✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मण्याच्या खिषातले - शेंगदाणे

ट
टारझन यांनी
Wed, 03/04/2009 - 12:43  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13054 वाचन

💬 प्रतिसाद (53)

प्रतिक्रिया

=))

आनंदयात्री
Wed, 03/04/2009 - 12:48 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) ____/\______
  • Log in or register to post comments

हाण्ण हाण्ण लेका टार्‍या ...

छोटा डॉन
Wed, 03/04/2009 - 14:20 नवीन
वर यात्रीने जेवढे स्मायली टाकले आहेत त्याच्या डब्बल गॄहीत धरावेत ... =)) =)) =)) आयला जेवण करुन भरल्या पोटाने असे हसणे म्हणजे पोटाला शॉटच राव .... टार्‍या भाड्या काय लेख लिहला आहेस, मेलो साफ वाचुन ... लेख लिहताना वर "हापीसात असताना वाचु णये, जास्त हसल्यामुळे नोकरीची काशी झाल्यास मंडळ जबाबदार णाही" अशी सुचना तरी द्यायची ... अर्धाच वाचला आणि हसु आवरेना म्हणुन बाहेर जाऊन हसुन आलो ... आणि हो, आणखी काय मग ? ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

+१

आनंदयात्री
Wed, 03/04/2009 - 14:27 नवीन
+१ असेच म्हणतो .. सहमत आहे. टार्‍याने यापुढे डिस्क्लेमर टाकुन लिखाण चालु ठेवावे. आपल्या लिखाणात आम्हाला मोठे साहित्यमुल्य गवसले. आमचे मित्र म्हणुन आम्हाला आपला अभिमान वाटतो. पुढील लेख लवकर येउ द्या !! खुप वाचक आहेत. (आपल्या दर्दी लिखाणाचा फ्यान) आंद्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

अर्धा

विनायक प्रभू
Wed, 03/04/2009 - 12:53 नवीन
अर्धा वाचताना थांबलो. आयला लेक्चर मधे हसायला लागलो तर विद्यार्थी काय म्हणतील.
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

बाकरवडी
Wed, 03/04/2009 - 12:55 नवीन
(|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|: (|:
  • Log in or register to post comments

सुंदर

शेखर
Wed, 03/04/2009 - 12:57 नवीन
>> असो आता टाइपणे थांबवतो कारण आता सुगंधाला थांबवतो कारण प्रथेप्रमाणे तो तुम्हाला सांगुन झाला आहेच "आणि हो " मलादेखील नेहमीच्या रगाडा पॅटिस खायला लागले पाहिजे कारण पुन्हा एकदा ते सुगंधाचे गाव कधी लागते त्याची वाट पहायची आहे ना रगडा खाल्याणंतर काही दिवस लोकसत्ताचा वापर थांबव. आणी मग बघ की तो सुगंध मणाला किती आत्मिक समाधाण देतो ते =)) =)) =))
  • Log in or register to post comments

खरंच

सुमीत भातखंडे
Wed, 03/04/2009 - 12:59 नवीन
मनापासून __/\__ अफलातून. कच्या मालाचा पुरेपूर वापर केलाय.
  • Log in or register to post comments

बेभान

मृगनयनी
Wed, 03/04/2009 - 13:09 नवीन
बेभान होवुन आपल्या गंधाची फवारणी करणे ,किंवा तो पसरताना तोफेची हॅटट्रिक करणे हा खरा आनंद् ,एखादा गंध पसरवल्यावर तो स्वतःलाच आवडणे हा खरा सुगंध, एखाद किलो शेंगदाणे खाऊण जेव्हा ८० वर्शाची व्यक्ती घरी येते कोणतीही ओळख नसताना तिच्या गंधाची फवारणी करते हा खरा सुगंध ,एखाद्या शांत वेळी एकटेच कोणत्याही संकोचा शिवाय मंद पिपाणी ऐकवणे आणि गंधाचा शोध घेणे हा खरा सुगंध, सकाळी सकाळी लोकसत्तावर बसून २ फुल तोफा कडाडल्यावर मनापासुन ह*णे हाच खरा आनंद =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) टा र झ ना ..... ____/\____ "हेडिन्ग्" वाचल्यावर मला वाटलं लहान मुलांची गोष्ट वैगैरे असैल्..... पण.... ;) तू खरंतर मराठी साहित्य सम्मेलनाचा अध्यक्ष च्च व्हायला पाहिजेस! आजचे "फुर्र", "डुर्र" "ढम" इ. इ. लेख वाचल्यावर.... तुझा लेख वाचणे... म्हणजे... क ह र आहे! आज काय "सुवासिक डे" वगैरे आहे का? ;) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमीत भातखंडे

आणि हो टार्‍या

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 03/04/2009 - 12:59 नवीन
१. सुट्टीचा सदुपयोग सुरू आहे. २. निबंढ संपूर्ण वाचवला नाही, तू कसा लिहिलास? =)) =)) =)) ३. टार्‍या, तू शेंगदाण्यावर लिहिलंस, आता चेंगट चण्यांवर लिहिणार का? ४. बास रे आता ... तोंडाच्या आणि पोटाच्याच स्नायूंना किती व्यायाम करायला लावणार आहात, तू आणि तो खरडचोर "प.दा."? ५. आणि हो, एक राहिलंच, लिटील च्याम्प्सच्या ग्रहांमुळे कोण जिंकलं त्यावर काही मौल्यवान विचार आले तर बरं रे टा.दा. (इथे तुला टाडा म्हणण्याचा मोह आवरत आहे.) ;-) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments

ह ह पु वा

योगी९००
Wed, 03/04/2009 - 13:02 नवीन
टारझन भाऊ, मानले तुम्हाला.. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

लोक्स

सहज
Wed, 03/04/2009 - 13:04 नवीन
तर लोकहो आमचा मित्र आणि ऐकेकाळचा अफ्रिकानिवासी अशांत याला आज झालेल्या गोउरव पुरस्कार सोहळ्यात छप्पर्फाड निबंद स्पर्धेत सर्वओत्क्रुश्ट निब्ंद्कार म्हणुन पुरस्कार मिळाला आहे आपण आपला आनंद इथे व्यक्त करतो म्हनून ही गोष्ट इथे सांगावी यामुळे माझ्या मित्राचा आणि त्यामुळे माझा आनंद वाढेल हीच इच्छा आहे अतिअवांतर्-या पुरस्कारात त्याचे प्रतिस्पर्धी दादा नाद्खुळे होते हे वैशिश्त्य
  • Log in or register to post comments

बाप रे !!!

अनिल हटेला
Wed, 03/04/2009 - 13:14 नवीन
______/\______ अगदी कोपरापासून !!!! =)) =)) =)) टा-या लेका तुझ्या सुगंधाने हैराण झालो.... :-D बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

ठ्यॉ ठ्यॉ...

प्राजु
गुरुवार, 03/05/2009 - 00:06 नवीन
टारू भाय.. शेवटी आला आपला लेख....:) मस्त मस्त...:) सॉल्लिड फटाके उडाले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला

मी आपणाला

परिकथेतील राजकुमार
Wed, 03/04/2009 - 13:15 नवीन
मी आपणाला सांगु इच्चितो की आम्ही येथे आम्ची बुद्धी दाखवायला वा आम्ही जगावेगळे दाखवायला तसे लिहिलेले नाही पण मला नेहमीचे अवैचारिक ,विदंबन असे लेख आवडत नाहीत महत्वाचे म्हणजे आम्हाला आमच्या असंख्य मित्रांसारखे पहिल्यादीवशी दुसर्याचे लेख वगिअरे बघावासा वाटत नाही त्या संदर्भात हे लिहिले होते असो बदलीन ओ के फक्त सांगायची गोश्ट अशी की आम्ही इथे प्रतिक्रिया येत नाहीत याची काही कारणे खालील्प्रमाणे आहेत १.आम्ही आमचे लिखाण/ प्रतिक्रिया हे कधीकधी अतिविचारपुर्वक लिहितो विषेश म्हण्जए का कोणासठावुक पण आमचे लिखाण/प्रतिक्रिय हे वैचारीक होते मी इथे नदीलेले अनेक लेख लादेन काकानी वाचलेले आहेत त्यांचे ही मत हे आहे आणिउ मी निरिक्षणावरुन हे नक्की सांगु शक्तो की येथे येणार्‍या बहुतेक ७०% व्यक्ती या टाइमपास म्हणून येतात असे मला मिपावरील एका व्यक्तीनेच सांगीतले आणि एक कारण म्हणजे नववीपर्यंत मला मराठी आवडत नव्हते ,दहावीत आल्यावर मी जी निबंदावर (शब्द निट वाचावा) मेहनत घेतली त्याचे हे फळ आहे याशिवाय वाचनातुन माणुस घडतो आणि मी जास्तेत जास्त वाचतो तो मझा ब्लोग आणि तय्यतले बरेचसे लिखाण याच प्रकारचे आहे असो स्वतःला नक्की बदलेन आणी हो प्रतिक्रिया आवडलि नाहि तर फाट्यावर मारालच आणि हो अजुन काय म्हणता ? अवांतर्-आपण तेंदुपत्तीच्या जंगलातील अड्वेन्चर कप या स्प्र्धेचा सुत्रसंचालक मोगली याना ओळखता का ते आपल्याला ओळखतात असे मला कळाले (जेव्हा मी लायन्किंगला भेटायला गेलेलो तेव्हा कळाले) असो आणि काय म्हणता ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

अरे वा ..

स्वप्निल..
Wed, 03/04/2009 - 13:41 नवीन
झक्कास प्रतिसाद!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

तुफान रे

अवलिया
Wed, 03/04/2009 - 13:18 नवीन
तुफान रे टा-या !!!!!! =)) अवांतर - माझी नवी साईट पाहिलीस का? सदस्य झालास का? --अवलिया
  • Log in or register to post comments

आणि हो.... लै

निखिल देशपांडे
Wed, 03/04/2009 - 13:27 नवीन
आणि हो.... लै भारि रे टार्या.........
  • Log in or register to post comments

मुनी

विनायक प्रभू
Wed, 03/04/2009 - 13:34 नवीन
वासिष्ठ मुनींचे लय भारी 'शेंगदायण"
  • Log in or register to post comments

_____/\_____

स्वप्निल..
Wed, 03/04/2009 - 13:37 नवीन
सुरुवात पाहुणच....माण गये बॉस....______/\______....दंडवत... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) पुर्ण वाचल्यावर काय हालत होइल सांगता येत नाही स्वप्निल
  • Log in or register to post comments

पंचतारांक

बिपिन कार्यकर्ते
Wed, 03/04/2009 - 13:45 नवीन
पंचतारांकित =)) =)) =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

एका

विसोबा खेचर
Wed, 03/04/2009 - 13:52 नवीन
एका चांगल्या, मनापासून लिहिलेल्या लेखाचे अत्यंत हिडीस व हीन दर्जाचे विडंबन मिपावर यावे याची एक मिपाकर म्हणून मला अत्यंत शरम वाटते..! बाकी चालू द्या..! तात्या.
  • Log in or register to post comments

मला ही हेच

सखाराम_गटणे™
Wed, 03/04/2009 - 13:54 नवीन
मला ही हेच वाटते. नावाजलेले मिपाकर तेच अगदी तल्लीन होउन टाळ्या वाजवतात, ते पाहुन अगदी वाईट वाटले. ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

चालयचंच! शे

विसोबा खेचर
Wed, 03/04/2009 - 13:59 नवीन
चालयचंच! शेवटी 'दर्जा', 'हीन', हिडीस' या शब्दांच्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या आणि त्याच्या त्याच्या जागी योग्यच! मिपावरचे काही लेख वाचून अभिमान वाटतो, काही चांगलं, दर्जेदार वाचल्याचं समाधान मिळतं, तर काही लेख वाचून मिपाकर असल्याची लाज वाटते! चालायचंच...! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™

खुलासा

टारझन
Wed, 03/04/2009 - 14:04 नवीन
खुलासा : कोणालाही पर्सनली टार्गेट करून लिहीलेलं नाही, फक्त शैलीची कॉपी आहे असं म्हणता येईल .. परंतू 'त्या' व्यक्तीला शिवीगाळ किंवा थेट काही बोलणे असा काहीही उद्देश्य नाही, सकाळी २-३ लेख पाहून समान विषयावर काही लिहावे ते ही केवळ मजा म्हणून, एवढाच उद्देश होता . इथे अण्य कोणताही लेख असु शकला असता. बाकी संत तुकारामांना वाईट वाटल्याबद्दल वाईट वाटले नाही (वाईट वाटण्याची कारणे बरिच असू शकतील) :) (अत्यंत हिडीस,णिच आणिक कैच्याकै) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

जाव दे रे

घाटावरचे भट
गुरुवार, 03/05/2009 - 01:19 नवीन
जाव दे रे टारू....ज्याची त्याची मतं.... सगळ्या चांगल्या प्रतिक्रिया कश्या येणार? दोन-चार खवाट पडणारच... बाकी टारू ब्येक्कार सुटेश.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

(विषय दिलेला नाही)

मिंटी
Wed, 03/04/2009 - 14:09 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) टार्‍या आज संध्याकाळी भेटलास ना की साष्टांग नमस्कार घालणार आहे मी तुला........
  • Log in or register to post comments

कृपया प्रतिक्षा किजिये...

मनिष
Wed, 03/04/2009 - 14:30 नवीन
रांगेत उभे रहा....आम्ही आपल्या आधीपासून आहोत!! टार्‍या - कहर आहेस रे बाबा! =)) (टार्‍याचा जबरदस्त फॅण) मनिष
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिंटी

टार्‍या ,

कवटी
Wed, 03/04/2009 - 14:45 नवीन
टार्‍या , *डव्या, नोकरी घालवणार माझी तु.... छप्पर फाड.... कवटी
  • Log in or register to post comments

ए बाजुला व्हा

विनायक पाचलग
Wed, 03/04/2009 - 19:16 नवीन
टारुभाउ आम्ही रांङेत उभे आहोत तीन गोष्टी करायला १उत्तम लेखाबद्दल टाळ्या वाजवणे २.इतक्या उत्तम लिखाणाबद्दल साश्टांग नमस्कार घालणे ३.कोपरापासुन नमस्कार उद्देश सांगण्यास बांधील नाही तात्यानी आमच्या लेखाला मनापासुन लिहिलेला लेख असे म्हटले वा दीन बन गया विन्या निंबाळकर्(ह घे) छानसे वाचलेले विनायक पाचलग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवटी

रांङेत

अवलिया
Wed, 03/04/2009 - 19:18 नवीन
रांङेत अरे नीट लिही रे .. मला म्हाता-याला नीट दिसत नाही हल्ली --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक पाचलग

रांगेतनजर

विनायक पाचलग
Wed, 03/04/2009 - 19:27 नवीन
रांगेत नजरचुकीने चुक झाली आहे समजुन घेणे आणि वरील प्रतिसादाला संपादन टॅब दीसत नाही आहे बाकी आम्ही कुठे का असेना उभेच आहोत ते महत्वाचे(पुन्हा एकदा अर्थ ज्याचा त्याने लावावा) छानसे वाचलेले विनायक पाचलग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक पाचलग

आणि वरील

अवलिया
Wed, 03/04/2009 - 19:32 नवीन
आणि वरील प्रतिसादाला संपादन टॅब दीसत नाही आहे हल्ली हल्लीच तु प्रतिसाद द्यायला लागलास ना!!! येईल लक्षात हळुहळु प्रतिसादाला उपप्रतिसाद आला, की मुळ प्रतिसाद संपादित करता येत नाही, अशा वेळेस अजुन एक उपप्रतिसाद द्यायचा किंवा संपादकांना विनंती करायची --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक पाचलग

भाग्यवान

नीधप
Wed, 03/04/2009 - 22:10 नवीन
भाग्यवान आहात. तात्याच्या गुडबुकात येण्यासाठी काय केलं नक्की? हे विडंबन वाईट दर्जाचं आणि त्या घाटपांड्याचं उत्तम... असं का बरं? - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक पाचलग

नम्र विनंती

विनायक पाचलग
Wed, 03/04/2009 - 22:16 नवीन
हे बघा मी आपल्या सर्वांचा मनापासुन आदर करतो मला स्वतःला या लेखामुळे फरक पडलेला नाही मात्र या लेखवरुन कोणतेही राजकरण करु नये अशी नम्र आणि मनापासुन इच्चा आणि विनंती आहे आपला राजकारण न आवडणारा विनायक छानसे वाचलेले विनायक पाचलग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

आम्ही

टारझन
Wed, 03/04/2009 - 19:22 नवीन
आम्ही रांङेत उभे आहोत
बाबा रे .... मी काय बोलणार आता ? पण सांगू का ? जरा चांगल्या ठिकाणी उभा रहा की रे ..
तात्यानी आमच्या लेखाला मनापासुन लिहिलेला लेख असे म्हटले
म्हणूनच मी हा विषय णिवडला राजा .. मनापासून मनापर्यंत .. थेट मनातून वै वै आणि काहीही पर्सणली घेऊ नकोस ... थोडी एंटरटेंटमेंट एवढंच उद्दिष्ट आहे .. त्यामुळे तुझा लेख ही वाचला गेला असेल :) -(हि&हि) राजेनिंबाळकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक पाचलग

आम्ही

कवटी
Wed, 03/04/2009 - 19:24 नवीन
आम्ही रांङेत उभे आहोत बाबा रे .... मी काय बोलणार आता ? पण सांगू का ? जरा चांगल्या ठिकाणी उभा रहा की रे .. =)) =)) =)) =)) कवटी http://www.misalpav.com/user/765
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

>>आम्ही

परिकथेतील राजकुमार
Wed, 03/04/2009 - 20:17 नवीन
>>आम्ही रांङेत उभे आहोत कोण म्हणुन ? ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवटी

जिंकलसं मित्रा

खालिद
Wed, 03/04/2009 - 17:01 नवीन
तोडलसं, फोडलसं..... पार चेंदामेंदा केलास................... :D
  • Log in or register to post comments

टारझनी अत्तरदानी

प्रकाश घाटपांडे
Wed, 03/04/2009 - 17:36 नवीन
पेशल टारझनी अत्तरदानी तुन आलेले सुगंधाने फवारे आमचे प्वॉट दुकवीत आहेत आता . आमाला अवशिदपानी करावे लागनार.अदुगरच हॅहॅ करुन आमच्या दाताचा टवका उडाला हाये. ख्वॉट वाटत आसन तर दाढे दाक्तरला इचारा. दंतईमा काल्ढा का अस ईचारले आहे. काल्ढा अस्ल्याच मंगच उपचार करतो अशे बी सांगितले हाये. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

पटले नाही . .

सुक्या
Wed, 03/04/2009 - 22:42 नवीन
खराब लेखाचे / कवितेचे विडंबन समजु शकतो. विरंगुळा म्हणुनही कधी कधी विडंबनात मजा आहे. परंतु उठ सुठ कुठल्याही लेखाचे कवितेचे विडंबन पटत नाही. थोड्या काळासाठी मौज म्हणुन जरी आपण याकडे पाहात असलो तरी मुळ लेखकावर / कवीकर त्याचा उलट परिणाम होउ शकतो. आज का कुणास ठाउक हा लेख वाचल्यावर उगाचच ****पुरी वर आल्यासारखं वाटलं. सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
  • Log in or register to post comments

आज का

विसोबा खेचर
गुरुवार, 03/05/2009 - 06:11 नवीन
आज का कुणास ठाउक हा लेख वाचल्यावर उगाचच ****पुरी वर आल्यासारखं वाटलं. सहमत आहे. म्हणूनच मलाही हा लेख वाचल्यावर मिपाचा मालक असल्याबद्दल शरम वाटली! परंतु मिपा हे माझं नाही तर सार्‍याच मिपाकरांचं आहे त्यामुळे ज्याला त्याला जे शोभेल ते करायला जो तो मोकळा आहे! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

'ण' चा अतिरेक

पक्या
गुरुवार, 03/05/2009 - 01:08 नवीन
'ण' चा अतिरेक झाल्याने लेख पुढे वाचवत नाहिये. >>उठ सुठ कुठल्याही लेखाचे कवितेचे विडंबन पटत नाही. थोड्या काळासाठी मौज म्हणुन जरी आपण याकडे पाहात असलो तरी मुळ लेखकावर / कवीकर त्याचा उलट परिणाम होउ शकतो. आज का कुणास ठाउक हा लेख वाचल्यावर उगाचच ****पुरी वर आल्यासारखं वाटलं. ( लेख अर्धवट वाचला तरीही ) सुक्या च्या मताशी मात्र सहमत.
  • Log in or register to post comments

