वर यात्रीने जेवढे स्मायली टाकले आहेत त्याच्या डब्बल गॄहीत धरावेत ...
=)) =)) =))
आयला जेवण करुन भरल्या पोटाने असे हसणे म्हणजे पोटाला शॉटच राव ....
टार्या भाड्या काय लेख लिहला आहेस, मेलो साफ वाचुन ...
लेख लिहताना वर "हापीसात असताना वाचु णये, जास्त हसल्यामुळे नोकरीची काशी झाल्यास मंडळ जबाबदार णाही" अशी सुचना तरी द्यायची ...
अर्धाच वाचला आणि हसु आवरेना म्हणुन बाहेर जाऊन हसुन आलो ...
आणि हो, आणखी काय मग ?
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
+१
असेच म्हणतो .. सहमत आहे.
टार्याने यापुढे डिस्क्लेमर टाकुन लिखाण चालु ठेवावे.
आपल्या लिखाणात आम्हाला मोठे साहित्यमुल्य गवसले. आमचे मित्र म्हणुन आम्हाला आपला अभिमान वाटतो.
पुढील लेख लवकर येउ द्या !! खुप वाचक आहेत.
(आपल्या दर्दी लिखाणाचा फ्यान)
आंद्या
>> असो आता टाइपणे थांबवतो कारण आता सुगंधाला थांबवतो कारण प्रथेप्रमाणे तो तुम्हाला सांगुन झाला आहेच "आणि हो " मलादेखील नेहमीच्या रगाडा पॅटिस खायला लागले पाहिजे कारण पुन्हा एकदा ते सुगंधाचे गाव कधी लागते त्याची वाट पहायची आहे ना
रगडा खाल्याणंतर काही दिवस लोकसत्ताचा वापर थांबव. आणी मग बघ की तो सुगंध मणाला किती आत्मिक समाधाण देतो ते
=)) =)) =))
बेभान होवुन आपल्या गंधाची फवारणी करणे ,किंवा तो पसरताना तोफेची हॅटट्रिक करणे हा खरा आनंद् ,एखादा गंध पसरवल्यावर तो स्वतःलाच आवडणे हा खरा सुगंध, एखाद किलो शेंगदाणे खाऊण जेव्हा ८० वर्शाची व्यक्ती घरी येते कोणतीही ओळख नसताना तिच्या गंधाची फवारणी करते हा खरा सुगंध ,एखाद्या शांत वेळी एकटेच कोणत्याही संकोचा शिवाय मंद पिपाणी ऐकवणे आणि गंधाचा शोध घेणे हा खरा सुगंध, सकाळी सकाळी लोकसत्तावर बसून २ फुल तोफा कडाडल्यावर मनापासुन ह*णे हाच खरा आनंद
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
टा र झ ना ..... ____/\____
"हेडिन्ग्" वाचल्यावर मला वाटलं लहान मुलांची गोष्ट वैगैरे असैल्.....
पण.... ;)
तू खरंतर मराठी साहित्य सम्मेलनाचा अध्यक्ष च्च व्हायला पाहिजेस!
आजचे "फुर्र", "डुर्र" "ढम" इ. इ. लेख वाचल्यावर.... तुझा लेख वाचणे... म्हणजे... क ह र आहे!
आज काय "सुवासिक डे" वगैरे आहे का?
;)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
१. सुट्टीचा सदुपयोग सुरू आहे.
२. निबंढ संपूर्ण वाचवला नाही, तू कसा लिहिलास? =)) =)) =))
३. टार्या, तू शेंगदाण्यावर लिहिलंस, आता चेंगट चण्यांवर लिहिणार का?
४. बास रे आता ... तोंडाच्या आणि पोटाच्याच स्नायूंना किती व्यायाम करायला लावणार आहात, तू आणि तो खरडचोर "प.दा."?
५. आणि हो, एक राहिलंच, लिटील च्याम्प्सच्या ग्रहांमुळे कोण जिंकलं त्यावर काही मौल्यवान विचार आले तर बरं रे टा.दा. (इथे तुला टाडा म्हणण्याचा मोह आवरत आहे.) ;-)
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
तर लोकहो आमचा मित्र आणि ऐकेकाळचा अफ्रिकानिवासी अशांत याला आज झालेल्या गोउरव पुरस्कार सोहळ्यात छप्पर्फाड निबंद स्पर्धेत सर्वओत्क्रुश्ट निब्ंद्कार म्हणुन पुरस्कार मिळाला आहे
आपण आपला आनंद इथे व्यक्त करतो म्हनून ही गोष्ट इथे सांगावी यामुळे माझ्या मित्राचा आणि त्यामुळे माझा आनंद वाढेल हीच इच्छा आहे
अतिअवांतर्-या पुरस्कारात त्याचे प्रतिस्पर्धी दादा नाद्खुळे होते हे वैशिश्त्य
एका चांगल्या, मनापासून लिहिलेल्या लेखाचे अत्यंत हिडीस व हीन दर्जाचे विडंबन मिपावर यावे याची एक मिपाकर म्हणून मला अत्यंत शरम वाटते..!
बाकी चालू द्या..!
तात्या.
मला ही हेच वाटते.
नावाजलेले मिपाकर तेच अगदी तल्लीन होउन टाळ्या वाजवतात, ते पाहुन अगदी वाईट वाटले.
----
अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.
चालयचंच!
शेवटी 'दर्जा', 'हीन', हिडीस' या शब्दांच्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या आणि त्याच्या त्याच्या जागी योग्यच!
मिपावरचे काही लेख वाचून अभिमान वाटतो, काही चांगलं, दर्जेदार वाचल्याचं समाधान मिळतं, तर काही लेख वाचून मिपाकर असल्याची लाज वाटते!
चालायचंच...!
तात्या.
खुलासा :
कोणालाही पर्सनली टार्गेट करून लिहीलेलं नाही, फक्त शैलीची कॉपी आहे असं म्हणता येईल .. परंतू 'त्या' व्यक्तीला शिवीगाळ किंवा थेट काही बोलणे असा काहीही उद्देश्य नाही, सकाळी २-३ लेख पाहून समान विषयावर काही लिहावे ते ही केवळ मजा म्हणून, एवढाच उद्देश होता . इथे अण्य कोणताही लेख असु शकला असता.
बाकी संत तुकारामांना वाईट वाटल्याबद्दल वाईट वाटले नाही (वाईट वाटण्याची कारणे बरिच असू शकतील) :)
(अत्यंत हिडीस,णिच आणिक कैच्याकै) टारझन
टारुभाउ
आम्ही रांङेत उभे आहोत
तीन गोष्टी करायला
१उत्तम लेखाबद्दल टाळ्या वाजवणे
२.इतक्या उत्तम लिखाणाबद्दल साश्टांग नमस्कार घालणे
३.कोपरापासुन नमस्कार उद्देश सांगण्यास बांधील नाही
तात्यानी आमच्या लेखाला मनापासुन लिहिलेला लेख असे म्हटले
वा दीन बन गया
विन्या निंबाळकर्(ह घे)
छानसे वाचलेलेविनायक पाचलग
रांगेत
नजरचुकीने चुक झाली आहे समजुन घेणे
आणि वरील प्रतिसादाला संपादन टॅब दीसत नाही आहे
बाकी आम्ही कुठे का असेना उभेच आहोत ते महत्वाचे(पुन्हा एकदा अर्थ ज्याचा त्याने लावावा)
छानसे वाचलेलेविनायक पाचलग
आणि वरील प्रतिसादाला संपादन टॅब दीसत नाही आहे
हल्ली हल्लीच तु प्रतिसाद द्यायला लागलास ना!!!
येईल लक्षात हळुहळु
प्रतिसादाला उपप्रतिसाद आला, की मुळ प्रतिसाद संपादित करता येत नाही,
अशा वेळेस अजुन एक उपप्रतिसाद द्यायचा किंवा संपादकांना विनंती करायची
--अवलिया
भाग्यवान आहात. तात्याच्या गुडबुकात येण्यासाठी काय केलं नक्की?
हे विडंबन वाईट दर्जाचं आणि त्या घाटपांड्याचं उत्तम... असं का बरं?
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
हे बघा
मी आपल्या सर्वांचा मनापासुन आदर करतो
मला स्वतःला या लेखामुळे फरक पडलेला नाही
मात्र या लेखवरुन कोणतेही राजकरण करु नये अशी नम्र आणि मनापासुन इच्चा आणि विनंती आहे
आपला
राजकारण न आवडणारा
विनायक
छानसे वाचलेलेविनायक पाचलग
बाबा रे .... मी काय बोलणार आता ? पण सांगू का ? जरा चांगल्या ठिकाणी उभा रहा की रे ..
तात्यानी आमच्या लेखाला मनापासुन लिहिलेला लेख असे म्हटले
म्हणूनच मी हा विषय णिवडला राजा .. मनापासून मनापर्यंत .. थेट मनातून वै वै
आणि काहीही पर्सणली घेऊ नकोस ... थोडी एंटरटेंटमेंट एवढंच उद्दिष्ट आहे .. त्यामुळे तुझा लेख ही वाचला गेला असेल :)
-(हि&हि) राजेनिंबाळकर
आम्ही रांङेत उभे आहोत
बाबा रे .... मी काय बोलणार आता ? पण सांगू का ? जरा चांगल्या ठिकाणी उभा रहा की रे ..
=)) =)) =)) =))
कवटी
http://www.misalpav.com/user/765
पेशल टारझनी अत्तरदानी तुन आलेले सुगंधाने फवारे आमचे प्वॉट दुकवीत आहेत आता . आमाला अवशिदपानी करावे लागनार.अदुगरच हॅहॅ करुन आमच्या दाताचा टवका उडाला हाये. ख्वॉट वाटत आसन तर दाढे दाक्तरला इचारा. दंतईमा काल्ढा का अस ईचारले आहे. काल्ढा अस्ल्याच मंगच उपचार करतो अशे बी सांगितले हाये.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
खराब लेखाचे / कवितेचे विडंबन समजु शकतो. विरंगुळा म्हणुनही कधी कधी विडंबनात मजा आहे. परंतु उठ सुठ कुठल्याही लेखाचे कवितेचे विडंबन पटत नाही. थोड्या काळासाठी मौज म्हणुन जरी आपण याकडे पाहात असलो तरी मुळ लेखकावर / कवीकर त्याचा उलट परिणाम होउ शकतो. आज का कुणास ठाउक हा लेख वाचल्यावर उगाचच ****पुरी वर आल्यासारखं वाटलं.
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
आज का कुणास ठाउक हा लेख वाचल्यावर उगाचच ****पुरी वर आल्यासारखं वाटलं.
सहमत आहे. म्हणूनच मलाही हा लेख वाचल्यावर मिपाचा मालक असल्याबद्दल शरम वाटली!
परंतु मिपा हे माझं नाही तर सार्याच मिपाकरांचं आहे त्यामुळे ज्याला त्याला जे शोभेल ते करायला जो तो मोकळा आहे!
तात्या.
'ण' चा अतिरेक झाल्याने लेख पुढे वाचवत नाहिये.
>>उठ सुठ कुठल्याही लेखाचे कवितेचे विडंबन पटत नाही. थोड्या काळासाठी मौज म्हणुन जरी आपण याकडे पाहात असलो तरी मुळ लेखकावर / कवीकर त्याचा उलट परिणाम होउ शकतो. आज का कुणास ठाउक हा लेख वाचल्यावर उगाचच ****पुरी वर आल्यासारखं वाटलं.
( लेख अर्धवट वाचला तरीही ) सुक्या च्या मताशी मात्र सहमत.
उठ सुठ कुठल्याही लेखाचे कवितेचे विडंबन पटत नाही.
येथे उठ सुट कुठल्याही लेखाचे/कवितेचे विडंबन होत नाही. जी कविता हिट आहे किंवा ज्या लेखकाची / कवीची लिहिण्याची एक विशिष्ठ पध्द्त आहे अश्याच लोकांचे विडंबन होते आणि ते नैसर्गिक आहे. इथे टार्याने *गणे ,पादणे असला विषय घेउन दर्जा जरा घसरवला असला तरी एकंदर विडंबनच नको म्हणणे चुकीचे आहे.
थोड्या काळासाठी मौज म्हणुन जरी आपण याकडे पाहात असलो तरी मुळ लेखकावर / कवीकर त्याचा उलट परिणाम होउ शकतो.
अरे हा काय चावटपणा आहे? त्या लेखकाचे कवीचे लेखन वाचल्यावर वाचकावर काय परिणाम होतो याचा विचार कोण करणार? (किंबहुना तोच परिणाम विडंबनाच्यारुपे बाहेर पडतो... त्यामुळे विडंबनास विडंबनकारापेक्षा मुळ लेखकाला जास्त जबाबदार धरण्यात यावे.)
आता तुम्ही म्हणाल की असल्या लेखकांचे वाचत जाउ नका... त्याच धर्तीवर अशा कमजोर दील लेखकानी त्यांच्या लिखाणाचे विडंबन वाचू नये.
आज का कुणास ठाउक हा लेख वाचल्यावर उगाचच ****पुरी वर आल्यासारखं वाटलं.
कोण नेहमी कुठे जातो आणि कुणाला कुठे गेल्या सारखे वाटते हे ज्याच्या त्याच्या इतर ठिकाणी जाण्या येण्याच्या सवयींवर अवलंबून आहे.
कवटी
कवट्या भाई .. काही मुद्दे मांडणारच होतो .. पण म्हंटलं असल्या थातूर मातूर प्रतिक्रियांना काय म्हत्व द्याव ..
पण आप बोले वो सैच्च है ..
उठ सुठ कुठल्याही लेखाचे कवितेचे विडंबन पटत नाही.
उठ सुठ ? माझ्यासारखा दिसणार्या आयडी ने कोणी रतिब घातल्याचे माझ्या तरी ऐकिवात णाही .. मी किमान ३ महिण्यांनंतर लिहीलं असावं .. आणि सब्जेक्टचं म्हणाल तर २-३ लेख पाहुन तयार झालेला टेंपो कायम ठेऊ असा विचार होता ..
आज का कुणास ठाउक हा लेख वाचल्यावर उगाचच ****पुरी वर आल्यासारखं वाटलं.
अच्छा आपण बजबजपुरीचे (नावं घ्यायला लाजता काय बायकांसारखे?) वाचक आहात तर .. उत्तम उत्तम ..
'ण' चा अतिरेक झाल्याने लेख पुढे वाचवत नाहिये.
धण्यवाद ... आशा आहे आपण आमचे लेख पुण्हा उघडून पहाणार णाहीत ;)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
तरीच हल्ली पौर्णिमेला आकाशात पाहिलं की सुगंध येत असतो .. =))
आणि हो, हलके घ्या घेऊ नका , फरक पडत णाही.
सर्व प्रकारच्या प्रतिक्रियांबद्दल आभार - टार्कृष्ण सामंत
अच्छा आपण बजबजपुरीचे (नावं घ्यायला लाजता काय बायकांसारखे?) वाचक आहात तर .. उत्तम उत्तम ..
खरं बोलायची लाज कसली हो. बजबजपुरी वर सुरुवातीला गेलो . लायकी कळाली त्याची..
बाकी चालु द्या. :)
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
त्यातील विषयासाठी नव्हे तर तू ही जी लेखनशैलीची हुबेहूब नक्कल केली आहेस त्यासाठी......
उगीच काहीतरी शाळकरी निबंध/ मुलाखती वाचून कंटाळा आला होता.....
तुझे विडंबन झकास!!!!
:)
त्यातील विषयासाठी नव्हे तर तू ही जी लेखनशैलीची हुबेहूब नक्कल केली आहेस त्यासाठी......
उगीच काहीतरी शाळकरी निबंध/ मुलाखती वाचून कंटाळा आला होता.....
तुझे विडंबन झकास!!!!
खरच वैताग आला होता ते बाळबोध लेख वाचून, पण कुठे तोंड उघडून वाईटपणा घ्या म्हणून गप्प राहिलो (आधीच काय कमी आहे); तर अशा वैतागलेल्या वाचकांना हे विडंबन आवडणारच!
टार्या मस्त आहे लेख तुझा.
बेभान होवुन आपल्या गंधाची फवारणी करणे ,किंवा तो पसरताना तोफेची हॅटट्रिक करणे हा खरा आनंद् ,एखादा गंध पसरवल्यावर तो स्वतःलाच आवडणे हा खरा सुगंध, एखाद किलो शेंगदाणे खाऊण जेव्हा ८० वर्शाची व्यक्ती घरी येते कोणतीही ओळख नसताना तिच्या गंधाची फवारणी करते हा खरा सुगंध ,एखाद्या शांत वेळी एकटेच कोणत्याही संकोचा शिवाय मंद पिपाणी ऐकवणे आणि गंधाचा शोध घेणे हा खरा सुगंध, सकाळी सकाळी लोकसत्तावर बसून २ फुल तोफा कडाडल्यावर मनापासुन ह*णे हाच खरा आनंद
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
लै हसले एकटीच.....
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
ह्या तथाकथित "विडंबकाने" मिपावरचा आपला सुरुवातीचा काळ विसरु नये असे वाटते.
आपल्या एखाद्या लेखावर कोणी प्रतिक्रिया दिल्यावर "दात पाडायच्या" जाहिर धमक्या दिल्या गेल्याचे स्मरते.
त्याच प्राण्याने हि असलि हिणकस विडंबने टाकावीत ह्यावर काय म्हणावे?
अब्दुल नारायण डिसुझा.
प्रतिक्रिया
=))
हाण्ण हाण्ण लेका टार्या ...
+१
अर्धा
(विषय दिलेला नाही)
सुंदर
खरंच
बेभान
आणि हो टार्या
ह ह पु वा
लोक्स
बाप रे !!!
ठ्यॉ ठ्यॉ...
मी आपणाला
अरे वा ..
तुफान रे
आणि हो.... लै
मुनी
_____/\_____
पंचतारांक
एका
मला ही हेच
चालयचंच! शे
खुलासा
जाव दे रे
(विषय दिलेला नाही)
कृपया प्रतिक्षा किजिये...
टार्या ,
ए बाजुला व्हा
रांङेत
रांगेतनजर
आणि वरील
भाग्यवान
नम्र विनंती
आम्ही
आम्ही
>>आम्ही
जिंकलसं मित्रा
टारझनी अत्तरदानी
पटले नाही . .
आज का
'ण' चा अतिरेक
उठ सुठ
आभार प्रदर्शण
लाज कसली हो . .
टार्या, मला हा लेख आवडला!!
हेच म्हणतो...
टार्या
आठवण...
ह्या