ग्रहण
ग्रहणाच्या निमित्ताने whatsapp फेसबुक वर अनेक पोस्ट वाचनात आल्या.हे करा,ते करू नका ,गर्भवती स्त्रियांनी घ्यायची काळजी वगैरे वगैरे.....अशा स्वरूपाच्या सगळ्या पोस्ट होत्या...वैज्ञानिक अंगाने या गोष्टींवर कुणी बोलताना दिसत नाही.या सगळ्या गोष्टीना शास्त्रीय आधार किती आहे ?? की लोकांच्या मनस्थितीचा फायदा घेऊन असे मेसेज पसरवले जातात?? अशा वेळ खर खोट न करता केवळ बचावात्मक पवित्रा(कशाला उगाच रिस्क) म्हणून अशा रूढी पाळल्या जात आहेत असे लक्षात येते.तंत्रज्ञान ,विज्ञानाची जशी अधिकाधिक प्रगती होते आहे तशी तशी समाजात अंधश्रद्धा वाढत आहे असे स्पष्ट जाणवते.
वाचने
9789
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
छे छे! हे सगळं अगदी शंभर
तंत्रज्ञान ,विज्ञानाची जशी
In reply to तंत्रज्ञान ,विज्ञानाची जशी by पुंबा
आमचे अजून ग्रहण सुटले नाही'
In reply to आमचे अजून ग्रहण सुटले नाही' by मराठी कथालेखक
https://msblc.maharashtra.gov
In reply to https://msblc.maharashtra.gov by पुंबा
धन्यवाद
In reply to धन्यवाद by मराठी कथालेखक
स्त्रियांना व्यावहारीक शिक्षण
In reply to स्त्रियांना व्यावहारीक शिक्षण by पुंबा
लेख दिसत नाहीत.
In reply to https://msblc.maharashtra.gov by पुंबा
इंटरनेट एक्स्लोपरचा वापर केला.
ग्रहणाच्या निमित्ताने
In reply to ग्रहणाच्या निमित्ताने by पगला गजोधर
आता शोधणे आले!
काल चंद्रग्रहण असल्याने
काल चंद्रग्रहण असल्याने
काल चंद्रग्रहण असल्याने
काहीही सुरु आहे.
In reply to काहीही सुरु आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उगाच कायपण !
In reply to काहीही सुरु आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
...असं फर्मान दुर्दैवाने आले
In reply to ...असं फर्मान दुर्दैवाने आले by माहितगार
पाचवी.
In reply to पाचवी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ओह ओके. हे सगळे माहित नव्हते.
धर्म आणि परंपरावाद्यांचं
काही बोलायचे आहे पण बोलणार नाही.
In reply to काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. by shashu
बोला हो....!
In reply to बोला हो....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रणाम !
In reply to प्रणाम ! by माहितगार
मित्राचा मित्राला नमस्कार.
हो. अगदी. ग्रहणाच्या काळात
In reply to हो. अगदी. ग्रहणाच्या काळात by गवि
अगं माय गं...!!
In reply to हो. अगदी. ग्रहणाच्या काळात by गवि
ग्रहणात अन्न खाऊ तर नयेच
कालच आमच्या बाबा महाराजांकडे गेलो होतो.....
In reply to कालच आमच्या बाबा महाराजांकडे गेलो होतो..... by मुक्त विहारि
या परमपूज्य बाबांना
In reply to या परमपूज्य बाबांना by shashu
आमचे बाबा महाराज येतील असे वाटत नाही....
In reply to आमचे बाबा महाराज येतील असे वाटत नाही.... by मुक्त विहारि
सुन रहा है न तू...............रो रहा हु मै..........
ग्रहण चालू असतांना...
In reply to ग्रहण चालू असतांना... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्याविषयी पूर्ण आदर ठेवून
In reply to आपल्याविषयी पूर्ण आदर ठेवून by गवि
मेलो-खपलो-वारलो. उचला आता...
ग्रहण काही नमुने....!!