उठ सुठ

कवटी
गुरुवार, 03/05/2009 - 10:56 नवीन
उठ सुठ कुठल्याही लेखाचे कवितेचे विडंबन पटत नाही. येथे उठ सुट कुठल्याही लेखाचे/कवितेचे विडंबन होत नाही. जी कविता हिट आहे किंवा ज्या लेखकाची / कवीची लिहिण्याची एक विशिष्ठ पध्द्त आहे अश्याच लोकांचे विडंबन होते आणि ते नैसर्गिक आहे. इथे टार्‍याने *गणे ,पादणे असला विषय घेउन दर्जा जरा घसरवला असला तरी एकंदर विडंबनच नको म्हणणे चुकीचे आहे. थोड्या काळासाठी मौज म्हणुन जरी आपण याकडे पाहात असलो तरी मुळ लेखकावर / कवीकर त्याचा उलट परिणाम होउ शकतो. अरे हा काय चावटपणा आहे? त्या लेखकाचे कवीचे लेखन वाचल्यावर वाचकावर काय परिणाम होतो याचा विचार कोण करणार? (किंबहुना तोच परिणाम विडंबनाच्यारुपे बाहेर पडतो... त्यामुळे विडंबनास विडंबनकारापेक्षा मुळ लेखकाला जास्त जबाबदार धरण्यात यावे.) आता तुम्ही म्हणाल की असल्या लेखकांचे वाचत जाउ नका... त्याच धर्तीवर अशा कमजोर दील लेखकानी त्यांच्या लिखाणाचे विडंबन वाचू नये. आज का कुणास ठाउक हा लेख वाचल्यावर उगाचच ****पुरी वर आल्यासारखं वाटलं. कोण नेहमी कुठे जातो आणि कुणाला कुठे गेल्या सारखे वाटते हे ज्याच्या त्याच्या इतर ठिकाणी जाण्या येण्याच्या सवयींवर अवलंबून आहे. कवटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

आभार प्रदर्शण

टारझन
गुरुवार, 03/05/2009 - 11:06 नवीन
कवट्या भाई .. काही मुद्दे मांडणारच होतो .. पण म्हंटलं असल्या थातूर मातूर प्रतिक्रियांना काय म्हत्व द्याव .. पण आप बोले वो सैच्च है ..
उठ सुठ कुठल्याही लेखाचे कवितेचे विडंबन पटत नाही.
उठ सुठ ? माझ्यासारखा दिसणार्‍या आयडी ने कोणी रतिब घातल्याचे माझ्या तरी ऐकिवात णाही .. मी किमान ३ महिण्यांनंतर लिहीलं असावं .. आणि सब्जेक्टचं म्हणाल तर २-३ लेख पाहुन तयार झालेला टेंपो कायम ठेऊ असा विचार होता ..
आज का कुणास ठाउक हा लेख वाचल्यावर उगाचच ****पुरी वर आल्यासारखं वाटलं.
अच्छा आपण बजबजपुरीचे (नावं घ्यायला लाजता काय बायकांसारखे?) वाचक आहात तर .. उत्तम उत्तम ..
'ण' चा अतिरेक झाल्याने लेख पुढे वाचवत नाहिये.
धण्यवाद ... आशा आहे आपण आमचे लेख पुण्हा उघडून पहाणार णाहीत ;)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
तरीच हल्ली पौर्णिमेला आकाशात पाहिलं की सुगंध येत असतो .. =)) आणि हो, हलके घ्या घेऊ नका , फरक पडत णाही. सर्व प्रकारच्या प्रतिक्रियांबद्दल आभार - टार्कृष्ण सामंत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवटी

लाज कसली हो . .

सुक्या
गुरुवार, 03/05/2009 - 12:32 नवीन
अच्छा आपण बजबजपुरीचे (नावं घ्यायला लाजता काय बायकांसारखे?) वाचक आहात तर .. उत्तम उत्तम .. खरं बोलायची लाज कसली हो. बजबजपुरी वर सुरुवातीला गेलो . लायकी कळाली त्याची.. बाकी चालु द्या. :) सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

टार्‍या, मला हा लेख आवडला!!

पिवळा डांबिस
गुरुवार, 03/05/2009 - 10:03 नवीन
त्यातील विषयासाठी नव्हे तर तू ही जी लेखनशैलीची हुबेहूब नक्कल केली आहेस त्यासाठी...... उगीच काहीतरी शाळकरी निबंध/ मुलाखती वाचून कंटाळा आला होता..... तुझे विडंबन झकास!!!! :)
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो...

मनिष
गुरुवार, 03/05/2009 - 11:31 नवीन
त्यातील विषयासाठी नव्हे तर तू ही जी लेखनशैलीची हुबेहूब नक्कल केली आहेस त्यासाठी...... उगीच काहीतरी शाळकरी निबंध/ मुलाखती वाचून कंटाळा आला होता..... तुझे विडंबन झकास!!!!
खरच वैताग आला होता ते बाळबोध लेख वाचून, पण कुठे तोंड उघडून वाईटपणा घ्या म्हणून गप्प राहिलो (आधीच काय कमी आहे); तर अशा वैतागलेल्या वाचकांना हे विडंबन आवडणारच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

टार्‍या

ऋचा
गुरुवार, 03/05/2009 - 11:38 नवीन
टार्‍या मस्त आहे लेख तुझा. बेभान होवुन आपल्या गंधाची फवारणी करणे ,किंवा तो पसरताना तोफेची हॅटट्रिक करणे हा खरा आनंद् ,एखादा गंध पसरवल्यावर तो स्वतःलाच आवडणे हा खरा सुगंध, एखाद किलो शेंगदाणे खाऊण जेव्हा ८० वर्शाची व्यक्ती घरी येते कोणतीही ओळख नसताना तिच्या गंधाची फवारणी करते हा खरा सुगंध ,एखाद्या शांत वेळी एकटेच कोणत्याही संकोचा शिवाय मंद पिपाणी ऐकवणे आणि गंधाचा शोध घेणे हा खरा सुगंध, सकाळी सकाळी लोकसत्तावर बसून २ फुल तोफा कडाडल्यावर मनापासुन ह*णे हाच खरा आनंद =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) लै हसले एकटीच..... "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

आठवण...

अनाडि
गुरुवार, 03/05/2009 - 11:51 नवीन
ह्या तथाकथित "विडंबकाने" मिपावरचा आपला सुरुवातीचा काळ विसरु नये असे वाटते. आपल्या एखाद्या लेखावर कोणी प्रतिक्रिया दिल्यावर "दात पाडायच्या" जाहिर धमक्या दिल्या गेल्याचे स्मरते. त्याच प्राण्याने हि असलि हिणकस विडंबने टाकावीत ह्यावर काय म्हणावे? अब्दुल नारायण डिसुझा.
  • Log in or register to post comments

ह्या

टारझन
गुरुवार, 03/05/2009 - 12:43 नवीन
ह्या तथाकथित "विडंबकाने" मिपावरचा आपला सुरुवातीचा काळ विसरु नये असे वाटते.
अर्रे वा !! आमचे सगळे लेख सुरूवातीपासून वाचलेले दिसतात ... असो असो .
आपल्या एखाद्या लेखावर कोणी प्रतिक्रिया दिल्यावर "दात पाडायच्या" जाहिर धमक्या दिल्या गेल्याचे स्मरते.
??????????????? सांडु ब्रदर्स ची शंखपुष्पी अंमळ जास्त झाली वाटतं .. स्मरणशक्ती प्रचंड आहे आपली .
त्याच प्राण्याने हि असलि हिणकस विडंबने टाकावीत ह्यावर काय म्हणावे?
शब्द खटकला आहे असो .. पण आपल्या सारख्या बेडकांच्या डूर्र डुर्र ला उत्तरे देण्यास आम्ही बांधील नाही , आणि आपण काहीही न म्हंटलेले उत्तम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनाडि
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा