12/02/2018 - 11:16 नवीन
मी हे सावकाश वाचेनच. गोनिदांपेक्शा चांगलं लिहिताय.*१ / लिहिलय. --- *१ गोनिदांचे दक्शिणवारा पुस्तक.
  • Log in or register to post comments

पुढील भाग संगणकात .......

सुधीर कांदळकर
Mon, 12/03/2018 - 07:18 नवीन
लिहिले पण नेटवरच्या तांत्रिक अडचणींमुळे चढवता आले नाहीत. तेव्हा मुंबईत होतो.नेटवरचा माझा वावर चिकाटीचा नव्हता. संपर्क तुटला तर गडबड व्हायची. नंतर घरी येणार्‍या शाळकरी पोरांनी माझ्या नावाने ब्लॉग उघडून ब्लॉगवर चढवले. http://pravaassudhirsange.blogspot.com/ इथे सापडतील. इथे छोट्या गावात तर फार गडबड होते. मी मोबाईलची नेटसेवा वापरतो. मोबाईल खिडकीबाहेर ठेवावा लागतो. पावसाळ्यात पंचाईत होते. महागडा फोन प्लॅस्टीक पिशवीत घालून पावसात ठेवायला धीर होत नाही. ३जी नेट येतेजाते. कधी कासवगतीने चालणारे २जी. मी ते मोबाईलमधून हॉटस्पॉटने लॅपटॉपला संपर्क साधून वापरतो. कधी कधी दोनतीन वेळा मोबाईल आणि लॅपटॉप रीस्टार्ट केल्यावरच नेट मिळते. कधीकधी दोनदोन दिवस नेट मिळतच नाही. असो. आपण दाखवलेया स्वारस्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

आताही हेच नेटचे प्रॅाब्लेम

कंजूस
Mon, 12/03/2018 - 15:13 नवीन
आताही हेच नेटचे प्रॅाब्लेम होतात? माझे ३जी फोन आणि वोडाफोनची गंडलेली ३जी सेवा याला उत्तर सापडलं. रिलाअन्स वाइफाइ रूटर. अलिबाग, गुजरात, राजस्थानमध्ये आढाच तपासले. पाच एमबीपीएस स्पीड मिळतोच. हजार रुपयाच्या डबीत काम झालं.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा