✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दलाल स्ट्रीटची काही वर्षं. भाग ६

र
रामदास यांनी
Sun, 03/01/2009 - 19:00  ·  लेख
लेख

Book traversal links for दलाल स्ट्रीटची काही वर्षं. भाग ६

  • ‹ दलाल स्ट्रीटची काही वर्षं.
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17986 वाचन

💬 प्रतिसाद (38)

प्रतिक्रिया

बेस्ट

अवलिया
Sun, 03/01/2009 - 19:12 नवीन
बेस्ट बेस्ट बेस्ट --अवलिया
  • Log in or register to post comments

ढिश्क्यांव!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

बिपिन कार्यकर्ते
Sun, 03/01/2009 - 19:14 नवीन
ढिश्क्यांव!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

लै भारी !!

परिकथेतील राजकुमार
Sun, 03/01/2009 - 19:28 नवीन
लै भारी !! ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

खतरनाक

मदनबाण
Sun, 03/01/2009 - 19:33 नवीन
खतरनाक खेळी !!! मदनबाण..... Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay. Paramahansa Yogananda. http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda
  • Log in or register to post comments

ऍसिडिटी

प्रकाश घाटपांडे
Sun, 03/01/2009 - 20:49 नवीन
मुली भरपूर ओळखीच्या होत्या पण त्या प्रीपेड फोन कार्डासारख्या .एका बाजूला हसणारा चेहेरा आणि पाठच्या बाजूस टर्म्स अणि कंडीशन्स.कधी पैसे तरी संपायचे नाहीतर व्हॅलीडीटी तरी.
दोन्ही जमल तर ऍसिडिटी चा त्रास:T :-T प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

टॅ डॅ टऽऽडॅ...

चतुरंग
Sun, 03/01/2009 - 21:04 नवीन
माय नेम इज फ्रॉड! अल्टिमेट फ्रॉड!! ००७ -------->>>!! B) चतुरंग
  • Log in or register to post comments

जय हो मॉर्गन

विनायक प्रभू
Sun, 03/01/2009 - 21:15 नवीन
एका वर्षात विकले. कालच २०० युनीट नावावर आहेत चे पत्र आले. किंमत ६१४८ बाकी टर्म्स अँड कंडीशन लय भारी
  • Log in or register to post comments

तुफान..

प्राजु
Sun, 03/01/2009 - 23:27 नवीन
रामदास, आपल्याला मानलं...! ग्रेट!.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

कहर!!!

घाटावरचे भट
Mon, 03/02/2009 - 02:24 नवीन
कहर!!!
  • Log in or register to post comments

डोकं चालत नाही

संदीप चित्रे
Mon, 03/02/2009 - 03:03 नवीन
तुमची ही लेखमाला वाचताना :)
  • Log in or register to post comments

बुद्धीबळ

सहज
Mon, 03/02/2009 - 05:38 नवीन
झुकती है दुनिया झुकानेवाला चाहीये!! ही लेखमाला भलतीच उत्कंठावर्धक. पुढे मागे बर्नी मॅडॉफने लिहले तर ते वाचताना ह्याची आठवण नक्की येणार :-) पुढचा भाग लवकर येउ दे.
  • Log in or register to post comments

बर्नी मॅडॉफ

रामदास
Mon, 03/02/2009 - 09:48 नवीन
बर्नी मॅडॉफच्या अगोदर आणखी एक अवतार होऊन गेला.त्यानी तर हॅनोवर ट्रस्ट बॅंकच टेकओव्हर केली होती. बघू या नंतर कधीतरी ही गोष्ट लिहीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

सुरेख !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

अनिल हटेला
Mon, 03/02/2009 - 08:09 नवीन
पू भा प्र................. बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

मस्त

भडकमकर मास्तर
Mon, 03/02/2009 - 08:29 नवीन
शेअर बाजारातल्या इतक्या खाचाखोचा माहित नाहीत पण हे लेखन वाचताना मजा येते... अवांतर : तो शून्य प्रहराचा पुढचा भाग आला का हो? ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

व्याजाचे नंतर बघु................

स्वानंद
Mon, 03/02/2009 - 09:02 नवीन
१८ लाख भरून गपगुमान ते ५०० रंगाची कागद घेऊन जा!!!! -मॅनेजर स्वानंद कदम ग्रींडलेज बँक
  • Log in or register to post comments

सही...

दशानन
Mon, 03/02/2009 - 09:08 नवीन
:) सही... अत्यंत सुंदर !
  • Log in or register to post comments

रामदासभाव

विसोबा खेचर
Mon, 03/02/2009 - 09:52 नवीन
रामदासभावजी, जबरा लेखमाला...! तात्या.
  • Log in or register to post comments

मस्त

सुनील
Mon, 03/02/2009 - 11:19 नवीन
ऑल इंडीयाची गाणी ऐकणारा रसीक कॅसेटवाल्याकडे वीस रुपयाची नोट कशी सरकवायला लागला? बारमधला वेटर ओशट हसल्यावर हात कसा खिशाकडे वळायला लागला ? दहा दहा रुपयाचा दौलतजादा करताना बोटांवर बारबालेची बोटं कधीपासून रेंगाळायला लागली ? खिशात पेपर नॅपकीन वर लिहीलेला फोन नंबर नक्की कुणाचा आहे हा विचार स़काळी कधीपासून छळायला लागला .? [( हर्षद मेहेता लेक्सस सिंड्रोमनी गेला आणि सब ब्रोकर डान्स बार मध्ये संपले. हे असं सगळीकडेच होतं. सब ब्रोकरकडून पैसा त्या मुलींकडे आला खर पण तो त्यांचाकडेतरी कुठे राहिला? विनासायास मिळालेला पैसा अगदी सहजच जातो!! मुली भरपूर ओळखीच्या होत्या पण त्या प्रीपेड फोन कार्डासारख्या .एका बाजूला हसणारा चेहेरा आणि पाठच्या बाजूस टर्म्स अणि कंडीशन्स.कधी पैसे तरी संपायचे नाहीतर व्हॅलीडीटी तरी. काय मस्त लिवलय रामदासशेठ!!! =)) बाकी पुढचं मार्केटमधलं तांत्रीक काय फारसं कळलं नाही, पण मजा येतेय वाचायला! लवकर पूर्ण करा. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

मस्त

आनंदयात्री
Mon, 03/02/2009 - 18:21 नवीन
मस्त लिहलय रामदास काका. पुढला भाग येउ द्या.
  • Log in or register to post comments

झकास

शिवापा
Tue, 03/03/2009 - 00:12 नवीन
फक्त एवढचं. सलाम साहेब सलाम!
  • Log in or register to post comments

मस्त.. शेअर

लिखाळ
Wed, 03/04/2009 - 19:32 नवीन
मस्त.. शेअर मार्केट बद्दलची माहिती नाही पण तर्काचं घोडं कुठल्याही पटावर सारखंच चालतं. वाचायला जाम मजा येत आहे. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

रामदासकाका, पुढे काय झालं?

आदूबाळ
Mon, 08/12/2013 - 01:38 नवीन
रामदासकाका, पुढे काय झालं?
  • Log in or register to post comments

तेच विचारतो. पुढे काय झाले?

विजुभाऊ
Mon, 08/12/2013 - 01:59 नवीन
तेच विचारतो. पुढे काय झाले? साले हे रामदास भौ.. ना एक लंबरचे बदमाश...अर्धी मान कापून ठेवतात आणि जीव टांगणीला लावून ठेवतात
  • Log in or register to post comments

मस्त

खटपट्या
Mon, 08/12/2013 - 10:28 नवीन
मस्त पहील्या ५ भागान्ची लिन्क मीळेल का ?
  • Log in or register to post comments

http://www.misalpav.com

आदूबाळ
Mon, 08/12/2013 - 10:47 नवीन
http://www.misalpav.com/comment/89685#comment-89685
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

धन्यवाद

खटपट्या
Mon, 08/12/2013 - 11:55 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

मस्त आहे ! भाषा एकदम ओघवती

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 08/12/2013 - 12:26 नवीन
मस्त आहे ! भाषा एकदम ओघवती आहे... शेवटपर्यंत पकड कायम. पहिले पाच भाग तर वाचणारच, पण पुढ्चे भाग कोठे आहेत त्यांचे दुवेही कोणितरी टाका...
  • Log in or register to post comments

नाहीच्चेत ना पुढचे भाग,

आदूबाळ
Mon, 08/12/2013 - 13:28 नवीन
नाहीच्चेत ना पुढचे भाग, द्याटस धी प्राब्लेम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद

जेपी
Mon, 08/12/2013 - 12:49 नवीन
हा लेख वर आणल्याबद्दल आदुदादुला धन्यवाद .एखाद्या लेखकाचे सर्व लेख एका ठिकाणी वाचायची सोय हवी . मागे श्रामोंचे सर्व लेखन एकाच ठिकाणी मिळाले
  • Log in or register to post comments

अशी सोय आहे. त्या लेखकाच्या

आदूबाळ
Mon, 08/12/2013 - 13:30 नवीन
अशी सोय आहे. त्या लेखकाच्या प्रोफाईल वर जायचं. त्या लिंकच्या पुढे /authored असं लिहायचं. उदा. http://www.misalpav.com/user/22284/authored
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

धन्यवाद

जेपी
Mon, 08/12/2013 - 13:52 नवीन
आता समजल आणी बराच वेळ हि वाचेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

मस्त

सविता००१
Mon, 08/12/2013 - 14:11 नवीन
काका, अतिशय सुरेख लिहिता हो तुम्ही. आता फटाफट पुढ्चे भाग पण येउद्या.
  • Log in or register to post comments

आता फटाफट पुढ्चे भाग पण

किसन शिंदे
Wed, 08/14/2013 - 11:14 नवीन
आता फटाफट पुढ्चे भाग पण येउद्या.
वाट बघा.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता००१

अफलातुन लिखाण. पुन्हा पुन्हा

द-बाहुबली
Wed, 09/30/2015 - 11:05 नवीन
अफलातुन लिखाण. पुन्हा पुन्हा साष्टांग दंडवत. या पुढील भाग सापडले नाहीत... कोणी लिंक देइल का ? अवांतरः- प्रत्यक्ष रामदास काका इथे आहेत व इतर काही सदस्यही त्यांच्यासारखे हुशार अन प्रतिभावान लिखाणचा मनापासुन प्रयत्न करतात म्हणूनच मी मिपावर आहे.
  • Log in or register to post comments

वंडरफूल !!,

दिवाकर कुलकर्णी
Wed, 09/30/2015 - 12:01 नवीन
वंडरफूल !!, मी पण यातून गेलोय पण कोल्हापूरातून,मलाहि स्फूर्ति येऊ घातलीय, लिहायची,पण तुमची प्रतिभा कोठून आणू? बढिया,बहोत बढिया तुमच्या लेखाच्या पुस्तकाचे हक्क घेणे आहेत कलावे!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

एकच नंबर

प्रसाद गोडबोले
Wed, 09/30/2015 - 17:16 नवीन
पुढे काय झाले ?
  • Log in or register to post comments

पुढे काय झाले?

विजुभाऊ
गुरुवार, 10/01/2015 - 11:25 नवीन
पुढे काय झाले? आपल्याप्रमाणेच रामदासकाकाना सुद्धा हा प्रश्न पडलाय?
  • Log in or register to post comments

पुढे काय झाले?

वैभव.पुणे
Wed, 10/07/2015 - 20:36 नवीन
पुढे काय झाले याची सर्वाणाच् उत्सुकता आहे। पण हा लेख २००९ चा आहे। गेल्या ६ वर्षात एकहि नविन पोस्ट नाही। त्यामुळे पुढचे भाग नाही वचावयास मिळणार बहुतेक।।
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा